Тёмный
Raju misal
Raju misal
Raju misal
Подписаться
🙏हर हर महादेव ओम नमः शिवाय🙏
Комментарии
@sheetalkotwal5629
@sheetalkotwal5629 5 часов назад
Raju bhau pinky la mati dya anun...poonam khate tashi.....ti khanar nahi toparyant tila asech kay na kay khayla vatel....tyapeksha tila dukanatun mati dya anun
@shitalkadam5666
@shitalkadam5666 6 часов назад
तु काही कधी गाऊन घेत नाही का योगिता आणी पूनम चेच दिसता अंगावर
@dada.boosboos7215
@dada.boosboos7215 7 часов назад
राजू किती हाजरिपडती
@dada.boosboos7215
@dada.boosboos7215 7 часов назад
@4169cat
@4169cat 9 часов назад
मुलगा असला की माती खाऊ वाटते, मुलगा होणार
@user-ne7kh8cp1p
@user-ne7kh8cp1p 9 часов назад
Raju bhau pinkila mati aan
@user-ve6xd6eb8p
@user-ve6xd6eb8p 10 часов назад
मायरो खुप छान मस्त आहे गोड मूलगी आहे हुशार आहे चलाख खुप छान 🎉 खुप शाळा शीकव दादा मायरोला हुशार आहे खुप ❤
@user-ve6xd6eb8p
@user-ve6xd6eb8p 10 часов назад
स्वृतृऋ दिवसांच्या खुप शुभेच्छा में राभारत महन 🎉
@jiyadabholkar5556
@jiyadabholkar5556 11 часов назад
माती घेऊन या अश्या वेळी खावं वाटतं मन होतं काळजी घ्या राजू भाव
@ravipawar9982
@ravipawar9982 12 часов назад
Mi Pan kolsa khayche mulacya veles
@manishamisal3818
@manishamisal3818 12 часов назад
Karn ki karn ki 😂😂😂😂
@archanajadhav1512
@archanajadhav1512 12 часов назад
Raju bhau kalji ghay Pinki tai chi
@bhimraosarpate10
@bhimraosarpate10 14 часов назад
जाविदे पिकी योगीता चांगली आहे ति पुनम तशी आहे
@kalpanadhotre1540
@kalpanadhotre1540 15 часов назад
पिकी तु मस्त रहा
@rajanipatil2386
@rajanipatil2386 16 часов назад
Tuza navara mutkh ahe tu zikad jates tith kam kartes he sarvana distay
@user-ky7hg1jf4f
@user-ky7hg1jf4f 16 часов назад
राजू भाऊ तुझ्याबद्दल लोकांचा मत चांगला आहे तू छान राहा बायको मुलांसह अडीअडचणीला जसा तू आता गेला होतास तसंच जायचं आपलं कर्तव्य करायचं परत आपल्या घरी यायचं
@user-ve6xd6eb8p
@user-ve6xd6eb8p 17 часов назад
स्वत्रृ रदिंनाचायाखूपशूभछया🎉
@ikdrclfhraifddhidrkhbffhic3437
कितवा महिना आहे गाडीवर फिरायचं नसतंय
@ashwinikendre2682
@ashwinikendre2682 День назад
पिंकी तु स्वामी सेवा कर त्याच्या आशिर्वादाने तुझी डिलेवहरी बाळ छान व्यवस्थित होईल श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@TanmayTanmay-c1h
@TanmayTanmay-c1h День назад
पिंका ला फिरव गाडीवरून म्हणजे पिंका खुश राहील पोटात नाही दुखणार
@sangitapawar1568
@sangitapawar1568 День назад
पिकिताई तुम्ही आराम करा स्वताची काळजी घ्या दगदग धावपळ करू नका राजु भाऊ तुझी खुप काळजी घेतात आराम कर खुश रहा आनंदी राहा सगळे ठीक होईल
@Use-c1
@Use-c1 День назад
Are video kadt ja व्ह्यू खूप येयलेत तुला पाहिले पेक्षा रोज व्हिडिओ कड
@kalpanadhotre1540
@kalpanadhotre1540 День назад
राजू दादा तुमि पिकी मस्त आहे रोज़ विडियो ताकत जा
@amulukhan9864
@amulukhan9864 День назад
God bless
@vaishalimundhe7458
@vaishalimundhe7458 День назад
पिंका च घरी आलकी बर पोटात दुखायलय
@shitalkadam5666
@shitalkadam5666 День назад
चहा ला कप बशी नाही का तुमच्या कडे आणी कोरड्या बटाटा बरोबर भाकरी तोटरा नाही का बसत
@rihanShaikh-hn6os
@rihanShaikh-hn6os День назад
असेच चांगले व्हिडिओ बनवत जा
@user-ne7kh8cp1p
@user-ne7kh8cp1p День назад
Mahatare la Kay hotay daba dila mahnun
@manishashende9914
@manishashende9914 День назад
त्या पुनीत माती खाल्ली तीने बडबड केली म्हणून
@user-ve6xd6eb8p
@user-ve6xd6eb8p День назад
मायररो खुप खुप गुणी पोरगी आहे हुशार आहे चलाख आहे खुप शाळा शीकव मायरोला आजकाल शीशन आहे तर सगळेच आहे नाही तर काही नाही आपल्या मायररो हुशार आहे तशी शाळेत पाटव रोज तीला 🎉❤
@user-ve6xd6eb8p
@user-ve6xd6eb8p День назад
पिंकी खुप खुप धावपळ झाली आहे तूझी काळजी घ्या तब्येत ची दगदग नको करू जास्त तूझ्या पोटात गोळा आहे मांस चां काळजी घ्या तूझी तू😮 जेवण करतं जा वेळेवरच तूझ स्वभाव खूप खूप छान मस्त चांगले आहे तूं खरंच नेहमी सगळ्या साठी करतं आस्ते काळजी घ्या बाई तुझ्या तू😮
@adityashivaraman9tha656
@adityashivaraman9tha656 День назад
Oo Tai Poonam Tai ni pinky ni mati chori keli aasa video banavla tumhi Kai comment nahi keli.ka nahi tar saglya video var tumhche comment aastat
@user-ve6xd6eb8p
@user-ve6xd6eb8p День назад
ताई तेच्या घरचं पृशंन आहे आपण नाही काही बोलू शकत तेच्या मध्य ते कधी ही गोड होतील आपण नाही काही बोलायचं पिलिज सोसोरि मैडम 🌹🙏🙏
@user-eq2is2sd9z
@user-eq2is2sd9z День назад
राजू भाव पिंकी खुप छान आहे तुऊपन छान आहे ❤
@user-cg2wp4ip5b
@user-cg2wp4ip5b День назад
राजु भाऊ दगदग झाली तीला काळजी घ्या
@user-tt8ig8en5b
@user-tt8ig8en5b День назад
Roj video takt java mla tr aavdte तुमचे व्हिडिओ आणि पीकी ची काळजी गे राजू
@ashascookingnvlog6114
@ashascookingnvlog6114 День назад
हनुमान चालीसा ऐकायचं रोज पींकी ने
@priyankajadhav690
@priyankajadhav690 День назад
Raju bhau maheri pathun de pinky vahini la aaram karude thoda tyana
@swatikatkar9035
@swatikatkar9035 День назад
Dada diva lavat java roj swami samor
@user-zj1yj8pk9l
@user-zj1yj8pk9l День назад
Pinky tai tu kashi pachvat asel raju sarkhya navryala
@AartiKadam-iw3ej
@AartiKadam-iw3ej День назад
तुला पडला ठोका😅😅 गप्पा बस आता रांग आलं आहे राजु भाऊला 😅
@shilpa9338
@shilpa9338 День назад
Khot sangu nkat kaka😢
@Userblossom9412
@Userblossom9412 2 дня назад
राजू भाऊ व पिंकी कधीही बहिणींच्या मदतीला धाऊन जातात, किती भांडण होऊ दे काही होऊ दे, पिंकी कामधंदा पण करते नणंदाच्या घरी गेल्यावर, तूमचे दोघांचे मन चांगले आहे, स्वामी तुमचे चांगलेच करणार, योगिता ला तुमच्या कडेच आणून ठेवा, तिथेच काम बघा तिच्या साठी, एकटी राहून तिच्या मागे नाही ते दुखणे लागलेय, राजू भाऊ तुम्ही नक्की गाडी घेणार
@Lifestylefoody
@Lifestylefoody 2 дня назад
पिंकीची delivery ची तारिक कधी आहे
@parigharbat191
@parigharbat191 2 дня назад
Khup chan
@sangitapawar1568
@sangitapawar1568 2 дня назад
पिकाताई तु तब्येतीची काळजी घे आता आजीबात दगदग धावपळ करू नकोस आराम कर खातजा दोन जीवांची आहेस काळजी घे ताई
@user-ux5qt8jn9h
@user-ux5qt8jn9h 2 дня назад
पिंकी अशीच खुश रहा स्वामींची सेवा सोडूनको
@chhayachakane8788
@chhayachakane8788 2 дня назад
Ho vesvas Teva sarv Swami Samarth chagly kenar
@user-cg2wp4ip5b
@user-cg2wp4ip5b 2 дня назад
राजु भाऊ योगीता ला सागां कमेट बाॅक्स बंद कर म्हणाव ती जास्त विचार करती
@user-cg2wp4ip5b
@user-cg2wp4ip5b 2 дня назад
राजु भाऊ तु सगळ्या ना मना पासून करतो बहीणी वर प्रेम आहे बहीणी कशा वागु तु एक चागला माणूस आहे तुमचै कधी वाईट होनार नाही श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहे चागले होनार
@StelaUmap
@StelaUmap 2 дня назад
Khot nko bolu lagrc bhed bhav kela
@kishanyewale6372
@kishanyewale6372 2 дня назад
Pinki kama karta bichari