नमस्कार मित्रांनो, मी शुभम सातपुते,सुर नवा ध्यास नवा पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे पर्व पाच चा उपविजेता. या यूट्यूब वरती तुम्हाला बघायला मिळणार आहेत माझी सर्व नवनवीन गाणी आणि याच चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आणि मी एकमेकांच्या संपर्कांमध्ये राहणार आहोत त्यामुळे या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा,कारण येणारे नवनवीन व्हिडिओज हे खूप धमाकेदार असणार आहेत आणि तुम्ही नक्कीच ते एन्जॉय कराल अशी मी खात्री बाळगतो. तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन गाणी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे,आणि ती गाणी जर तुम्हाला आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा,चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज नक्की लाईक करा.... तुमचाच लाडका शुभम
Life madhe papa sarkha person konich nsto pn to kdhi tenshhion madhe asla tri pn kdhich ky share krt nhi maje papa maja friend aslya sarkha ahe i love you my hero is my papa❤😊