घामाची ओल धरून साध्या माणसाच्या दर्जेदार कविता लिहणारा कवि म्हणून उभा महाराष्ट्र आज ज्या कवीकडे बघतो तो कवि म्हणजे आबासाहेब पाटील. आपल जगणं हीच आपली कविता हेच समीकरण आहे आबांचं कवितेप्रति . आबांचं दिसण आणि असण यात काहीही फरक नाही. जसे आबा दिसतात तसेच आबा आहेत अगदी आरपार नितळ . सर्वानी ही कविता ऐकावी ही विनंती. विश्वास पाटील - 8554041852 .
#प्रेम कविता
#काव्यांगण
#काव्यासंध्या
#काव्याधारा
#आबा पाटील कविता
#अनंत राऊत
#विश्वास पाटील
#मराठी कविता
12 сен 2024