I am employed as a Scientist at the esteemed Agharkar Research Institute, Pune. My area of expertise revolves around studying the diversity, distribution, and endemism of flowering plants. As part of our institute's mission to promote scientific knowledge and disseminate it to the wider public, I have taken the initiative to create a channel where I will be uploading informative and educational videos on various aspects of plants. My goal is to make science accessible and enjoyable for everyone, regardless of their background or level of expertise. By creating this channel, I hope to foster a sense of curiosity and appreciation for the wonders of the plant kingdom. I am excited to embark on this journey of science communication and look forward to sharing my knowledge and passion for plants with a wider audience through my videos.
मंदार अप्रतिम गाणं झालं आहे निखिल कमाल चाल झाली आहे येऊन जा सखे तू ही जागा काय अप्रतिम रचली आहेस....शब्दांच्या अर्थातला ठहेराव किती सुंदर रेखाटला आहेस.... नचिकेत यांनी कमाल गायलं आहे. आवाज तर सुरेखच पण शब्द समजून गाणं हे महत्वाचं असतं ते फारच जमून आलंय मिलिंद गुणे यांचं संगीत संयोजन केवळ सुंदर रुचिर आणि विक्रम या दोन्ही कलाकारांची कामगिरी तर सुरेल आणि लयबद्ध झाली आहे. शूटिंगमध्ये काही पेंटींग्ज पण खूप सुंदर शब्दांचं व्यक्त रूप आहे.... मंदार तुझ्या शब्दांविषयी काय बोलू? जर सरस्वती देवी असेल तर ती तुझ्या लेखणीवर वास्तव्यास आहे हा निदान माझा तरी विश्वास आहे. एकुणातच जमून आलेलं किंवा स्वरांच्या हिंदोळ्यावर शब्द झुलत रहावे असा काहीसा अनुभव म्हणजे हे गीत परत अशी नवीन रचना ऐकायला मिळू दे... तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन