खूप छान वाटले व्हिडिओ बघून अशी सासू भेटायला नशीब लागते आणि असा नवरा भेटायला सुद्धा तुम्ही घरात असाच आनंद कायम रहावा हीच शिधिविनायक गणपती बाप्पा ला प्रार्थना.
Khup chan dada khup mast re bad khula bhava खुप छान स्वागत केला नैतिक आणि मंथन ची मेहनत वहिनीच्या घरचे सगळे इमोशनल आहे आणि आई तर खूपच भारी आहे आईचा पण नाद खुळा नवले फॅमिली नाद खुळा
Wow खूपच सुंदर स्वागत केलं👌👌👌💐 welcome प्रतिभा आणि पिल्लू💐❤️😘😘😘 खूप छान वाटल व्हिडिओ बघून भरून आलं खूप प्रतिभाच्या घरच्यांनी अजिबात काळजी करू नये कारण कारण इथे पण तिचे खूप लाड च होतील🤗🤗🤗🤗🥰🥰
Vey Nice to see, Pratibha and baby, wonderful preparations and get-together. Your videos are very genuine and entertaining. I like to see yr and yr mother's dance, all the best and good wishes for ur upcoming videos
Dev karo ani pratek mulila as sasar milo je ki ti maheri astana dekhil tila sasari janyachi od lagli asavi,hats off tumchya familysathi dada ani aai,,khup chan ahat tumi,may god bless you