It's my first vlog 😊
मित्रांनो Nivrutti Ingale Vlogs / निवृत्ती इंगळे vlogs हे चॅनल तुम्हा सर्वांना माझ्या सोबत व्हिडिओच्या माध्यमातून भटकंती करता यावी आणि भटकत असताना तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात याची जाणीव मला राहावी म्हणून सुरु केलं आहे... तुम्हाला सर्वांना निखळ आनंद देता यावा आणि मलाही घेता यावा हाच उद्देश आहे...
पद्मालय हे ठिकाण जळगांव पासून जवळच असून...इथे असलेलं पुरातन गणेश मंदिर आणि महाभारतकालीन भिमकुंड यासाठी प्रसिद्ध आहे...इथला निसर्ग सुद्धा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतो...
Instagram
/ nivrutti.ingale
22 сен 2024