Тёмный

|| श्री देवी आरती || - श्री चारुदत्त आफळे - आरती म्हणा ... समजून उमजून!! 

Chaarudatta Aphale
Подписаться 19 тыс.
Просмотров 3,1 тыс.
50% 1

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी। अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणांते वारी। हारी पडलो आता संकट निवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी महिषा सुरमथिनी । सुरवर ईश्र्वर वरदे तारक संजीवनी ॥धृ॥
तुजवीण भुवनी पाहता तुज ऐसे नाही | चारी श्रमले परंतु न बोलवे काही।
साही विवाद करिता पडले प्रवाही। ते तू भक्तालागी पावसी लवलाही ॥२॥
प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा। क्लेशांपासूनी सोडवी तोडी भवपाशा। अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा। नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥३॥

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@maheshnagvekar5485
@maheshnagvekar5485 26 дней назад
अप्रतिम बुवा . आपल्या मुखातून बाहेर आलेला प्रत्येक शब्द फार फार गोड . धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏
@nirmalak2164
@nirmalak2164 26 дней назад
अप्रतिम ।🙏🙏
@sudhapotkar1971
@sudhapotkar1971 20 дней назад
अप्रतिम 👏👏
@abhinavkarkare
@abhinavkarkare 11 дней назад
🙏🏼
@arunapande6889
@arunapande6889 28 дней назад
खुप छान बुवा 🙏🏻🙏🏻
@madhuraborgaonkar1234
@madhuraborgaonkar1234 29 дней назад
Chan sangitle
@rajashribhite8026
@rajashribhite8026 16 дней назад
मनःपूर्वक धन्यवाद..!!
@vijayjoshi1806
@vijayjoshi1806 29 дней назад
देवीच्या आरतीचा अर्थ खूप च छान समजावून सांगितला. आरती म्हणतांना होणाऱ्या चुकाही लक्षात आल्या. खूप खूप धन्यवाद
@nitinmulik1101
@nitinmulik1101 29 дней назад
शक्तीपीठ जय तुळजा भवानी जय महालक्ष्मी.🌹🙏🏻🌹
@vikasvanjari2798
@vikasvanjari2798 29 дней назад
खूपच छान आरती समजावून सांगितली. बुवा या आरतीची रचना कोणी केली आहे. नरहरी सोनार यांनी की दुसऱ्या कुणी
@veenajoshi7625
@veenajoshi7625 29 дней назад
🎉 खुप छान 🎉
@vishwanathsidhaye1677
@vishwanathsidhaye1677 25 дней назад
बाजूला लिहून येते त्याच्यात तुजविण भुवनी असे आहे. ते जरा दुरुस्त करावे.
Далее