Ti poonam ahech tashi baiman......tichya sobat koni nahi rahu shakat....bekar bai ahe ti.....tu kahi bolu nakos tila public ahe bolayla barobar.....tila ugach sagle nav nahi thevat...swatala jast shani samajte
अगं पुनम चा विनोदी स्वभाव आहे ती मुद्दामून बोलली एवढं काय म्हणाला लावून घेते मातीसाठी ते तुला चोरी केली म्हणणार का मुद्दामून बोलली ती लोकांनी पण याचा जास्त बबल करू नका घरातली घरात भांडण लावून देतात कमेंट करणारे
तु सर्व करते पिंकी आणि तु बोलून वाया घालवते..अग हे वाक्य बोलायची गरज न्हवती की किती फरक आहे दोघी बहिनित.. पुनम ने चेष्टा केलेली एवढा विषय वाढवू नकोस पिंकी