Тёмный

Zelya | झेल्या बालभारती धडा 

FM Storyteller
Подписаться 31 тыс.
Просмотров 120 тыс.
50% 1

६. झेल्या
आता माझ्या आयुष्याला अगदी वेगळे वळण लागले आहे. इतके
की कधी काळी माणदेशातील खेड्यात शिक्षक होतो हे मी विसरून
जावे. तरीदेखील ते दिवस माझ्या आठवणीत आहेत. याचे कारण
झेल्या. माझा एक विद्यार्थी.
मी त्या खेड्यात तीन महिन्यांकरताच होतो. पहिल्याच दिवशी सांधे
खिळखिळे झालेल्या लाकडी खुर्चीवर मी बेतानं बसलो. एकवार
सार्‍या वर्गावरून नजर फिरवली. चिल्ली-पिल्ली डोळे विस्फारून
बसली होती. नवे मास्तर मारकुटे आहेत की चांगले आहेत, ते सारखे
हिशेब आणि गणिते सांगतात, की अधूनमधून गोष्टीसुद्धा सांगतात,
सारखे वाचन घेतात की गाणीसुदूधा म्हणायला लावतात, असे विचार
त्या चिमण्या डोक्‍्यांतून उड्या मारीत असावेत.
मी एकवार हळूच हसलो. टेबलावर रुळाखाली ठेवलेली हजेरी
उघडली. चिनीमातीच्या दोतीत टाक बुडबला आणि म्हणालो, ''हं
हजेरी सांगा रे--'' *
*'सदाशिव नारायण.''
आढ्याशी भिरभिरणाऱ्या चिमणीकडे पाहणारे पहिल्या नंबरचे एक
पोरगे दचकले. टोपी सावरून अर्धवट उभे राहत ओरडले, ''हजर.''
“अब्दुल फत्तूभाई.'' लाल टोपीचा गोंडा हालला आणि चिरका
आवाज उठला, *'हजर.''
होता होता शेवटचे नाव मी वाचले, ''जालंदर एकनाथ.''
आणि पोरे ओरडली, ''जालंदर न्हाय. झेल्या म्हना. त्यो साळंतच
येत न्हाई! '”
*'का येत नाही रे?'' मी विचारले.
“कुनाला ठावं मास्तर, आनू का बोलावून?'' एकजणाने
विचारले.

Кино

Опубликовано:

 

13 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 496   
@shivajidongare4283
@shivajidongare4283 2 месяца назад
काहीही म्हणा आपले आयुष्याचे बालपण खूप सुखात गेले झेल्या हा पाठ ज्यांना ज्यांना होता ते खूप नशीबवान आहेत. धन्य ही मराठी शाळा व खूप छान लेखन .❤ सर्व बालमित्रांना सादर प्रणाम.
@anupgaikwad7040
@anupgaikwad7040 Год назад
धड्यातील चित्र बघितल्यानंतर बालपण आठवतंआणि डोळ्यातून अश्रू येतात ❤️🙏
@Jasonf1722
@Jasonf1722 Год назад
Right 👍
@vishalpatil5925
@vishalpatil5925 Год назад
Please deva he diwas parat Aan 😭😭😭😭😭😭😭😭😭
@valubadiwte1908
@valubadiwte1908 Год назад
😢
@DINESHPATIL-pb3cn
@DINESHPATIL-pb3cn Год назад
Khup miss karto raav te dhade ani balpan
@asadshaikh1772
@asadshaikh1772 3 месяца назад
Ek dum barabar ❤❤❤
@pravinsasane2072
@pravinsasane2072 Год назад
खूप वर्षांनी हा धडा बघण्यात आला बालपण एकदम डोळ्यासमोर उभे राहिले...आणि सर्व वर्गमित्र डोळ्यासमोर आले व अश्रू ही आले ...आज 43 वय झाले आहे माझे प्रपंच्यात रोजचा 1-1 दिवस जात आहे ...मुलांची काळजी. परिवाराची काळजी.ह्यातच दिवस चालले.पण हा धडा पूर्ण आईकला बालपण आठवल हा माझा आवडता धडा होता....आता असे वाटते की आपण शाळेत होतो तो खरोखर स्वर्ग होता...गेले ते दिवस .गेले ते बालपण ...हरवला तो बालपणीचा स्वर्ग ....आता पुन्हा ते दिवस येणे नाही...आज खूप आठवण झाली झेल्या धढा आईकुन....धान्य ती मराठी शाळा...धान्य तो बालपणीचा स्वर्ग 🩷🩷😞
@ShalakaGangurde-t9g
@ShalakaGangurde-t9g 2 месяца назад
Kharach khup khup sunder hote te diwas .....gele te diwas rahilya fakt aathvni ..😢
@atulnalavade9670
@atulnalavade9670 2 года назад
माझ्या आवडीचा धडा होता "झेल्या" आज जरी आठवला तरी खाली बसायची जागा ते मित्र बोर चिंच त्या वेळचे 25 पैसे 50 पैसे अजून आठवतात
@AmolBhoskar-df5lq
@AmolBhoskar-df5lq Год назад
😂😂😂😂😂😂
@user-ze2ps9ks9k
@user-ze2ps9ks9k Год назад
Ho khar aage
@dhanajinalavade506
@dhanajinalavade506 Год назад
माझ्या सुद्धा
@smitarupnur5859
@smitarupnur5859 Год назад
किती साली होता हा धडा
@SunitaHalnor-ru7pv
@SunitaHalnor-ru7pv Год назад
हो बरोबर अतुल
@chetanabaisane2077
@chetanabaisane2077 Месяц назад
असे धडे आत्ताच्या मुलांना का नाहीत? आमच्या वेळी उपलब्ध असलेली पाठ्यपुस्तके खूप छान होती. बोध घेण्यासारखे धडे असायचे. 🙏🙏🙏🙏👍👍👍👍
@ganeshfalkhe6769
@ganeshfalkhe6769 Год назад
मी सुधा इ 4थीत 94 साली होतो त्या वेळेस अस वेगळे दिवस असायचे शाळे च असे वाटत परत ते दिवस येवो परंतु गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी 😭😭 अजुन येतं
@balajipawar9318
@balajipawar9318 Год назад
कोणत्या शाळेत होते ताई शाळेचं नाव
@yogeshthorat9506
@yogeshthorat9506 Год назад
Same आम्हांला पण हा धडा होता
@manishashelke9502
@manishashelke9502 Год назад
आम्हाला पण
@jimmybttl594
@jimmybttl594 Год назад
😢😢😢
@jagtapamol6537
@jagtapamol6537 11 месяцев назад
मी पण होतो... पुण्यातील शाळेत.
@90s84
@90s84 2 месяца назад
काय चायनल आहे राव कोणाची कल्पना आहे माहीत नाही पण डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही😢,काय सुंदर वाचन शाळेतल्या बाईंची आठवण येते आणि बॅकग्राऊंडला एकदम सुंदर संगीत खरंच सर्वांच्या घरी गरीब असायची पण लोक फार आनंदी असायची
@satishlokhande2242
@satishlokhande2242 Год назад
झेल्या धडा आज ऐकला आणि चटकन बालपणात हरवून गेलो . पुन्हा शाळेत जाऊन बसावं असं वाटलं . शाळा सोडून आज २० ते २५ वर्षे उलटली तरी बालभारती चे धडे आज हि माझ्या आठवणीच्या तिजोरीमध्ये बंद आहेत. आपल्या माध्यमातून पुन्हा या धड्यांना ऐकायला मिळाले त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहोत. आपले ऋण फिटणार नाहीत.
@ganeshpawar6004
@ganeshpawar6004 2 месяца назад
ते दिवस पुह्ना येणार नाही भाऊ😢
@anushkanikalje2740
@anushkanikalje2740 Месяц назад
​@@ganeshpawar6004😢😢😢😢
@swapnilgondhali2290
@swapnilgondhali2290 4 года назад
1996 ला मी चौथीला होतो आणि तेव्हा हा पाठ आम्हाला होता मस्त वाटायचं...👍👍
@govindbandgar457
@govindbandgar457 3 года назад
बहुतेक चौथीला नसेल सर.
@prakashmore8020
@prakashmore8020 3 года назад
Amhalapan
@prakashmore8020
@prakashmore8020 3 года назад
Mala tar amche Subhash Devrukhkar sir athvale
@sagarsutar6473
@sagarsutar6473 Год назад
Mi ९७ la hoto
@Shravanilifestyles
@Shravanilifestyles 3 года назад
बालभारती पुस्तकातली जी बोलकी चित्रे आणि धडे आजुन आठवतात जुने दिवस आठवले डोळ्यात पाणी आले कंठ दाटला धडा आयकला तुमचे आभार मानतो🙏
@abhijetpatil5514
@abhijetpatil5514 Год назад
जुनी शाळा ऐक आठवण👍😢😥🙏👌✌❤
@prakashmore8020
@prakashmore8020 Год назад
Exactly
@meenadhumale7484
@meenadhumale7484 Год назад
1985पासूनचे धडे दाखवा मी तेव्हा पाचवीला होते
@pranitumrsada1487
@pranitumrsada1487 Год назад
Tu tr mazya vargat hotis
@SunitaHalnor-ru7pv
@SunitaHalnor-ru7pv Год назад
राईट
@Gorakhnath215
@Gorakhnath215 Год назад
या झेल्या मुळे आज मि चांगल्या पदावर धन्यवाद झेल्या ❤❤❤
@sudhirshejwal7207
@sudhirshejwal7207 4 года назад
जुने दिवस परत यावे अस वाटत,🤗🤗🤗
@indumatipawar9532
@indumatipawar9532 3 года назад
माझ्याही वर्गात असाच एक एक फत्तेसिंग नावाचा मुलगा होता. तोही या झेल्या सारखाच होता. त्याला अशाच प्रकारे शाळेची आवड निर्माण झाली. आज तो आदर्श शिक्षक आहे. तो आवर्जून भेटायला येतोच. आणि म्हणतो, बाई मी तुमच्या मुळेच शिक्षक झालो. हे ऐकून मला हे कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. 👌👌👌
@dubaldatta3286
@dubaldatta3286 Год назад
खूपचं छान मॅम 🙏♥️
@rushikeshthakur4801
@rushikeshthakur4801 Год назад
झेल्याची कथा अर्धवट होती पुस्तकामध्ये ती तुमची कमेंट वाचून पूर्ण झाली असं वाटल क्षणाकरिता .अभिनंदन तुमच्या कार्याबद्दल 🎉
@pradippatil3351
@pradippatil3351 Год назад
@manojushir3610
@manojushir3610 Месяц назад
मॅडम ती पुस्तकं परत मिळतील का? कुठे मिळतील ते तरी सांगा.
@ashokkarade404
@ashokkarade404 Год назад
असे धडे माणसाचे आयुष्य घडवतात ❤
@sagarkamble1060
@sagarkamble1060 3 года назад
डोळ्यातून पाणी आलं खरंच ते दिवस मी अजून ही विसरलो नाही खुप खुप छान आणि सुंदर असे मराठी धडे होते अम्हाला मनाला आणि हृदयाला हात घालणारे होते त्या वेळचे मराठी धडे मी जालण्याच्या शाळेत जातो हा मराठी धडा अपलोड करा ना हो प्लीज खूप खुप उपकार होईल हो तुमचे
@dattatrayshelke8800
@dattatrayshelke8800 4 года назад
झेल्या,एक उत्तम धडा😊👍
@ganeshashinde6420
@ganeshashinde6420 3 месяца назад
झेल्या माझा इयत्ता ४ थी वर्गातला धडा. माझ्या आठवणीतला मला प्रचंड आवडलेला पाठ. या धड्याचा मी प्रत्यक्ष जीवनात अनुभव घेतला. आजही हा पाठ आठवतो आणि डोळे पाणावतात. व्यंकटेश माडगूळकर यांचे अप्रतिम लेखन...
@dhondiramshedge7265
@dhondiramshedge7265 2 месяца назад
Yes
@mallappakumbhar
@mallappakumbhar Год назад
इयत्ता तिसरी. कविता 1985/88 "झुले बाई झुला , उंच माझा झूला...."
@shridharkulkarni8928
@shridharkulkarni8928 Месяц назад
धन्यवाद गुगल माझ्या अवडीची गोष्ट तु मला ७० वर्षा नंतर ऐकवली
@arunjagdale6213
@arunjagdale6213 4 года назад
वीर बापू गायधनी
@sandeepsomvanshi6557
@sandeepsomvanshi6557 Год назад
खूप छान धडा होता. कदाचित अशा साहित्य संपन्न पाठ मूळे आमची पीढी खूप भावनीक आहे
@pavanchavan693
@pavanchavan693 2 года назад
You made me cry...खूप आठवणी आहेत यात!
@nandujamghare5737
@nandujamghare5737 Год назад
झेल्या, पाखऱ्या, आणि मनातील चांदणे हे माझे आवडणारे पाठ तसेच सर्वच पाठ माझे आवडणारे पण त्यातल्या त्यात हे विशेष आवडणारे
@mimumbikar1878
@mimumbikar1878 Месяц назад
Tanba ha pn mast dhada hota
@bhaskarpande470
@bhaskarpande470 4 года назад
जुने दिवस आठवले.बालपण आठवलं.मी स्वता शिकलेलो आहे हा पाठ.नक्की आठवत नाही पण माडगूळकर लेखक होते वाटत.चुक असल्यास दुरूस्ती करावी.थोडा वेळ का होईना बालपणात रमविल. खुप खुप धन्यवाद.
@nayanpatil904
@nayanpatil904 4 года назад
Kitvit hota ha lesson
@prakashmore8020
@prakashmore8020 3 года назад
4th Std
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 3 года назад
हो ,आम्हाला सुद्धा होता हा पाठ. वेंकटेश माडगूळकर यांच्या माणदेशाची माणस या पुस्तकातून घेतलेला पाठ. वेंकटेश माडगूळकर हे ग दि माडगूळकर यांचे सखे भाऊ. अतिशय ह्रदयस्पर्शी कथा आहे ही.
@SatishPatil-dj9uv
@SatishPatil-dj9uv Месяц назад
@prakashsushil5075
@prakashsushil5075 Год назад
कुठे गेलीत ते बोलकी चित्रे असलेली पुस्तके. आज पुस्तक म्हणजे फक्त अभ्यास आणि अभ्यास म्हणजे फक्त स्पर्धा. गरिबी पायी शाळेत गोनी अंथरूण सर्वात शेवटी बसणारा मी प्रकाश कदम आज महानगर पालिकेत A/C रूम मध्ये बसतो, याचे कारण हेच बोलके चित्र, आभयासाची आवड निर्माण करून देत होते. छान छान गोष्टी, बालभारती... अगदी अनमोल आढवणी...😔😔😔😔😔😔😔
@shrikantthakare1802
@shrikantthakare1802 Месяц назад
कोणत्या महानगर पालिका मधे असता भाऊ तुम्ही
@kailashjaiwantcensus8318
@kailashjaiwantcensus8318 2 года назад
1973 में मराठी माध्यम से कक्षा 6 वी में था तो यह पाठ 'झेल्या'की धुंधली यादें थी जो आज स्पष्ट और ताज़ी हो गयी।आपका बहुत बहुत धन्यवाद।
@जयमल्हारGBM
6th क्लास मे यह पाठ नहीं था भाईजान 4th क्लास मे था.1996मैं.
@kailashjaiwant5101
@kailashjaiwant5101 Год назад
@@जयमल्हारGBM भाई साहब यह मध्य प्रदेश की मराठी शालाओं 6 वी कक्षा मे ही था।1973 मे
@nikeshbhoyar9152
@nikeshbhoyar9152 Год назад
Pya bhara namskar uncal.. maharastra me ye lesson 1996 me tha.
@redbull2631
@redbull2631 Год назад
​@@जयमल्हारGBMबरोबर 4 थि मधे होता
@redbull2631
@redbull2631 Год назад
माझं नाव जालिंदर .. मला मित्र जाल्या मानायचे ... जेव्हा हा धढा आला तेव्हा मला मित्र झेल्या च मनायला लागले😂😂
@sachingarande5123
@sachingarande5123 4 месяца назад
माझा अतिशय आवडता धडा म्हणजे झेल्या.
@shankarpeddi1540
@shankarpeddi1540 4 месяца назад
मी हा धडा खूप मनापासून आमच्या शिक्षकाकडून ऐकले होते..... माझ्या डोळ्यात अश्रू आले.
@relaxingnature2291
@relaxingnature2291 3 года назад
1997 साल..इ. चौथी ला होता हा धडा आम्हला... golden days😙😕😕
@suhasshingru5788
@suhasshingru5788 Год назад
Mala pan 4thi la hota
@aniketpise7565
@aniketpise7565 3 года назад
Ha jhelya amchya nimbavade gavcha hota.....abhiman vatato...amchya gavala....vyankteah madgul karani jagat pohchavla....🔥🔥😍😍❤️❤️
@bhushanvlog1316
@bhushanvlog1316 2 года назад
खुप छान आहे...वाचकान साठी... हा चॅनल जुने धडे खूप सोप्या भाषेत होते... ते ऐक्ताने आपला बालपणीचा क्लास रूम डोळ्या समोर आला... 🙏शाळेचा पहिला दिवस.... माकडाचे घर.... सुगीचे दिवस... हे देखील धडे खूप छान होते.. 👍
@sudhakarpawar8180
@sudhakarpawar8180 Год назад
🙏🙏आज खुप आनंद वाटतो हे चित्र बघून संपूर्ण लहान पण डोळ्या समोर आलं ती z p ची शाळा ती मित्र मंडळी आणि आमचे गुरुजी 🙏🙏
@gauravs2975
@gauravs2975 3 года назад
मनातले चांदणे....मधू मंगेश कर्णिक
@ayajnaikwade4030
@ayajnaikwade4030 4 месяца назад
खरच गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी
@angadgunjalwad9081
@angadgunjalwad9081 Год назад
आयुष्य खूप लवकर निघून जाते 😢😢😢 आणि आठवणी राहून जातात
@nitinganvir6404
@nitinganvir6404 11 месяцев назад
Maza aawdta dhada, mala khup aathvtat te diwas. Patle madam ne khup changlya prakare shikvila hota. Thank u upload krnyakrita...
@ankushdhainjethankssonybha1734
@ankushdhainjethankssonybha1734 2 года назад
हा पाठ्यक्रम अजुन यायला हवा चित्र बघुन मुलांवर चांगले संस्कार होतात
@SwapnilKobal311
@SwapnilKobal311 Месяц назад
त्या वेळेस च्या शाळा शाळा होत्या ...शिक्षकांना माणुसकी होती मुलांना शिक्षकांचा आदर होता ..शिक्षकी हा खूप सुंदर पेशा होता ..गावात हि खूप आदर सन्मान मिळत असे. पण आता सध्या सगळं बदलत चालले आहे
@jaydipsakhalkar86
@jaydipsakhalkar86 Год назад
खरोखरच डोळ्यांतून पाणी येतेय जुन्या गोष्टी आठवल्याकी
@vishalbagate1971
@vishalbagate1971 3 года назад
खुप छान हा धडा मला ४ थी ला होता.. आणि आता बी.ए. द्वितीय अभ्यासक्रमात आहे..!!
@sunitamagadum-wm3mp
@sunitamagadum-wm3mp 2 месяца назад
हा धडा मला खुप आवडत होता लहानपणीचे दिवस आठवले
@dattagawande5653
@dattagawande5653 Год назад
डोळ्यातून पाणी येते ऐकल्यावर जुने दिवस😢
@jagadishpatil4399
@jagadishpatil4399 Год назад
खूप ॠणी आहे तुमचा❤😊
@rahulkamble5374
@rahulkamble5374 Год назад
I love 1990 बालभारती books
@ujjwalakhandait7354
@ujjwalakhandait7354 2 месяца назад
Chal ki shalebaher jiwach gheto tuza zelyacha dialogue my favorite
@deepakgangonda5076
@deepakgangonda5076 Год назад
झोंबी ____ आनंद यादव एकदा वाचा ......तुमचं आवाज खूप छान.....
@deepalikuchkar2841
@deepalikuchkar2841 2 месяца назад
जुन्या आठवणी जाग्या झाल्या 😢 परत एकदा लहान होऊन त्या बालपणात परत जावे वाटत
@SunitaHalnor-ru7pv
@SunitaHalnor-ru7pv Год назад
अश्रु आले डोळ्यात नव्वद चा हा माझा खूप खूप आवडता पाठ मला आठवतात ते मित्र मैत्रीण काय सोनेरी दिवस होते ते अस वाटत मी अजुनही लहान आहे
@jhs003
@jhs003 4 года назад
लाल चिखल हा धड़ा बनवा. खुप छान आहे. सर्वांना आवडेल.
@santoshlodhe116
@santoshlodhe116 2 года назад
शेतकऱ्यांचं दुःख आहे खर या पाठात
@xtremtech5600
@xtremtech5600 Год назад
Tamate 180 Rs bhau 🤣🤣🤣🤣
@vishwasghuge7695
@vishwasghuge7695 2 месяца назад
In 1992 -93 I was in 4th standard. My first batch for the new syllabus. Every year I got new books because of syllabus change. I learnt in Marathi medium school even though I am a English teacher in Junior College. Salute to my books and teachers.Zelya was my favourite lesson.
@yogitagadkari6443
@yogitagadkari6443 Год назад
खूप छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या
@orion4052
@orion4052 Год назад
1996 ला मी चौथी मध्ये होतो त्यावेळी हा धडा आम्हाला होता..मला वाटायचं झेल्या कसं काय नाव असू शकते..खूप मस्त दिवस होते ते..
@vijayshiwankar6629
@vijayshiwankar6629 Год назад
बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्यात ❤
@vaibhavghadashi7823
@vaibhavghadashi7823 Год назад
हा आम्हाला ४ थी ला धडा होता.१९९७ ला. माझ्याकडे अजून आहे हे पुस्तक. जुन्या बालपणी चा दिवसाची आठवण आली
@poojajagtap9523
@poojajagtap9523 2 месяца назад
खूप छान कुठे मिळाले
@vishawasNagavkar
@vishawasNagavkar 3 года назад
तुमी हैं channel चालू केल्या बदल खुप खुप धन्यवाद पन तुमी माझ साऱ्या किती तरी लोकाना रडवल बर का khup khup god दिवास te परत नाय yenar te दिवास 😭😭🙏
@bothammankar1367
@bothammankar1367 3 месяца назад
ही गोष्ट ऐकायला खुप बर वाटल . कारण लहान पणाची जून्या गोष्टी आठवल्या😢😢 खूप खूप धन्यवाद तुमचे. गोष्टी पाठवल्याबद्दल 🙏🙏
@dattajiraopatil2902
@dattajiraopatil2902 Год назад
खूपच छान. कुळ कायदा लागू झाल्यावर जमीनदार व त्याचा नोकर यामधील संवादावर एक धडा होता . तो ऐकावयाचा आहे.
@arifbargir5098
@arifbargir5098 Год назад
बालपणातील सर्वात आवडता धडा फ्लॅशबॅक आनंद देऊन गेला माझा इंग्लिश मिडीयम मध्ये असणारा भाऊ कायम झेल्या बद्दल विचारायचा...
@somnathwabale2526
@somnathwabale2526 Год назад
Khup chan tai apratim sadrikaran ani madhur awajat apan sadar kelat ani junya athavani jagun alya asech june dhade astil tar tyache sadarikarn kRave khup khup dhanyavad
@babannagre7820
@babannagre7820 Год назад
खूप खूप छान वाटल धडा ऐकून बालपणी च्या आठवणी जाग्या झाल्या मन भरून आलय माझी शाळा आणि माझा वर्ग माझ्या डोळ्यासमोर उभ ठाकल🎉🎉
@balunarayankar6607
@balunarayankar6607 Месяц назад
मला खूप छान वाटली ही गोष्ट
@user-oz4qu4po5v
@user-oz4qu4po5v 3 года назад
नक्कीच गेले ते दिवस ....खूप लवकर ..🙃🙃
@dnyaneshwarwaghmare7252
@dnyaneshwarwaghmare7252 10 месяцев назад
अप्रतिम वाचन
@vikasgaikwad4822
@vikasgaikwad4822 4 года назад
Ase master asave parat shalet jave vatate.thanx to sensetive channel
@sandeeppathare675
@sandeeppathare675 2 месяца назад
फार आनंद होत फार आठवण येते बालपणाची❤
@manalipatil5083
@manalipatil5083 Год назад
कथा खूप जुनी आहे पण डोळ्यात पाणी आलं आज 👍
@rupalikamble3349
@rupalikamble3349 Год назад
Me khar sangte ya video madhe me ha purn dhada bghitla nahi.. pn thodya memrit astat te dhalak athavt.. Zalycha dailog.. "Chal shalbaher davtoch tula" As lakshyt ahe.. ani shankanch ani zalych prem. Mast heart touching ahe..
@MadhuriDorugade
@MadhuriDorugade Год назад
आज शिक्षक दिनादिवशी मी झेल्या ये ऐकला खरचं खूप छान धड्यातून मूल्य शिक्षणं म्हणून पूर्वी संस्कारक्षम पिढी घडली
@user-vx5sl4vs5j
@user-vx5sl4vs5j Год назад
Ha maza sarvat aawdta paath ,kitida search kela ytb vr pn.....akher milalach thank you so much ....mla mazya mulila sangaycha hota ha paath dhanyawad ...
@prathameshaware1212
@prathameshaware1212 Год назад
माझ्या बालपणीचे दिवस,त्या वेळेस बसायला शेणाने सारवलेला वर्ग असायचे पण त्या वेळेसची मजाच वेगळी त्या आठवणीने डोळे भरून आले.
@rajeshreesawant2719
@rajeshreesawant2719 Год назад
❤🥀मला मराठी धडे फार फार फार फार आवडतात ❤🥀
@nitingaikwad4813
@nitingaikwad4813 11 месяцев назад
हा धडा माझ्या खूप आवडत आहे आज पण मी माझ्या मुलांना शाळेत सोडायला गेल्यावर मला माझ्या लहानपणाचे शाळेचे आठवण ताजी होते
@anandikshirsagar2686
@anandikshirsagar2686 2 месяца назад
झेल्या हा माझा खुप आवडता धडा होता
@swapnilgondhali2290
@swapnilgondhali2290 4 года назад
चौथीत सोनुताई म्हणून एक कविता होती आम्हाला उजेड पडला नावाचा एक धडा होता
@redbull2631
@redbull2631 Год назад
Ho ..
@rjadhaw2858
@rjadhaw2858 11 месяцев назад
दुसरीच्या जुन्या अभ्यासक्रमातील मराठीच्या पुस्तकातील "विसराळु विनु"हा धडा। "
@sachinreddybobe2684
@sachinreddybobe2684 2 месяца назад
Khoop chhan dhada hota ha miss u
@balajinanaware8557
@balajinanaware8557 Год назад
सुंदर छान कथन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤
@vishnukhedekar3934
@vishnukhedekar3934 Год назад
वा अतिसुंदर
@gajananpadmane4260
@gajananpadmane4260 Год назад
This lesson made to me cry..... whwnever I remember I can't control my feelings😢😢
@chandrakantkale2450
@chandrakantkale2450 Год назад
जुनं ते सोनं,हा पाठ ऐकुन मला छानच वाटलं...
@nileshmane6476
@nileshmane6476 Год назад
काय दिवस होते यार Miss You My Childhood Memories
@snehaagrawal7220
@snehaagrawal7220 4 года назад
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😓😪
@prakashmore8020
@prakashmore8020 3 года назад
Ho
@Dnyaneshwargsahane1001
@Dnyaneshwargsahane1001 2 года назад
ताई तुम्हाला पण होता का हा धडा?मला होता किती छान दिवस होते ते आज आठवन काढली तर पुन्हा शाळेत जावेषे वाटते.पण आता ते शक्य नाही म्हणून रडायला पण येते.मि तर माझ्या मामाच्या गावाला शाळेत होतो तेव्हा .कधी कधी मामाच्या गावाला गेलो तर जातो शाळेवर पण तिथ गेल्यावर आपल्या कुनीच ओळखिच नसते .नुसते आठवन काठुन रडायला येत.आस वाटत आतापण ते शिक्षक येथे आसायला हवे होतो.ते सर्व विद्यार्थी आसायला हवे होते .पण कुनिच दिसत नाही फार बदल झालेला आहे.खुप दुःख होते .का आपण मोठे झाले असेल .का आपण शाळा सोडली असेल.का इथले वातावरण बदललेल असेल .खुपच त्रास होतो.असो शेवटी देवाची लिला देवालाच माहित
@abhijetpatil5514
@abhijetpatil5514 Год назад
जुनी शाळा ऐक आठवण👍😢😥🙏👌✌❤
@sachinbhingardive4407
@sachinbhingardive4407 Год назад
Nice
@dhananjayshinde5244
@dhananjayshinde5244 Год назад
Apratim mahiti junya aathvani jagya zalya mi khup aahbari aahe aapla thanks to chanel
@rajtambe6563
@rajtambe6563 9 месяцев назад
Amhi ajun Athva kadto zhelya che ❤😭😭😭😭😭
@aadeshgaikwad8466
@aadeshgaikwad8466 2 года назад
आनंदी दिवस होते ते नाही मोबाईल नाही पैसा
@pradipbeni3055
@pradipbeni3055 2 месяца назад
""माझा खंड्या "" हा धडा
@yetalsukhare2426
@yetalsukhare2426 3 года назад
पाडया वरना चहा upload kara na
@DhaneshKadam123
@DhaneshKadam123 2 года назад
पाड्यावरचा चहा इयत्ता आठवी 2008
@amolahirrao9448
@amolahirrao9448 Год назад
खुपच छान
@mahendradipake3496
@mahendradipake3496 Год назад
Ha पाठ पहाताच मला सुधा खुप आठवण आली आणि आमच्या वर्गात एक असाच मुलगा होता आणि सरांनी त्याचे नाव jhelyya ठेवले आणि त्याच वर्षी सरांची बदली झाली, खुप खुप धन्यवाद ha पाठ share केल्या बदल 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajendradasvante2903
@rajendradasvante2903 2 года назад
स्मशानातील सोनं
@prakashdhainje494
@prakashdhainje494 Год назад
त्यावेळचे शिक्षक आणि शाळा.... माणसाचं आयुष्य घडवायचे ☘️🙏
@Sapnasaree
@Sapnasaree 2 месяца назад
परत शाळेत जावं.... खेड्यातली ती आमची शाळा आणि तो परिसर.... काय दिवस होते
@sonugaming3585
@sonugaming3585 Год назад
खुप खुप धन्यवाद मॅडम अगदी लहानपणीच्या दू नियेत गेले मी 🙏🙏🙏🙏🙏
@maheshnagvekar5182
@maheshnagvekar5182 Год назад
खूप सुंदर धडे होते मजा यायची,गुरुजी शिकवायचे तेव्हा,आणि त सेच लक्ष्यत राहायचे , extra home work करायची गरज नाही लगयची
@sameershikalgar8531
@sameershikalgar8531 3 года назад
Ek number.... June divas....
@nikitamukhydal7828
@nikitamukhydal7828 2 года назад
🙏🙏😭😭 शब्द नाहीत हो, धन्यवाद 🙏😭
@abhijetpatil5514
@abhijetpatil5514 Год назад
जुनी शाळा ऐक आठवण👍😢😥🙏👌✌❤
@kishorshivajidudde8157
@kishorshivajidudde8157 Год назад
मी जालना शाळेत जातो.
@santoshlondhe6613
@santoshlondhe6613 Год назад
Nice
@user-us9xv4kg6i
@user-us9xv4kg6i Месяц назад
Maza avdta dhda
@manoharraut3820
@manoharraut3820 2 года назад
मनातले चांदणे हा धडा टाका सर...
@ratanyanbhoir6557
@ratanyanbhoir6557 Год назад
Chan 👌👌👌👌👌👌👌
Далее
А на каком языке ты ДУМАЕШЬ?
00:57
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Просмотров 3,7 млн
Dadu | दादू बालभारती धडा
11:16
Dav | दावं बालभारती धडा
17:51
🤣
0:35
Просмотров 4 млн