Play with champions & win big prizes! Download My11Circle app now to get Rs. 1500 joining bonus & exclusive 20% extra cash. Hurry, make your team now: www.my11circle.com/influencer-com.html?IM_Direct_Adziny&YT_Influencer_IND_18072021&Official_zakkas_bahu
Good initiative veeru.It's a real condition of education sector. शैक्षणिक क्षेत्रात असचं राहिल तर भारताची अधोगती व्हायला उशीर नाही होणार. तुम्ही अशीच जनजागृती करा आमचा सपोर्ट नेहमीच राहील.
Ek no aahe bhava VDO वशिला खरंच किती मूल अभ्यास करतात आणि नोकरी साठी किती धडपड करतात तरीही त्यांना नोकरी मिळत नाही आणि काही लोक येऊन वशिला देऊन नोकरी मिळवतात आणि त्या मुलाचं काय जे रात्र दिवस एक करून अभ्यास करतात आणि त्यांना नोकरी मिळत नाही 👍👍👍👍
खरच मेहनत केल्याशिवाय काहिच नाही हा व्हिडिओ बघून घरच एक वेगळीच जाणीव झाली. माझी पण खुप बिकट परिस्थिती आहे. पण एक मात्र नक्कि प्रयत्न करणं कधिच सोडणार नाही.💯💯💯💯
Bhau tuje sangle part khup mast ahet dada tu kharch khu great ahe tujya partek video madhun mala kahi tri shikayla bhetat khup chan video astat mazi purn family video bgti tuje asch ajun khup chan chan video banv dada
खूप मस्त व्हिडिओ होता भाऊ वीरू भाऊ मी जेव्हा कधी पण तुझा व्हिडिओ बघतो तेव्हा त्यातून शिकण्यासारखं खूप काही मिळत भाऊ अशेच व्हिडिओ बनवत रहा आणि सर्वांपर्यंत असच संदेश पोहचवत रहा.🤝💯🙏🧡🚩
भावा एकदम म्हणजे एकदम मला बेस्ट स्टोरी वाटली..... बाकी तू सगळ्यांना जगात काय चाललंय हे दाखवून दिलास..... जो स्वतःच्या हिमतीने पुढे जातो तोच स्वतःच्या पायावर उभा राहतो..... जसा की तू पुढे गेला आहेस..... तू तुझ्या टॅलेंट मी पुढे गेला आहेस तुला कोणाचाही वशिला लागला नाही..... अशीच देव तुला प्रगती देवो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना..... love you वीरू..... ❤️....