Тёмный

YOGINI JOGLEKAR RAAG MADHVANTI 6 JAN 1985 SHIVAJI MANDIR DADAR PT RAM MARATHE 61RST CELEBERATION 

Mukund Marathe
Подписаться 10 тыс.
Просмотров 791
50% 1

गायिका -कवयित्री -नाटककार व सुप्रसिद्ध लेखिका योगिनी जोगळेकर यांचे आज पुण्यस्मरण ( निधन १ नोव्हेंबर २००५ )त्यांचा जन्म ६ ऑगस्ट १९२५ रोजी पुणे येथे झाला. बी. ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर सन १९४८ ते १९५३ या काळात त्यांनी शिक्षिका म्हणून नोकरी केली. तसेच 'राष्ट्रसेविका समिती'च्या माध्यामातून त्यांनी अनेक वर्ष सामाजिक कार्यही केले. याच काळात त्यांनी विविध कथा, कादंबरीतून स्त्रीविषयक लेखन केले. त्यांचे काही काव्यसंग्रह व नाटकेही प्रसिद्ध झाली. पंडित भास्करबुवा बखले यांच्या जीवनावर "" या सम हा "" आणि राम मराठे यांच्या जीवनावर राम प्रहर"" या चरित्रांचे त्यांचे लेखन वेगळे ठरले. वयाच्या आठव्या वर्षापासून योगिनीबाई शंकरबुवा अष्टेकर यांचेकडे संगीत शिकत होत्या. त्यानंतर योगिनीबाईंनी राम मराठे यांचे शिष्यत्व पत्करले. आकाशवाणी व खाजगी बैठकीबरोबरच योगिनीबाईंनी ""पहिली मंगळागौर"" या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले(चणे फुटाणे )
आकाशवाणीवरील गीतरामायणाच्या प्रथम प्रसारणात विरूप झाली शूर्पणखा, ही दाशरथीची कृति
सूड घे त्याचा लंकापति हे गाणे त्यांनी गायले होते.
IN 1971 SANGEET NATAK WRITTEN BY YOGINI TAI JOGLEKAR
RANGAAT RANGALA SHRIRANG
PRODUCED BY LALITKALADARSH
CAST NATVARYA BHALCHANDRA PENDHARKAR, PT. RAM MARATHE, KIRTI SHILEDAR, CHANDU DEGVEKAR, MALTI PENDHARKAR, SUKUMAR AND ASHOK SARAF (AT THE AGE OF 25 )
SMT YOGINI JOGLEKAR
RAAG MADHUVANTI
TABLA ACCMP...DINAR SOHONI
HARMONIUM PT.. VISHWANATH PENDHARKAR
6TH JAN 1985
GURUVARYA SANGEET BHUSHAN PT. RAM MARATHE
61RST CELEBERATION
3 DAY SANGEET MAHOTSAVA.....

Опубликовано:

 

24 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5   
@swatithite08
@swatithite08 2 года назад
Wa खूप धन्यवाद
@pradeepjoshi3673
@pradeepjoshi3673 2 года назад
फार सुंदर,उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद!
@yogeshwarvartak1995
@yogeshwarvartak1995 2 года назад
Wah khup chhan
@sanjayjoshi1000
@sanjayjoshi1000 2 года назад
खूप छान👌
@gurunathkale8895
@gurunathkale8895 2 года назад
धन्यवाद मुकुंदराव, दहिसरला राहणारे राम प्रथम याचे काही गाणे असेल तर अपलोड करा
Далее
3 лайфхака для УШМ
01:00
Просмотров 86 тыс.
Скинь той самой ❤️‍🔥
00:15
Просмотров 16 тыс.
Raga Malkauns (On Sitar)
41:21
Просмотров 12 тыс.
Madhuvanti Deo/ Raag Nand/Kafi Kajri
49:17
Просмотров 855