मित्रांनो Nivrutti Ingale Vlogs / निवृत्ती इंगळे vlogs हे चॅनल तुम्हा सर्वांना माझ्या सोबत व्हिडिओच्या माध्यमातून भटकंती करता यावी आणि भटकत असताना तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात याची जाणीव मला राहावी म्हणून सुरु केलं आहे... तुम्हाला सर्वांना निखळ आनंद देता यावा आणि मलाही घेता यावा हाच उद्देश आहे...धन्यवाद
नमस्कार छगन मामा..... आपण यूट्यूब वर कसे आले यूट्यूब वर येण्या अगोदर आपण काय करत होतो...... यूट्यूब वर येण्याचा विचार कसा झाला..... जेव्हा तुम्ही यूट्यूब वर येत होते तेव्हा घरच्यांचा सोबत होता का..... तुमचा संपूर्ण जीवन प्रवास कसा आहे.... याचा एक व्हिडिओ तयार करा ना..... कारण आम्हाला मोटिवेशन भेटेल....
जय मात अंबे माता,,,,, अतिशय सुंदर आणि भक्तिमय स्थळ... नवरात्रीला संपूर्ण गाव सकाळ संध्याकाळ आरतीला येतो,,,, हि परंपरा अतिशय आनंद दायी व अनुकरणीय आहे... एक गाव एक घटस्थापना अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे त्याबद्दल तोंडापुर ग्रामस्थांचे खूप खूप अभिनंदन... निवृत्ती भाऊ देवी माता तुमच्या संपूर्ण ईच्छा व मनोकामना पुर्ण करो..... ही माते चरणी प्रार्थना
निवृत्ती भाऊ खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार..... शेगाव संस्थान च्या भक्त निवास मध्ये आपण गेल्या गेल्या कुठेच रूम मिळत नाहीत,,, ओंकारेश्वर असो Trambakeshwar असो आळंदी असो पंढरपूर असो... त्यांचे बुकिंग ऑफिस चे कर्मचारी,,, सगळ्यांना 1ते 2तास प्रतीक्षा करायला सांगतात,,,,, कधी कधी नको वाटते तिथे जायला,पण संत गजानन महाराज संस्थान म्हणून आपण जातो... बऱ्याचदा आपला हिरमोड होतो ,,,
आमची पण तुला भेटण्याची खूप इच्छा आहे भावा.... एक दिवस तुला खूप मोठा अॅक्टर झालेलाबघायचा आहे... आणि तू होशीलस यात काही विवाद नाही...भाऊ तुला मीशी लावताना पहिल्यांदा बघितलं..
नेरी दीगर मढ़ी का नेरी खुर्द मढ़ी कुढ़ी रे भाऊ घर त सपलच नि निवृत्ति भाऊ शंकर कुमावत यांचे कड़े कामाला आहे मि रमेश सांगले चाहा टपरी वाले कामाला होते @@Nivruttiingalevlogs