महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी योजना म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेचा नवीन gr म्हणजेच शासन निर्णय नुकताच आला. त्यानुसार आता फक्त या महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. लाडक्या बहिनींनो, गॅस कनेक्शन जर घरातील पुरुषाच्या नावावर असेल तर आता नवीन GR नुसार हे गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावर ट्रान्सफर करता येईल. महिलांनि लवकरात लवकर गॅस एजन्सि मध्ये जाऊन eKYC करून घ्यावी जेणेकरून त्यांच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे जमा होतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणता फॉर्म भरावा? प्रोसेस काय आहे? ऑनलाइन फॉर्म अचूक कसा भरावा? अशी संपूर्ण माहिती या व्हीडिओत दिलेली आहे.
The Chief Minister's Annapurna Yojana is a scheme that gives free 3 gas cylinders per year to women. The new gr i.e. government decision of this scheme came recently. Accordingly now only these women will get 3 gas cylinders free. If the gas connection is in the name of the male householder, now as per the new GR, this gas connection can be transferred from male name to female name. Women should go to the gas agency as soon as possible and do eKYC so that the scheme money gets credited to their bank account. Which form should be filled to avail this scheme? What is the process? How to fill online form correctly? Such complete information is given in this video.
मोठा निर्णय आता फक्त याच लाडक्या बहिणींना मिळणार 3 मोफत गॅस सिलेंडर | 3 Free Gas Cylinder scheme maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 3 मोफत गॅस सिलेंडर योजना
Big decision Now only these lovely sisters will get 3 free gas cylinders 3 Free Gas Cylinder scheme Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana
6 окт 2024