Тёмный
No video :(

Vlog#58❤️असच पाहिजे.. प्रतिभा ची वट भरणी कार्यक्रम ||वटभरणी ||आई||Pratibha navale||Strong Sanjog|| 

StrongSanjog
Подписаться 677 тыс.
Просмотров 565 тыс.
50% 1

My Insta Id: Strong Sanjog
...
#आई
#Strongsanjog
#वटभरणी

Опубликовано:

 

27 июн 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@kavitamohite8958
@kavitamohite8958 3 года назад
प्रथमच असे डोहाळेजेवण पाहिले..अतिशय सुंदर.. प्रतिभाने सगळ्यांना खूप जीव लावलाय आणि सासरची फॅमिली खूप छान आहे...
@vaishalikurade902
@vaishalikurade902 3 года назад
प्रतिभाने तर जीव लावला आहे ते तर ठीक आहे परंतु प्रतिभाला तिच्या घरच्यांनी सासूने नवऱ्याने सासर्‍यांनी भा ज्यांनी खूप जीव लावला आहे म्हणून तेवढे रडत होती
@sulbhabhitre5572
@sulbhabhitre5572 2 года назад
Nashiwan ahe g pratibha
@sunildevre565
@sunildevre565 2 года назад
खूपच सूदर भाऊ
@aruandmumma5290
@aruandmumma5290 3 года назад
मला पण रडू आलं ... खरंच सासूबाई च्या रूपात आई भेटली प्रतिभा ताई तुम्ही खुप लकी आहात 😀
@mayurikadam2957
@mayurikadam2957 3 года назад
Ho khrch
@Kavitarecipe99
@Kavitarecipe99 3 года назад
सेम माझी वहिनी अशीच रडत होती
@rahulpatange212
@rahulpatange212 2 года назад
Crrmk
@anujakamat8997
@anujakamat8997 2 года назад
खरेच खूप नशीब लागते अशी सासू मिळायला
@rupeshjaygude4589
@rupeshjaygude4589 2 года назад
Sasu milayla nashib lagt ani sun ashi milayala kay lagt te hi sanaga mg☺
@sarikavhankade7131
@sarikavhankade7131 3 года назад
मला खूप रडू आल यार शेवटी 😢.... व्यवस्थित बाळंतपण होउदे प्रतिभाच 😘... श्री स्वामी समर्थ 🙏
@ashwinipevekar7237
@ashwinipevekar7237 3 года назад
प्रातीभा. तू खरच लकी आहे अशी आई भाग्यवान ला च आणि संजोग भाऊच बाबतीत खूप छान आनंदी मस्त रहा 👌👌
@suvarnagaikwad7837
@suvarnagaikwad7837 3 года назад
हळवा क्षण असं सासर भेटायला नशीब लागतं 🤗
@mayurikadam2957
@mayurikadam2957 3 года назад
Yes
@priyankasonare8334
@priyankasonare8334 3 года назад
मला पण रडू आल प्रतिभा तु तर खूप luck आहे.तूला अस सासरचे मंडळी मिळाले आहेत.
@pradnyakoli4520
@pradnyakoli4520 3 года назад
Ho na
@smitakarjavkar5190
@smitakarjavkar5190 3 года назад
Ho kharch
@chitrabhusara8458
@chitrabhusara8458 3 года назад
ho
@nitirajbharaskar7036
@nitirajbharaskar7036 3 года назад
मी व रडले 😭
@vanshmoon5627
@vanshmoon5627 3 года назад
Kharach bollat tai...
@sheetalghodam7906
@sheetalghodam7906 3 года назад
सुनेला माहेरी बाळंतपणासाठी पाठवतांना रडणार सासर amezing feelings Good keep it up Pratibha b Sasubai Both r gr8 All is well Pratibha
@ganeshutekar7308
@ganeshutekar7308 3 года назад
माणूस पैशाने श्रीमंत असून काय फायदा नाही मनाने श्रीमंत असला पाहिजे आज या कार्यक्रमा मधून दिसून आले ... 🙏🙏तुमचा परिवार असच खुशी मध्ये नेहमी राहो ..
@prajaktabhoir3121
@prajaktabhoir3121 3 года назад
Yaar mi pn radli baghun .. so emotional moment ..😭
@priyankamohite5642
@priyankamohite5642 3 года назад
दादा खूपच सुंदर परिवार आहे आज आमच्या डोळयात पाणी आले खूपच सुंदर तुझी आई आहे अशी आई सासु सगळ्यांना मिळू दे प्रतिभा ताई खूप लकी आहे गुड लक
@nutanchavan3061
@nutanchavan3061 3 года назад
खरच , शब्दच नाही. हे सगळ बघून. पैशांने तर माणस श्रीमंत असतात पण त्यांच्याकडे मनाची श्रीमंती असेलच अस नाही. पण आज जे बघीतल ती खरी श्रीमंती . कायम असेच राहा .तुमच्यासोबत आम्ही पण रडलो. मुलगा किंवा मुलगी काहीही होऊ द्या. बाळ आणि आई एकदम सुखरूप आणि तंदुरुस्त असु द्या .खरच असच पाहीजे (प्रतिभा ) खूप भाग्यवान आहे. तिला येवढ प्रेमळ सासर मिळाल. काळजी घे प्रतिभा.
@shubhangikharat308
@shubhangikharat308 3 года назад
I am speechless, I have never seen any other baby shower like this, Pratibha is so sweet and cute women, it shows how much she loves her in-laws and also your home, at the same time we can see how much you guys love Pratibha. Very nice 👌 , I can understand her feeling and emotions. Sending nothing but lots of hugs, kisses, love, good vibes and blessing to Pratibha and your family. Come soon.
@shitoleshubhangiraju2385
@shitoleshubhangiraju2385 3 года назад
प्रतिभा ताईना सासुच्या रुपात दुसरी आई भेटली .आशी सासु सर्व मुलींना मिळु दे
@Rajshrisolapurkar-1.08M
@Rajshrisolapurkar-1.08M 3 года назад
अशी सून ही सर्व सासवांना मिळू दे 🙏
@kartikthakur6549
@kartikthakur6549 3 года назад
😭💔आज खूप रडली मी ...खरंच सासू च्या रूपात प्रतिभा ताई तुम्हाला आई माऊली 🙏..मिळाली आहे तुम्ही खूप लकी आहेत❤🤗😘
@sanjana281978
@sanjana281978 3 года назад
Pratibha tu nashibwan aahes ashi sasarchi premal manse bhetli tula...Aani bhache tar kiti Prem kartat mami var..kalji ghe Pratibha...aani Sanjog che Pratibha var prem Asech pahije ❤️😍Stay blessed both of you ❤️😍
@ashwininandgaonkar4360
@ashwininandgaonkar4360 3 года назад
ही माझी पहिलीच कमेंट आहे.मी हा सोहळा बघण्यासाठी खूप आतुर होते,खूप छान झाला कार्यक्रम.प्रतिभा तू खूप भाग्यवान आहेस.मुलगा किंवा मुलगी काही होवो,आई व बाळ सुदृढ आणि सुखरूप राहो,हीच देवापाशी प्रार्थना🙏
@ovipatil6637
@ovipatil6637 3 года назад
आम्हाला पण रडू आलं अभिनंदन ताई भाऊ 💐💐💐
@rajendradolas2617
@rajendradolas2617 3 года назад
खुप छान आहे प्रतिभा तुझ्या नंनद आणि सासु भाई तु खुप लकी आहे कि तुला भारी सासर मिळाले. 👌👌👌💐💐👍🤰🤰
@srfashion1991
@srfashion1991 3 года назад
प्रतिभा वहिनी तुम्ही खूप सूंदर दिसत होतात घर खूप छान सजवलं आहे वहिनी तुम्हाला खूप छान सासू भेटली तुमची खूप काळजी घेतात दादा तर आमचा भारीच आहे तुम्ही सगळे असेच हसत खेळत रहा
@suvarnasaid3843
@suvarnasaid3843 3 года назад
खुप छान कुटुंब आहे तुमच. प्रतिभा वहिनी खूप नशिबवान आहे की तिला असं कुटुंब मिळाल.ज्यांनी हा vlog पाहिला असेल त्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी नक्कीच आलं असणार हे मी खात्रीने सांगू शकते. Lots of love dada & vahini आणि तुमची पूर्ण फेमिली ♥♥ आता आम्ही सगळे त्या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहू ज्या दिवशी वहिनी छोट्या स्ट्रॉंग संजोग ला किंवा छोट्या प्रतिभा ला घेऊन येईल. दादा वहिनी ला date कोणती दिली आहे डेलिवरीची
@shrutibandarkar7559
@shrutibandarkar7559 3 года назад
प्रतिभा माहेरी गेली मलापण रडायला आल miss you pratibha ❤️
@darshanasapkal1937
@darshanasapkal1937 3 года назад
Pratibha u are very lucky to have such a nce inlaws ur all family members are very sweet nce video 👌👌👌👌
@shraddhashetye575
@shraddhashetye575 2 месяца назад
हेच प्रेम तर खूप महत्वाचं,एवढा जीव लावणारी माणसं असली ना सासरी प्रत्येक मुलगी सुखात राहील सासरी आणि तिला माहेरची उणीव कधीच भासणार नाही....डोळे भरुन आले माझे खरच....हेच प्रेम खरी आपली कमाई असते....
@user-bg3dm2cy2e
@user-bg3dm2cy2e 2 года назад
खूप छान वाटले सासंर असे प्रत्येक मुलीचा नशिबात असावे एवढे प्रेम करणारी सासूबाई मन भारावून गेले प्रतिभाताईंच्या फॅमिली छान आहे ग्रेट फॅमिली😘👌👍 संजोग भाऊ अभिनंदन💐💐👍👍
@sakshisarmalkar3363
@sakshisarmalkar3363 3 года назад
Mast family ahe ashi. Family bhetyla pn khup nashib lagat yaar mast dada 👍 n mala tumche video khup aavdta
@suvarnashinde3747
@suvarnashinde3747 3 года назад
Khup chan 👌😋 you have Swami Samarth aahe sobat tumhcha sagleyancha
@minalbhowad6739
@minalbhowad6739 3 года назад
Mla vahi nina pahun khup Radayla aal dada khup mast zali otbharni 😘
@anitaanant92
@anitaanant92 3 года назад
खरंच व्हिडिओ बघताना डोळ्यात पाणी आलं.हे सासरच प्रेम,प्रेमळ बोलकी जीव लावणारी सासु नवरा,शांत अबोल सासरे,प्रेमळ पण लूडबुड न करणाऱ्या नणंदा, आणि लाडकी मामी भाच्यांची या सगळ्यांपासून थोडे दिवस लांब रहाणं मग वाईट तर वाटणारच...... असंच पाहिजे तुला संजोग....🥰
@bharatimeshram6657
@bharatimeshram6657 3 года назад
मी पण खूप रडले...खूप छान family आहे तुमची..एका मुलीची हीच तर अपेक्षा असते..सासरी सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून मिरवता आले पाहिजे..खूप छान आहात तुम्ही सर्व जण
@shobhapatil2099
@shobhapatil2099 3 года назад
आजचा विडोओ खूप छान होता संजू तुझ कुटूंब खूप गोड आहे 👌👍प्रतिभा काळजी घे तुझी आणि येणाऱ्या बाळाची
@alkagodambe3612
@alkagodambe3612 3 года назад
खूप छान विडीवो डोळ्यात पाणी आलं 👍👍🙏🙏❤️
@aishwaryarane1092
@aishwaryarane1092 2 года назад
प्रतिभा तू खूप लक्कि आहे तुला आई प्रमाणे प्रेम करणारी सासू मिळाली . दादा सारखा नवरा मिळाला
@archanapatil3592
@archanapatil3592 2 года назад
प्रतिभा..जर माहेरी जाताना रडते आहे, याचा अर्थ तिला किती सासरी प्रेम मिळालं, तुमचं इतकं प्रेम पाहून खरंच मन भरून आल, प्रतिभा खरंच खूप लकी आहे, इतके चांगले सासु सासरे, प्रेमळ नवरा मिळाला..भाचे रडत आहे, याचा अर्थ असा होतो की, प्रतिभा पण तितकीच मन मिळवू आहे...खुप छान व्हिडिओ आहे...Thanks Sanjog....🙏🙏👌👌
@StrongSanjog
@StrongSanjog 2 года назад
😁🙏🙏😁
@anitaanant92
@anitaanant92 3 года назад
नशीबवान आहे प्रतिभा असं गोड सासर मिळालं, सासुबाईंच्या पण कष्टाच फळ अशी छान सुन मिळाली
@amrutatari3463
@amrutatari3463 3 года назад
मला पण खुप रडू आलं खरचं प्रतिभा ताई तु खुप luck आहेस असं सासर मिळायला भाग्य लागत.
@jayashreepatil2068
@jayashreepatil2068 3 года назад
सर्व प्रथम दोन जिवांची सुटका सुखरुप होवू दे . ही देवा जवळ प्रार्थना. प्रतिभाला मना पासून खुप खुप शुभेच्छा.अणि आशीर्वाद. असेच नांदा सौख्येभरे. होणार्या बाबचे.होणार्या आजीचे आजोबांचे खूप खूप अभिनंदन.
@Priyankavlogtech
@Priyankavlogtech 3 года назад
खूप छान दादा.. आम्हाला पण बघून थोड भरून आले..पण ठीक आहे..थोड्याच दिवसात आनंदाची बातमी येईल..मस्त रहा
@kalyani2869
@kalyani2869 3 года назад
खूप छान आहे विडिओ ताईंनी आम्हाला पण रडवले
@chitrarale9683
@chitrarale9683 3 года назад
Awww so cute family 💓🌎 Pratibha Vahini god bless you ❤ I am waiting for the new born baby & once again congrats Dada & Vahini
@priyamore6713
@priyamore6713 3 года назад
शब्दच नाही बोलायला मला खरच खुप रडायला येतय 😭😭प्रतिभा काळजी घे बेटा तूझी व बाळाची तू खूप लकी आहेस तूला आस सासर मिळाल आणि तू सुध्दा सगळ्याना जीव लावतेस खरच खूप आवडीने विडोयो बगते मी तूमचे👌👌👌👌
@rupaliumberkar5730
@rupaliumberkar5730 3 года назад
असे लोक खुप कमी असतात रे संजोग दादा खरच प्रतिभा नशीबवान आहे तिला असं सासर मिळाल माझे पण डोळे भरून आले ...काही नका टेन्शन घेऊ छान सुदृढ गोड बाळ होईन तुमाला ...श्री स्वामी समर्थ ...
@bhartikasare299
@bhartikasare299 3 года назад
A ho sanjog Bhau....kiti hasvnar... 😂😂Kharch bhari aahe thumhi 👌 Mst zala program thumche sister pan bhari 👌❤
@nishasonawane873
@nishasonawane873 3 года назад
अभिनंदन वहिनी ❤️ वहिनी तुम्हाला मुलगा च होईल आणि जरी मुलगी झाली तर ती तुमच्या सारखी असावी
@vijayaskitchenandart8579
@vijayaskitchenandart8579 3 года назад
व्हिडीओ पाहून माझ्या डोळ्यातुन अश्रू आले...खूप भावनिक व्हिडीओ आहे...सासरमधून माहेरी जाताना प्रतिभाला रडताना पाहून मन भरून आले ...असा व्हिडीओ पहिल्यादा पहिला...आई पण रडल्या ...खूप छान सासर प्रतिभाला मिळाले आहे... प्रतिभा स्वतःची काळजी घे . संजोक.....नेहमीच हसणारी आणि तुम्हाला असच पाहिजे बोलणारी प्रतिभा आज माहेरी गेली आम्ही व्हिडीओ मध्ये तिला miss करू
@aartiipoipkar2820
@aartiipoipkar2820 3 года назад
खूप मस्त... विडिओ बघू खरंच डोळयात पाणी आलं.... आता येणार विडिओ मध्ये प्रतिभा ला मिस करू.... मी गणपती बापा चरणी प्रार्थना करते प्रतिभाच्या आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होई दे....
@ankitapratik8636
@ankitapratik8636 3 года назад
Really very heart touching❤️❤️❤️❤️god bless you both
@sujatalade1978
@sujatalade1978 3 года назад
May your new child bring you a lifetime of blessings. 🥰🥰
@reenahankare871
@reenahankare871 3 года назад
प्रतिभा तुम्ही खुप नशीबवान आहात तुम्हाला सासु नाही जीव लावणारी आई मिळाली सासु सासरे यांना नेहमी जीव लावा god bless u भाचे ही किती प्रेम करतात खुप छान सासर आहे संजोग भाऊ तुम्ही ही खुप छान आहात
@gourishaileshgujar2689
@gourishaileshgujar2689 3 года назад
तुमची फॅमिली खुपच छान आहे आणि असं सासर मिळायला खुप नशीब लागते आणि तुम्हाला दोघांना खुप शुभेच्छा 👌🏼🌹🌹
@jaimatadi2691
@jaimatadi2691 3 года назад
भावा तुझा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप आतुर होत असतो रोज व्हिडिओ टाकत जा
@jayshreewaghmare451
@jayshreewaghmare451 2 года назад
खूप छान आशी सासू सगळ्यांना भेटली पाहिजे
@jayshreewaghmare451
@jayshreewaghmare451 2 года назад
गोड कुटुंब
@shraddhalakhat2614
@shraddhalakhat2614 3 года назад
Congulation dada and vahini 😁😁 your dreams come true...
@vidyapardeshi5069
@vidyapardeshi5069 3 года назад
खुप छान वाटल सासु आसावी तर आशी प्रतिभा तु खुप खुश रहाव येणार बाळ गुटगुटीत सुधरूड सुदंर होवोत खुप शुभेच्छा😊🌹🌹💐💐
@gayatritemkar4317
@gayatritemkar4317 3 года назад
खूप छान झालं कार्यक्रम 🥰 खूप भाग्य लागत असं सासर भेटायला.. खूप लकी आहात... असच प्रेम राहूद्यात तुमचा मध्ये... 🥰☺️..
@user-pk2zs6bh9e
@user-pk2zs6bh9e 3 года назад
Ek number vlog khupch emotional vlog ahe ass sasar pratek mulila milude 🙏
@urmiladabholkar9565
@urmiladabholkar9565 3 года назад
Kharch khup nashibavan ahe dada tuji bayko aai sarkh pream denari sasu betali khup Chan
@nitinpatilarts4665
@nitinpatilarts4665 3 года назад
प्रती बाला माझ्या आणि पाटील परिवारा तर्फे हार्दिक शुभेच्छा
@sandeshrawool3316
@sandeshrawool3316 2 года назад
मला तुमची फॅमिली खूप आवडली. कोण बोलू शकत नाही की प्रतिभा ताई तू सासरी आहेस. मला तुमच्या फॅमिलीचा अभिमान वाटतो.👌
@manishashriek6686
@manishashriek6686 3 года назад
आशा सासू सुना खुप कमी बघायला मिळतात
@suyogshinde4006
@suyogshinde4006 3 года назад
Congratulations both of you so sweet memories all the best....
@nikitapagar8103
@nikitapagar8103 2 года назад
Jevha ek sasu aai hote tevha ek soon sudhha mulgi nkkich hote....yaach ek uttam udharn dilay aai ani pratibha tai ne....be happy. All love's u guys
@anmol1095
@anmol1095 3 года назад
खूप छान दिल सासू बाई ने प्रेम खरचं दादा मला वाटत होत तुम्ही फकत लोकांना दाखवण्यासाठी आसे व्हिडिओ बनवता पण मी तुमचे सर्व व्हिडिओ बगत आस्ते पण खरचं दादा तुम्ही ताई ला प्रेम देता ह्या व्हिडिओ मध्येच खरचं सर्व खरचं आहे आशी सासू सर्वांना भेटू आणि आशीच सून सर्व घरा मध्ये आसावी... मी विरार ला च राहते माझ्या मिस्टराची आयडी आहे... मिस्टर grp police. आहेत विरार चोकी मध्ये
@urmisavla7100
@urmisavla7100 3 года назад
Heart touching video such a wonderful video god bless you Vahini ❤️
@gayathrivijaya2897
@gayathrivijaya2897 3 года назад
Very nice video, even iam got 😢 emotional, Pratibha take care be happy,, have a good wealthy child, we waiting for you Child 😀😀
@CookieRoblox1
@CookieRoblox1 2 месяца назад
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 ❤खूपच सुंदर कुटुंब ❤ Yaar , Sanjog Bhau , You Great and Your All Family Members Too Great 👍🥰आई तर खूपच गोड 🥰 तुम्ही सर्व लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत असेच‌ कायम रहा..🤗.Yaar ,I Love Your Family Bonding ❣️ छान कुटुंब ❤
@sujataparab1608
@sujataparab1608 3 года назад
खुप छान ओटभरनी झाली इतके चांगले सासर माहेर कडचे लोकं आहेत तुझ सर्व छानच होइल. 👌🏼👌🏼 आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐🌹🌹
@savitakurhade.1346.
@savitakurhade.1346. 3 года назад
Congratulations both of you 🌟🌟
@ashwinigadekar4182
@ashwinigadekar4182 3 года назад
Congratulations both of you so sweet memories all the best
@kirtipatil9231
@kirtipatil9231 3 года назад
Khup khup avdla khup chan family ahe re dada tuji ekhadi mulgi lagan kalyavr sasri jav lagt mummy pappa sodun manun radte but tumchi family khup changli ahe tila maheri jatana radayla yet ahe manje yach arth ki tila aai vadilach prem sasari bhetl asech happy raha tumla khup chan ani cute bal hoil tumhacha sarv icha Akansha aai ekvira mauli puran karel ❤️😘
@narayanprabhu9848
@narayanprabhu9848 3 года назад
स्ट्रांग सन्जोग भाऊ आपण सर्वांनी मिळून मिसळून या वीडियोत जान आणलीत आणि डोळ्यात पाणीअश्रू आपोआप आले.प्रतिभाताई आपण तब्बेत सांभाळा आणि सर्वांना लवकरच गोड बातमी ध्या.संजु भाऊ असेच आनंद आंम्हाला देत चला . आई रेसिपी छान बनव तात त्याना माझा नमस्कार.
@rgaming4979
@rgaming4979 3 года назад
Radavla dada pratibha vahinine 😭😭congratulations both of you 🌹🌹🌹🌷🌷💐take care pratibha vahini
@chhayachavan1192
@chhayachavan1192 3 года назад
Aai khupch mastt aahe tumchi mayalu
@essypereira3793
@essypereira3793 3 года назад
Gid bless your entire family stay happy😍
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 года назад
वाह, खूप छान प्रतिभाचं ओठ भरणं.... मस्तच 👌👌 खूप छान छोट्याचं मामीसाठी माया आणि जिव्हाळा आहे,ती पण किती लळा लावतं असेल.... खूप छान.👍
@hemlatasodal4753
@hemlatasodal4753 2 года назад
प्रतिभा तुला खुप खुप शुभेच्छा असे जीव लावणारे सासरची मंडळी पाहून खरेच खुप आनंद वाटला all the best
@nishakoli9922
@nishakoli9922 3 года назад
Video khup chan hota Pratibhala radtana baghun me pan khup radle kharach Sanjog aiene Pratibha la @pratibha ne aiela kiti Maya lavli he disle konti sasu Sun maheri jatana rafat
@jyotikulkarni3580
@jyotikulkarni3580 2 года назад
Khup chhan sasar ahe
@marryviladhi7180
@marryviladhi7180 3 года назад
Congratulations may god bless you and your family always 🙏❤️❤️❤️
@rajanimeher8291
@rajanimeher8291 2 года назад
Congratulations may God bless you and family always ❤❤❤❤👃
@sonaliyadav8339
@sonaliyadav8339 3 года назад
खूप छान दादा तुम्हाला पाहिल की आपोआप एक smile येते चेहऱ्यावर खूप छान फॅमिली आहे तुमची God bless u pratibha tai
@smitakulkarni370
@smitakulkarni370 3 года назад
व्हिडिओ खूपच छान होता प्रतीभा तु खुप नशिबवान आहेस तूला असे सासर मिळाले या दिवसात आनंदी व उत्साही रहा.तुला खूप खूप शुभेच्छा ❤️❤️👍👍👍👍
@geetashelar7267
@geetashelar7267 3 года назад
Khup chan lovely❤ 👪family😘😘😘😘
@ujwalarokde1165
@ujwalarokde1165 3 года назад
आभिनंदन प्रतिभा किती रडवल. बापरे छान विडीओ 😭😭
@anjalibawane3400
@anjalibawane3400 2 года назад
Wow Supar Tai ❣️❣️❣️❣️या जगामध्ये खुप कमी मुली मिळतात जे माहेरी जातांना सासुबाई सुनेसाठी रळतात खुप कमी बगायला मिळत. तुम्ही खुप भाग्यवान आहात ताई जी तुम्हाला अस परिवार मिळाल आहे.धन्य आहात तुम्ही..माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❣️❣️🙏🙏🙏🙏❣️❣️❣️ तुझ आयुष्य खुप सुखी जाव हिच आईतुळजा भवानी चरणी प्रार्थना करते.... 🙏🙏🙏खुप भाग्यवान आहात तुम्ही ...
@sujatarakeshghorpade3242
@sujatarakeshghorpade3242 3 года назад
खुप मस्त असच प्रेम व जिव्हाळा असुदेत .अणि प्रतिभा आहेच प्रेमळ .ओट भरणि चा वीडियो छान आहे.
@kraigk7283
@kraigk7283 3 года назад
We were eagerly awaiting for this blog😇
@tecnovishu9253
@tecnovishu9253 3 года назад
आम्हाला पण रडू आल‌ दादा वहिनी तुम्हाला मुलगाच ‌हुणार
@siddhinachankar7191
@siddhinachankar7191 3 года назад
दादा एक नंबर फॅमिली आहे असी घरची मंडळी थोड्याच ठीकाणी पाह्यला मिळतात प्रतिभाने सर्वाना जोडून ठेवले आहे छोट्यान पासून मोठ्यान पर्यंत खुप प्रेमळ आहेत हा व्हीडिओ पाहताना आम्हाला पण रडायला आले खुप छान फॅमिली आहे
@ruchitamurkar4196
@ruchitamurkar4196 3 года назад
प्रतीभाला.रडतान बघुन मला पण माझे दिवस आठवले मी पण अशीच ठसा ठसा रडली होती खुप सुंदर प्रोग्राम.झाला
@ankitajejurkar152
@ankitajejurkar152 3 года назад
Best Vlog ♥️ Tears rolled down 🥲
@pratikshajadhav1771
@pratikshajadhav1771 3 года назад
Sada mla pn radu al vahini bghun☺️☺️☺️☺️☺️☺️
@snehachaswaradh
@snehachaswaradh 2 года назад
खूप छान vlog. आहे ना कुठचा दिखावा ना मोठे पणा नितळ प्रेम आणि खरे भाव All d best for ur future
@smitakamble2324
@smitakamble2324 2 года назад
खूप लकी आहे प्रतिभा की तिला असं सासर मिळालं, आणि आई तर 1 नंबर आहे एकदम मनमोकळ्या स्वभावाची
@suvarnamasurkar7245
@suvarnamasurkar7245 3 года назад
खूप छान विडिओ मला आवडलं मी सुद्धा रडले प्रतिभा विहिनी ला शुभेच्छा
@bpartsspeeches5057
@bpartsspeeches5057 2 года назад
खूप छान वाटलं मला पण रडायला आलं प्रतिभा काळजी घे
@PoonamBorle-uv7fl
@PoonamBorle-uv7fl 2 месяца назад
Kharch khup bhari video bagun रडायला आल 😢🥰
@aparnaacharekar1474
@aparnaacharekar1474 3 года назад
प्रतिभाला रडताना पाहुन माझ्या डोळ्यात पाणी आले. प्रतिभा बाळंतपण सुखरूप होऊ दे. सासू खूप प्रेमळ आहे
@sangitadongare7180
@sangitadongare7180 3 года назад
प्रतिभा ताईंची वाडी खुप सुंदर आहे ताई खुप गोड दिसत आहे खुप तेज आले आहे चेहेर्यावर तुमची सगळ कुटुंब खुप गोड आणि प्रेमळ आहे आई म्हणजे सासु आई खुपच जीव लावतात ताईंना कार्यक्रम खुपच सुंदर झाला🙏💕💕😊👍
@vishakhasasane8218
@vishakhasasane8218 3 года назад
असचं प्रेम राहू द्या कायम एका मुलीला येवढ प्रेम मिळत खूप नशिबवान आहे ताई ....खुप छान कुटुंब आहे ..मला ही खुप रडले ...छान आई खुप चांगल्याआहात तुम्ही 🌹🌹🌹🌹
@rajshreepatil7719
@rajshreepatil7719 2 года назад
खरंतर मी तर खूप रडली सगळ्या भच्याच प्रेम पाहून आणी आईपण खुप जीव लावतात वहीनीना वहीनीचेपण तेवढंच प्रेम आहे आईवर खूप मनापासून आवडला हा व्हिडीओ खुप छान आहे दादा अप्रतीम फेन्टंस्टास्टिक
@shwetajadhavgurav9608
@shwetajadhavgurav9608 3 года назад
Kharach kiti emotional vlog....Bappa bless Pratibha n baby too❤️ kharach radayla ala blog baghun...itka prem jeewhala..khup sundar...stay blessed all of u💝
@snehamandlekar1526
@snehamandlekar1526 3 года назад
Baapre... Kharch dolyaat paani ala baghun... Great aahe pratibha aani tila evdha jiv lavnari mansa milali... Superb video bhau... Aajparynt as kdi pahila nvta
@pramilakasbe1985
@pramilakasbe1985 3 года назад
मस्त वाटलं विडिओ बघून एक नंबर प्रतिभाला खूप खूप शुभेच्छा 🌹🌹
@priyakhandeparkar2424
@priyakhandeparkar2424 3 года назад
आणि हो एक विसरले सांगायला कॉमेडी खूप खूप fantastic होती take care all of u आणि सर्वाना खूप खूप शुभेच्छा
@tusharmude175
@tusharmude175 3 года назад
Khub chhan mi bhavna tai chhan jodi aahe tumchi ba gha tumala mulga honar chhan chhan tumcha sarkha🤗🤗🙋bhavna tushar mude 💐abhindn 💐💐👨‍👩‍👧‍👧🙋🙋🙏🙏
@user-ho1bk6rs7x
@user-ho1bk6rs7x 2 месяца назад
Ha video sagalyat sundar zala ahe...kharch tumachya gharache ani Pratibha khup baghgyavan ahe❤
Далее