Тёмный

सय्यद सर मुलाखत / khillar cow 

Khillar Cow
Подписаться 171 тыс.
Просмотров 28 тыс.
50% 1

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 135   
@shantanugavali4248
@shantanugavali4248 Месяц назад
हे एक वेगळं व्यक्तिमहत्व आहे. क्षेत्राला अशा लोकांची गरज आहे. हरला तरी दुःख नाही चांगली पळाली म्हणतात...
@anandamhargude6634
@anandamhargude6634 Месяц назад
ऐक नंबर व्यक्तीमत्व सय्यद सर आणी घाडगे साहेब तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमची नीवड झाल्याबद्दल
@SujalBidkar
@SujalBidkar Месяц назад
😊
@dikshagawade559
@dikshagawade559 Месяц назад
Kontya padi nivad zali
@sonubhosale9847
@sonubhosale9847 Месяц назад
1 नंबर माणसाची मुलखत घेतली कायम हसतमुख व्यक्तिमत्व
@maheshbhosale5763
@maheshbhosale5763 Месяц назад
धन्यवाद घाडगे साहेब. शेवटी आज अभूतपूर्व योग आला. एक ऐतिहासिक मुलाखत ❤️❤️❤️
@SandipPatil-kd4jr
@SandipPatil-kd4jr Месяц назад
सय्यद सरांना पाहून रणजित निंबाळकर सरांची आठवण झाली आसचं हासत मुख व्यक्तिमत्त्व होते रंजित सर मिस यू सर
@bhau230
@bhau230 Месяц назад
माणूस एकदम बिनदास आहे मनात काही घाण नाही यांचा खुल्या मनाचा माणूस आहे सर खूप छान ❤
@himmatjadhav4545
@himmatjadhav4545 Месяц назад
बाजूचा मुलगा छान माहीती देतोय त्याचा व्यवसाय पन छान आहे थोडी त्याची पन माहीती घ्यायला हवी होती मुलगा हुशार आहे
@user-sx5xi5qg3y
@user-sx5xi5qg3y Месяц назад
माळशिरस मैदानाला जावा सर विडिओ भारी बनवता तुम्ही सर 🔥
@user-bh7pg4qn1h
@user-bh7pg4qn1h Месяц назад
चालेल सांगतो...
@ganeshdisale3401
@ganeshdisale3401 Месяц назад
साऊथ आफ्रिका मधून like❤ ✌🏻 एक नंबर विडिओ
@rushigaikwad5423
@rushigaikwad5423 Месяц назад
जर्सी गाईला हात लावल्यावर हात धूतो आपन पन खिल्लार ला हात लावून हात धूवू पन वाटत नाही मला। माझा अनुभव
@user-pk6os1py2l
@user-pk6os1py2l Месяц назад
आम्ही तर पुण्यात राहतो आणि रोज गोशाळेत जातो सर
@adeshmore3366
@adeshmore3366 Месяц назад
तिकोंडीचा राजा.....राजहंसच ❤ मस्त उपमा 👌
@ravindrakhatal4559
@ravindrakhatal4559 Месяц назад
खिलार शेत्रतील आमचे गुरुवर्य सय्यद सर यांची मुलाखत आज गुरुपौर्णिमा दिवशी हा योगायोग च म्हणायचं .....खूप छान मुलाखत सर आणि घाडगे साहेब तुम्हा दोघानाही गुरुौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा ❤❤
@panditshinde8866
@panditshinde8866 Месяц назад
खिल्लार शेत्रातिल गुरु. घाडगे साहेब तुम्हाला गुरु पोर्णिमेच्या हार्दिक शुभेछ्या . खुप छान मुलाखत
@pranavadhav4171
@pranavadhav4171 Месяц назад
दिलखुलास व्यक्तिमत्व सय्यद सर❤
@vaibhavnikam8709
@vaibhavnikam8709 Месяц назад
बैलगाडा श्रेत्रातील आज पर्यंत बागितलेला सर्वात छान मुलाखत, सगळ्यांच्या फायद्याचे सल्ले आहेत सरांचे. प्रामाणिक माणूस सय्यद सर.
@sourabhtambe1710
@sourabhtambe1710 Месяц назад
ज्यांच्यामुळे खिलार विषयी आमचं प्रेम वाढलं आणि खिलार पाळण्यास भाग पडली असे खिलार क्षेत्रातील आमचे गुरुवर्य घाडगे साहेब प्रथमतः तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप-खूप शुभेच्छा.....😍🙏
@Suryawanshi-rudra1
@Suryawanshi-rudra1 Месяц назад
खुप दिवस झालं ह्या वेक्तीची मुलाखत बघ्याची इच्छा होती
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 Месяц назад
एक नंबर मुलाखत सय्यद सरांची मुलाखत नेहमी एक नंबर असते. घाडगे साहेब ✅ विषय काळजाचा ❣️🙏💐
@kisanrane1549
@kisanrane1549 Месяц назад
ऐक नबंर मुलाखत
@rahulsawant9331
@rahulsawant9331 Месяц назад
दिलखुलास व्यक्तीमत्व खूप छान माहिती दिली सरांनी ❤
@kaustubhchavan3607
@kaustubhchavan3607 Месяц назад
दादा मी तुझ्या वर नाराज आहे.. निंबाळकर सर ह्याच्या बद्दल एक पण विडिओ आला नाही.... गौतम काकडे खुनी आहे... निंबाळकर सर कसा असो... पण तो खरा बोलत होता....
@ajitbhote3082
@ajitbhote3082 Месяц назад
सय्यद सरांचा नो मिलेन का खिलार गाई विषय खूप छान माहिती दिली
@vikramtarade9154
@vikramtarade9154 Месяц назад
खिल्लार क्षेत्रातील गुरूवर्य घाडगे सर आपणास गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
@mangeshnimbalkar3849
@mangeshnimbalkar3849 Месяц назад
आगळी वेगळी मुलाखत
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Месяц назад
मस्त मुलाखत झाली सर...🌹🌹 गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या सर्व गोसेवक बंधूना हार्दिक शुभेच्छा !🙏 जय गुरुदेव 🌹🌹 जय गोमाता 🙏
@amol7488
@amol7488 Месяц назад
घाडगे सरांच्या बंदी काळातील मुळखतींमुळे आणि व्हिडिओ मुळे आज माझ्याकडे ३ खिल्लार बैल आहेत. ७/८ महिन्यांची खोंड घेऊन आज ती तयार आहेत. ❤
@rushigaikwad5423
@rushigaikwad5423 Месяц назад
आम्ही घाडगे साहेबांचे ऐकले आणि एक मस्त कालवड आणली. खोंडापेक्षा कालवडीवर जास्त जीव लागतो❤🎉
@Pratik_pawar_73
@Pratik_pawar_73 Месяц назад
Yek no mulakhat ❤
@panditshinde8866
@panditshinde8866 Месяц назад
घाडगेसाहेब सरांच्या गोठ्यावर्ती मुलाखत घ्या हि विनंती 🙏
@nileshkokare8726
@nileshkokare8726 Месяц назад
1 no. Sir ahet tumhi bhet ghya ekda
@ShivprasadGhadage
@ShivprasadGhadage Месяц назад
सुंदर मुलाखत❤ गाई च्य सहवासात खरच सुख आहे💯खूप समाधान मिळते.
@SurajBhise-nr2rx
@SurajBhise-nr2rx Месяц назад
Lay divsani aali video saheb
@vaibhavbhoir9826
@vaibhavbhoir9826 Месяц назад
या सरांच्या गोठ्यावर जाऊन यांची मुलाखत घ्या plz ❤
@kirandesai8563
@kirandesai8563 Месяц назад
हा माणुस बघितला कि समाधान वाटतं❤
@yogeshkokare8952
@yogeshkokare8952 Месяц назад
दिलखुलास माणूस
@shahrukhshaikh1307
@shahrukhshaikh1307 Месяц назад
Sir Fakt Nimbalkar 😢❤
@ajitbhote3082
@ajitbhote3082 Месяц назад
खूप छान मुलखात घेतली ❤
@sangramrainak5519
@sangramrainak5519 Месяц назад
साहेब मान मध्ये इंगवले फार्म आहे त्याच्याकडे भरपूर गाई आहेत एक दिवस मुलाखत घेऊन माहिती द्याना
@sagargade3381
@sagargade3381 Месяц назад
एक नंबर मुलाखत सय्यद सर अभ्यासू व्यक्तिमत्व 👍
@bakasursonya1234
@bakasursonya1234 Месяц назад
विठ्ठलाचे पाय म्हणजे खिल्लार गाय ❤🙏🏻
@rajeshpatil8424
@rajeshpatil8424 Месяц назад
12 डिसेंबर ते आज 21 जुलै किती दिवस झाले कमीत कमी 7 महिने पूर्ण या मुलाखतीची वाट बगत आहे
@user-bh7pg4qn1h
@user-bh7pg4qn1h Месяц назад
होय
@Unknownboss0
@Unknownboss0 Месяц назад
घाडगे साहेब माळशिरस च्या मैदानात जाऊन video बनवा. तुमचे video बघायला खूप छान वाटते ... ❤🔥
@RanjitPawar-qe3bb
@RanjitPawar-qe3bb Месяц назад
घेण्यासारख भरपूर काय तुमच्याकडून घाडगे shir 🙏🙏🙏
@pavanjamnekar1296
@pavanjamnekar1296 Месяц назад
Khup changli zali mulakhat ❤
@DeepakDelekar-ez9vd
@DeepakDelekar-ez9vd Месяц назад
Sir तुमचे आचार विचार खूप चांगले आहेत🎉
@aniketgambhirrao5683
@aniketgambhirrao5683 Месяц назад
सरांची मुलाखत घरी जाऊन घ्या घाडगे साहेब 💐
@rashidkureshirashidkureshi
@rashidkureshirashidkureshi Месяц назад
Sayyad sir
@आम्हीफक्तशिवभक्त1324
निंबाळकर सर राजा माणूस..‌
@misalshrikant2172
@misalshrikant2172 Месяц назад
एक नंबर मुलाखत घेतली सर 🎉🎉🎉❤❤❤❤
@prafulsawant6696
@prafulsawant6696 Месяц назад
अतिशय सुंदर मुलाखत घाडगे साहेब आणि सय्यद सर म्हणजे खिलार मधील एक दिलखुलास व्यक्तिमत्व 👌🏻👌🏻👍🏻 आणि धन्यवाद सय्यद सर एवढं मनापासून कौतुक केल्याबद्दल 😊💓🙏🏻🙏🏻🙏🏻
@arjunwaidande2710
@arjunwaidande2710 Месяц назад
Sir ek no ❤
@kaustubhchavan3607
@kaustubhchavan3607 Месяц назад
माझी इच्छा होती तू एक विडिओ सरांना साठी बनवशिल 🙏
@prasadsalgar4794
@prasadsalgar4794 Месяц назад
मस्त मुलाखत घेतली आहे sir
@rajchaudhari7839
@rajchaudhari7839 Месяц назад
1 नंबर माणूस🙏
@vishalsalunkhe3863
@vishalsalunkhe3863 Месяц назад
नाद खुळा मुलाखत❤❤❤
@Suryawanshi-rudra1
@Suryawanshi-rudra1 Месяц назад
खटाव तालुक्यातील लांडेवाडी गावात 15 ते 20 गाई आहेत एका घरात अजून
@SambhajiDeshmukh-sb7cc
@SambhajiDeshmukh-sb7cc Месяц назад
लईच भारी सर
@surajchavan858
@surajchavan858 Месяц назад
खिलार काऊ समोर माणूस मनमोकळा बोलतो 😊
@rohancpatil4262
@rohancpatil4262 Месяц назад
Aaj nibalkar sir nachi athavan ali miss you sir❤❤❤
@harshofficial6575
@harshofficial6575 Месяц назад
पेडगाव चा व्हिडिओ टाका घाडगे साहेब 😢😢
@laxmannalwade3018
@laxmannalwade3018 Месяц назад
सर जो पर्यंत आपण आहे तोपर्यंत आपल्या घरी पण खिल्लारी गाई राहणारच..❤❤
@mubarakmulla5964
@mubarakmulla5964 Месяц назад
Mulakhat aali ki baghitali khillar cow top cha vishay
@OmShivdatt
@OmShivdatt Месяц назад
खुप छान ❤️⛳️🌏
@shivajidurgad6632
@shivajidurgad6632 Месяц назад
घाडगे साहेब तुमच्या विडिओ न पळवतात बघतो तुमचं काम एक नंबर ❤❤
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 Месяц назад
घाडगे साहेब ओनलाइन मिंटीग छान झाली. फक्त नेटवर्कर प्रोब्लेम खूप होता चार लोकांचे आवाज वेगळे वेगळे येत होते फुडें मागे होत होतं.
@Amar.Fauji.Vishay.Kaljacha
@Amar.Fauji.Vishay.Kaljacha Месяц назад
विषय काळजाचा... ❤️
@aratijadhav5897
@aratijadhav5897 Месяц назад
सय्यद सर मन मोकळा मानुस
@rahullokhande8058
@rahullokhande8058 Месяц назад
गाव कोणत्या सय्यद सरांच
@bailgadanad007
@bailgadanad007 Месяц назад
बिदालच्या इंगोले सरांची मुलाखत घ्या
@avinashkenjale9049
@avinashkenjale9049 Месяц назад
सरांचा रांगडा आवाज❤❤
@DayaMahadik
@DayaMahadik Месяц назад
कट्टर❤समर्थक घाड़गे साहेब ❤प्रेमी
@bailgadanad007
@bailgadanad007 Месяц назад
बिदाल च्या इंगोले सरांची मुलाखत घ्या
@aklakkazi6598
@aklakkazi6598 Месяц назад
मस्त मुलाखत झाली 👌🏻👌🏻
@bailgadapremii715
@bailgadapremii715 Месяц назад
Siranchi mulakhtt bghun nimbalkar siranchi aathvn aali
@rushipatil6330
@rushipatil6330 Месяц назад
घाडगे साहेब सराची मुलाखत गोठ्यावर घ्या
@popatjadhav2395
@popatjadhav2395 Месяц назад
निंबाळकर सर यांच्या बद्दल थोडं बोला
@swapniljadhav8486
@swapniljadhav8486 Месяц назад
तुकाराम बुवा फडतरवाडी यांची मुलाखत घ्या
@user-bh7pg4qn1h
@user-bh7pg4qn1h Месяц назад
सांगतो
@ramdassolaskar7249
@ramdassolaskar7249 Месяц назад
माळशिरस ची व्हिडिओ काढा वाट बघतोय
@rashidkureshirashidkureshi
@rashidkureshirashidkureshi Месяц назад
Kalwd ahe ka vikaycha
@a.ggaming.3622
@a.ggaming.3622 Месяц назад
Sir
@santoshrajejadhav8826
@santoshrajejadhav8826 Месяц назад
खिलार गाय सांभाळण्यासाठी मिळेल काय
@somanathkhandagale5510
@somanathkhandagale5510 Месяц назад
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
@bhushanparkale1556
@bhushanparkale1556 Месяц назад
Saranchya davnichi mulakhat ghya
@user-bo9rf2ec2w
@user-bo9rf2ec2w Месяц назад
👍👍👍👍👌
@kiranmane9644
@kiranmane9644 Месяц назад
सराचा पत्ता सांगा
@anilatakire1364
@anilatakire1364 Месяц назад
जुना व्हिडिओ आहे
@nileshkokare8726
@nileshkokare8726 Месяц назад
Raygad class che sarve sarvar 🎇
@nitinroman-g2d
@nitinroman-g2d Месяц назад
खिल्लार १no ahe pan jrshila pan nava teu naka chukicha baltay सय्यद sir
@Shivanshkenjale9
@Shivanshkenjale9 Месяц назад
❤❤
@hanumantnikam765
@hanumantnikam765 Месяц назад
घाडगे सर सय्यद सर दोघांना आमचा नमस्कार मला तुम्हाला भेटायचे आहे तर कशी भेट होईल कळवा सर आपला चाहता एक
@durveshmodak4018
@durveshmodak4018 Месяц назад
❤🎉
@swapnilchavan9464
@swapnilchavan9464 Месяц назад
Ghadge saheb sir cha dawani mulkhat gheya
@amitmore-j2h
@amitmore-j2h Месяц назад
Sir kolhapur madhil shahuwadi ajubajuchya bhagatil mulakhati ghya
@ramdassolaskar7249
@ramdassolaskar7249 Месяц назад
First like first view🎉🎉🎉🎉
@bhushanparkale1556
@bhushanparkale1556 Месяц назад
Sonya 5050 kesari maidanachi mulakhat ghya
@anikettalpe
@anikettalpe Месяц назад
@VishalKhedkar-xl3yf
@VishalKhedkar-xl3yf Месяц назад
1नंबर मुलाखत वाटली 1नंबर बोलले सर
@sachinsawant5536
@sachinsawant5536 Месяц назад
💝💝💝💝❤️❤️❤️💞💞😍😍👍👍👍
@VaishnaviMali-wh9sz
@VaishnaviMali-wh9sz Месяц назад
Mahihya chi mulakhat
@yashwantpharande4402
@yashwantpharande4402 Месяц назад
सय्यद सर व तुमचा स्वताचा फोन नंबर दिला तर बरे होईल.
@ganeshmisale2108
@ganeshmisale2108 Месяц назад
King 👑 bakasur ❤❤❤❤
Далее
кого отпустят гулять чееек
00:53
Самый БОЛЬШОЙ iPhone в МИРЕ!
00:52
Просмотров 419 тыс.
विसापूर   khillar cow
22:06
Просмотров 18 тыс.
кого отпустят гулять чееек
00:53