Тёмный

पिंपळ । मराठी कविता । कवी मंदार दातार। संगीत आणि स्वर: समीर जोबनपुत्रा | संगीत संयोजन: राघव दवे 

Plants, People & Poetry
Подписаться 1,6 тыс.
Просмотров 2 тыс.
50% 1

Опубликовано:

 

30 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 21   
@deepalithakur644
@deepalithakur644 4 месяца назад
फार सुरेख झालंय ! शब्द आणि स्वर हे असे जोडीने जावेत, कुणीही कुणावर कुरघोडी न करता , मस्तच !
@shirishbhilwadkar6940
@shirishbhilwadkar6940 10 месяцев назад
सुंदर भावपूर्ण आणि अर्थपूर्ण❤
@narendrabhagwat4087
@narendrabhagwat4087 10 месяцев назад
खूप सुंदर कविता, लावलेली चाल अप्रतिम झाली आहे, अफलातून.
@varshanimbalkar9492
@varshanimbalkar9492 9 месяцев назад
एखाद्या मालिकेचा title track ऐकल्याचा feel आला .... फारच सुंदर कविता आणि संगीत ...❤
@AparnaDITS
@AparnaDITS 2 месяца назад
सुरेल 🌻🌻
@smitamarathe2858
@smitamarathe2858 10 месяцев назад
पिंपळाच्या कथा - व्यथा खूप हळुवारपणे कवितेतून व्यक्त केल्या आहेत. खूप सुंदर कविता आणि तितकाच सुंदर स्वरसाज....
@anjalipurandare6709
@anjalipurandare6709 10 месяцев назад
शब्द, संगीत, स्वर सगळंच अप्रतिम!!
@arunagupte5833
@arunagupte5833 3 месяца назад
Khup chhan kavita v gayan pan chhan.
@sujanshirodkar1578
@sujanshirodkar1578 6 месяцев назад
सुंदर भावना सुरेख संदेश
@snehalgokhale8505
@snehalgokhale8505 10 месяцев назад
शब्द हळुवार आहेतच ,पण संगीताने आणि स्वराने अजून कोमल आणि तरल झाले आहे पिंपळगान.
@dhananjaykulkarni8626
@dhananjaykulkarni8626 10 месяцев назад
शब्दातुन पिंपळाच्या मनातील सल भळभळणारी असुरक्षितता अतिशय सुंदर संगीत देऊन उत्तम गायले आहे..
@sanjivkolte6221
@sanjivkolte6221 6 месяцев назад
वाह मंदार! अतिशय सुंदर काव्य 👌🏽
@dhananjaykulkarni8626
@dhananjaykulkarni8626 7 месяцев назад
पिंपळाची आर्त वेदना कवी, संगीत व स्वर यांनीफारच उत्कृष्ट पणे मांडली आहे अजून असे काव्य ऐकायला आवडेल सर्वांचे अभिनंदन व आभार...
@prasadghanekar234
@prasadghanekar234 10 месяцев назад
पिंपळ सळसळ आणि हळहळ उत्तम सूर आणि संगीतबद्ध झाली आहे. सर्वांचे अभिनंदन आणि सदिच्छा!
@anandjoshi1414
@anandjoshi1414 5 месяцев назад
अजून चांगले शब्द लिहीता आले असते... असे वाटते... चाल मात्र जुनीच... मानसिचा चित्रकार ते तुझे निरंतर चित्र काढतो...
@1987walunjrahul
@1987walunjrahul 9 месяцев назад
My daily routine: Wake up early, and listen to this song at least two times a day... 👍
@vikasneharkar9496
@vikasneharkar9496 10 месяцев назад
खुपच सुंदर!!! कविता, संगीत आणि स्वर...🙏🙏
@nukenjale
@nukenjale 10 месяцев назад
संत साहित्यात ज्याचा उल्लेख आला आहे त्याविषयी इतके भावपूर्ण आणि तरीही अचूक शास्त्रीय असे हे एकमेव काव्य असेल. उत्तम रचना व सादरीकरण. 👏
@shreenandmehendale4008
@shreenandmehendale4008 10 месяцев назад
या पिंपळाची वैशिष्ट्ये, थिजून, सजून, तरुण, बुडून, फिरून.. ह्या ध्रुवपदातल्या शब्दांनी छान सांगीतली आहेत. उत्तम संगीत.soothing!
@sunikumarmuhamma
@sunikumarmuhamma 10 месяцев назад
Lyrics - naturalistic and poetical. Music melodious and rhythmic. Singing -husky and mind blowing... All the best 🌹🌹
@tushaarsuryawansshi5239
@tushaarsuryawansshi5239 10 месяцев назад
अप्रतिम!! ❤
Далее
Ледник 1:0 Мужик
00:53
Просмотров 2 млн
Buddhist Sound Therapy for Anxiety and Stress Management
1:22:01
Ледник 1:0 Мужик
00:53
Просмотров 2 млн