रामेश्वर कोंडके या तरुणाने इंजिनीअरींगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी केल्यापेक्षा काही तरी उद्योग करावा असे ठरवले. घरच्यांचा पाठिंबा नसल्यानंरतही हताश न होता स्वत:च्या जीवावर खिळे बनवण्याची कंपनी टाकली व त्यात त्याला त्याच्या भावाची मोलाची साथ लाभतेय. दोघेही दिवसरात्र कष्ट करत आहेत आणि उद्योग वाढवित आहेत.
आर. के. इंजिनिरींग
प्लॉट नंबर डी ५६, शेंद्रा एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर
9049780538
#marathibusinessman #marathipaulpadtepudhe #businessguidence #wirenailmakingmachine #wirenailmanufacturing #wirenailcompany #engineer #youngbusinessman #marathaudyogkranti #nailsmanufacturing
26 сен 2022