नमस्कार, मी प्राची पालवे. मी एक नंबर खादाड , आणि त्याच प्रमाणे खाल्लेले पदार्ध बनवून पाहण्याची माझी सवय. मी महाराष्ट्रीयन आहे आणि मला सगळ्यात आवडत जेवण हे सुद्धा महाराष्ट्रीयन. खूप खूप प्रकार आणि वेग वेगळ्या चवी आणि पद्धती, या सगळ्या आपल्या पारंपरिक आणि काही जुन्या काही नवीन पाककला घेऊन मी आज तुमच्या समोर आली आहे .तुमच्या सोबत मी माझा आवडत्या रेसिपी शेयर करणार आहे . आमचं हिंदी चॅनेल " Palwes kitchen craft " ला तुम्ही जसा भरभरून प्रेम दिला तसेच प्रेम आपल्या मराठी चॅनेल ला सुद्धा द्याल अशी आशा.
खुप छान रेसिपी आहे. खुप धन्यवाद माझ्या आजे सासुबाई बनवायच्या चिक त्या मला सांगायच्या कि तु पण भविष्यात कधी बनवुन बघ पण कधी प्रयत्न केला नह्वता आज सविस्तर पद्धति समजली मी आता बनवुन बघणार आहे माझ्या यजमानांना आणी दीरांना खुप आवडत असे चिक
खुप छान मी गव्हाचा चीक काढला होता सहज कोंडा रेसिपी आहे का ते बघीतले. मी उन्हाळ्यात धापोडे करते पटकन करून खायला सगळ्यांना ही तुमची रेसिपी छान आहे. धन्यवाद