ऑईस्टर मशरूम(धिंगरी अळंबी)लागवड प्रशिक्षण/डाॅ.अशोक जाधव सर,कवकशास्त्रज्ञ,अळींबी संशोधन केंद्र, पुणे.
शिवाजी विद्यापीठ व आखिल भारतीय अळिंबी संशोधन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय ऑईस्टर मशरूम प्रशिक्षणात मशरूम लागवड, मशरूमचे प्रकार, मशरूमचे आरोग्यविषयक महत्व, मशरूम उत्पादनातील अडचणी व मशरूम पासून मूल्यवर्धित उत्पादने याविषयी सखोल मार्गदर्शन केले आहे.
12 сен 2024