ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-eDySdlIcCpM.htmlsi=1s2fP-gv0nhzwEY- नवरात्रीनिमित्त खास आपल्या साठी घेऊन आलो आहोत "आई जगदंबे गोंधळाला ये" आम्ही केलेला प्रयत्न आवडला असेल तर नक्की चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा 💕
आमचा शुभम हा आमच्या इस्लामपूर आणि सांगली जिल्हा ची शान आहे.. याचा मला खूप अभिमान वाटतो.. मी तर तुझा फॅन आहेच शुभम च्या आवाजात अशी जादू आहे. मी स्वतः हे गाणं हेडफोन लावून ऐकलो तर अक्षरशः ऐकून रडलो... शुभम भावा तू ग्रेट आहेस.... ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की हेडफोन लावून ऐका आणि एक वेगळा फिल घ्या...