Тёмный

Vlog 

StrongSanjog
Подписаться 679 тыс.
Просмотров 221 тыс.
50% 1

My Insta Id : StrongSanjog
...
☺️नवीन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सबस्क्राईब करायला विसरू नका🙏
👇असच पाहिजे👇
/ @asach_paahije
#आई
#strongsanjog
#mistakes
Thanks For Watching🙏❤️

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 491   
@geetadabhade1466
@geetadabhade1466 Год назад
😘प्रतीभा तु खुप नशिबवान आहे तुला आशी आई सारखी सासु मिळाली एवढा जिव ❤️लावनारी आमच्या नशिबात नाही अस सुख सासुच की सासुनी एवढ जिव कधी लावलाय😔
@guddi9524
@guddi9524 Год назад
आईला खरंच मनापासून नमस्कार अशी सासू मिळायला नशीब लागते खरच दादा तुमची आई खूप छान आहे
@vidyashirsath9166
@vidyashirsath9166 Год назад
अगदी बरोबर आहे आई तुमचं पण हे प्रतिभा वहिनी ने समजून घ्यायला पाहिजे होत आई प्रेमापोटी च प्रतिभा वहिनीला बोलली असणार खूपच नशीब वान आहात वहिनी तुम्ही आशी इतकी समजून घेणारी सासू मिळाली तुम्हाला 👌👌👍😊
@jyotipanchal4204
@jyotipanchal4204 Год назад
प्रतिभाची चूक आहे. अशी सासू मिळाला भाग्य लागते .
@sarikakhade5498
@sarikakhade5498 Год назад
प्रतिभा याला मारणे नाही म्हणत जीव लावणे बोलतात कोणती सासू विचारणार पण नाही औषध का घेत नाही आई जरी चिडल्या तर तु त्यावर विचार कर पहिला का असे केले असेल खूप काळजी घेतात आई तुझी लव्ह यु आई खरच असे सासर असावे
@sunitasalunkhe5625
@sunitasalunkhe5625 Год назад
अशी सासूबाई सगळ्यांना मिळो.... किती काळजी करतात सुनाची...राग येणे साहजिक आहे आईंना .. आई खूप चांगल्या आहेत... खऱ्या आणि स्पषवक्त्या.. मी पण सून आहे.. मला अशी सासू मिळायला हवी होती... प्रतिभा ताई आई तुमच्या चांगल्या साठीच बोलताय
@yogitarecipe9163
@yogitarecipe9163 Год назад
हो प्रतिभा तूच आईवर रागावून राहिली आई खूप चांगली आहे अशी सासू मिळायला म्हणजे खूप नशीब लागतं आमची तर सासू आम्हाला जवळ असून सुद्धा हाक सुद्धा मारत नाही
@shobhajadhav2722
@shobhajadhav2722 Год назад
प्रतीभा तु चुकतेस उलट तुच आईची माफी माग अग अशी काळजी ची सासु तुला मिळाली माझी मुलगी ची सासु तर मुलाला हात सुद्धा लावत नाही दोन महीन्या चे मुल घेऊन गेल्या पासुन अंघोळ सुद्धा घातली नाही बाळाला एकटीच करते ग माझे मुल सर्व तु नशिबवान आहेस 🙏
@parth2307
@parth2307 Год назад
आई च काहीच चुकलं नाही. आई बोलली ती बरोबर बोलली. आणि ते तिच्या चांगल्यासाठी बोलली.तिच्या काळजी साठी बोलली. प्रतिभा ने पण स्वतः वर लक्ष्य द्यायला पाहिजे. संजोग दादा च मधल्या मध्ये मरण होत. तो किती समजवणार. त्याला पण माहीत आहे की कोणाचं चुकलं, पण ते गैरसमज त्याने दूर केला. तुम्ही सगळे एकजुटीने चांगलं♥️ राहता तस रहा. 👌👌🙏🙏♥️
@swapnilsarkale6836
@swapnilsarkale6836 Год назад
Very nice family and very fun 👌👌 या आई सारखी सासूबाई कुठेही मिळणार नाही.👍💝💝
@vineetanalavade8603
@vineetanalavade8603 Год назад
काकू बरोबर आहे तुमचं जीथे प्रेम आहे तीथे राग पण आल्याचं पाहिजे
@jeevikapareshnikamjeevikap3707
खरच खूप नशीबवान आहे प्रतिभा.... आई ची काहीच चूक नाही....माझी सासू एक no nalayak bai aahe....
@ankitakadam8539
@ankitakadam8539 Год назад
आई बरोबर बोलल्या आई काळजी करते सर्वांचि
@akshadamanjrekar1477
@akshadamanjrekar1477 Год назад
तुझी सासू बरोबर आहे.माझ्या आयुष्यात माझ्या सासूने माझ्यावर कधीच प्रेम केले नाही . आम्ही तिच्यासाठी सर्व काही करू .तिने कधी माझ्या मुलाकडे पाहिले नाही सर्व वेळ ती चूक काढत होती पण तुझ्या सासूने तुला इतका आदर दिला.ती खरोखर तुझ्यासाठी देवी आहे.आता मी आणि माझी मुलगी आणि माझा नवरा परदेशात राहतो .आता तिला माझी आठवण येते .आठवून उपयोग नाही.
@ishanikadam3870
@ishanikadam3870 Год назад
आईची माया अहे. आईचा प्रेम बग तिच्या रागात.तिचा प्रेम खूप आहे बेटा तुमच्‍यावर. मिलन राहा तुमी सगले । प्रेम वाढुदे तुमच्या मध्ये. बरोबर बोलते आय. ❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍
@ujwalasawant61
@ujwalasawant61 Год назад
Sanjog bro aaiche barobar ahe एवढ्या महागाईच्या गोळी आहे तर तिने घेतल्या पाहिजे आईचे खरे आहे♥️♥️
@arunanemade30
@arunanemade30 Год назад
अगं प्रतिभा तु खुप भाग्यवान आहे गं तुला अशी प्रेमळ सासु आहे ती 👌👌👍👍🙏😘😘आई तुम्ही खंरच बरोबर आहात 👍👍
@priyatejale5389
@priyatejale5389 Год назад
खुप नशीबवान आहे तुम्ही तुम्हाला आशी आई मिळाली
@priyankashelar4121
@priyankashelar4121 Год назад
जिथे प्रेम तिथे भांडण...... ❤️सासू खूप छान आहे
@kavitasutar5934
@kavitasutar5934 Год назад
खुप नशीबवान आहेस प्रतिभा..mazhi सासू हाक sudha मारत नाही ..आईच प्रेम बघुन डोळयात पाणी आल
@jarina764
@jarina764 Год назад
तुमच्या तिघांच्या प्रेमाला आणि बॉण्डिंगला कोणाची ही नजर लागु नये 😎🤗👍
@sarikakarlekar6987
@sarikakarlekar6987 Год назад
खरचं अशी सासू मिळायला भाग्य लागते आणि प्रतिभा च नाही संज्योग दादा तू पण भाग्यवान च आहेस कारण तुझ्याजवळ अशी आई आहे love 💕 U आई
@indiangaming2196
@indiangaming2196 Год назад
अग बाई खूप तू नसीब वान आहे अस घर व आई(सासु) भेटली कारण सासु अशी भेटण खूप नशीबात भेटते लवब्यु आई
@varshaharne8792
@varshaharne8792 Год назад
दादा खूप चांगले फॅमिली आहे कि तुम्ही ताई आणि तुमचा आई ला घेऊन चालत आहे दादा तुमची फॅमिली अशी चा सुखा ची राहो
@sapanajuikar9529
@sapanajuikar9529 Год назад
दादा तुम्ही जर कमेंट वाचत असाल तर सांगते तुम्हाला, जशी प्रतिभाची नखे झालीत तशीच सेम माझी सुद्धा झालेली.आपण जेव्हा काम करतो तेव्हा हात स्वच्छ धुवावेत म्हणजे साबण जरा पण राहिले नाय पाहिजे . ज्या dr. कडे मी गेलेली त्यांनीच सांगितले. त्यांना नखांना ( livafin) हे एक मलम आहे . ते मेडिकल मध्ये मिळते. ते रोज रात्री झोपताना नखांमध्ये लावयच किमान 1 महिना,पूर्ण नखे स्वच्छ आणि क्लीन होतील काहीच करायची गरज नाही.(गोळ्या सुद्धा नाही घेतल्या तरी चालतील) पण मलम रोज लावा. खरंच लावून बघा
@swamihechjivan4235
@swamihechjivan4235 Год назад
प्रतिभा हवेत गेली आहे.. काकु अजून 2 न रट्टे द्या तिला..
@pritiagunde972
@pritiagunde972 Год назад
😁😁
@chetankandale1581
@chetankandale1581 Год назад
निष्कालजी पणा ताईने केला,आईने हक्कानी ओरडली अता एवढ कोणच विचारत नाहि,संजोगभाऊ तुमाला तरी लक्षात येत का आई ओरडली म्हणून काय झाल प्रेम तेवढच करतात 🥰🥰 happy family पुणे निकिता खंडाले
@sonalispoetry
@sonalispoetry Год назад
अरे देवा माझा गैरसमज झाला काल vlog बघून आईची चूक असेल अस वाटलं. पण जर हे खरं करण असेल तर प्रतिभा तु खरचं खुप नशिबवान आहेस... सासूच्या बाबतीत, कारण माझी आई आम्हा मुलींशी असं वागते पण सासू मात्र सासूच असते. ती आई नाही होऊ शकत. खूप कमी मुलींना अशी आईसारखी माया करणारी सासू मिळतेand you r one of them ...Lucky you😊 baki dadane situation khup chan handle keli. Ata bhandu naka chan raha🥰
@kiransawant4183
@kiransawant4183 Год назад
प्रतिभा तु खरंच खूप नशीबवान आहेस तुला अशी सासू भेटली काहीना तर अस काहीच भेटत नाही
@varshafalcao7508
@varshafalcao7508 Год назад
7.05 minutes shot was very funny... Sanjog Bhai che expression hilarious 😂😂😂😂😂
@ManishaPatil-hc9jk
@ManishaPatil-hc9jk Год назад
संजोग भाऊ मी आणि माझी मुलगी तुमचे व्हिडिओ कायम पाहत आली आहे आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि ते व्हिडिओ सत्य आहेत खोटे नाही दुसरी गोष्ट म्हणजे मला तुमची जोडी खूप आवडते तुम्ही आपल्या बायकोला खूप समजवून घेता खूप प्रेम करतात आणि आईचा तर स्वभाव खूपच खूपच आवडतो तुमच्या आईसारखी सासू हवी होती मला पण सगळ्यांना तसे नशिबात नसतं आई प्रतिभाताईंची खूप काळजी घेतात आणि ती सुद्धा मनापासून तिला आपली मुलगी समजतात सगळ्यांच्याच नशिबात नसत तसं आई तुमची तब्येत बरी नसते त्यामुळे काळजी घ्या आणि थोडा राग शांत ठेवा आणि प्रतिभाताईंना माफ करा माझी मुलगी वैदही ला तुमचे व्हिडिओ खूप म्हणजे खूप आवडतात ती आता साडेपाच वर्षाची आहे आणि तुमच्या बाळाला कोणाची नजर लागू नये सोडून तुमचं बाळ तब्येतीने छान रहा व हीच देवाचरणी प्रार्थना बाबांचं तर स्वभाव खूपच छान आहे. मी इतके दिवस माझ्या मिस्टरांच्या मोबाईल वरती तुमचे व्हिडिओ पाहत होती त्याचे कारण की आमची परिस्थिती चांगली नाहीये म्हणून माझ्याकडे मोबाईल नव्हता पण आत्ता माझ्या मिस्टरांनी मला मोबाईल घेऊन दिला माझ्या वाढदिवसाला म्हणून मी तुमचे व्हिडिओ माझ्या मोबाईल वरती पाहते आणि माझी मुलगी ही तुम्हा सगळ्यांना बेस्ट ऑफ लक तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी नांदे हेच देवाचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ.
@rajatpatil9004
@rajatpatil9004 Год назад
प्रतिभा...पैशाची किंमत नाही
@harighadge3646
@harighadge3646 Год назад
आई तुम्ही जागतली Best सासू आहे
@manishapawar9875
@manishapawar9875 Год назад
Pratibha Vahini tumi khup Lucky aahat ❤️ Ashi sasu aai sarkhi bhetli Love you Aai ❤️
@rameshwarikamtekar2302
@rameshwarikamtekar2302 Год назад
आई बरोबर बोलता प्रतिभाची काळजी आहे म्हणुनच तिला प्रेमाने हात उचलला अजिबात वाईट वाटून घेऊ नको प्रतिभा तू अजुन लहान आहेस आई का बोली तुझा प्रेमा पोटी तुला काहीं होऊ नये म्हणून प्रतिभा तू पण आई ची काळजी घेते अम्हाला माहीत आहे मस्त अशाच छान राह मेन सांगायच म्हणजे संजोग तुम्हा दोघींना ही छान समजून घेऊन तुमचे प्रोब्लेम सॉल करतो खरचं असच संजोग ने दोघींची काळजी घेऊ दे अशी माझा देवी चरणी प्रार्थना करते 👍😘
@manisharasal5701
@manisharasal5701 Год назад
कारण कळाल खरच प्रतिभा ला आई सारखी सासुबाई मिळाली 👌👌👌💯♥️
@shubhangikalingan9793
@shubhangikalingan9793 Год назад
🙏🏻खरच अस सासु सुनेच प्रेम पाहायला मिळत नाही त्यामुळे प्रतिभा वहिनी खुप भाग्यवंत आहात आई हि आईच असते समजून घ्याव 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pritivichare4079
@pritivichare4079 Год назад
खरच अशी सासु मिळण भाग्यलागत तुला मुलगा आहेना तेव्हा पण बघु
@poojagaikwad1453
@poojagaikwad1453 Год назад
Your so Lucky Ashi sasu bhetayla nashib lagt .God bless you both of you ❤️ love you aai
@meghanalimaye1669
@meghanalimaye1669 2 месяца назад
संजोगभाऊंच्या आई सून प्रतिभाची खूप काळजी घेताहेत. स्वतः काटकसर करुनही. मी ,माझा मुलगाही माझ्या सुनेला बरं नसतं तर तिची ,नातीचीही खूप काळजी घेतो.माझं ,मुलाबाबतीत काटकसर करतो पण सुनेची ,तिच्या माहेरचे आले की त्यांच्यासाठी खूप करतो. आमच्या आवडींबाबत ,कामं सांभाळून करतो सगळं.तिघंही छान बोललात. संजोतभाऊंच्या अईही छान ,सहजपणे बोलतात.पण कुठलेही प्राॕडक्टस वापरताना डाॕक्टरांचा सल्ला घेऊनच वापरावेत. प्रत्येकाची तब्येत ,आरोग्य वेगवेगळं असतं. डाॕक्टर त्यानुसार सल्ला देऊन औषधं देतात ती घ्यावीत.संजोतजी ,या video तून तुमचे आणि तुमच्या कुटुंबियांचे खूप फॕन्स झाले आहेत. प्रसिद्धी आणि अर्थार्जनही छान होतं आहे .छान वाटलं. तुमचं आणि तुमच्या कुटुंबियांचंही खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.व्हिडिओ बनवताना मेहनत ,कष्ट घेता तुम्ही सगळे .क्तुक वाटतं त्याचंही.-सौ. मेघना लिमये.
@vidyapansare2727
@vidyapansare2727 Год назад
Ho बरोबर आहे आईच पण एवढ्या महाग दवा आणणार तर कोणाला पण राग येणार आणि राग आपलीच माणसाचा येतो आई तुझ्या वर प्रेम करते म्ह्णून आई तुला हक्काने प्रेमाने रागावते तू आईचा राग नको धरू प्रतिभा आई खूप चांगली आहे आणि तू पण खुश राहा
@sarikajagtap9521
@sarikajagtap9521 Год назад
आईचं बरोबर आहे ईथ खरच खूप प्रतिभा ताई चूकले माफी मागितली आसती थर सगळ ठिक झाल असती
@sakshikadam8520
@sakshikadam8520 Год назад
Aai is 100% right.pratibha vahini take care of your health .😊😊😊
@aparnashinde303
@aparnashinde303 11 месяцев назад
खुप सुंदर फॅमिली आहे कोणाची नजर ना लागो सासू सुनेची जोडी खूप सुंदर आहे ... खरच एकमेकांची काळजी आहे आज काल च्य जमान्यात असा नात मिळत आणि ते टिकत न्हाई कोणाच्या घरात सून चांगली असती तर सासू चांगली नसते कोणाच्या घरात सासू चांगली असती तर सून चांगली नसती कारण आणि कोणाच्या घरात दोघे चांगले असतात मी आजकाल माणसाचा काही भरोसा नाही कधी कोणाचं काय सेकंदानंतर ची गोष्ट काय होईल ते खरंच तुम्ही दोघे खूप भाग्यवान आहेत आणि भाऊंचा ही खूप छान म्हणणं होतं की आईची बाजू घ्यायची नाही बायकोची बाजू घ्यायची नाही समोरासमोर घेऊन गैरसमज दूर केले खूप भाऊने हा विषय हाताळला खूपच सुंदर व्हिडिओ आहे आणि बाकीच्यांनाही ह्या व्हिडिओ मधून खूप काही शिकण्यासारखं आहे खूप सुंदर खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर व्हिडिओ❤👌✌️💯💪😎
@vaishalidalvi6981
@vaishalidalvi6981 Год назад
बरोबर आहे आईचे. प्रतिभा ने ऐकले पाहिजे आईचे
@shraddhashetye575
@shraddhashetye575 2 месяца назад
अशी सासू प्रत्येक मुलीला मिळायला हवी....
@kimayamadre2511
@kimayamadre2511 8 месяцев назад
प्रतिभा ताई आई च बरोबर आहे त्यांचं त्या तुमची काळजी घेतात तुमची.अशी सासू भेटायला नशीब लागत .सासू बाई खूप प्रेमळ आहे. मला सासू नाही मला खूप सासूबाई ची आठवण येते.
@shamdhoble9784
@shamdhoble9784 Год назад
अशी सासु मिळायला नशीब लागतं वहीनी झालं गेलं विसरून जावा छान छान व्हिडिओ बनवा आम्हाला बघायला आवडते आणि तुमचा तो डायलॉग आवडतो ❤️असंच पाहिजे तुम्हाला ❤️
@vanita682
@vanita682 Год назад
आई तुम्ही बरोबर बोललात प्रतिभा वहिनींना काही कळत नाही
@arunahonkalse4167
@arunahonkalse4167 Год назад
प्रतिभाच्या अंगात कॅल्शियम कमी त्या गोळ्या खाण्याचे गरजेचे आहे
@shilpaamrao2754
@shilpaamrao2754 Год назад
Pratibha ur so lucky ❤️aai 100%right love ur family
@madhuripachpute8975
@madhuripachpute8975 Год назад
आई काळजी ने बोलते प्रतिभा वहिनी तू खूप लकी आहे एवढी चांगली सासू भेटली आई एकदम बरोबर आहे
@anilmohite5658
@anilmohite5658 Год назад
प्रतिभा ताई खुप लकी आहे अशी आईची माया करणारी सासु मिळाली आहे राग धरु नये आपल्या आई वडीलांन वर, आपल कुठे चुकल तर रागवण्याचा हक्क आहे त्यांचा. तितकच माया पण करतात. एकमेकांन सोबत प्रेमाने राहा🙏😊
@bushrasayyed5634
@bushrasayyed5634 Год назад
Good i respect u bro to love both ur mom n wife
@CookingEasyandFast
@CookingEasyandFast Год назад
Mala pan ashich sasu pahije.....mala tumchi family khup awdte ..pratibha vahini tuhmi khup nashibwan aahat tuhmala samjun ghenara navra aani care karnari sasu.....dada la koni bhau aahe ka 😂😂😂😂❤❤❤so much love from mumbai God bless uh...
@mayabandal4196
@mayabandal4196 Год назад
प्रतिभा इतकी प्रेमळ आईची माया प्रेम करणारी सासू नाहीतर आईच आहे त्या काही चुकीचे बोलल्यानाही तुझेच चुकले तुझी आई बोलली असती तर तु इतकी रागावली असती का तु त्यांना स्वॉरी बोल त्या वयाने मानाने मोठ्या आहे आता या वेळी चूक तुझीच आहे असे सासूचे प्रेम सगळ्यांनाच मिळत नाही नशीबवान आहेस असा गैरसमज करू नको माय लेकीसारखे रहा रागवू नको स्वॉरी चुकीचे असेल तर माफ कर 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ
@arunahonkalse4167
@arunahonkalse4167 Год назад
मी पुण्यात राहते काकू आहे माझं नाव अरुणा ईश्वर होऊन कळसे आईचं बरोबर आहे औषध खायलाच पाहिजे बरोबर आहे तुमचा आई नमस्कार आई
@sunilkothane2774
@sunilkothane2774 Год назад
Aai 100% barobar aahe tai tumhi nashibvan aahat
@suvarnapatil2827
@suvarnapatil2827 Год назад
उलट अशी सासू मिळायला नशीब लागतं नाही तर आम्ही 😜आणि दादा पण खुप छान समजवतो
@sunitakamble2601
@sunitakamble2601 Год назад
Pratibha is so lucky. Aai Fanasarakhi ahe varun kadak atun garyasarkhi god
@chandarokade9702
@chandarokade9702 Год назад
आई बरोबर आहे काळजी करती आई सारखी सासु मिळायला नशिब लागेन पतिभा जे जास्त पेम करत तेच जास्त चिडत
@hariomkene4926
@hariomkene4926 Год назад
अगदी बरोबर
@hariomkene4926
@hariomkene4926 Год назад
मला ही गोष्ट आवडली
@hariomkene4926
@hariomkene4926 Год назад
बरोबर आहे
@siddhi_pingat1202
@siddhi_pingat1202 Год назад
बरोबर आहे सासु मधे पण एक आई आसतेच माझी सासु पण आशीच आहे मावशी तुमच्या सारखीच
@kalpanapatil7904
@kalpanapatil7904 Год назад
आईच बरोबर आहे एवढं महागाची औषध आणि खात नाही हे बरोबर नाही
@chhayashirsat2284
@chhayashirsat2284 Год назад
100% right ahet aai... Swatcha mulila pn tya tasach bolya astya... Pn tyacha porina rag nasta alya... Js prsthibha la ala hota... Itk sarv krtey sasu... Ajun ky pahije
@yogeshmangaonkar3727
@yogeshmangaonkar3727 Год назад
खरोखर प्रतिभा वहिनी तुम्ही खूप लकी आहे की तुमची सासू खूप छान आहे की तुम्हाला आपल्या मुलीसारखं बघते खरोखर तुम्ही खूप लकी आहात
@nikitasakpal531
@nikitasakpal531 Год назад
Tumchi family khup sunder ahe .....ani patiba tai cha swabhav khup chan ahe, enocent aahet ,, tumhi doghi ekmekanshi premane raha tumhala ektr baghtna chan vatta..
@vaishalimore6786
@vaishalimore6786 Год назад
आई आपले बरोबर निटच आसते आपण समजून घेतले पाहिजे पतिबा आपली आई असते तशीच तिई आहे किती ते तुझावर प्रेम करता
@sonaligautammhatre4282
@sonaligautammhatre4282 Год назад
Yes khyla pahije aaushd, Tumcha sarkhi sasu bhetayla nashib lagt, khup kami austat aushya sasu , Love u aai.. ❤
@nagarkardalvi1125
@nagarkardalvi1125 Год назад
Khup chan aahe aai tumi..... Pratibha Tu khup naseeb van ahes aamcha maja nassebat ha sukh nahi tu khup lucky 🍀ahes. Asude hotat sarv ghare ha sagle. No problem don't worry be happy😊. But......my favorite😍😍 family😍🥰 members.
@palakavhad
@palakavhad Год назад
प्रतिभाताई तू खूप नशीबवान आहे की तुला इतकी जीव लावणारी सासू मिळाली
@pradeepkamate3652
@pradeepkamate3652 Год назад
घरात ला विषय घरात ठेवा
@aachalkhambe3097
@aachalkhambe3097 Год назад
दादा आणि वहिनी मी पहिलाद्याच कमेंट करतेय पण प्रतीभा वहिनी तुम्ही खूप नशीबवान आहात अशी सासू मिळाली माझ्या सासूने तर मला बाहेरच काढलं आणि लेकीला आणि जावयाला घरात ठेवलं
@dynamicdhyana583
@dynamicdhyana583 Год назад
Aai agadi barobar aahe , tu tablets khayla pahije , tyani avdhe difficulty che divas kadhle tya mule tyana mahit aahe aata after delivery tu tablets nay Khali tar nanter problem honar,. Roj ghe tablets. Doghe Happy 😊 Rahva.
@swarakadam7522
@swarakadam7522 Год назад
नाही दादा. सगळ्याच नाही करत.खरंच आई करते भरपूर प्रतिभाला.
@tulshinaik7209
@tulshinaik7209 Год назад
आईची माया असते तर तिने सागितले गोळी घ्यायची ना बरोबरच आहे
@guddi9524
@guddi9524 Год назад
प्रतिभाची चुकी आहे आईचा स्वभाव खूप छान आहे अशी सासू मिळायला नशीब लागत🙏🙏
@rohinirajguru1095
@rohinirajguru1095 Год назад
Ani आई तुमचं काहीच चुकलेले नाही जे आई आपल्या swtachya मुलीला बोलेल तेच तुम्ही पण केलं ✅खरच अशी सासू आज काल बघायला भेटत नाही love u आईं ❤️❤️💞💞👏
@parshuramsawant226
@parshuramsawant226 Год назад
हो औषध खायला पाहिजे प्रतिभा ताईनी आई एगदम बरोबर आहे लय भारी 🤣😂👍👍
@rohinirajguru1095
@rohinirajguru1095 Год назад
पर्तिभा खरच तू खूप नशीब वान आहेस तुला इतकी प्रेम करणारी सासू भेटली ती माऊली खरच खूप मायाळू आहे कधीच तिला दुःख होईल अस वागू नकोस
@priyamore6713
@priyamore6713 Год назад
बरोबर आहे आई औषध खाल्लच पाहीजे प्रतिभानी आठवनीत आणि आई छोटा बच्चा आहे तर विसरत पण असेल ती खायला कारन बाबू लहान आहे तर झाल असेल विसरायला आणि प्रतिभा आई पण चांगल्या साठी आई ओरडली तूला आणि दादा तूज पण बरोबर आहे तूज दोन्ही बाजूनी बोलाव लागत तूला कारन तु जे काही बोल्लास ते खुप छान आणि समजुतीनी बोल्लास खुप छान तुमचे सगळे विडयो खूप छान असतात आणि ऐक मेकाची काळजी घेतात सगळे तर आसेच नेहमी रहा मी तर न चूकता विडयो बगते तूमचे सगळे ❤❤
@sunandachaudhari3004
@sunandachaudhari3004 Год назад
Pratibha Tu khup neshibvan aahe tuzi sasu tula mulisarkhi sambhalty tula aaisarkha jiv lavery
@nishantnisha3918
@nishantnisha3918 Год назад
या आई सारखी सासूबाई कुठेही मिळनार नाही
@spacestar8846
@spacestar8846 5 месяцев назад
Pratibha aie Chan ahe,lok kamapurata mama astat😢😢pratu ,aie Tula pirayala natata,bata rag visar,aie namaste 😢😢😢😢😢
@artgallery385
@artgallery385 Год назад
काकीच म्हणन बर आहे पण सांगण्याची पद्धत चुकली अस मला वाटत, बाकी त्या दोघी पण खूप चांगल्या आहेत, माझ्या सासूबाई पण अशाच होत्या, पण त्यांची साथ फक्त १.५ वर्षच मिळाली, आता खूप आठवण येते त्यांची,
@sameeramore320
@sameeramore320 Год назад
She is a very good Mother in law ❤
@poonamambekar3134
@poonamambekar3134 Год назад
Agdi barobar aai
@jyotimhatre4431
@jyotimhatre4431 Год назад
आईच 100% बरोबर आहे प्रतिभा तुझ नशिब खूप चांगल आहेत मोठ्यांचा एकत जा
@SangeetasKitchen1
@SangeetasKitchen1 Год назад
खरं आहे आई बरोबर आहे त्यांच्या जागी वहिनी तुम्ही एवढा नशीबवान आहात एव्हडी प्रेमळ सासू भेटली आहे जर तुमच्या आई ने रागवला असता तर तुम्हाला राग आला असता का .....अशी प्रेमळ सासू भेटणं खूप नशीब लागतं आई ने खूप हाल काढला आहे त्यांच्या काळात म्हणू त्या तुम्हाला जपतात ना जे त्यांना नाही मिळाला म्हणून तुम्हाला कमी करत नाही प्लिज आई का जपा त्यांना सुखात ठेवा नशीबवान आहात तुम्ही दोघे एव्हडी प्रेमळ आई आणि सासू आहे
@valandmalti8542
@valandmalti8542 Год назад
Aai always right j aste, Pratibha is lucky
@ankitachauhan6246
@ankitachauhan6246 Год назад
Khara vahini tumcha nashib khup chan ashi aai sarkhi jiv lavnari sasu milali majha nhi as nashib 😔 tumchya family la konachi drushti na Lago 🧿🧿🧿🧿
@supriyasadamate6203
@supriyasadamate6203 Год назад
Pratibha Tai tu plzz aai jya instructions detail tya follow kr. Te tumcha ch faydyach ahe. Tya tumchach faydyach sangitl tumch changl whaw yasathich te krtat. So plZz . Aai Tumcha swbhaw wagn same maja sasu (aai) sarkh ahe. Tya pn asch MLA bolaycha. Mhnun mi aj full family ekti handl kru shkte. Miss u aai
@NeelamVinode
@NeelamVinode 2 месяца назад
Aai kharach khup chan ahat barobar ahet ashi sasu sarvanna milo 😊
@swarat4443
@swarat4443 Год назад
I love you आई जे पण करते ते चांगल्यासाठीच करते
@mohinichaudhari6516
@mohinichaudhari6516 Год назад
आईच बरोबर आहे
@vaishnavishitole7555
@vaishnavishitole7555 Год назад
आपल्यावर जो जास्त प्रेम करतो तोच जास्त ओरडतो आपल्यावर
@vikasghodke9990
@vikasghodke9990 Год назад
Aaiae ek number
@kanchanmandavale6801
@kanchanmandavale6801 Год назад
Pratibha tu swatah khup chhan ahes ani tuzi sasu suddha... tya bolat astil pan kalji nakkich ahe tuzi.. kontich sasu itk karat nahi g... ani sanjog dada chi aai tumhla pan ek sangaych ahe pratibha pan ulti uttar denaryatli nahiyee ti khup jiv lavte tumhla pan nehmich tila as ordu nka tumchi ragvnyachi padthat badla tilahi man ahe .. pan tumhi best hi ahat
@vrushalipatil2727
@vrushalipatil2727 Год назад
Yes pratibha Aaie is correct tu khup lucky ahes . mazhi tar sasu ach nahi ahe hya jagat asa prem karnari ani maya lavnari😌
@MandarChoubal
@MandarChoubal 2 месяца назад
Pratibha navara pun chhan aahe samjun ghenara khup chhan
@poojaahire9157
@poojaahire9157 Год назад
Happy Family... Aai 1 no..
Далее
🍏 Устарели ОФИЦИАЛЬНО! 🤡
00:32
▼ЮТУБ ВСЁ, Я НА ЗАВОД 🚧⛔
30:49
Просмотров 532 тыс.
🍏 Устарели ОФИЦИАЛЬНО! 🤡
00:32