Тёмный

कस मिळेल मराठा समाजाला आरक्षण ?||  

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Просмотров 1,5 млн
50% 1

TCS Pattern Test Series:
whnse.on-app.i...
Online batch साठी Playstore वरून app Download करा:
Android: play.google.co...
iOS (Apple Devices): apps.apple.com...
{ Org. Code : WHNSE }
_________________________
Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा:
Whatsapp :
9960805625, 8010285625
_________________________
बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा Online Order करण्यासाठी Application वर भेट द्या.
Link:
whnse.courses....
_________________________
MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
/ @phoenixacademywardhan...
_________________________
for lecture notifications and timings Join Telegram Channel :
t.me/Phoenix_a...
_________________________
Facebook page- / niteshkaralesir
/ niteshkaralefans
Instagram - ...
Telegram-t.me/niteshkar...
_________________________
कराळे सर प्रतिष्ठान संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्य
सोबत जुडण्यासाठी खालील लिंक मधून फॉर्म भरावा
docs.google.co...
Telegram link
t.me/niteshkar...
Facebook page- / niteshkaralesir
Instagram - ...
www.instagram....
RU-vid channel- / @phoenixacademywardhan...
#Karalesir #karalesirwardha #niteshkarale #karale #TCSPatternvvv

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2 тыс.   
@janvisansare9538
@janvisansare9538 7 месяцев назад
Dr. बाबासाहेब आंबेडकर किती ग्रेट होते काय दिमाख जबरदस्त 🙏🙏
@yogeshlokhande9549
@yogeshlokhande9549 7 месяцев назад
कराळे सर आज समाज जागृत करण्यासाठी तुमच्या सारखे शिक्षक असणे काळाची गरज आहे. निःस्वार्थी, प्रामाणिक आणि परखड व्यक्तिमत्वाची माणसे असणे गरजेचे आहे.
@user-nb3qd1hu5j
@user-nb3qd1hu5j 7 месяцев назад
😊😊
@user-rl9wv4mk1oaaggg
@user-rl9wv4mk1oaaggg 7 месяцев назад
Ffffffffffffffgfgffffffffffffff
@SagarSagar-vw2yq
@SagarSagar-vw2yq 8 месяцев назад
सर एकदम चांगले व नियमाला धरुन मार्गदर्शन केले आहे .....जय भिम ..जय संविधान
@dagadupawar7797
@dagadupawar7797 7 месяцев назад
दगडू पवार धन्यवाद
@ajaykamble6921
@ajaykamble6921 7 месяцев назад
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे पिल्या शिवाय माणूस गुर गुरल्या शिवाय राहणार नाही.... डॉ. बाबासाहेब आंबेडकर🙏🙏🙏 हे आपण सिद्ध केलं सर... शिक्षण ही काळाची गरज आहे....
@taipagar1953
@taipagar1953 6 месяцев назад
मा कराळे सर सत्य सांगत आहेत हेच खर आहे हे सरकार वेळ काढु पना करत आहेत मराठा समाज साठी ओबीसी आरक्षण विधेयक पारित करून च सरकार करेल खर सत्य बोलत आहेत धन्यवाद साहेब सर सत्य वागुन सांगत आहेत जय महाराष्ट्र जय भारत
@vikasgaikwad6440
@vikasgaikwad6440 8 месяцев назад
अगदी बरोबर बोलले सर...सत्य परिस्थिती मांडायला खरंच एक अभ्यासू,आणि निर्भिड व्यक्तिमत्त्व पाहिजे...जो शिकेल तो गुर गुरल्या शिवाय राहणार नाही..जय संविधान..जय भारत ..जय भीम
@mahadevnimbalkar
@mahadevnimbalkar 8 месяцев назад
😊
@GajananMakhane-rm7zf
@GajananMakhane-rm7zf 8 месяцев назад
​@@mahadevnimbalkarआबे भढवया तु बोलु नक
@Shadowfreak96k
@Shadowfreak96k 8 месяцев назад
Fact Shahu maharajanmulech Jai shivrai 😂
@amitbhau
@amitbhau 8 месяцев назад
शिकलेले तर अफजल गुरु सुद्धा होता, लादेन तर इंजिनर होता पण डोकं कुठं वापरायचं ह्याची जाणीव हवी
@sudamkolhe1595
@sudamkolhe1595 8 месяцев назад
चं😂
@sandipshinde9290
@sandipshinde9290 8 месяцев назад
याला म्हणतात खरे मार्गदर्शक धन्यवाद सर
@anjaligadekar78
@anjaligadekar78 8 месяцев назад
बरोबर आहे कराळे सरांचे 👍👍 आता फक्त वंचित बहुजन आघाडी सरकार जिंदाबाद 👍👍
@samadhanjadhav7604
@samadhanjadhav7604 7 месяцев назад
बरोबर माहिती दिली सर पुष्कळ लोकांना माहित नाही आता तुम्ही माहिती दिल्यानंतर सगळ्यांना माहीत होईल ही माहिती आम्हाला वकील पण देऊ शकत नाही हे प्रतिसाद फक्त तुमच्या कडून भेटू शकते सर धन्यवाद सर 🙏🙏
@user-dp8iv4tp5e
@user-dp8iv4tp5e 7 месяцев назад
सर आपल्या सारखया प्रमाणिक अभ्यासू शिक्षकांची खरी गरज आहे या देशाला..!!
@BaluUdape
@BaluUdape 2 месяца назад
तुम्ही सत्य बोलताय तुम्ही सत्य बोलत आहेत
@SHAILESHTAKLE
@SHAILESHTAKLE 8 месяцев назад
सर तुम्ही छान विश्लेषन करुन सांगीतल, पन तुम्ही सध्या कुनबी मराठा म्हनुन जे आरक्षनाचा लाभ घेत आहात ते कोनच्या आधारावर घेत आहात. त्याच आधारावर आम्ही पन OBC मधे आहोत हे लक्षात घ्या !
@SanpatGole
@SanpatGole 7 месяцев назад
😅 5:33 आहे उच्च ण😢
@deepakjagdale3597
@deepakjagdale3597 8 месяцев назад
कराळे सर, आपण एकदम सत्य मांडलात, त्याबद्यल आम्ही आपले आभारी आहोत!! जय जिजाऊ जय शिवराय, जय भीम,जय जोती, जय संविधान, जय भारत. __ दिपक जगदाळे (पाटील)
@bhaskarhumbe4937
@bhaskarhumbe4937 8 месяцев назад
खरंच कराळे सर तुमचे मानावे तेवढे आभार कमी विश्लेषण खूप चांगले तुम्हाला धन्यवाद धन्यवाद
@sanjaynannware8753
@sanjaynannware8753 8 месяцев назад
जबरदस्त विश्लेषण सर.जबरदस्त राजकीय पंडित, विश्लेषक कराळे सर.जिंदाबाद कराळे मास्तर
@sunandghatage6679
@sunandghatage6679 8 месяцев назад
न संघ मी😅
@BharatSutar-xm2ly
@BharatSutar-xm2ly Месяц назад
😊😅😅​@@sunandghatage6679
@devdannil6884
@devdannil6884 6 месяцев назад
सर आपले एक एक शब्द फार मोलाचे आणि अगदी महत्त्वाचे आहेत अशाच प्रकारचे कार्य करा जय भीम जय संविधान
@rajanitembhurne7046
@rajanitembhurne7046 8 месяцев назад
ही आहे खरी शिक्षण पद्धती . देशात तुमची गरज आहे . Brilliant karade sir.Bjp त एखादा तरी अभ्यासू आहे का तुमचा सारखा सांगणारा . ते फक्त भारतीय गाढे आहेत असे समजतात पण ऐक दिवस लढाई करावीच लागेल .आणि आम्ही त्या साठी आम्ही तयार आहोत 🙏🙏
@taisalunkhe1383
@taisalunkhe1383 16 дней назад
U y
@santoshgheware2288
@santoshgheware2288 8 месяцев назад
सर आपण छान vedio बनवला. मी आपले vedio बघत असतो. सर्व जातीला सामान न्याय कसा मिळेल. यासाठी काय करता येईल. तसेच गरीब जाती, त्यावर झालेले अन्याय जर पाहिले तर महाराष्ट्रात कोण प्रगत होता?कोणावर अन्याय झाला? कोणाजवळ जमीन जुमला होता? कोण समाजात अर्थिक दृष्ट्या जमीनदार आहे? कोण समाजात सामाजिक दृष्ट्या सबळ आहे. मान सन्मान कोणाला आहे.? मराठवाड्यात दवदबा कोणाचा आहे ? कारखाने, शाळा, संस्था,दवाखाने,चारचाकी वाहन,इंजिनियर,डॉक्टर, कंपनी इत्यादि लोकं कोण आहेत?आमदार, खाजदार यांची प्रतिष्ठा बघा निष्कर्ष काढा? दमदाटी, दुसऱ्याला हिनवन, जातीच्या नावावरून शिवीगाळ करण,गावागावात वर्चस्व, त्यामुळे निम्न जातीच्या मुलाला वर डोकं काढता येत नाही. त्यासाठी नव्यानं काय करता येईल ? नुसत फुकट मिळवण्यासाठी कोणीही रांगा लावतय? जसे राशन, सन्मान निधी, योजना, तसच आरक्षण सुद्धा पाहिजे. या लोभासाठी आरक्षणासाठी झुंडी, लोंढा, दबाव निर्माण करत आहेत. त्यामुळे आरक्षण मिळेल काय? कोण राजकारणी काय करतय यापेक्षा कोणती जात कशी अन् काय करते. हे बघन योग्य आहे. हजारों वर्षापासून अन्याय सहन केला अन् आता कुठ या दहा वर्षात त्यांच्या डोळ्याला आपणही आरक्षणात आहोत हे दिसलय. अजूनही करोडो खालच्या जाती आहेत.त्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला नाही. त्यांनी घेतला नाही तिथपर्यंत ते गेले नाही. अजून अनेक जाती आहेत त्यांना दहावी बारावी पर्यंत शिकता आल नाही. आणि अनेक असे आहेत ते पाचवीपर्यंत सुध्धा शिकले नाही. मग आज जे शिकले,धनदांडगे,जमीनदार,उच्च, नौकरी वाले, संस्थेववाले, समाजातील सन्मानित, दुसऱ्यावर दबाव निर्माण करणारे, आतापर्यंत गावागावात पदे भोगलेले लाखो एकत्र येऊन आरक्षण द्या हे कितपत योग्य? हे आपणच बघा, विचार करा. कराळे सरांनी जे सांगितलं त्यांनी राजकारण्यांची मानसिकता सांगितली खालच्या जातीवर अन्याय मागासलेपणा सांगितला पण मराठ्यांना आज आरक्षण द्यायला पाहिजे हे सांगितलं नाही. फक्तं आपण मागास कसे हेच त्यांनी ठासून सांगीतले. म्हणजे आज आंदोलन चुकिव आणि नेता अनपढ त्यामुळे अभ्यास आणि मागणी कशी असावी हे यातून लक्षात येईल. म्हणजे जरांगे पाटलांनी डोंगर पोखरला आणि निघाला उंदीर हेच होइल.(म्हणून शासन सुद्धा सांगते आम्हीं प्रयत्न करत आहोत सुप्रीम कोर्टात टिकत नाही) त्यासाठी सरकारला सपोर्ट करुन डाटा गोळा करुन योग्य बाजू कोर्टात शासन मांडेल. पण ते आज शक्य नाही एकमुखी सत्ता जोपर्यंत येत तोपर्यंत प्रभावी बाजू मांडता येत नाही. त्यासाठी मागास सिद्ध करावं लागेल केंद्राकडून मान्यता घ्यावी लागेल. त्यासाठी राज्य आणि केंद्रात एकाचच शासन पाहिजे. आणि गरीबाला वाटल पाहिजे हि जात मागास आहे. तरच हे शक्य
@musicloverbuddhabhushan8866
@musicloverbuddhabhushan8866 8 месяцев назад
तुमचे वेडीओ बघून खूपच भर पडते आमच्या ज्ञानात....💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤ Tnx मास्तर
@bharathakke6618
@bharathakke6618 24 дня назад
काळे सर मी हुशार आहे त्याला मसाला पाठवा
@arunbndl
@arunbndl 8 месяцев назад
एक नंबर, 🙏🏻 छान समजावून सांगितलंत🌿 Upsc, mpsc, चे सर पण आशा प्रकारे समजवून सांगत नाही सर आभारी आहे सर🙏🏻विडिओ बद्दल, 🌿🌿👌🙏🏻👌🌿🌿
@santoshkamble9548
@santoshkamble9548 7 месяцев назад
खूप छान प्रकारे समजावून सांगितला तुम्ही आम्हाला पूर्ण पणे कळलं आहे पण अजून काही लोकांना इतका समजावून संगितला असतानाही नाही कळत आहे त्यांना चांगली बुध्दी मिळो धन्यवाद सर
@search7929
@search7929 8 месяцев назад
मास्तर तुम्ही सत्य मांडता.जे सागता ते योग्य सागता. लोकाला काय वाटते तुमच्या बद्दल ते त्याचं त्यांना माहीत ,पण तुमच्या विचारातून ऐक जरी परिवर्तित झाला ना तरी तुम्ही आयुषाची लढाई जिंकली❤.
@arjunbarde1164
@arjunbarde1164 8 месяцев назад
अगदी बरोबर भाऊ कर्हाळे सर सष्ट बोलतात पण दलाल लोकान्ना ते पचत नाही जय शिवराय जय संविधान जय महाराष्ट्र
@amoljanvalkar2548
@amoljanvalkar2548 8 месяцев назад
कराळे सर तुमचे कार्य खूप महान आहे ......
@lalubadade71
@lalubadade71 8 месяцев назад
कराळे सर आगदी आभयासु व्यक्ती महतत्व पटऊन दिल खरोखरच जय महाराष्ट जय आदिवासी,जय भिम,जय शिवराय,जय सवीधान,जय भारत्न🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷💐💐💐💐💐✌✌✌✌✌👌👌👌👌👌👌👌
@dipakkamble7829
@dipakkamble7829 8 месяцев назад
अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आहे सर तुम्ही खूप खूपच छान माहिती दिल्या सर❤ SPREM JAY SANVIDHAN JAY BHARAT JAY MAHARASHTRA NAMO BUDDHAY JAY BHIMCH ❤
@centralrocks4160
@centralrocks4160 7 месяцев назад
Jai jaggu 😅
@amolraut4341
@amolraut4341 8 месяцев назад
Perfect explanation and a perfect way to obtain reservation....great value and a great video....🎉
@avinashkawarkhe7605
@avinashkawarkhe7605 8 месяцев назад
जाती बघून आरक्षण मिळण्यापेक्षा गरिबी बघून आरक्षण द्यावं मग तो कोणत्याही समाजाचा असो...
@BANKNIFTY_TRADER_45
@BANKNIFTY_TRADER_45 7 месяцев назад
Right
@ShivajiGayagawale
@ShivajiGayagawale 7 месяцев назад
​@@BANKNIFTY_TRADER_45❤❤❤❤❤❤❤
@thebeliever1136
@thebeliever1136 7 месяцев назад
galat jaati varas
@ArvindKasar-rb7iw
@ArvindKasar-rb7iw 7 месяцев назад
​@@BANKNIFTY_TRADER_45😂😂😂😂😂a 😅
@kulbhushankamble3405
@kulbhushankamble3405 7 месяцев назад
त्या पेक्षा जाती का नाही संपवत का पाहिजे मोठेपणा जातीचा
@sharadshinde3708
@sharadshinde3708 7 месяцев назад
सर्वच जातींमध्ये गरीब आहेत, आणि त्यांनाच आरक्षण देण्यात यावे. सर्व जातींचे सर्वेक्षण करून देण्यात यावे. एक मराठा लाख मराठा जय मराठा.
@ajitkavi77
@ajitkavi77 7 месяцев назад
एक कुणबी लाख कुणबी.😂😂😂🎉😅
@manishbodhi5461
@manishbodhi5461 7 дней назад
उत्तम विश्लेषण, आरक्षणाच्या बाबतीत आपले फार सुरेख भाषेत अणि संविधानाला धरुन मांडले या विषयी आपले अभिनंदन तुमच्या सारख्या विचारांची आज मराठ्यांना गरज आहे!
@shrikrushnadalvi6083
@shrikrushnadalvi6083 8 месяцев назад
अशा प्रकारे मानवतावादी चळवळ निर्माण झाले पाहिजे, धन्यवाद सर..
@haribhaupatil7565
@haribhaupatil7565 7 месяцев назад
Chan mahiti dili sir
@anandraojadhav8644
@anandraojadhav8644 6 месяцев назад
खूप छान माहिती दिली धन्यावाद सर 🎉🎉
@gajananthoke9749
@gajananthoke9749 8 месяцев назад
इतके स्पष्ट कोणीच सांगणार नाही Congratulations 🎉👏🎉🎉🎉 sir
@kirtibadhale772
@kirtibadhale772 7 месяцев назад
तुम्ही म्हणता मराठ्यांना आरक्षण नाही मराठ्यांना नोकरी काॽ मीळत नाही 70 वर्ष मराठ्यांची पिळवणूक का केली
@murlidharharane1772
@murlidharharane1772 8 месяцев назад
श्री कराळे सर धन्यवाद तुम्ही जनजागृतीसाठी करत आहा सर्वांनी मनापासून समजून घ्यावे सर्वांना समजुन घ्या व कार्या कर्त्या पासुन सावध राहावे,🙏🙏
@shrikantmore8819
@shrikantmore8819 Месяц назад
मार्गदर्शन खूप चांगले केले आपण लोकसभेमध्ये याचा उच्चार केला नाही पवार साहेब समोरजर हा आराखडा मांडला असता तर त्यातून काहीतरी राजकीय प्रयत्न झाला असता
@streetstar2142
@streetstar2142 7 месяцев назад
Superb, excellent. सामजिक व्यवस्थेमधे बंधूता आणि सामाजिक न्याय नसल्याने गरिबांना आरक्षण दिल्या गेले नाही आणि आताही देता येत नाही... जाती नष्ट झाल्या वरच आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देणे सोपे होईल.
@prashantbawane3230
@prashantbawane3230 8 месяцев назад
सविस्तर माहिती. Really Good description and analysis...salute sir.🙏🙏
@gopalbodake4682
@gopalbodake4682 8 месяцев назад
Good sir
@rajaramsable2768
@rajaramsable2768 8 месяцев назад
एकच नंतर सर
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 8 месяцев назад
मराठा व कुणबी एकच आहेत त्यामुळे मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून 50 टक्केच्या आत आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे ही मराठा समाजाची रास्त मागणी आहे कारण मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत एक मराठा कोटी मराठा मराठा योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@dilipsingh27964
@dilipsingh27964 8 месяцев назад
कराळे सर सांगत आहेत तरी तुझ्या डोक्यात घुसत नाही का ! आरक्षण मिळेल ते पण obc मधून पण कोर्टात टिकणार नाही कारण तिकडे सदावर्ते बसला आहे तुमच्या विरुद्ध case टाकायला supreme कोर्टामध्ये,त्यामुळे जास्त खुश होण्याची गरज नाही !😊😊😊
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 8 месяцев назад
@@dilipsingh27964 भडव्या निट बोल तुझ्या ग***** दम असेल तर समोर ये
@Renaissance861
@Renaissance861 8 месяцев назад
​@@dilipsingh27964तसं नाही भावा. कुणबी नोंद मिळाली तर सदावर्तेच काय, कुणीही काहीच करू शकत नाही. मी स्वतः कुणबी मराठा आहे आणि शासकिय नोकरीत आहे ओबीसी मधून.
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 8 месяцев назад
एकदा कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर सदावर्तेचा बाप जरी आला तरी आरक्षण द्यावेच लागेल. कारण अर्धा कुणबी मराठा अगोदरच ओबीसी मध्येच आहे मग अर्धा कुणबी मराठा जो आज बाहेर आहे त्याला आरक्षण द्यावेच लागेल. एकाच समाजाची दोन प्रवर्गात विभागणी कोर्ट मान्य करणार का....??
@gopinathmule7187
@gopinathmule7187 2 месяца назад
Gmmule
@balajipaul6312
@balajipaul6312 8 месяцев назад
सरजी तुम्हाला शिवाजी महाराजांनी दुसऱ्याच्या ताटातलं घेऊ नका असे सांगितलेले खरं वाटतय परंतु दुसऱ्याचं ताटातलं घेतलेल वापस द्यायच खर वाटत नाही का
@satishkagne1994
@satishkagne1994 8 месяцев назад
जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे 👍
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 2 месяца назад
सॉरी सर माझा पण गैर समज झाला होता की मराठा लोकांना आरक्षण मिळू नये पण तुमच्या मनात भेद नाही तुम्ही शिक्षणाचं काम करता धन्यवाद आपल्या भांडणात हे राजकारणी लोक फायदा घेतात
@dattukamble5589
@dattukamble5589 7 месяцев назад
वावारे कराळे सर आपण अप्रतिम सखोल अभ्यास पूर्वक समजेल असं साध्या सोप्या भाषेत आर क्षरणा बाबत माहिती देत आहात . एकदम जबरदस्त फन्टास्टीक विचार सर
@user-lf7qo4du2n
@user-lf7qo4du2n 7 месяцев назад
कराळे सर अगदी बरोबर जय भारत जय संविधान ,, ,🙏🙏🙏🙏🙏
@upendrajoharejohare7529
@upendrajoharejohare7529 7 месяцев назад
🎉 जय भीम संविधान
@moreshwarsuroshe3581
@moreshwarsuroshe3581 7 месяцев назад
खरोखर सर, तुमच्या सारखे माणस जर. समाजात असतील तर या भारताची खुप प्रगती होईल, सलाम तुमच्या सत्कार्याला
@MejorKharat-rk5ns
@MejorKharat-rk5ns 8 месяцев назад
❤highly appreciated speech karale sir ur so great knowledgebl teacher
@MPS247maharashtrachannel
@MPS247maharashtrachannel 7 месяцев назад
सर आशा लोकांचं मनावर नाही घेयच तुम्ही अभ्यासु आहे ते अशिक्षित आहे तुम्ही तुमच कार्य करत रहा आम्ही सोबत आहोत
@sudhirmaske5124
@sudhirmaske5124 7 месяцев назад
खरच सर तुमचा अभ्यास खुप मोठा आहे
@syd6100
@syd6100 8 месяцев назад
Kya baat hai karale sir aap bahót talent ho. AWESOME 💯
@SHRIKANTPAWAR-ee8if
@SHRIKANTPAWAR-ee8if 8 месяцев назад
सर तुम्ही जे बोलता ते मुद्देसूद बोलता आणि सुटसुटीत भाषेत बोलता धन्यवाद सर
@Aakash8739
@Aakash8739 8 месяцев назад
Only Educated people can Understand Karale Sir 💯💯👍
@rajeshrathod5664
@rajeshrathod5664 8 месяцев назад
😢😢😢😅😅😅😅
@ankushmulik1521
@ankushmulik1521 8 месяцев назад
एवढं सगळं सांगण्यापेक्षा समान नागरी कायदा करा
@ankushmulik1521
@ankushmulik1521 8 месяцев назад
२३मार्च १९९४साळी १६ टक्के कुठे गेले ते पाहिलं मला सांग
@bhushaningole2966
@bhushaningole2966 8 месяцев назад
Great
@swatijadhav600
@swatijadhav600 7 месяцев назад
राजकारण करणाऱ्या नी आरक्षण मुद्द्यावरून बोलण्यात वेळ घालू. नका इथे
@An_electrical_panda
@An_electrical_panda 7 месяцев назад
Sir ha तुमचा व्हिडिओ मझ्या सगळ्या मित्रांना पाठवला ...मी आणि माझी पूर्ण फॅमिली १ तास समोर मोबाईल ठेऊन ऐकले. अतिशय सुंदर विश्लेषण दिले आहे. तुमच्या सारख्या गुरुंच असणं खूप महत्वाचे आहे .जात निहाय जन गणना होन खूप गरजेचं आहे. आभारी आहोत. जय भीम जय शिवराय😊😊
@HindviGroup
@HindviGroup Месяц назад
संविधान अभ्यासू शिक्षक म्हणजेच आमचे आदरणीय कराले सर...खरोखरच चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेत आरक्षण .... म्हणजे काय असते कसं मिळू शकते....तुमचे खूप खूप आभार सर....👌🫡🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏...That is Great Stuudy Person....karale sir ..
@aabaranaware1033
@aabaranaware1033 8 месяцев назад
छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद सर
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 8 месяцев назад
कराळे सर,कुणबी ओबीसी मध्ये आहे , ज्यांच्या नोंदी सापडल्या, सापडत आहे ते नियमाप्रमाणे अर्ज करुन प्रमाणपत्र काढत आहे.ते त्यांच्या हक्काचे आहे.
@syd6100
@syd6100 8 месяцев назад
Brilliant and intelligent person karale sir 👍
@BhagwanSalve-gx7wh
@BhagwanSalve-gx7wh 8 месяцев назад
सर सुंदर, माहिती, संगितली,, धन्यवाद, जय भीम जय सविधान जय भारत
@JalindarTorave
@JalindarTorave 7 месяцев назад
मस्त मार्गदर्शन केले sir ❤❤
@IPL_MATCH_HIGHLIGHTS_24
@IPL_MATCH_HIGHLIGHTS_24 8 месяцев назад
जय भीम जय मिम जय शिवराय जय संविधान ...only VBA.. एक मराठा लाख मराठा
@tushardukare7002
@tushardukare7002 8 месяцев назад
te mim kadh re te hindu virodhi aahe nag to konya hi jaaticha aso😂
@jivrajmaske4203
@jivrajmaske4203 8 месяцев назад
हे सत्य आहे साहेब जयभीम जय शिवराय जय ज्योती जय जय महाराष्ट्र जय भारत इंडीया 🙏🙏🌹🌹
@yogeshsontakke5727
@yogeshsontakke5727 8 месяцев назад
आरक्षणाबाबत अभ्यासपूर्ण विश्लेषण सर खूप छान
@anantsarwade3721
@anantsarwade3721 2 месяца назад
बिहार उच्च न्यायालयाचा 65% दिलेले आरक्षण नाकारले. तेंव्हा मुंबई हाय कोर्ट 10%आरक्षण कसे देणार? हें केवळ राजकीय नाट्य आहे
@shubhangilondhe7649
@shubhangilondhe7649 7 месяцев назад
कराळे सर यांचा अगदी बरोबर हा सगळा मतांसाठी भाजप डाव
@sandeepkhatal8757
@sandeepkhatal8757 8 месяцев назад
Perfect Explanation sirji ...!! Great Karale sir
@priyanshudekate4053
@priyanshudekate4053 8 месяцев назад
Sc madhe 1108 jati aahe Bharat madhe pn jeva savidhanavar Kiva aarakshan var gost yete Teva Buddhist ( mahar) he ekti jati che lok samor ye te, manna aahe t like Kara...... 👍👍👍
@vishwaspatil3932
@vishwaspatil3932 8 месяцев назад
मी मराठा आहे पण मी सर्व प्रकारच्या आरक्षणाच्या विरोधात आहे. आरक्षण फक्त आणि फक्त आर्थिक निकषावर दिले पाहिजे. ज्या दिवशी आरक्षण बंद होईल त्या दिवशी देशातून जाती भेद धर्म भेद हद्दपार होईल
@user-fo3cf7hq1j
@user-fo3cf7hq1j 6 месяцев назад
आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे या राजकारण्यांना धडा शिकवायला पाहिजे
@saritaramteke5559
@saritaramteke5559 5 месяцев назад
गरीबी बघून आरक्षण दिल्या जात नाही.. आर्थिक; सामाजिक, आणि शैक्षणिक परिस्थिती बघून दिल्या जाते...
@user-is6zc6kd8e
@user-is6zc6kd8e 8 месяцев назад
Thanks sir एक मराठा कोटी मराठा ❤
@csravi2941
@csravi2941 8 месяцев назад
अरे बिंडोका बुडवून हाणले त्यांनी तुम्हाला व्हिडिओ मध्ये 😂😂 तेवढा सुधा समजला नाही का ?😂 सोडा त्या जारांगे ला follow करणाऱ्याला का समजून सांगायचं.. अकलेचा विषय आहे हा 😂
@arjunbarde1164
@arjunbarde1164 8 месяцев назад
खुपच छान विश्लेषण केले सर खुप खुप धन्यावाद। जय शिवराय
@csravi2941
@csravi2941 8 месяцев назад
मास्तर ❤ एक नंबर बोललात बगा ❤ आवडला.. ह्या लोकांनी मनुसृती वाचून स्वतच्या जातीचा वारचाड पणा दाखवण्यासाठी लोकांना फार छळाला हो 😢 , गावकुसा बाहेर ठेवणे, शिवताशिवत पाळणे,गळ्यात गाडगे,कमरेला झाडू, तुच्छतेने बोलणे वागणे..😢 जातीच्या माजात आंधळे झालेले हे लोक मज मजा करण्यात जमिनी विकून खाल्ल्या.. आणि आता त्याचा ही खापर मागासवर्गीय समजा वार फोडतात.. आणि त्यांचा तटतला खायला निघालेत.. मोर्चा च्या नावाखाली हुल्लडबाजी dj.. एखादा दुसरा टक्का विद्यार्थी शिकून gov exam मध्ये काही मार्कने fail झाला असेल त्याचा उदाहरण देऊन ओबीसी चा हक्क मारायला निघालेत.. अरे ज्याला नेता मानता त्याच्या अकलेची पातळी तपासा पहिला..
@amitbhau
@amitbhau 8 месяцев назад
तुमच्या साहेबांनी लिखित पत्रात कंबरला झाडू आणी गळ्यात मडक असं कुठं नव्हते ह्याचा दाखला दिला आहे. माजलेला मराठा क्वाचितच एखादा सापडतो ज्याला दुसऱ्याचे दुःख कळत नाही पण आरक्षणाने माजलेले आणि ऍट्रॉसिटी चे कवच कुंडल घातलेले समाजकंटकं सर्वत्र सगळ्याच गावात आढळून येतात. हा लढा शोषित मराठ्यांचा आहे धनाढ्य मराठ्यांचा नाही.
@skk2359
@skk2359 8 месяцев назад
Tu chhagya cha chatu ahe watat atos tu chhagya cha sadan ghotala mdhil Paisa kiti khalas
@eknathlamdade2112
@eknathlamdade2112 8 месяцев назад
🚩🚩जय श्रीराम🚩🚩 🚩🚩 कट्टर हिंदू 🚩🚩 आजच्या काळात कट्टर हिंदूंना कसा विरोध होतो बघा ( कट्टर हिंदू सरकारला प्रश्न विचारतो आणि त्या विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर सरकार न देता सरकारचे समर्थक देतात. ) 🚩कट्टर हिंदू🚩 :- हिंदूची बेरोजगारी खुप वाढली हिंदूना रोजगार द्या? 🇵🇰सरकारचा समर्थक🇵🇰 :- येथे हिंदू खतर्यामध्ये आहे आणि तुला रोजगाराच पडले , तु हिंदूद्रोही आहेस . 🚩कट्टर हिंदू🚩:- हिंदू शेतकरयांच्या आत्महत्या दररोज वाढत आहेत यावर कायमस्वरूपी काही उपाय काढा ? 🇵🇰सरकारचा समर्थक🇵🇰 :- तु खलिस्तानी आहेस . 🚩कट्टर हिंदू🚩:- महागाई खुप वाढल्यामुळे संपूर्ण हिंदूंचे कंबरडे मोडले आहे त्यामुळे महागाई कमी करा ? 🇵🇰 सरकारचा समर्थक 🇵🇰 :- तु देशद्रोही आहेस . 🚩 कट्टर हिंदू 🚩:- हिंदूच्या कवी ,लेखक, विचारवंतावर हल्ले होत आहेत हे होऊ नये म्हणून त्यावर कायदा करा ? 🇵🇰सरकारचा समर्थक🇵🇰:- तु नक्षलवादी आहेस. 🚩कट्टर हिंदू 🚩:- हिंदू धर्मात अंधश्रद्धा खुप वाढली ती कशी कमी करता येईल यासाठी प्रयत्न करा ? 🇵🇰सरकारचा समर्थक 🇵🇰 :- तु हिंदूद्रोही आहेस धर्मद्रोही, नास्तिकवादी आहेस . 🚩कट्टर हिंदू 🚩:- हिंदूंचे सरकार असल्यामुळे हिंदूंना महागाईमध्ये 50% सुट द्या ? 🇵🇰सरकारचा समर्थक 🇵🇰 :- तु पाकिस्तानी आहेस , तुला पाकिस्तान मधून पैसा मिळतो असे बोलायला. 🚩कट्टर हिंदू 🚩:- हिंदुंचे सरकार असल्यामुळे हिंदूंसाठी जास्तीत जास्त योजना आखून हिंदूची गरीबी दुर करावी? 🇵🇰सरकारचा समर्थक 🇵🇰:- तु देशद्रोही, राष्ट्रद्रोही, राष्ट्रविरोधी आहेस . 🚩कट्टर हिंदू 🚩:- हिंदूंचे सरकार असल्यामुळे हिंदूच्या बेरोजगार तरुणांसाठी, हिंदूच्या शेतकऱ्यांसाठी सरकारने लक्ष द्यावे? 🇵🇰सरकारचा समर्थक 🇵🇰:- तु कांग्रेसी आहेस , तुला बाहेर देशातून पैसा भेटतो असे बोलायला. 🚩कट्टर हिंदू 🚩:- हिंदूचे सरकार असल्यामुळे हिंदूंच्या श्रीरामाचा, हिंदूच्या देवाचा, हिंदूच्या मंदिराचा निवडणूकमध्ये वापर करून हिंदूचा अपमान करू नये? 🇵🇰सरकारचा समर्थक🇵🇰:- तु हिंदूद्रोही धर्मद्रोही मानवतावाविरोधी पाकिस्तानी मुस्लिम समर्थक आहेस. वरील प्रश्न आणि उत्तरे पाहता हिंदूच्या सरकारमध्ये 🚩कट्टर हिंदूंना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे आणि अशा प्रश्नांमुळे कट्टर हिंदूंच्या जीवाला धोका आहे म्हणून सरकारने कट्टर हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी कायदा करावा. 🚩🚩 जय श्रीराम 🚩🚩
@PornimaKamble-uj2zy
@PornimaKamble-uj2zy 7 месяцев назад
अगदी बरोबर
@anandnikalje03
@anandnikalje03 7 месяцев назад
Very nice कराळे सर आपण खूप छान माहिती दिली वाह वाह वाह मि तर ऐवढेच म्हणेल सुपरहिट बोले तो एक दम झक्कास ससससस👌👌👌👌👌
@vishnupuri4775
@vishnupuri4775 Месяц назад
सर तुम्ही ग्रेट आहात पण तुम्हाला धमक्या मोठ्या प्रमाणात येत असतील पण तुम्ही घाबरत नाहीत आण घाबरू पण नका तुमचा अभ्यास खुप मोठा आहे एक दिवस तुम्हाला लोक मानतील सर सलाम तुम्हाला ग्रेट आहात तुम्ही खऱ्याला मरण नसत
@rajeshpatange7030
@rajeshpatange7030 8 месяцев назад
Very good....Karale Sir...your talent...
@sandippawar7496
@sandippawar7496 8 месяцев назад
आरक्षण बद्दल खूप छान माहिती दिली🙏
@gorakhnathgaikwad9236
@gorakhnathgaikwad9236 8 месяцев назад
Obc ला लोकसंख्या च्या 50% प्रमाणात आहे सर तुम्ही आम्ही एकच आहे.. कुणबी,मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@voiceenvironment5330
@voiceenvironment5330 8 месяцев назад
बेटी रोटीचे संबंध होतात का?
@Renaissance861
@Renaissance861 8 месяцев назад
​@@voiceenvironment5330होतात
@indrajitparde5032
@indrajitparde5032 8 месяцев назад
कारळे सर एकदम चांगले व नियमाला धरून मार्गदर्शक केले आहे
@shreyakofficialsongs4646
@shreyakofficialsongs4646 8 месяцев назад
कराळे सराना शिविगाळ कर्नार्यानी फक्त त्यांच्या इतके अभ्यासू भाषण करुन दाखवावे.शिविगाळ व दमदाटी करुन ते त्यांचे संस्कार दाखऊन देत आहे.
@HirakaniTopPoint
@HirakaniTopPoint 8 месяцев назад
कराळे सर चा व्हिडीओ पाहून मला अस वाटत आहे की आपली अवस्था महाभारत च्या कर्ण सारखी दिसून राहिली......... सूत का पुत्र कभी धनुष नही उठा सकता........
@ArvindTadvi-dm5eu
@ArvindTadvi-dm5eu 8 месяцев назад
अशीस माहिती देत राहा सर तेव्हाज कडतील समाजाला 🙏
@skpktk
@skpktk 7 месяцев назад
आरक्षणाचे जनक शाहू महाराज असूनही त्यांचा समाज आरक्षणा पासून वंचित...
@rajeshnadgeri943
@rajeshnadgeri943 7 месяцев назад
कराळे सर तुम्ही खूप खूप ज्ञान सागर आहेत धन्यवाद सर ❤❤❤❤ ग्रेट आहात नमस्कार
@user-hm2je3oj4s
@user-hm2je3oj4s 2 месяца назад
जय हिन्द जय भारत
@saritakohar6813
@saritakohar6813 8 месяцев назад
Karale sir tumch म्हणणे एकदम सत्य आहे.
@arunakamble9714
@arunakamble9714 8 месяцев назад
एकम बरोबरच आहे सर जय भीम जय भारत जय संविधान
@virajmore8014
@virajmore8014 8 месяцев назад
Prakash Ambedkar saheb is an intellectually honest mass leader also well versed with the socio-economic, geographical scenarios of downtrodden marginalized weaker sections of the society and can be utilised in making sound developmental public policies, abatement of radicalism among different communities, sustainable natural resources management, exercising influential strategies with the larger perspectives for overall betterment in accordance with the state welfare measures.
@RavindraGangurde-cd3xi
@RavindraGangurde-cd3xi 8 месяцев назад
खर आहे भाऊ तुझ जय भीम जय शिवराय जय ज्योती जय वंचित जय संविधान
@avinashharharkar
@avinashharharkar 8 месяцев назад
l
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 8 месяцев назад
😂😂😂😂😂😂 लय हुशार आहे.जागतिक बुद्धीमानाचा पुरस्कार देऊया
@laxmangarule1275
@laxmangarule1275 8 месяцев назад
Barobar ahe 👍🙏
@amitbhau
@amitbhau 8 месяцев назад
Yes 👍🏻, but he was also a currpt politician. To defeat mahavasuli party bjp fed him with huge amount of money, to cut vote share
@shubhamjadhav5550
@shubhamjadhav5550 7 месяцев назад
जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर खूप सुंदर अशी माहिती दिली सर👌👌🙏🙏🙏💐🌹💐🌹💐🌹🙏🙏
@ranjanasudrik3494
@ranjanasudrik3494 7 месяцев назад
खूपच छान करायला सर खूप छान बोलतात पण गरीब मुलांना आरक्षण मिळाले पाहिजे कारण काही काहींच्या घरी काहीच नाही शेतकऱ्याच्या गरीब मुलांना आरक्षण मिळालं पाहिजे
@sahilvaidya9959
@sahilvaidya9959 8 месяцев назад
सर जे तूम्ही सागतले आता ते पूर्ण खर आहे ❤❤❤ I love you sir ji
@tularammeshram2170
@tularammeshram2170 8 месяцев назад
अगली बरोबर सर ! विद्यमान परिस्थितीत मराठा आरक्षण हा विषय मतांचे राजकारण बनला आहे.😊 कारण फडणवीस, अजीत पवार,मुख्यमंत्री शिंदे साहेब व छगन भुजबळ या सरकार मधील सर्व मंडळीना चांगले माहित आहे की मराठ्यांना ओबीसी आरक्षण दिले आणि तरी ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही.😊
@pravindhere2479
@pravindhere2479 8 месяцев назад
कोण म्हणत टिकत नाही 50% मध्ये देऊन द्या म्हणावं गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार कस टिकत नाही ते आम्ही पाहू. देतानाच कायद्या बाहेर द्यायचं परत म्हणायचं टिकत नाही
@Sunil-i1s6u
@Sunil-i1s6u 8 месяцев назад
तुमचे टिकले तसेच आमचे पण टिकणार आमचे नाही टिकले तर तुमचे पण जाणार म्हणून घाबरता का? होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी
@amitbhau
@amitbhau 8 месяцев назад
​@@Sunil-i1s6uसत्यवचन 👍🏻
@Say_gaming_009
@Say_gaming_009 8 месяцев назад
बरोबर आहे कराळे सारंच जय संविधान
@monstergaming9435
@monstergaming9435 7 месяцев назад
हेच बाबा साहेबाचे वारसा चालविणारे मास्तर सप्रेम जय शिवराय जय भिम जय लहुजी
@rajeshtekale6842
@rajeshtekale6842 8 месяцев назад
सर बोलतात एक.. अन करतात दुसरच... मला वाटते सराना.. राजकारणात यायच असेल म्हणुन... म्हणून सर.. मराठा आरक्षण विरोध करुन ओबीसी मेळावे घेत आहेत... ... मला वाटते सरांच्या सल्याची गरज मराठा समाजाला नाही.. आम्ही आता पर्यंत खुप जनाचे सल्ले ऐकले म्हणून आमचा समाज मागे राहिलाय... आता आमचा नेता फक्त आदरणीय 🚩जरांगे पाटील 🚩....
@prashantsalve9601
@prashantsalve9601 8 месяцев назад
सर तुम्ही खुप सुंदर महिती दिलीत पण जो शिकलेला आहे त्यात तो धर्मनिरपेक्ष असेल तरच ही माहिती उपयुक्त आहे नाहीं तर मनूवादी लोकांना कितीही समजून सांगा त्यांना ते समजणार नाही ते लोकं खुप जातीवादी असतात खुप जाती पाती मानतात जो कोणी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधी काम करतो तो मनुवादी असतो असे माझे स्पष्ट मत आहे जय शिवराय जय फुले जय शाहु जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र ❤❤
@kailastechWorld
@kailastechWorld 8 месяцев назад
Gratest speech ❤
@Dr.PrashantKumarWaghmare
@Dr.PrashantKumarWaghmare 8 месяцев назад
खूप छान सर......❤..... सटीक विश्लेषण..❤
@divyadubey1035
@divyadubey1035 8 месяцев назад
कराळे सर... तुम्ही व्हा मुख्यमंत्री... आणि द्या आरक्षण... होऊन जाऊद्या एकदा...
@meghalandage8706
@meghalandage8706 7 месяцев назад
खूप छान माहिती दिली सर आपण 👌👌💐💐💐
@user-yn9lr7rs7c
@user-yn9lr7rs7c 8 месяцев назад
NAMO BUDDHAY, JAY SAMRAT ASHOK MORYA MAHAN, JAY BHIM, JAY INDIAN CONSTITUT TO ALL ALLWAYS SIR SALAM AAPLYALA.
@tanvibane928
@tanvibane928 8 месяцев назад
You are absolutely correct.
@user-lq2ft8rl7q
@user-lq2ft8rl7q 8 месяцев назад
एकदम सत्य माहिती सांगता आहात सर.
@vaishalibansode6474
@vaishalibansode6474 8 месяцев назад
Sir tumhi khup chaan kaam krta....tumchi study aahe sir...tumchy all videos mi nehmich aikte...hat's off sir....
@user-kl6ck8wp2l
@user-kl6ck8wp2l 8 месяцев назад
Excellent sir....तुमचे विचार हे भविष्य दर्शवते, फक्त गरज आहे जागे होण्याची
@anshikadipke9353
@anshikadipke9353 8 месяцев назад
Sir sc मध्ये फक्त बौद्ध धर्म असा आहे की त्यानेच कर्मकांड सोडून दिले
@pramodshende5602
@pramodshende5602 8 месяцев назад
Ajun pn aahe kahi
@Shadowfreak96k
@Shadowfreak96k 8 месяцев назад
Te pan reservation ahe mhanun nahitar 😂😂😂
@knowyourmedicines22
@knowyourmedicines22 8 месяцев назад
अजून पण कर्मकांड आहेत ह्या काळात पण कर्मकांड नादात आहे .लोक अजून पण त्यातच गुरफटून बसले आहेत
@amitbhau
@amitbhau 8 месяцев назад
पण विनयपिटक मध्ये तर .लितांच्या तोंडात तप्त लोखंडाचा गोळा टाका असं सांगितलं आहे 🤔
@sangitajadhao9543
@sangitajadhao9543 7 месяцев назад
Ho barobar
Далее
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Просмотров 28 млн
Cute
00:16
Просмотров 5 млн
УДОЧКА ЗА 1$ VS 10$ VS 100$!
22:41
Просмотров 230 тыс.