Тёмный

कांचनवाडी गावाची कामाक्षी | kamakshi kanchanwadi 

Kolhapur Explorer
Подписаться 2 тыс.
Просмотров 1,1 тыс.
50% 1

#kamakshi #kamakshiammantemple #kanchipuram #कामाक्षी_मंदिर #कांचनवाडी #कोल्हापूर #kolhapur
तुळशी नदीच्या काठावर वसलेले कांचनवाडी हे गाव निसर्गरम्य आहे.गावाची ग्रामदेवता श्री कामाक्षी देवी आहे.श्री कामाक्षी देवी चे स्थान हे डोंगर माथ्यावर आहे.डोंगरमाथ्यावर गर्द वडाच्या झाडीमध्ये देवीचे मंदिर आहे.पुर्वी मंदिरे हे छोटे होते काही वर्षापुर्वी कांचनवाडी ग्रामस्थांच्या वतीने लोकवर्गणीतून देवीचे भव्य मंदिर बांधले आहे व आजबाजूचा परिसर सुशोभित केला आहे.कांचनवाडीचे श्री कामाक्षी देवीची तांदळा स्वरूपात पुजा केली जायची,काही वर्षापुर्वी ग्रामस्थांच्या वतीने देवीची मुर्ती घडवलेली आहे.कामाक्षी देवीचे मुळ स्थान हे तामीळनाडू येथील कांचीपुरम या ठिकाणी आहे.सध्या मंदिरामध्ये देवीच्या तांदळाच्या मागे देवीची मुर्ती आहे साधारन 2 ते 2.5 फुट देवीची उंची आहे देवीची मुर्ती चतुर्भज असुन हातामध्ये उसाचे धनुष्य,पाश,अंकूश व फुलाचे बाण आहेत.देवीची मुर्ती रेखीव व सुंदर आहे.मुर्तीच्या खाली एक पाषाण आहे यामध्ये कोरीव काम केलेले आहे तसेच काही शिलालेख असावा पाषाणाची झिज झाल्यामुळे येथील पाषाणाचे वाचन करता येत नाही.मंदिरांच्या पाठीमागच्या बाजूस मरगुबाई व एकेरी या देवींचे तांदळे आहेत.पुढे वाचण्यासाठी खालील लिंक ओपन करा.
kolhapurexplor...
➖➖➖➖➖➖➖➖
श्री महालक्ष्मी ( अंबाबाई ) देवीचे नवरात्रातील नित्य पुजेचे फोटो wp 📲 वर मिळवण्यासाठी
chat.whatsapp....
➖➖➖➖➖➖➖➖
श्री महालक्ष्मी ( अंबाबाई ) देवीचे Live दर्शन
kolhapurexplor...
➖➖➖➖➖➖➖➖
*कोल्हापूर Explorer*📲wp ग्रुप Join होण्यासाठी
खालिल लिंक क्लिक करा👇🏻
chat.whatsapp....
➖➖➖➖➖➖➖➖
👉🏻 कोल्हापूरातील माहितीसाठी www.Kolhapurexplorer.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
➖➖➖➖➖➖➖➖

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 9   
@ruturajmangure1998
@ruturajmangure1998 2 года назад
❤️
@Kolhapur_Explorer
@Kolhapur_Explorer 2 года назад
नारायणी नमोस्तुते...
@tanayazkitchen5247
@tanayazkitchen5247 2 года назад
🙏🙏
@Kolhapur_Explorer
@Kolhapur_Explorer 2 года назад
नारायणी नमोस्तूते
@VishalPatil-tr5sk
@VishalPatil-tr5sk 2 года назад
घानवडेत रासाई मंदीर आहे त्याचा पण इतिहास जाणून घ्या
@Kolhapur_Explorer
@Kolhapur_Explorer 2 года назад
Wp no 9021990836
@Kp5624-l8b
@Kp5624-l8b 2 года назад
प्रसन्न जी अभ्यासू वाटतात ....👌 यांचा wh. no. मिळेल का माझ्या मूर्तीशास्त्रवरील इतर शंका होत्या , बाकी उपेक्षित विषयांना हात घातल्याबद्दल channel चे आभार🙏
@Kolhapur_Explorer
@Kolhapur_Explorer 2 года назад
9881690558 प्रसन्न सर हे मुर्ती व मंदिर अभ्यासक आहेत.
@Kolhapur_Explorer
@Kolhapur_Explorer 2 года назад
धन्यवाद.
Далее
How many can you smash?🍫 IB : Florin
00:19
Просмотров 2,9 млн