Simply nice and very informative video. This could be the perfect salute to your great guide person Dr.P Lakshminarsimhan Sir. Thanks a lot for such informative video.
परदेशात तयार केलेले इंग्रजी भाषेतले माहितीपट पाहून वाटतं की आपल्या देशातलं ज्ञान आपल्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला इथल्या भाषांचा उपयोग व्हावा. (मातृभाषेतून ते उपलब्ध व्हावं.) तर सर्वसामान्य माणसांत सजगता वाढेल.