आतापर्यंत सप्तशती पाठ फक्त ऐकत होते तुमचे सुंदर सोप्या शब्दात योग्य उदाहरणे देऊन केलेले विवेचन खूप छान वाटले पुढच्या भागाची वाट पाहते. तुमचे ज्ञान अगाध आहे वाणी आवाज गोड मधुर आहे. मला तुमची कीर्तन नाट्य राष्ट्रीय भाषणे सर्वच आवडते
🕉️🎵 चांगलं सांगत आहात बुवा! 🎼चांगल्या विचारांचं रोपण करण्याची नितांत आवश्यकता आहे.🎶🕉️ मला लोक श्री सूक्ताचा /सप्तशतीचा पाठ करण्यासाठी बोलावतात.अनुभव असा आहे की पाठ होईपर्यंत कश्या-बश्या गप्प बसतात बायका! पाठ झाला रे झाला की इतर वायफळ बडबडीला सुरवात!😒🙆🙃..... फार विचारपूर्वक वागायला-बोलायला हवे आहे ! 😔🙏🏾