मित्रांनो Nivrutti Ingale Vlogs / निवृत्ती इंगळे vlogs हे चॅनल तुम्हा सर्वांना माझ्या सोबत व्हिडिओच्या माध्यमातून भटकंती करता यावी आणि भटकत असताना तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात याची जाणीव मला राहावी म्हणून सुरु केलं आहे... तुम्हाला सर्वांना निखळ आनंद देता यावा आणि मलाही घेता यावा हाच उद्देश आहे...
या व्हिडिओ मध्ये आपण अजिंठा पर्वत रांगांमध्ये वसलेला का माता गड दाखवला आहे तसेच तेथील डोंगरात कोरलेले प्राचीन कुंड सुद्धा दाखवले आहे.
Instagram
/ nivrutti.ingale
22 сен 2024