Тёмный

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good news।।मंत्रिमंडळाचे 4 निर्णय।।  

GR EDUCATION
Подписаться 263 тыс.
Просмотров 57 тыс.
50% 1

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good news।।मंत्रिमंडळाचे 4 निर्णय।। #Gratuity #Pension #पगारवाढ #TA #employee

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 35   
@bapuraovairat5816
@bapuraovairat5816 9 дней назад
सातव्या वेतन आयोगानुसार जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत.२०१६ नंतर च्या सर्व सेवानिवृत्तांना ग्रज्युइटीचा लाभ होणे आवश्यक आहे.फरकाने त्यांना लाभ मिळावा ही शासनास विनंती.
@shantanukanpartiwar1460
@shantanukanpartiwar1460 9 дней назад
30 varsh job karun gratuity fakt 4 lakhs itki milali ahe
@sukhdevgaikwad4991
@sukhdevgaikwad4991 9 дней назад
1 सप्टेंबर 2024 पूर्वी किंवा अगोदर सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचारी याच्या सेवा निवृत्ती उपदाना बाबत शासनाने स्पष्टीकरण द्यावे. गोलमाल निर्णय घेवून सेवा निवृत्त झालेल्या कर्मचारी यांची दिशाभूल/हेलसान्ड करू नये.
@greducation
@greducation 9 дней назад
आज किंवा उद्या GR येईल,त्यात स्पष्ट उल्लेख असेल
@shantanukanpartiwar1460
@shantanukanpartiwar1460 9 дней назад
Congress party ni gr kadhala hota tyat 2016 pasun retired pensioners la gratuity milnar hoti upto 20 lakhs limit
@GSss552
@GSss552 9 дней назад
अंशतः अनुदानित शिक्षक आंदोलन .....दे अनुदान..दे अनुदान..दे अनुदान...de अनुदान ..
@AnujaRaorane-qn6wn
@AnujaRaorane-qn6wn 9 дней назад
आधी वस्तीशाळा शिक्षकाचे निर्णय द्या त्याना 15 वर्षे राबून घेतलात
@vinitadharankar413
@vinitadharankar413 9 дней назад
सातव्या वेतन आयोगाप्रमाणे 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी पण 20 लाख रुपये मिळावी. देण्यात यावी. याचाही विचार करावा. .
@bhikasonawane999
@bhikasonawane999 8 дней назад
सर 20 lakhs grajuty calculater पाठवा
@mahamadmulani9021
@mahamadmulani9021 9 дней назад
सेवा निवृत्ती वय ६०वर्षे करा अन्यथा सर्वांना समान सेवा करण्याची संधी मिळावी ३० वर्षे किंवा ३३वर्षे
@leeladharmarkandeya5758
@leeladharmarkandeya5758 9 дней назад
Is it applicable for pensioner who retired from 2016 in 7 th pay
@greducation
@greducation 9 дней назад
आज किंवा उद्या GR येईल,त्यात स्पष्ट उल्लेख असेल
@shantanukanpartiwar1460
@shantanukanpartiwar1460 9 дней назад
Central has provided that benefit to pensioners who retired after 2016
@deepashrichaudhari3541
@deepashrichaudhari3541 9 дней назад
Sir, शिक्षकाची 10/20/30अस्वासित प्रगती योजनेचं काय झालं काही नवीन अपडेट काही
@sunilshukla8269
@sunilshukla8269 9 дней назад
सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्ती वय वाढी बाबत चे निर्णय चे काय झाले.
@RamkishanK-v8l
@RamkishanK-v8l 6 дней назад
पेन्शन धारकांना करोना काळाती ल १८ महिन्याचे महागाई भत्ता कधी मिळणार आहे?इति,ठाकरे सरकार
@YAL-i9s
@YAL-i9s 9 дней назад
सर 2017 मध्य निवृत्त झाले आहे त्याना ha लाभ मिडल का plz
@virajpathak8381
@virajpathak8381 9 дней назад
Central pramane state pension ers la 7 th pay nusar Grajuty G R nighla ka te sanga aadhi
@AshokVaishnav-ue6zo
@AshokVaishnav-ue6zo 9 дней назад
Grauty labh 7 pay ayog 2016 pasun dila pahyje
@manojsonawane7232
@manojsonawane7232 9 дней назад
कोर्ट कर्मचारी यांना उपदान एन पी एस कर्मचारी यांना लागू आहे का
@BabanKute-t6w
@BabanKute-t6w 9 дней назад
या पेक्षा "शेतकरी कर्ज माफी करून 7/12कोरा केला तरच निवडून येणार आहे बाकी काहीही फुकट देऊन किंवा होणाऱ्या घोषणा हया नेहमी निवडनिकी पूर्वी होत असतात हे जनतेला माहिती अहे
@sachinba7206
@sachinba7206 4 дня назад
हो ( 2014 // 2024 जूने 10 वष॔ नोकरी जाॅब नाही काय ??) मी कण॔ मूकबधिर ( दिव्यांग ) घरी गरीब कुटुंब आ वय वाढ मिळेल काय??..☹️😔
@dhanrajkshirsagar4984
@dhanrajkshirsagar4984 9 дней назад
2005चे अगोदर निवड झाली व2007ला शिक्षण सेवक म्हणून रुजू केले आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल का व जिआर निघेल का माहिती देण्यात यावी
@devendraukey2157
@devendraukey2157 4 дня назад
आरोग्य विभागा चा काय साहेब रात्र न दिवस काम करनारा एंबुलेंस चालकांचा साहेब
@tranceandmandalsong1987
@tranceandmandalsong1987 8 дней назад
उदया मंत्रिमंडळाची बैठक आहे
@ramawaghmare7988
@ramawaghmare7988 9 дней назад
या निर्णयामध्ये वस्तीशाळा शिक्षकांचा समावेश आहे काय ते माहिती दयावी ही नम्र विनंती
@SachinPatil-ut1fd
@SachinPatil-ut1fd 9 дней назад
या सरकार चा कार्यक्रम ठरलेला आहे
@ramkharat5925
@ramkharat5925 9 дней назад
Home gard lavakar chalu Kara sarakar bjp Maharashtra 365. 180. Home gard d.f. Saheb.
@prachideshmukh2733
@prachideshmukh2733 9 дней назад
निवृत्ती वय वाढले नाही
@KiranKokate-yl6rp
@KiranKokate-yl6rp 9 дней назад
लाज...ops
@KhairunnisaShaikh-rd8eo
@KhairunnisaShaikh-rd8eo 9 дней назад
आरोग्य विभाग चा काय
@sureshhendwe4308
@sureshhendwe4308 8 дней назад
अभिनंदन पण मागास प्रवर्ग चे पुर्ण आरक्षण तसेच खाजगीकरणात मगास वर्ग आरक्षण केंव्हा भरणार आहात?
Далее