Тёмный

Vijay Wadettiwar |'भुजबळांनी शायरी बोलून वाद लावण्याचा प्रयत्न केला' वडेट्टीवारांचा भुजबळांवर निशाणा 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 7 тыс.
50% 1

#vijaywadettiwar #chhaganbhujbal #zee24taas
Vijay Wadettiwar |'भुजबळांनी शायरी बोलून वाद लावण्याचा प्रयत्न केला' वडेट्टीवारांचा भुजबळांवर निशाणा
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Опубликовано:

 

9 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@surajmore5022
@surajmore5022 16 дней назад
तू काय केलं मराठा समाजला माहित आहे
@pankajpandhare7573
@pankajpandhare7573 17 дней назад
tu obc uposhana madhe yeun kay mhnla hota,😂
@munjajigore7236
@munjajigore7236 16 дней назад
विरोधी पक्ष चांगला असेल तर महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो विरोधी पक्ष काहीच करत नाही महाराष्ट्रातील वातावरण बिघडले आहे
@munjajigore7236
@munjajigore7236 16 дней назад
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चाललेली आहे
@munjajigore7236
@munjajigore7236 16 дней назад
फक्त राजकारण करतात विकासाचं काय आहे
@Khar_bolnar
@Khar_bolnar 16 дней назад
तीच तलवार लोकसभेला घुसली आता विधानसभेला पण घुसणार विशेष करून भुजबळ च्या😂
@arunpisore8984
@arunpisore8984 17 дней назад
अगदी बरोबर बोलले, अगोदर च हे बोलले असते तर आरक्षण भेटले असते
@munjajigore7236
@munjajigore7236 16 дней назад
सरकारला धारेवर का धरत नाहीत
@examlogic1309
@examlogic1309 17 дней назад
सगेसोयरे मुद्यावर सर्व पक्षीय बैठकीला विरोधी पक्षाने म्हणजे महाविकास आघाडीने "न येण्याची" घेतलेली भूमिका.. म्हणजे यातून स्पष्ट संदेश मराठा समाजाला जातो की... सगेसोयरे लागू करण्यास या महाविकास आघाडीचा स्पष्ट विरोध आहे...फक्त ते बोलून दाखवायचं नाही...
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 16 дней назад
Chagan laa GPL kara
@munjajigore7236
@munjajigore7236 16 дней назад
तुम्ही आज पर्यंत का बोललेले नाही असे ओबीसी साठी काहीतरी करा
@munjajigore7236
@munjajigore7236 16 дней назад
परभणी जिल्हा विकासापासून कोसो दूर आहे
@munjajigore7236
@munjajigore7236 16 дней назад
बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढली आहे गॅसचे भाव वाढलेले आहेत पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत यावर काहीतरी बोला ना सरकारला
@munjajigore7236
@munjajigore7236 16 дней назад
जरांगे महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करत आहे
@rushipatil-9293
@rushipatil-9293 16 дней назад
गप रे लवड्या 😂
@munjajigore7236
@munjajigore7236 16 дней назад
तुम्ही ओबीसींच्या बाजूने का बोलत नाहीत
@sanappradip719
@sanappradip719 17 дней назад
Vad tar tumi lok lavtay...obc asun obc chya pathimade ubhe nai tumi
@munjajigore7236
@munjajigore7236 16 дней назад
जरांगेने महाराष्ट्रात जातिवाद निर्माण केला आहे
@Indianfarming-7006
@Indianfarming-7006 12 дней назад
😂😂😂😂 फुकटात घेणं आणि कष्ठ करून घेणं खूप फरक आहे 😂😂
@omdevmohurl2068
@omdevmohurl2068 16 дней назад
tummi obc chya vatine 1da bolun ka thambale . tummi bidat laple . bhujbad saheb aani timani killa ladhavila . 62% obc ka sher bhujbad saheb.
@munjajigore7236
@munjajigore7236 16 дней назад
तुम्ही विरोधी पक्ष आहात तर तुम्ही सत्ताधाऱ्यांना का सांगत जरांगेवर कारवाई करा
Далее