Тёмный

स्त्रीला खरंच कुटुंबात सन्मानाचे स्थान आहे का.... 

happy and healthy life at home
Подписаться 754 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

स्त्रीला खरंच कुटुंबात सन्मानाचे स्थान आहे का....
#स्त्रीलाखरंचकुटुंबातसन्मानाचेस्थानआहेका
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni
#motivationalmarathi

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 197   
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 2 месяца назад
लंपट पुरुष बयाकांशी बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांना परकी बाई आपल्याशी बोलली तरी खुप मजा वाटते. असे मला वाटते. किती जरी घरातली बाई सुंदर असली तरी त्याला दुस ऱ्या बयाकांशी उगाचाच बोलायला फार आवड असते. काय सुख त्यात मिळत काय माहित. मला म्हणुन पुरुष ची फार नफरत वाटते. 😡😨😞😏
@Mr.SantoshPatil-rg4ru
@Mr.SantoshPatil-rg4ru 2 месяца назад
😊😊
@vrushalisatav8020
@vrushalisatav8020 2 месяца назад
Dr.Angha Mam,तुम्ही समाजात मान नाही या बद्दल खूपच छान बोललात पण मला वाटते की स्त्रीला आधी घरात respect मिळाला पाहिले तरच तिला समाज respect देईल असे वाटते.
@alkakalambe4655
@alkakalambe4655 2 месяца назад
तुमचा मॅम शब्दन्शब्द खरा आहे... तुमच्या या समाजाप्रती उच्य विचारातून खूप काही शिकण्यासारखं आहे... तुम्हाला माझा मनापासून नमस्कार... 🙏🙏
@snehajoshi6959
@snehajoshi6959 2 месяца назад
मॅडम तुमचे विचार खूप स्पष्ट मांडता त्याबद्दल धन्यवाद मी सहमत आहे तुमच्या विचाराशी स्त्री ला गृहीत धरले जाते
@saritajoshi1171
@saritajoshi1171 2 месяца назад
डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे स्त्री ला आधी घरच्यांनी मान सन्मान दिला पाहिजे तसेच तीने स्वताच्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे आता बघान एका पुरुषाच्या पाठिमागे स्त्री खंबीरपणे उभी राहते तेव्हाच तो पुढे जातो म्हणून नेहमी स्त्री ला मानसन्मान आदर दिलाच पाहिजे धंन्यवाद तुमचे सगळे पाँईंट्स अगदि बरोबरच आहेत शुभ दुपारी सौ आनघा ताई
@sujatabhosale2118
@sujatabhosale2118 2 месяца назад
आमचे घरचे म्हणजे सासू दीर नवरा आणि त्याच बघून मुलं पण मला अजिबात किंमत देत नाहीत तसेच महत्त्वाच्या गोष्टी मध्ये माझे मत सुध्दा विचारले जात नाही हे सगळं बघून खूप वाईट वाटते कि आपणं अशी कोणती चूक केली आहे स्त्री होवून तुम्ही खूप छान व्हिडिओ केला आहे आजचा मैडम
@raniumate4537
@raniumate4537 2 месяца назад
Same maje pan hech aahe
@vasantgokhale3426
@vasantgokhale3426 2 месяца назад
you yourself responsible as said in video you must create your own respect in family this is21st century you are not uneducated or stupid since you have freedom of watch RU-vid create freedom in everything
@shiitalkmohite206
@shiitalkmohite206 2 месяца назад
Kadhitari Kam karun aarthik drusti ne swawlambi bana. Tumhche paise aani financial independence tumhala decision maker banavel. No worries, prayatna Kara , sarva shakya aahe. Dr. Madam, thank you so much for this video, striya vyakat hotat tumchya kade. Farach chan samajavalat
@user-ic1cw3iw4f
@user-ic1cw3iw4f 2 месяца назад
अगदी बरोबर मॅम......जर मुलीला आई वडिलांनीच बरोबर हिस्सा देवून किंवा स्वावलंबी बनविले तर स्त्री ची घुसमट होणार नाही.....
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 2 месяца назад
अजिबात कडक् शब्द वापरत नाही मॅडम पुरुषाच्या वागण्यावर तर खुपचं सौम्य आहे
@madhurisawant9624
@madhurisawant9624 2 месяца назад
आजचे आपले मार्गदर्शन खूपच सुंदर होते...आजही स्त्रियांवर काही ठिकाणी अत्याचार होतोय...आपले विचार परखड आणि प्रगल्भ असतात...मला ते खूप आवडतात...👌👌🙏🙏🙏
@vaishalijoshi9050
@vaishalijoshi9050 2 месяца назад
डॉक्टर ताई , तुमचं लव्ह मॅरेज असूनही , तुम्ही मिस्टराना अहो म्हणता याचं खूप आश्चर्य वाटतं आणि कौतुकही वाटतं .. तुमचे vlog खूप आवडतात मला .. ❤❤🎉🎉
@user-xu3be4rc8r
@user-xu3be4rc8r 2 месяца назад
कुटुंबामधे सगळे जण सोईने वागतात , तीला वाटत असत आपल्याला स्थान आहे , पण नसत , हे माझ मत आहे .
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 2 месяца назад
आमच्या मराठवाड्यात तर स्रियांना मान देण खुप कमीपणा समजतात. घरात देखील कमी समजतात. काय कराव ताई किती सुशिक्षित असा अस वागतात तर खुप त्रास सहन करावा लागतो..पण तुमच म्हणण बरोबर भावनिक नाही व्हायच . सहनशक्ती संपत जाते ...
@anujabal4797
@anujabal4797 2 месяца назад
एक वेगळाच विषय सुंदर रित्या मांडला त्याबद्दल धन्यवाद डॉक्टर मॅडम happy doctor day
@ujwalapatil2897
@ujwalapatil2897 2 месяца назад
खूप छान दिसत आहात या साडीमध्ये,housewife लां किंमत नाही हे सत्य ,अगदी स्त्रियांच्या हृदयाला हात घातला
@user-uo3hu7zl4t
@user-uo3hu7zl4t 2 месяца назад
मेला हा शब्द अजिबात वाईट किंवा चुकीचा नाही.लेडीज बद्दल तुमचे विचार खूप छान आहेत.खूप छान व्हिडिओ.धन्यवाद अनघा मॅडम.👍👌😀
@ujwaladhadphale8929
@ujwaladhadphale8929 2 месяца назад
डॉ. सौ. अनघा ताई तुमचे विचार खूप छान आहेत. मी रोज तुमचे व्हिडिओ बघते शब्द शब्द खरा आहे. धन्यवाद 🙏🙏
@LataBhoyar-wb1pf
@LataBhoyar-wb1pf 2 месяца назад
ताई तुम्ही किती मनातले बोलता खरचं अगदी बरोबर आहे
@user-ul7nj8ry5y
@user-ul7nj8ry5y 2 месяца назад
स्त्रीला कुटुंबात सर्वांनीच मान दिला पाहिजे.
@shreejagole1558
@shreejagole1558 2 месяца назад
मार्गदर्शनपर video आहे छान, अशा vishayanvar सुधा स्पष्टपणे बोलणे गरजेचे 👍
@savitawaingankar744
@savitawaingankar744 2 месяца назад
खुप च छान विडिओ आहे..स्त्रियांना ज्या घरात मान मिळतो ते घर खरंच स्वर्गासामान असते तिच्या करिता.. स्त्रीला गृहीत धरले जाते..
@sumedhakavade9963
@sumedhakavade9963 2 месяца назад
अनघा ताई, डॉ कट्टर दिनाच्या शुभेच्छा आपले वैद्यकीय ज्ञान तसेच आपल्या माफ॔त मिळत असलेले आशयघन माहिती चे विविध प्रकारचेvdo मौलिक माहिती सर्व स्त्रीयांना मिळत राहो.
@pushpapatange6715
@pushpapatange6715 2 месяца назад
घरातील सर्व कामे करणं आणि पैसा कमवण ही दोन्ही आघाड्यांवर लढावे लागते ते खूप कठीण जाते
@anitasawant9570
@anitasawant9570 2 месяца назад
आजचा विडीओ उत्तम👍 मी या मताशी सहमत आहे डॉ आज विडीओ ऐकताना मन शांत झाला असेच विडीओ जास्त बनवा खूप मोलाचे आहे जेवणाचे जास्त नको मॅडम अशा विडीओ खूप गरज आहे ओ देव तुम्हाला उत्तम निरोगी आयुष्य देवो🙏🙏 आमच्या साठी❤
@priyavadagajbheye1682
@priyavadagajbheye1682 2 месяца назад
अगदी मनातले बोल‌ल्या मैम खुप छान विडिओ 😊
@jayakalpande2733
@jayakalpande2733 2 месяца назад
तुम्ही मिस्टराना माहिती असून पाहुणे सांगितले नाही वेळेवर आपली तारांबळ असाच प्रसंग माझ्यावर आलेला तुमचा व्हिडिओ खरंच आहे
@aparnasaptarshi2771
@aparnasaptarshi2771 2 месяца назад
Khoop changle bollat ani ekdam perfect❤ Striyan kade baghnyachi najar vegli aste ani vidhva ahe ti easily available ahe ase samajtat TYAT hi khas tila baher jagatil vyavhar jamat nasel tar ticha kamat yevun nakkich tich upyog karun ghetla jato he vastav ahe. Dookha vatte pan satya hech ahe. Mela ka Varla he bolnyani kai farak padyo dev jane😮
@user-ic1cw3iw4f
@user-ic1cw3iw4f 2 месяца назад
केवळ आणि केवळ आर्थिक स्वातंत्र्य नसल्यानेच स्त्री ची घुसमट होते.....
@ushadeotkar8279
@ushadeotkar8279 2 месяца назад
मी जर आजारि असेल तर स्वयंपाक ही होत नाही
@anitadeshmukh1865
@anitadeshmukh1865 2 месяца назад
Khoop changla video, vichar yogya ritine vyakta kele ahet
@sushantpatil7340
@sushantpatil7340 2 месяца назад
खर आहे तुमचे स्त्रीला दुय्यम स्थान आहे अजूनही स्त्रीचा अपमान करणे हे पुरुषाला चागलेच जमते ...😢 हो मी आज खूप दुखावले आहे माझ्या नवऱ्याने आज मला तू दळभद्री आहे असा शब्द वापरला 😢मला खूप वाईट वाटले मी रडले काल जेवण सुध्दा केले नाही पण मला तू का जेवली नाही हे सुध्दा विचारले नाही ...मुलाने सुध्दा नाही..आज 26 वर्ष संसार करते मी तरी मला या घरात काय स्थान आहे..इतके वाईट वाटते ना तुम्हीच सांगा रहायचे आणि काय म्हणून 😢😢
@pradnyamahindrakar5776
@pradnyamahindrakar5776 29 дней назад
Please vair Varun gheu naka...vel yete tevha manus ugach raag kadto...apan nahi ahat te bole tasa..tumcha self respect thevha..ani diwas and vel nibhuvun ghya
@manishatalape9256
@manishatalape9256 2 месяца назад
खूप सुंदर आणि वास्तविक विचार
@hemabarve1018
@hemabarve1018 2 месяца назад
हो मॅडम अगदी तसेच आहे नोकरी कशाला असे म्हणून स्त्रीला कमजोर करण्याचा हा प्रयत्न असतो आणि तो बाहेर मोकळा
@bhimraopatinge8076
@bhimraopatinge8076 2 месяца назад
स्त्रीला मान म्हणजे काय ,प्रत्येकाला म्हातारपणी आधाराची आवश्यकता असते मुलं आपल्या संसारात मग्न असतात तेव्हा प्रत्येक व्यक्ती ने आपल्या गरजेनुसार निर्णय घ्यावा.
@bharatilad6818
@bharatilad6818 2 месяца назад
आजचा विषय वेगळा आणि वास्तवाला धरुन आणि समाजात स्त्रीविषयी असेच विचार करतात. स्त्री किती ही पुढे गेली तरी तिला समान वागणूक मिळत नाही. घरात तिला सतत आपल अस्तित्व सिद्ध करावे लागते हे बदलायला हवे बदलेल अशी आशा करू या. 👍👌🙏
@jaihanumanjiful
@jaihanumanjiful 2 месяца назад
I agree with you. Waiting for next video.
@vijayaswami218
@vijayaswami218 2 месяца назад
Dr. Aangha mam..khup sundar vichar ....Gharatunch pahilyanda purushani respect dyaila pahije mag mule, samaj deyil... 85% purush he tasech aastat.😊
@user-oe9yd6oc6f
@user-oe9yd6oc6f 2 месяца назад
अगदी खरंय मॅम मी गृहिणी आहे ani माझा business मी घरातूनच करते तुम्ही सांगितलेले अनुभव आलेले आहेत त्यामुळेच मी business चा विचार केला. खूप छान सुरु आहे business ani घरसुद्धा 😊😊❤ थँक you मॅम हा विषय घेतला.
@ujwalapatil2897
@ujwalapatil2897 2 месяца назад
मॅडम मी तुमचे vlog २ महिने झाले बघत आहे त्यामुळे मला खूप मदत होत आहे आणि मी स्वतः कडे खूप लक्ष देते धन्य वाद
@pramilaznjr34
@pramilaznjr34 2 месяца назад
आजचे बोलणे खूप भावले मनाला मावशी 🌹
@madhuripatil6463
@madhuripatil6463 2 месяца назад
Happy Doctor's day madam 🎂💐
@user-qx2qt2di3w
@user-qx2qt2di3w 2 месяца назад
Madam तुमचा एक एक शब्द अगदी बरोबर आहे
@JayashriMahind-yj3hv
@JayashriMahind-yj3hv Месяц назад
छान माहिती सांगितली ताई
@rajashreepalaskar5082
@rajashreepalaskar5082 2 месяца назад
खूप खूप छान अनघा म्या डम आजचा व्हिडिओ महिलांनी विचार करण्यासारखा च आहे
@sukhadaketkar2808
@sukhadaketkar2808 2 месяца назад
Khup Chan Vdo.. Happy Doctors Day Madam!! 🌹💐
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 2 месяца назад
माझी एक मैत्रीण उशिरा नोकरीला लागली आता ती रिटायर झाली ती म्हणाली मी नोकराला होते म्हणून किंमत आहे घरात
@devkigarud5690
@devkigarud5690 2 месяца назад
खरच आहे माझ्या मुलाचा मित्र अवघ्या 32 वर्षाचा कोरोना मधे गेला त्याला जाऊन 4 वर्ष झाले पण ती लग्नच करायच नाही म्हणते बर तिला मूलबाळ सुध्दा नाही सर्व मित्र म्येत्रनी नाते वाईक समजाऊन थकले लग्नाला पण 4च वर्ष झाले होते v ती स्वतः ऐक इंजिनियर आहे
@vasantgokhale3426
@vasantgokhale3426 2 месяца назад
give her own time not good to suggest to such a educated lady sometime if everbody start talking on same subject to her she may get irritate
@saritajoshi6621
@saritajoshi6621 2 месяца назад
सांगाल ताई ...अगदी खरे आहे Madam
@vasudhakhandeparkar8626
@vasudhakhandeparkar8626 2 месяца назад
Khupach changla vedio hota ajacha
@sharifashaikh5258
@sharifashaikh5258 2 месяца назад
खुप छान माहीती दिलीत ताई धनयवाद मी पण विधवा आहे माझयासाठी काय तरी बोला तुमी माझया मोठया बहीणी सारके आहात
@perinkermani1193
@perinkermani1193 2 месяца назад
Well said. ❤ I would like you to speak on littering. Why do people keep their houses clean but not hesitate to throw rubbish on the roads. The piles of garbage on the roads is a disturbing sight. As a society we need to do something. We can't always blame the Government. It is in our hands. Thanks.
@gloriajawkar3560
@gloriajawkar3560 2 месяца назад
Tai kharach tumchi manatle bolalat Tumchya margdarshnasathi dhanyawad
@pushpapatange6715
@pushpapatange6715 2 месяца назад
विचार खुप चांगल्या पद्धतीने मांडले आहेत
@Prit2004
@Prit2004 2 месяца назад
Streech streela kami lekhate. Savashna jewan, haldikunku suru hoil aata, jyat strryana 2 vargat vibhajan kartaat. Purushancha asa kontahi varg nahiye. bayko jeevant asel kiwa nasel tyana sarv thikani saman vagwale jate. Tyamule streeyani he sarv thambavle pahije. Purushanchya babtit ase vargikaran asate tar kontahi purush bayko paschaat lagnashivay rahila nasta.
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 2 месяца назад
अगदी खरं आहे की काही प्रमाणात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नाही.बऱ्याच वेळा तिला अपमानास्पद वागणूक मिळत असते. ज्या कुटुंबात तिला मानाने तिला वागविले जाते.तिला समाजात मान मिळतो.पण ज्या कुटुंबात नवरा बायकोला मानाने वागवत नाही तिचा पदोपदी अपमान करत असतो.तिला सन्मानाने वागवत नाही.तिला कुटुंबातील इतर लोकही तिला सन्मानाने वागवत नाही.तसेच तिला समाजात ही मान मिळत नाही . अजूनही स्त्रीला दुय्यम स्थान दिले जात आहे.स्त्री कितीही शिकली प्रगत झाली तरी ही तिला सन्मानाने वागवले जात नाही.त्याला कारण आपली पुरूष प्रधान संस्कृती आहे.परंतु आता समाज बदलत आहे.स्त्रिया शिक्षण घेवून प्रगती करत आहे.
@panchappakanamuse8675
@panchappakanamuse8675 2 месяца назад
धन्यवाद मॅडम.... 🙏🙏🙏
@user-fm3oj3md1e
@user-fm3oj3md1e 2 месяца назад
खूप छान video aaje aaj cha, अगदी बरोबरच आहे ❤
@snehajoshi6959
@snehajoshi6959 2 месяца назад
बायकोचे निधन झालं तर नवरा दुसरे लग्न करू शकतो पण एखादा पुरुष मेला तर त्या स्त्रीने दुसर्‍याचा विचार करणेही गैर समजले जाते navra गेल्या नंतर तिलाही आधाराची गरज असतेच की हा विचार सुशिक्षित लोक करत नाहीत
@sonamgawas4604
@sonamgawas4604 2 месяца назад
Khar mhnaje eka स्त्री ne dusarya स्त्री la samzun ghetle पाहिजे.ani te hot nahi . Tyamule गैरसमज vadhatata.
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 2 месяца назад
Agadi yogya bolalat Anagha Tai❤
@amitaghadi8007
@amitaghadi8007 2 месяца назад
खूप छान मॅडम.... खूप बरं वाटलं कोणी तरी परखड बोलतय माझ्यासारखं.. मी अशी परखड बोलते वागते म्हणून माझ्याशी बरीच माणसे अंतर ठेवून असतात.... मॅडम या वरती एक व्हिडिओ बनवा.. खूप आवडतील तुमचे याबद्दलचे विचार ऐकायला.. 😊😊
@ushadeotkar8279
@ushadeotkar8279 2 месяца назад
खर वास्तव मांडतात तुम्ही बरोबर
@varshadatar8096
@varshadatar8096 2 месяца назад
Aajcha vishay khupach vichar karnara hota madam chan je satya ahe te bolta tumhi
@An-ri7qu
@An-ri7qu 2 месяца назад
शुभ सकाळ ताई.खुप छान विषय आहे
@HareshwarRaut
@HareshwarRaut 2 месяца назад
Tumche video mazi ptni ani me sarkhech pahato.chkichala mafi nahi mag purush aso athva sriya asot varchyala sarvagane dole astat.tumche mhanane khare aahe.🙏
@anitaraval1660
@anitaraval1660 2 месяца назад
🎉 Happy doctors day 🎉🎉 अनघा मॅडम आजचा व्हिडियो खूप छान
@rameshdeshpande5430
@rameshdeshpande5430 2 месяца назад
❤ताई विदर्भात स्त्री ला मान सन्मान बर्‍यापैकी मिळतो.
@shiitalkmohite206
@shiitalkmohite206 2 месяца назад
Madam, please ignore criticism and keep it up. Me tumchi fan aahe.❤
@AlkaMeshram-s4r
@AlkaMeshram-s4r 2 месяца назад
मॅडम तुम्ही खरच बोलत आहात
@sureshshinde104
@sureshshinde104 2 месяца назад
विषय खूप छान आहे मांडलाही छान Happy doctor,s day ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 месяца назад
Thanks
@sukhadaprabhudesai3194
@sukhadaprabhudesai3194 2 месяца назад
प्रत्येकाने एकमेकांचा आदर करावा..पण तस होत नाही.स्त्रीला फक्त कमीच लेखायच.असा एक सार्वजनिक प्रवाह आहे ...
@sukhadaprabhudesai3194
@sukhadaprabhudesai3194 2 месяца назад
🙏🙏
@rajanidendage4268
@rajanidendage4268 2 месяца назад
Your subjects are very nice and hart touch
@PadmaVeer-df1bl
@PadmaVeer-df1bl 2 месяца назад
अगदी बरोबर आहे डॉक्टर तुमचे माझ्या बाबतीत असेच आहे... माझे पती मला अजिबात मान देत नाही
@tejashripatki4734
@tejashripatki4734 2 месяца назад
खूप छान व्हिडिओ!! विचार अतिशय सुंदर रीतीने मांडलेत.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 месяца назад
Thanks
@kaustubh.Gondane
@kaustubh.Gondane 2 месяца назад
👌👍🙏Wish you very happy Doctor's day mam stay blessed happy and healthy always..
@aartikingi2924
@aartikingi2924 Месяц назад
खरंय मॅडम. बायकोने नोकरीं करुन पैसे कमवले नाही तर काही नवरे तिला किंमत देत नाहीत. हे घर माझं आहें घरातून चlलती हो असे शब्द कढतात. बायकोच्या मा हेरून पैसे घेतले तरी तिला किंमत नसते अगदी सुशिक्षित नवरे सुद्धा
@saritajoshi6621
@saritajoshi6621 2 месяца назад
उद्योग ...या वयात स्साईंगा ते😊😊
@latagandhare6139
@latagandhare6139 2 месяца назад
ताई फारचं छान विचार मांडले त
@vrushalijayale6987
@vrushalijayale6987 2 месяца назад
Correct madam woman should be independent 😊
@smitamahajan1953
@smitamahajan1953 2 месяца назад
वैद्य दीना च्या हार्दिक शुभेच्छा मॅडम 🎉
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 2 месяца назад
अनघा ताई तुम्ही अगदी सर्व खरे सांगितले आहे. खुप पुरुष प्रमाणिक नसतातच. Mi तर म्हणेन ज्यांचे नवरे गरीब आणि प्रामाणिक असेल तीने नक्कीच मागच्या जन्मी पुण्य केले आहे. अस मला वाटत.अहो संसार करतात. बाहेर ख्याली आपण त्यांना म्हणु शकत नाही. पण लंपटपना लगेच लक्ष्यात येते ना. असेच खुप पुरुष असावे असे मला वाटते. 😕😏😞😨😡
@xion2989
@xion2989 2 месяца назад
स्त्रीया काहीही करत नसल्या तरी त्या प्रामाणिकय असतात . ज्यावेळी नवरा चुकीचे वागत असतो त्यावेळी तिने त्याची कानउघडणी केलीच पाहिजे . असे वागले तर तो बायकोला नक्कीच घाबरतो . हा माझा अनुभव आहे .
@meenashinde383
@meenashinde383 2 месяца назад
Mala khup khup ajacha vishay awdla mam plz asech chan sangat ja mala khup awdla
@sushilajadhav8068
@sushilajadhav8068 2 месяца назад
भाषे पेक्षा भावनांना महत्व द्यावे उद्देश लक्षात घ्यावा भावनाओंको समझो
@aartikingi2924
@aartikingi2924 Месяц назад
पूर्वीचे राजे वगैरेना धन संपत्ती पशुधनबरोबर 60/100 दास दासी म्हणूनही दिले जाई. म्हणजेच स्त्रीला ही एक उपभोग्य वस्तू आसे च समजले जाते
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 2 месяца назад
आपण महिला समजुन घेतो मान सन्मान मिळतो काही आहेत तसे ऊधट आहे तापट जो परेंत आपण काही बोलत नाही तो ठीक आहे आपन आवाज उठवला नागासारका फना काढतो डॉक्टर तुम्ही खर बोलता पटल मला 🎉🎉
@nilimaaolaskar6767
@nilimaaolaskar6767 2 месяца назад
Tai aajche vichr khup aavdle
@surekhapowar4058
@surekhapowar4058 2 месяца назад
आजचा व्हिडीओ स्त्रीया बद्दल छानच होता,असेच आहे आजकाल, हॅप्पी डॉक्टर्स डे ताई.
@user-ln2mv6uq2n
@user-ln2mv6uq2n 2 месяца назад
Verynice
@savitapatil8091
@savitapatil8091 2 месяца назад
खूपच छान 🎉🎉
@AshaMatade
@AshaMatade 2 месяца назад
Happy Doctors day mam🙏🙏🌹🙏🙏
@pratibharaskar9010
@pratibharaskar9010 2 месяца назад
👌
@sangeetamore1108
@sangeetamore1108 2 месяца назад
खूप छान व्हिडिओ
@ushadeotkar8279
@ushadeotkar8279 2 месяца назад
पुरुष दुसरे लग्न करतो पण स्रिया पङलेली जबाबदारी पाङ पाङतात
@shamaljaywant2031
@shamaljaywant2031 2 месяца назад
🌹🌹Happy Doctors Day🌹🌹. .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 डॉं। अनघा ताई।
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 месяца назад
Thanks
@manishayeolekar8242
@manishayeolekar8242 2 месяца назад
Happy Dr. Day 🎉
@sharayuwagh330
@sharayuwagh330 2 месяца назад
आजचा व्हिडिओ हे एक वास्तव आहे.
@rashmigaikwad2178
@rashmigaikwad2178 2 месяца назад
ग्रामीण भागात जास्त करून असेच असते तुम्ही बोलता ते खरेच आहे
@nilimasmart2116
@nilimasmart2116 2 месяца назад
Happy Doctors Day Mam 💐💐
@babitas6400
@babitas6400 2 месяца назад
Nice video. Agdi barobar vichar aahet tumche. Kaku tabiyat thik nahi aahe ka tumchi? Aavaj vegla yet aahe.
@varshadatar8096
@varshadatar8096 2 месяца назад
Happy doctor's day madam
@pushpalatakadu3847
@pushpalatakadu3847 2 месяца назад
True 💐
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 месяца назад
Mam mi kadhi sasu barobar rahili nahi sasrey varley hotey pan mazya sasu nich Sangitla hota navryala ki lagna kartos tr dusri kadey Raha tumhi Karan Tila tichya gharat koni khapat navta mag changla vagnyacha durach rahila aani ek nanand aahey ticha sasar corodpati cha aahey mahnun Tila khup ghamand aahey ticha hey asa mala aai nahi papa aahet aani maza navra mi aani mazya papa ekatra rahto Tyanna aamhi ekta nahi rahu dila amchya barobar aahet Ashi Mazi family and we are happy khup chaan video mam
Далее
Самое неинтересное видео
00:32