सुजल तुला वाढदिवसाच्या खूप खूप हादीॅक शुभेच्छा🎂🎂🎂 तु हसतोस ना बर वाटत तु रडू नकोस। तु हुशार आहेस संगळ्याची काळजी घेतोस तुला आपल्या परीस्थिती ची जाणिव आहे। पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप हादीॅक शुभेच्छा सुजल, बाबा, संजोग, आई। तुम्हाला संगळयाना भेटायच आहे कधी विरारला आले तर नक्कीच मी। तिकडे येईन असेच विडीओ बनवत आणि आम्हाला हसवत रहा
दादा तुझे vlog खूप चांगले असतात आम्ही जेवताना Tv बगायचो पण आता तुझे Vlog बगता बगता जेवतो तर please request आहे की सारख सारख मशेरी आणी थुंकणे या शब्दाचा वापर नोको करत जाऊस खूप weird वाटते .sorry तुला राग आला आसेल तर .खूप दिवसापासून बोलायचं होत या video त जास्तच वेळा मशेरी , थुंकने या शब्दाचा वापर झाला म्हणून video skip करून बागावा लागला please next time अस करु नोको.
Happy Birthday Sujal🎉🎂❤️ Khup Shik..Khup motha Hoo... Sujal ka radla te bghun Khup radayla ala..hya vlog मधून सगळ्या लहान मुलांनी शिकल पाहिजे की mom dad swatach mann marun aplya la सुखी ठेवतात आपली केअर करतात... खूप मस्त संजोग दादा .. भारी vlog waiting for Ur baby.. touchwood.❤️
वाढदिवसाच्या लाख लाख लाख शुभेच्छा सुजल बाळा आई आंबबाई , आई काळुबाई तुला उदंड आयुष्य देओ आणि तुझ्या मनातल्या सर्व ईच्छाआकांक्षा पुर्ण होवो आणि खूप खूप मोठा हो आणि सदैव असाच कायम हसत रहा हिच ईश्वरचर्णी प्रार्थना बाळा तू रडलास पण मला खूप वाईट वाटल माझ ही मन भरून आल .
Wow... Belated Hpy bdy sujal god bless u bachaa 🙌🙌❤️🎂🍫 मला नाही बोलावल.... M so much upset 😜mi pn enjoy kela astana ❤️❤️ Lub u so much my lovely frnds n family ❤️❤️❤️miss u alot ❤️❤️