शुभम दादा पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा असच पुढे जाऊन तू एक दिवस नकीच मोठा तू सिंगर होशील आणि आम्हाला आभिमान आहे तुझा की तू आमच्या सागली आणि कोल्हापूर च नावं मोठ केलस ❤❤❤❤❤
खूप छान दादा एकच नंबर दादा मी तुझी खूप मोठी फॅन आहे मी तुझ जराशी हुर हूर हि असुदे हे गान रोज एकते आणि गाते सुद्धा मला तुला एकदा म्हणून दाखवायच आहे पून मी केस बोलून दाखवू
खूप मस्त!👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 मला आत्तापर्यंतची तुझी सगळी गाणी आवडली. 👍🏻 तुझा आवाज अगदी मधाळही आहे आणि खट्याळही आहे. तूझ्या आवाजात मला ' गं साजणी...' ऐकायला आवडेल.