Тёмный

Vidhate Natural Farm SPK Pune Feedback by kan singh nirwan.@ashishvidhate2366 

Ashish vidhate
Подписаться 16 тыс.
Просмотров 1,8 тыс.
50% 1

विधाते नॅचरल फार्म SPK नैसर्गिक शेती भेट 1/3/2023 या दिवशी सकाळी 8 वाजता kan singh nirwan नैसर्गिक शेतकरी राजस्थान वरून आलेले कष्टाळू SPK शेतकरी यांनी भेट दिली आणि त्यांनी मला दिलेल्या प्रतिक्रिया Feedback नैसर्गिक शेती मध्ये काय काय आवडलं Vidhate Natural Farm मध्ये.🙏🌳🌳
(@ashishvidhate2366)
#naturalfarming
#garden
#शेतकरी
#spk
#kichengarden

Опубликовано:

 

28 фев 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 38   
@PuneCityFarmer
@PuneCityFarmer Год назад
Two legends in one video , it's awesome to watch
@sindhusarode9671
@sindhusarode9671 Год назад
Great अती सुंदर
@shrilalgurjar4549
@shrilalgurjar4549 Год назад
बहुत सुंदर।
@mayajoshi7411
@mayajoshi7411 Год назад
अति सुन्दर
@nandinigavde8238
@nandinigavde8238 Год назад
आशिष, तुमचं करावं तेवढ कौतुक कमी आहे.
@yogitakudale7799
@yogitakudale7799 Год назад
👏👏👏खूप छान 👌👍 अभिनंदन 🙏
@pratapsinhgirase3958
@pratapsinhgirase3958 Год назад
खूप छान व्यक्त झाले आहेत,श्री. कानसिंह जी.आणि आशीष जी, आपले काम,आपण उभे केलेले SPK मॉडेल तर अप्रतिमच.
@satishkadam1209
@satishkadam1209 Год назад
चांगल काम आहे तुमचे sir, 👍
@yogeshchude2349
@yogeshchude2349 Год назад
Nice..... खरंच तुमचं काम खूप छान आहे
@PP-ld5zz
@PP-ld5zz Год назад
True.. Two legends in one frame..you both are inspiration
@manishazade3545
@manishazade3545 Год назад
खुप छान 👍
@sumannagpure5448
@sumannagpure5448 Год назад
कुठे रहाता सर तुम्ही, तुमच्या शेतीला भेट द्यायला खूप छान वाटेल, तुमचे काम खूप छान आहे
@Harihasay_Agro_Farm
@Harihasay_Agro_Farm Год назад
👌👌👌
@dipakbari6039
@dipakbari6039 Год назад
आशीष दादा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तुम्ही आदर्श spnf मॉडेल बनवले आहे,मी आपले प्रत्येक व्हीडिओ बघत असतो.धन्यवाद.
@SadashivKulthe
@SadashivKulthe Год назад
खुप सुंदर समीक्षण 🙏🏻
@prashantkudkyal2562
@prashantkudkyal2562 Год назад
सर माझी पण केशर अंब्याची बाग आहे
@RudrakshaFarm
@RudrakshaFarm Год назад
सर तुम्हाला भेटायचं व शेत पहायचे आहे. कधी येऊ शकतो. तुमचा नंबर मिळेल का.?
@manojnikam9651
@manojnikam9651 Год назад
सर मला बढता येईल का?,व मी सपंर्क कसा करू
@vijayag3637
@vijayag3637 Год назад
विधाते सर तुम्ही लोकांच्या प्रलोभनाला बळी न पडता शेती करता खूपच चांगली गोष्ट केली आहे .कृपया कधीच हा निर्णय बदलू नका .
@sonisharma8866
@sonisharma8866 Год назад
इनका नंबर मिल प्लीज शेयर करें, जब भी पुणे जाउंगी तब मिल सकती हूं। धन्यवाद
Далее
Иран и Израиль. Вот и всё
19:43
Просмотров 1,5 млн
Иран и Израиль. Вот и всё
19:43
Просмотров 1,5 млн