सर नमस्कार ,मी आज नवरात्र पहिली माळ असल्याने मी कामाख्या मंदिर .आरळे ता करवीर जि कोल्हापूर दर्शनाला जाऊन आलो पण तिथे गुरव पुजारी आहेत ,मंदिरात कोणीही नव्हते ,देवी ची मुर्ती पडदा लावुन झाकलेले होते ,मी देवीचे पुजारी गुरव यांची भेट घेतली ,त्यांना माहिती व्यवस्थित देता आली नाही ,मंदिराच्या बाहेर जुने अगदी. छोटे देवळी मध्ये दगडी आकार चे जे आहे ती कामाख्या देवी मुळ आहे , तो फोटो पाठवु शकतो पण आपला नंबर माझ्या कडे नाही, माझी श्रद्धा आहे जे आहे ती दर्शाने पुर्ण झाले हे मात्र माझा आजचा पहिला अनुभव ,कोणी वि्श्वास ठेवु अथवा ना ठेवु ,माझा आहे ❤ जय कामाख्या, जय जगदंब❤