Strong Sanjog & Vedant Bala ❤❤तू खूप छान दिसतोय आणि तुझा चेहरा खूप बोलका आहे. बाळा, तुझी आजीचा स्वभाव खूप गोड आहे. अरे, संजोग खरंच तू खूप जगावेगळा पण भारी आहेस. तुझी ऍक्टींग,कॉमेडी आणि डान्स ह्या सगळ्या गोष्टी तुला छान जमतात. त्यामुळे तू खूप फेमस होशील. तुझी 8:49 बायको माहेरी गेली त्याचे वाईट वाटते का तिच्यासोबत वेदांत गेला त्याचे वाईट वाटते. 😅 पण ते काहीही असो,!!!!! तुम्ही असेच आम्हाला छान -- छान व्हिडिओ पाठवत रहा.
खूप छान दादा विडोयो होता ❤❤👌👌आमच्या पण घरी आता सूट्टीत मली आल्या होत्या तर खुप आवाज कल कल गोगांट मस्ती कूस्ती हसन खेळन खान पिनी साड ऊड चाल्ली होती 😂😂पण कसे दीवस पटकन गेले कळच नाही खुप मिस करतेय मी माज्या नातवाला 🥰सारक आई आई बाबा मामा माऊ मम्मा आपा 😂😂चालूच नूसता आवाज गूजंतोय कानात 😂😂