Тёмный

Yugnirmata Maharashtracha Shivaji Maharaj 

Abhijit Narvekar
Подписаться 7 тыс.
Просмотров 586 тыс.
50% 1

A song from a Marathi Movie Chhatrapati Shivaji

Опубликовано:

 

24 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 527   
@ajey301
@ajey301 4 года назад
महाराज ....हमारे मालिक...... आप राजा नहीं साक्षात् रुद्र शिवशंकर शंभूनाथ है ......हमारे भगवान है .....छत्रपति शिवाजी महाराज की जय
@gauravpatil7977
@gauravpatil7977 3 года назад
He was really an incarnation of mahadev... Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay.
@dg1337
@dg1337 3 года назад
मी माझ्या मागच्या जन्मात किती पुण्य केले असतील .....देवाने माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात पाठवलं......... माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा देव त्याच्या आजूबाजूला पण कोणाला स्थान नाही.......जय शिवराय,जय शंभूराजे
@shailendrapawar568
@shailendrapawar568 Год назад
लाखांचा मुजरा,,,,,,,,,,,
@ARTist150
@ARTist150 4 года назад
जून्या चित्रपटात अॅक्शन नव्हती पण असे काय संवाद होते किं मनावर खोलवर परिणाम करत आहेत. आणि अभिनय तरी बघा किती खरा वाटतोय.
@geetaent5049
@geetaent5049 3 года назад
Ho kharch sir
@umeshpujari3348
@umeshpujari3348 3 года назад
Correct 100% correct
@rajaramkolhe4447
@rajaramkolhe4447 3 года назад
थक्क करणारे संवाद, वास्तव वाटनारे प्रसंग,,,,,,सर्व काही अप्रतिम।
@Madhindu19
@Madhindu19 3 года назад
Aani Chatrapati Shivaji Maharaj yanchi bhumika nibhavnara suit hotat 🙏🙏
@lastname7287
@lastname7287 3 года назад
खर आहे सर ⛳
@pokemonmasterhindi1470
@pokemonmasterhindi1470 2 года назад
मी एक ब्राह्मण आहे पण या अशा‌ ब्राह्मणांनमुळे आम्हा ब्राह्मणांना लोक नावे ठेवतात पण जेव्हा संत रामदास स्वामी यांना पाहतो तेव्हा समाधान वाटते पण काही मुढ रामदास स्वामींना नावे ठेवतात त्या मुढांना येवढी देखील अक्कल नाही ज्या रामदास स्वामींना स्वतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज नमन करतात त्यांचे महात्मा मोठे शिवाजी महाराज होते म्हणून महाराष्ट्र निर्माण झाला नाही तर कोणीही राहीला नसता जय भवानी जय शिवाजी जय जय रघुवीर समर्थ
@prasadmainkar8855
@prasadmainkar8855 Год назад
आपलं गोत्र ?
@pokemonmasterhindi1470
@pokemonmasterhindi1470 Год назад
@@prasadmainkar8855 वत्स-जमदग्नी
@prasadjadhav340
@prasadjadhav340 10 месяцев назад
Jo Juna itihas Lihla ahe tocher khara ahe ...roj kon tr navin yeto. Ahi itihasachi todfod karto
@prakashshevade4107
@prakashshevade4107 8 месяцев назад
कशाला पाहिजे गोत्र आपण सर्व हिंदु हाच आपला धर्म होय हिंदू धर्म गर्व से कहो हम सब हिंदू है​@@prasadmainkar8855
@bhagwat9992
@bhagwat9992 7 месяцев назад
​@@prasadmainkar8855रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काहीही संबंध नाही 💯😡 शिवरायांचा कालखंड वेगळा होता अन् पळपुटे रामदास हे खूप वेगळे आहे
@sushilnakti5267
@sushilnakti5267 5 лет назад
या भूमंडलाचे ठाई ॥ धर्म रक्षि ऐसा राहिला नाही ॥ महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे ॥ ...जय शिव शंभू ...
@sagarbjadhav695
@sagarbjadhav695 3 года назад
🙏⛳जय शिवराय⛳🙏
@modibhakt5559
@modibhakt5559 7 месяцев назад
चंद्रकांत मांढरे ❤....असा शिवाजी होणे नाही... शिवाजी...जगलेला अभिनेता.. जय शिवाजी महाराज......
@omkarmule4106
@omkarmule4106 Год назад
"राजा, प्रभु रामचंद्रचा अवतार म्हणून आम्ही तुझ्याकडे आदराने पाहतो, राजा नाही राजाधिराज मानतो" ❤
@2050ads
@2050ads 4 месяца назад
Yes...Greatest marathi .
@ashoktayde429
@ashoktayde429 5 лет назад
डोळे भरुन येतात..अंगावर काटे येतात..जय शिवराय !!
@SP-qn3yw
@SP-qn3yw 4 года назад
😢khar ahe 🚩🚩👏
@vinoddehere
@vinoddehere 6 лет назад
हा सिनेमा ऐतिहासिक ठेवा आहे नव्या पिढीला ठेवा आणि शिवरायांनी दिलेली शिकवण आत्मसाद व्हावी ,म्हणून हा सिनेमा कलरफुल व्हायला हवा... मुगले आजम सिनेमा होऊ शकतो तर मग हा छत्रपती शिवाजी सिनेमा पण झालाच पाहिजे...
@milindkute440
@milindkute440 5 лет назад
अगदी बरोबर जय शिवराय
@renusavanur6158
@renusavanur6158 5 лет назад
Yes. It should be coloured as early as possible.Even today's school and college going children do not see famous and popular black and white cinemas.
@ThePrashant561
@ThePrashant561 4 года назад
बरोबर
@vijaygirampatil5938
@vijaygirampatil5938 4 года назад
खरंच.जय शिवराय
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
@@vijaykumarbalajirao7490 Toa Chaloo Tathagat Buddha Light of Universe ke aur 🙄🇮🇳🌹
@sanjayb684
@sanjayb684 6 лет назад
काय असेल तो भाग्यदिन !आज शिवाजी राजा झाला!!
@r.k.creation1625
@r.k.creation1625 6 лет назад
sanjayb sawant chan.....
@beetle7733
@beetle7733 Год назад
Apla raja taktha var basla....🔥🔥🔥
@ChetanKumarg
@ChetanKumarg 5 лет назад
Shivaji Maharaj saved Maharashtra, India and Hinduism from the evil people.
@शिवाबागुर्पवलवाडीधुळे
माझा शिवबा आपला राजा अर ते दिवस आपल्या भाग्यात का नाही राज तुमच्या पायाच जोड झालो असतोर तरी जिवन संपल झालेत समजा ,जय मा भवानी
@madangodge6275
@madangodge6275 5 лет назад
Jay Maharashtra
@SP-qn3yw
@SP-qn3yw 4 года назад
🚩🚩👏👏
@ajaydeshmukh9062
@ajaydeshmukh9062 2 года назад
अगदी मनातील बोलले सर 🙏 जय शिवराय🙏
@hiramanbonde1654
@hiramanbonde1654 Год назад
काशी कि कला जाती मथुरा मे मजिद होती आगर एक शिवराजे न होते तो सबकि सुन्ता होती 🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी
@prakashuttarwar2274
@prakashuttarwar2274 2 года назад
अत्यंत सुंदर चित्रीत केलं आहे. लताबाई ना गाण्यात छोटीशी भुमिका आहे.संगीत ही छान.गाईका ही लताजी. अप्रतिम योगायोग.
@gokulnannavare8818
@gokulnannavare8818 6 лет назад
ऐसा युगपुरुष पुन्हा होणे नाही.
@surajdhodi1271
@surajdhodi1271 5 лет назад
Kaa
@ravityagi3697
@ravityagi3697 3 года назад
हिन्दू हृदय सम्राट शिवाजी महाराज जी को कोटि-कोटि नमन वंदन एवं अभिनन्दन 🙏
@gauravpatil7977
@gauravpatil7977 3 года назад
Dil se shukriya...isliye nahi ki tumne Maharaj ko vandan Kiya, balki isliye ki aaj bhi Maharaj ka naam desh ke logo ko pata hai.
@ravityagi3697
@ravityagi3697 3 года назад
@@gauravpatil7977 jai jai jai jai jai bhavani Jai jai jai jai jai Shivaji. He is the king who is cherished by every hindu.
@gauravpatil7977
@gauravpatil7977 3 года назад
@@ravityagi3697 Jai Bhawani Jai Shivaji!!
@shiljeetMilind4249
@shiljeetMilind4249 Год назад
​@@gauravpatil7977 त्याला फक्त हिंदूहृदयसम्राट ईतकच माहिती आहे बाकी महाराजांचं योगदान,कार्य काहीच माहिती नाही...
@jbniks
@jbniks Год назад
Ya sathi Shivaji maharaja ne Hindvi Swaraj thapan kel ❤❤❤
@bhushankorde7901
@bhushankorde7901 4 года назад
या परिवाराच्या कष्टा मुळे आज आपले परिवार सुखी आहेत, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो...!
@anitasane3903
@anitasane3903 3 года назад
@अभिजित नार्वेकर खूप उत्तम क्लिप युट्युबच्या आजच्या ब्राह्मण द्वेष्टी गदारोळात टाकल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏 भालजी पेंढारकरांनी खूप महान कार्य केले आहे 🙏🙏
@indian3982
@indian3982 2 года назад
Tyat pn kahi sagla Brahman dwesh nahi ahe ...aaj pn ani kal pn tech lok ahe tharavik ..sagle Brahman navhe
@surajdarekar8929
@surajdarekar8929 Год назад
अगदी बरोबर!!!
@nitinpitale320
@nitinpitale320 3 года назад
जय जय रघुवीर समर्थ 🚩🙏🚩🙏🚩 गर्जली सदगुरू वाणी राष्ट्राच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ🙏🚩🙏🚩🙏🚩🚩
@ganeshagalawe2646
@ganeshagalawe2646 7 месяцев назад
माझ्या हृदयाचा देव छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏🙏
@tusharpatil7043
@tusharpatil7043 5 лет назад
आरे भली भली संपली... छत्रपती चे नाव संपवण्यात.... जब तक सुरज चांद रहेगा... तब. तक छत्रपती का नाम रहेगा.... राज मुजरा....
@manojpatil5819
@manojpatil5819 4 года назад
Patil hindu kahte the hume mita de e si hasti nahi tumari par yaad rkhana kabi Afghanistan tak basti thi hamari aaj jag nahi tar kadhi uthanar nahi
@dineshkadam6637
@dineshkadam6637 10 лет назад
युग निर्माता महाराष्ट्राचा आज शिवाजी राजा झाला ..... जय महाराष्ट्र !
@dhananjay555
@dhananjay555 4 года назад
छत्रपति शिवाजी महाराजां सारखे दिसणारे पाहिले कलाकार म्हणजे चंद्रकांत आणि दुसरे आताच्या तनाजिंच्या चित्रपटातले. बाकी छत्रपतींची भूमिका करणे, तसे दिसणे हे महा कठीण. जगाचा सर्वात महान राजा आहे शिवराय.
@ashwinimate366
@ashwinimate366 3 года назад
Mag tumhi Sambhaji Maharaj zee Marathi warachi serial nahi pahili? Moghe sir pan shibhalet Shivaji Raje mhanun
@gauravpatil7977
@gauravpatil7977 3 года назад
Brobar...jayatala sarvat mahan raja....Shri Shri Shri Chhatrapati Shivaji Maharaj.
@Madhindu19
@Madhindu19 3 года назад
शेर शिवराज है ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ इन्द्र जिमि जृंभ पर, बाड़व सुअंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है इन्द्र जिमि जृंभ पर ... पवन बारि बाह पर, संभु रति नाह पर ज्यों साहस बाह पर राम ध्वज राज है इन्द्र जिमि जृंभ पर ... दावा दृम दण्ड पर, चीता मृग झुण्ड पर भूषण वितुण्ड पर जैसे मृग राज है इन्द्र जिमि जृंभ पर ... तेज तम अंस पर, कान्हा जिमि कंस पर त्यों म्लेच्छ बंस पर सेर सिवराज है
@WeMake007
@WeMake007 Год назад
Ekdum barobar dada
@AnandJoshi-ht9ps
@AnandJoshi-ht9ps 5 месяцев назад
Sharadya ne sara itihas bighdvun takala
@Vasudev1980
@Vasudev1980 3 года назад
It made me cry! He also went through this kind of insult. Salute to his patience and politeness !
@themightymaratha288
@themightymaratha288 3 года назад
हा चित्रपट कुठे भेटल ठाऊक आहे का ?
@Madhindu19
@Madhindu19 3 года назад
That's really ridiculous.....king who was fighting for our country, religion with enemy and few heads was opposing him to go inside temple..... But now a days this generation thinks all Brahmins were like that ...that's more unfortunate
@themightymaratha288
@themightymaratha288 3 года назад
@@Madhindu19 माय बापाचे भोग मुलांच्या वाटेला येतात, तसे तर त्या काळात सर्व ब्रह्मन तसेच होते वैदिक धर्माच्या नावाखाली माणसांमध्ये भेद करणारे. त्या काळात केलेले कृत्य अताची पिढी भोगतेय.
@Madhindu19
@Madhindu19 3 года назад
@@themightymaratha288 तुम्ही व्हिडिओ नीट पहिला असेल काळा चष्मा न घालता तर अभिषेक करणारे ब्राह्मण च होते, आशीर्वाद देणारे रामदास स्वामी महाराज , आणि माझे विशाल हृदयाचे छत्रपति राजे रामदास स्वामी महाराजांचे गुरु म्हणून पद स्पर्श करत होते. त्यांच्या आजूबाजूला पगडी घालून ब्राह्मणच उभा राहिले होते. काळा चष्मा काढून आपले सर्वांचे जे राजे आहेत त्यांना follow करा
@Madhindu19
@Madhindu19 3 года назад
@@themightymaratha288 रहता राहिला माय बापाचे भोग.. जे मराठे ( छत्रपतींचे मामा) छत्रपतींच्या वर चाल करून गेले ...त्यांच्या पण पिढीला भोग देता का हो तुम्ही ?
@amitmangsulikar7153
@amitmangsulikar7153 5 лет назад
धन्य ती भूमी जिथे पावले तुझी उठली धन्य तो आसमंत जिथे तूझी तलवार तळपली पुण्याई पूर्व जन्मीची इथे जन्म आमचा झाला
@YK-bi6yw
@YK-bi6yw 2 года назад
हिंदुह्रदयसम्राट श्रीमंत श्री श्री श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय! हर हर महादेव!!! जय भवानी! जय शिवराय! 🚩
@rakeshdalvi6612
@rakeshdalvi6612 3 года назад
शिवाजी राजे आपण या महाराष्ट्राची जान आहात हिंदुत्वाची शान आहात. या विश्वात खूप परक्रमी होऊन गेलेत पण सर्वांमध्ये आपणच महान आहात. आज जगात जो काही हिंदू धर्म आहे तो केवळ आणि केवळ आपल्या कर्तुत्वाने आणि पराक्रमानेच. जय भवानी जय शिवाजी.
@prashantlole3541
@prashantlole3541 3 года назад
हा सिनेमा बघताना उर आणि डोळे भरून येतात रक्त सळसळत आणि महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान वाटतो
@sbfoodie2777
@sbfoodie2777 Месяц назад
काय माणुस होऊन गेला ४५० वर्षा नंतर पण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल तरी उर भरून येतो
@santoshdixit6041
@santoshdixit6041 Год назад
छत्रपती शिवाजी महाराज यांनीच हिंदू धर्माचे रक्षण केले हेच सत्य आहे।छत्रपती शिवाजी महाराज कि जय । छत्रपती संभाजी महाराज कि जय। तुळजाभवानी माता कि जयः। हिंदू स्थान झिंदाबाद
@pranavumeshlakhe8415
@pranavumeshlakhe8415 4 года назад
या सिनेमाला dis लाईक करणारे देशद्रोही आहेत त्यांना शोधून ठेचायला पाहिजे
@vivekgawandeofficial7738
@vivekgawandeofficial7738 Год назад
शिवरायांचं कार्य प्रत्येक मावळांच्या मराठ्यांच्या ह्रुदयात आहेत राजे...राजे आपण पुन्हा जन्म घ्या😢😢
@affanansari6244
@affanansari6244 4 года назад
I respect Shivaji Maharaj ji
@rajendrabhosale6133
@rajendrabhosale6133 Год назад
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कित्येक सेनानी, सैनिक, अंगरक्षक मुसलमान होते. शिवाजमहाराज सर्वधर्म समभाव मानणारे होते. जय शिवराय.
@yogeshrasal6626
@yogeshrasal6626 Год назад
हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक जाणता राजा श्रीमंतयोगी श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय!! 💐🙏
@shankarkanhere8262
@shankarkanhere8262 6 лет назад
Feel very proud We are Hindu
@pravaatmishra69
@pravaatmishra69 5 лет назад
Yes
@2050ads
@2050ads Год назад
Greatest movie of all time.... Greatest human to walk on maha bhumi.....CSM is gift to Maharashtra n Bharat.......Even Bharat ratna Lata M for a few secs🔥👏
@urdone3581
@urdone3581 Год назад
Movie name?
@sagardoke9579
@sagardoke9579 4 года назад
महाराजांविषयी बोलणारा मी कोण ? फक्त एकच आर्त आरोळी क्षणोक्षणी द्यावीशी वाटते आणि ती म्हणजे.."छत्रपती शिवाजी महाराज कि..जय...."🚩 जय भवानी..🙏 जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🚩
@nachiket-1128
@nachiket-1128 Год назад
धन्य धन्य ते भालजी पेंढारकर यांनी ही अमर कलाकृती बनवली.. राजांना त्रिवार मुजरा..!🚩🙏
@mahendraparab9126
@mahendraparab9126 Год назад
हॅनीं.छत्रपती.शिवाजी.म्हाराज्यांचा.रोल.खुप.छान.केला.व.चांगला.केला.व.चांगला.रोल.नीभवला.हे.खरोखरच.छत्रपती.शिवाजी.म्हाराज.वाटतात.
@VINSIGMA1848
@VINSIGMA1848 Год назад
"ब्राह्मणाशी मुर्ख लेखा जिथं दिसेल तिथं ठोका-जगतगुरू संत तुकोबाराया" "छत्रपती शिवाजी महाराजांचा विजयच करणार..!!" जय जिजाऊ_जय शिवराय_जय मुलनिवासी..
@roshanmhatre7277
@roshanmhatre7277 Год назад
माझा राजा श्री शिव शत्रपती शिवाजी महाराज की जय
@justlaughing2626
@justlaughing2626 Год назад
किती सौभाग्य आहे महाराष्ट्रचा आणि संपूर्ण भारताचा, की शिवाजी सारखा राजा या भुमिस जन्माला आला. हा महाराष्ट्राचा दैवत वरच्या देवापेक्षाही श्रेष्ठ आहे.
@mukulmobi456
@mukulmobi456 4 года назад
खूप छान अगदी अगदी मनापासून भारी वाटते... आपले शिवाजी महाराज राजे झाले 🚩🚩🚩
@yogeshgadve3589
@yogeshgadve3589 3 года назад
आपले महाराष्ट्रा चे दैवत आहेत शिवाजी महाराज....त्याचे विचार बहू मौल्यवान आहेत.....
@connectdev3144
@connectdev3144 5 лет назад
हिंदू धर्माच्या रक्षणासाठी राज्यभिषेक... लक्षात ठेवा.
@prakashuttarwar2274
@prakashuttarwar2274 2 года назад
अत्यंत रोमांचकारी अनुभव.ऐकताना व पाहतांना अंगावर काटा येतो.ग्रेटच.
@sandeshtulaskar5843
@sandeshtulaskar5843 Месяц назад
वा सुंदर असे वाटते छत्रपती च समोर आहे त धर्म रक्षीला
@kirankulal3746
@kirankulal3746 4 года назад
हा सिनेमा आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे हा सिनेमा कलरफुल व्हायला हवा मूगले आजम सिनेमा होतो म्हटल्यावर हा व्हायला काय हरकत आहे प्लिज सर्वानी मागणी करावी ही विनंती
@akshayakshay4648
@akshayakshay4648 4 года назад
whenever l see or hear anything about shivaji maharaj..the hairs on my body stands....and l think this happens with every Marathi manus..
@vandanaathalye5633
@vandanaathalye5633 4 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजय असो,आमचे त्यांना शतशह वंदन❤❤
@a.gvavare8402
@a.gvavare8402 3 года назад
आणि नकाच माणू वा राजे हेच तर जाणता राजा याचे अलंकार. जय जय छत्रपती शिवाजी महाराज
@prathamesh533
@prathamesh533 2 года назад
महाराज स्वतःच भगवंत आहेत 🙇🏻‍♂️🙏🏻
@scpanandikar
@scpanandikar 6 лет назад
दुसरा बाजीराव नालायक निपजला नसता तर आजही आपण शिवाजीच्या राज्यात असतो. हि खंत कायम रहाते.
@kishorsangle5650
@kishorsangle5650 4 года назад
छत्रपती शिवाजी महाराज .म्हणा संजीव
@sagarbjadhav695
@sagarbjadhav695 3 года назад
निट बोलायला शिका आधी
@sagarbjadhav695
@sagarbjadhav695 3 года назад
@Sangita Ujani बाई आहेस म्हणून आदर करतोय. त्याच्या बापाला पण तो एकेरी हाक मारतो का?विचार त्याला आधी आणि मग मला सांग. छत्रपतींच नाव घेण्या ईतकी तरी लायकी आहे का आपली? लायकीत रहा म्हणाव.
@sagarbjadhav695
@sagarbjadhav695 3 года назад
@Sangita Ujani ताई मी पेशव्यांची बाजू मांडत नाही तो असेलच नालायक पण छत्रपतींच नाव घेताना आदर बाळग येवढच सांगत आहे कारण उभ्या हिंदुस्तानाचे आराध्य दैवत आणि पोशिंदे आहेत ते कुलदैवत आहेत ते 🙏⛳ एकेरी उल्लेख करू नका आणि आजही आम्ही महाराजांच्या स्वराज्यात आणि या महाराष्ट्रातच राहत आहोत कदाचीत comment करणारा up bihar मधे राहत असेल
@Madhindu19
@Madhindu19 3 года назад
संजीव , इतिहास जाणून घ्या.....पेशवे राजे नव्हते, पंतप्रधान होते, राजे त्या ही वेळेस शाहू महाराज च होते.... कोणत्याही यश किंवा अपयश याच श्रेय राजाला जात ..... पेशवे मग ते थोरले असो किंवा धाकटे ...... मराठा साम्राज्य फक्त छत्रपतींचे च होते आहे आणि राहणार उगाच दुसऱ्या बाजीरावांचा उल्लेख करून ब्राह्मण लोकांना टार्गेट नका करू
@abhiak1696
@abhiak1696 4 года назад
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏🙏
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
Shivdharm ek Thotand 🙄🇮🇳🌹
@prashantlole3541
@prashantlole3541 3 года назад
हा सिनेमा महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा आहे ह्या मध्ये काही वादच नाही
@Madhindu19
@Madhindu19 3 года назад
इन्द्र जिमि जृंभ पर, बाड़व सुअंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है इन्द्र जिमि जृंभ पर ... पवन बारि बाह पर, संभु रति नाह पर ज्यों साहस बाह पर राम ध्वज राज है इन्द्र जिमि जृंभ पर ... दावा दृम दण्ड पर, चीता मृग झुण्ड पर भूषण वितुण्ड पर जैसे मृग राज है इन्द्र जिमि जृंभ पर ... तेज तम अंस पर, कान्हा जिमि कंस पर त्यों म्लेच्छ बंस पर सेर सिवराज है
@santoshbhagade6638
@santoshbhagade6638 2 года назад
मानाचा मुजरा माझ्या राजाला हा चित्रपट ज्यांनी बनवला त्यांना कोटी कोटी धन्यवाद जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी
@throttleandthought
@throttleandthought 3 года назад
मराठी राजा छत्रपती जाहला ही काही सामान्य गोष्ट जाहली नाही! सर्वश्रेष्ठ श्रद्धास्थान🙏🚩
@rajeshrasal1551
@rajeshrasal1551 5 лет назад
महाराष्ट्राच्या महादेवाचा अपमान केला ..... जय शंभू राजे छत्रपती
@ramdasmarne2799
@ramdasmarne2799 4 года назад
nice
@Madhindu19
@Madhindu19 3 года назад
पूर्ण देशाच्या महादेवाचा अपमान
@rajeshrasal1551
@rajeshrasal1551 3 года назад
@@Madhindu19 yes
@ranjitpatil7091
@ranjitpatil7091 7 лет назад
// युगनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज की जय //
@akshaymujmule1280
@akshaymujmule1280 10 месяцев назад
अक्षरशः काटा उभा राहत नाही का अंगावर ... 🔥🔥🔥
@prashantsonkamble3354
@prashantsonkamble3354 Год назад
Aple chatrapati shivaji maharaj he sakshat Mahadev ahet. Tumhi parat yave maharaj😊
@nitishpatil708
@nitishpatil708 4 года назад
6.55 min लता मंगेशकर ना कोणी पाहिल का
@nishanthatiskar3545
@nishanthatiskar3545 4 года назад
Tyanchya sumadhur pun bhedak swarani abhimaan geet vyapun taklay. Shivbhakt ahet tya he.. Manaja mujra Raje na he..ani Lata bai na he!
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
Adhuree Aurat Lata 🇮🇳🌹
@PratikSawantBhosale
@PratikSawantBhosale 8 месяцев назад
Feeling emotional and inspiring toooo....
@siddhantsingh6076
@siddhantsingh6076 3 года назад
Due to their ego they tried to insult shivaji raje but deep inside they were knowing that his parent family roots were connected from the royal sisodia clan of Mewar but raje is so nice & kind he didn't try to mess with them & in this date people's do not ask his varna he's just our hindu hridaya samrat Chatrapati shivaji maharaja
@Madhindu19
@Madhindu19 3 года назад
That's why He is Chhatrapati Shivaji Maharaj ❤️❤️❤️❤️❤️❤️ King , Sher, Avtaar of Brahma Vishnu Mahesh 🙏🙏🙏🙏
@PatilAdi
@PatilAdi 2 года назад
True
@dg1337
@dg1337 Год назад
This data is wrong ...maratha is separate kshatriya community and dont bear any roots from north india ......
@मराठासाम्राज्य-ग2घ
Your shisodya clan from also Maharashtra paithan, that told also yours historians, we don't need your identity for we are kshatriya, because we are belonging from satvahanas clan, and that time all rajput are servants of maurya Empire
@jayrashtrahindavi2089
@jayrashtrahindavi2089 Год назад
Fake information..you like people were slaves of Mughal of 1000..years...just wanted claim shivaji Maharaj to your community.. His mother was kunbi farmer maratha...his father 10 generation were born in Maharashtra..nothing to do mewar blah,blah
@VentureWithVed
@VentureWithVed 3 года назад
After 12 year... today I've also watch the video...🤗✌️🙏🇮🇳
@विष्णुमाली-घ2ण
जय शिवराय जय महात्मा जोतिराव
@cptnhknx7303
@cptnhknx7303 8 лет назад
Lata Mangeshkar @6:54 & 7:41 - 7:55!!!
@pramodraut767
@pramodraut767 7 лет назад
Cptn Hknx lata mangeshkar hitsong
@asmitapatil9393
@asmitapatil9393 6 лет назад
Right
@Madhindu19
@Madhindu19 3 года назад
Important ते राजे ❤️❤️❤️❤️❤️
@rajendra5420
@rajendra5420 Год назад
शिवाजीराजे हमारे कुल् देव ता हैं
@pandeyalok394
@pandeyalok394 5 лет назад
Respect to the Great Shiwaji Maharaj.
@sharadsarwade-ht6yp
@sharadsarwade-ht6yp 8 месяцев назад
Angavar kata yeto kadak Jai Maharashtra.
@yuvrajkadam9380
@yuvrajkadam9380 5 лет назад
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा
@kishorzaparde8844
@kishorzaparde8844 3 года назад
खूप काही शिकवलं माझ्या राज्यान, माझ्या शिवबान, धर्माच्या रक्षासाठी, हिंदू धर्मासाठी, राजा माझा शिवबा!
@dn1734
@dn1734 5 лет назад
माझा राजांना या मावळयाचा त्रिवार मुजरा 🚩🚩
@sunnybadadhe8877
@sunnybadadhe8877 5 лет назад
या भूमंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा नाही हिंदू धर्म राहिला काही तुम्हा कारणे
@TheHalloween81
@TheHalloween81 2 года назад
'महाराष्ट्र धर्म'
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 Год назад
@@TheHalloween81 महाराष्ट्र धर्म हाच हिंदू धर्म
@vinaysane5435
@vinaysane5435 Год назад
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏 जय शिवराय 💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nikhil_1998
@nikhil_1998 Год назад
महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 👑🥰
@sunilmetkari903
@sunilmetkari903 5 лет назад
He is heart of Marathis
@Satyaki266
@Satyaki266 3 года назад
अतिशय सुंदर, अतिशय आनंद वाटला बघून. राजांना बघून डोळ्यात पाणीच आले.
@amitgokhale6578
@amitgokhale6578 Год назад
Mai Pendharkar apratim acting...🙏🙏🙏
@vilasvaydande2676
@vilasvaydande2676 6 лет назад
बाृह्नण स्वतःला देवच मानत होते असे दिसते,महाराज हे खरच महाराजच होते,जय शिवाजी जय भवावी़
@dg1337
@dg1337 3 года назад
ब्राम्हणांचा आज तरी काय चाललंय😅
@akshaysathe1457
@akshaysathe1457 Год назад
@@dg1337 आज काही नाही चाललय... फुरोगामी काकांचे उद्योग फक्त चालू आहेत🤣🤣🤣🤣🤣🤣
@love-gx1mf
@love-gx1mf 5 лет назад
Aaj aamcha pratek shwas tumcha runi aahe, Maharaj. Aaj rajayabhishek dini aathavan yete
@shubhamdeo350
@shubhamdeo350 8 месяцев назад
काय बोलले रामदास स्वामी ..वा वा वा
@sanataniboy359
@sanataniboy359 Год назад
Ham apna Paran bhe de dege mahraj ke liye😢😢😢😢
@vikasyadav-et1ou
@vikasyadav-et1ou 2 года назад
स्व.लता ताई चा आवाज आणि Acting 👌💐
@apnatalent406
@apnatalent406 3 года назад
है शिवराय वापस तुम्हे जन्म लेना होगा, आज लुटेरे फिर से हो रहे है त्यार राजा आपके शिवा हिंदवी स्वराज्य कौन करेगा भारत का भविष्य खतरे में है महाराज। जय शिवराय🙏🚩🙏
@shrinivaskakade5383
@shrinivaskakade5383 4 месяца назад
खूपच सुंदर चित्रपट आहे.
@rpsarathy77
@rpsarathy77 3 года назад
Jai Shivaji Maharaj - Panamas from Chennai.
@parassutar1157
@parassutar1157 5 лет назад
Kay sundar movie aahe. Asa movie kadhich baghitla nahi.
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 7 месяцев назад
छत्रपती शिवाजी महारांजांचे खरे गुरु संत तुकाराम महाराज होते. या चित्रपटात दाखवायला पाहीजे होते.
@dadasoshinde7266
@dadasoshinde7266 3 года назад
चंद्रकांत आणि सूर्यकांत यांची अजरामर कलाकृती
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 2 года назад
महान जिजामातेनेच राज्याभिषेक करून घ्यायला सांगितला 🙏🌹🙏🌹🙏🌹
@7002amitsmahadik
@7002amitsmahadik Год назад
महाराजांनमुळे आज देऊळे राहिलीयेत
@rehmatullahchougle8561
@rehmatullahchougle8561 2 месяца назад
Jai Shivaji jai Bhawani....ek Asa Raja Jani Muslim-Hindu madhe kadhi farak Kela nahi...jai Raje...tumhi ya Maharashtrat punha yaa....
@johnsalman4610
@johnsalman4610 5 лет назад
JAY SHIVAJI JAY BHAVANI
@pb75-n5w
@pb75-n5w 3 года назад
राज्याभिषेकाचा खुपच सुंदर प्रसंग
@atishthorvevlogs8710
@atishthorvevlogs8710 5 лет назад
*महाराष्ट्राचे आराध्यदैवत*
@poojakamble9333
@poojakamble9333 Год назад
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@krishnadhavane6851
@krishnadhavane6851 Год назад
Hyala mhantat khara chitrapat🧡🙏 khup juna ani aaj chya chitrapat peksha chan 🧡
@surajm5871
@surajm5871 3 года назад
maza raja devch hote.. purn maharashtra sathi..Jay bhavani Jay shivaji
@deepakpandirkar7207
@deepakpandirkar7207 6 месяцев назад
आमचे छत्रपती आमचे दैवत 🚩🚩🚩
Далее
ShivKalyanRaja Full Album
42:12
Просмотров 657 тыс.
I get on the horse's nerves 😁 #shorts
00:12
Просмотров 2,9 млн
Swarajya Toran Chadhe - Maratha Tituka Melawawa
6:03
Просмотров 511 тыс.
Shivaji Maharaj
6:32
Просмотров 1,1 млн