काकू माझा नवरा पण काकांसरखाच आहे.😅 बोलत नाही फार. मला इतकं बरं वाटतं. मला बोलायला खूप आवडतं. नॉनस्टॉप बोलते मी.😂 ऐकायला नको का कुणीतरी सगळं. कुणी आलं गेलं तरी मीच बोलते. सगळे म्हणतात कित्ती बोलकी आहे ना ही.. अजिबात attitude नाही. मस्तच वाटतं मला. स्वतःच बोलत बसला तर मग उगीच स्पर्धा 😅😅
माझे मिष्टर आबोल आहे लग्न झाले तेव्हा पासून चला जेवायला हो नाही बोलना झोपा काढत होते मला खुप बडबड करायला गायला डान्स आवडतो आवडत बालवाडी मुलांसोबत पटांगणात हासत राहाते आता च्याळिसी नंतर बडबड करतात नातेवाईकांना बोलनार याने आस केल तस रिटायर आहेत गप्पा गोष्टी करत मला पटल भांडण होते सर्व तेच करतात चहा दुध करानर भाकरी पिठल ठेच्चा सामान भाज्या आनतात टाईमपास होतो ताईसाहेब खुप छान वाटल मला धन्यवाद