तुम्ही पहिले मुंबई ला होता कामावर जाण्यासाठी जवळ पडत होत तुम्ही लांब राहता अजून तुम्ही आहे मुंबई ला येता पहिली येवढी रहदारी नसायची आता लोकांन ची संख्या खुप वाढत गेली जो तो लांब जातात मुंबई ला रूम भाड्याने देतात मला सांगायच आहे आई तुम्ही पण कामाला जाता घाई करू नका जाता येता संभाळून प्रवास करा यु टुब वर बघते तुम्ही पण बघता मला माहित नाही मी का सांगते राग धरू नका तुम्ही खुप वर्ष प्रवास करता 🙏🙏🌹❤️