Тёмный

अंगणवाडी सेविकांना आवाहन.... 

Pankaja Gopinath Munde
Подписаться 160 тыс.
Просмотров 137 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 61   
@ganeshappa6362
@ganeshappa6362 5 лет назад
अंगणवाडी सेविका यांच्या मानधन वाढीवर लक्ष द्यावे. पत्रकारांनी अंगणवाडी सेविका यांच्या मागणी कडे लक्ष द्यावे. सहकार्य करावे ही विनंती.
@anusayakatke8213
@anusayakatke8213 2 года назад
महागाई च्या काळात पाच साहा हजार पुरते का तुमचा तर चाहा पाणी होते आहे
@ranjanamane2404
@ranjanamane2404 Год назад
छान सुपर सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम पण आम्ही शारिरीक विकास मानसिक आणि भावनिक बौद्धिक विकास गाण्यातून गोष्टी तून शिकवितो तर त्याचां सर्वांगीण विकास खुप महत्वाचा आहे
@shobharupnar2361
@shobharupnar2361 6 лет назад
Navin bharti kadhi aahe krupya sanga
@jayshreedonde1012
@jayshreedonde1012 6 месяцев назад
मॅडम आम्हाला सांगण्याची काही गरज पडत नाही आणि मुलांकडे लक्ष देतो पण आमचा पेमेंट वाढायची वेळ आली का कोणीच मदत करत नाही
@sunandapkoli
@sunandapkoli 10 месяцев назад
अंगणवाडी कुठेच चालू नाही खोट बोलू नको वाढ केली तर उपकार केले का🔥🔥🔥
@navnathchopade2903
@navnathchopade2903 5 лет назад
पंकजाताई ६५०० रुपयात घर चालु शकत ?
@alkasakat2181
@alkasakat2181 10 месяцев назад
ताई तुमच्या कार्यक्रमात दीड हजारांपेक्षा अधिक ‍फटाके फोडुण हवा दोषीत करता आमच्या साठी महिन्यात दीड हजार देता
@bestdealgs1425
@bestdealgs1425 9 месяцев назад
मॅडम आपल्या भांडी घासणे या बाईला तरी या आमच्या पगार पेक्षा जास्त आहे🙏
@rahulsaner4356
@rahulsaner4356 9 месяцев назад
ति वेळ वेगळी हा संप नवीन आहे लक्ष घाला ताई वेतन पेशंन पाहिजे नाही जाईन कोणत्याही शेविका हजर झालेल्या नाहीत विचार नाही आचरणात आनाना ताई दोन हजार चोविस आहे
@shyamtayade230
@shyamtayade230 2 года назад
Anganwadi sevikancha shraf aahe tumhala
@prakashkarekar8269
@prakashkarekar8269 2 месяца назад
माझ्या आई ला तर १२५रु पगार होता तीनी ४० वर्षं सेवा केली पण तीला कुठल्याही प्रकारची पेन्शन मीळत नाही
@armanarmy1k
@armanarmy1k Год назад
👍
@omkarhulgunde9512
@omkarhulgunde9512 5 лет назад
छान छान
@naliniingle1218
@naliniingle1218 10 месяцев назад
😂
@shardapatil9741
@shardapatil9741 2 года назад
Anganwadi sevikache retire jhalylache pension kadhi milnar
@sumitragaydhane3566
@sumitragaydhane3566 2 года назад
माहागाई किती आहे मॅडम एवढासा मानंधना वर प्रपंच चालतो का मॅडम
@pawandate2526
@pawandate2526 7 лет назад
Sanganak parchalkach pan bagha amchyavar bhik maganyachi pali anli tumi 6 Mahine zale pagar nahi kambandh andolan suru ahe ani maganya manya hoi paryant suru rahil
@PrabhaBhandekar
@PrabhaBhandekar 7 месяцев назад
ग्याडम आंगणवाडी कार्यकत्या ना 2023 ला मानधन वाढ केल्या पुर्ण म्हाराष्टात ला आकडा सांगता
@SindhuGholve
@SindhuGholve 28 дней назад
ताई आमच कोपोषण होतय याच काय सरकारला सांगा माहागाई कमि करा नंतर आमी तुमाला माः वाढ मागनार नाहीत
@faridoddinsayyed5492
@faridoddinsayyed5492 7 лет назад
ताई तुमच्या विचारांना सलाम
@bharatikarande6815
@bharatikarande6815 9 месяцев назад
बरं बरं
@दिपालीभापकर
मानधन वाढवण्याची अशा पूर्ण करा
@chandajangamwar
@chandajangamwar 9 месяцев назад
आमच्या मागण्या पुर्ण करा आम्ही अंगणवाडी उघडणारच
@surekhalingait2232
@surekhalingait2232 10 месяцев назад
ताई तुम्ही काय करू शकला नाही तुमचा चहा सुध्दा येत नाही आणि आम्हाला घर चालवण्यासाठी कसं पुरेल तुम्ही एक स्त्री आहात
@santajijadhav3367
@santajijadhav3367 10 месяцев назад
त्यांच्या पगारात तुमचा एक कप चहा येत नाही ताई
@vinayaparab8322
@vinayaparab8322 9 месяцев назад
June news devu naka
@ChhayaDandekar-ly4qz
@ChhayaDandekar-ly4qz 9 месяцев назад
ताई तुम्ही आम्हाला मोबाईल फोन दिला तर किती नफा झाला बाई तुम्हाला 😮😮😮😮😮😮
@PushpaGodade
@PushpaGodade 10 месяцев назад
तूम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर आम्ही संप मागे घेणार नाही
@MeghaDhanawat
@MeghaDhanawat 9 месяцев назад
आमच्या सारखे 10000 महिनाभर घर चालवून दाखवा
@govindkendre7601
@govindkendre7601 6 лет назад
Govind Kendre
@govindkendre7601
@govindkendre7601 6 лет назад
पुलोकि कहानी बहारोने लिखो रातकी कहानी सितारोने लिखी वंजारो की कहानी गोपिनाथराजी मुंडे साहब ने लिखी वंजारी किसी का अवतार नही नंदिकेश की कहानी हमारे भगवान बहाने लिखी. Govind Kendre
@govindkendre7601
@govindkendre7601 6 лет назад
+Govind Kendre माप करा थोडीश गलती झाली
@jyotiruikar9347
@jyotiruikar9347 4 года назад
ताई जागा कधी भरणार आहेत बीड शहरातील खूप वाट बघतोय
@pramelapatil9908
@pramelapatil9908 Год назад
म्याडम पेंशन लागू करा
@dattatryakekan1862
@dattatryakekan1862 7 лет назад
छान
@dr.jppandey6487
@dr.jppandey6487 6 лет назад
Dattatrya Kekan
@bestdealgs1425
@bestdealgs1425 9 месяцев назад
पंकजा ताई 6500 आपल्याला पेक्षा जास्त पगार असेल😢
@govindvaidya836
@govindvaidya836 5 лет назад
pagar vadha kar nahitar padala rajinama de kuposhan disate mag aangawadichi madam disat nahi ka tichi aavkala aahe te tubhi mahilach aahe na
@manglamasram128
@manglamasram128 7 месяцев назад
अंगणवाडी चे मानधन सागता तुमचे घर तरी चालते का हो पंकजा मॅडम
@vinayaparab8322
@vinayaparab8322 10 месяцев назад
He June news ahe
@madhavimeshram836
@madhavimeshram836 10 месяцев назад
Chiki ghotala kasa rahila bai😂😂😂😂😂😂
@ChhayaDandekar-ly4qz
@ChhayaDandekar-ly4qz 9 месяцев назад
तुम्हाला खायला आवडतं 😂😂😂
@ganeshappa6362
@ganeshappa6362 5 лет назад
खासदार आमदार यांच्या पगारवाढ झाली. अंगणवाडी सेविका यांच्या मानधन वाढीवर लक्ष द्यावे ताई साहेब शेजारच्या राज्यांमध्ये आंध्रप्रदेश तेलंगणा अंगणवाडी सेविकेला 18000 हजार रुपये मानधन आहे महाराष्ट्रामध्ये का नाही?
@kamaltaaidhosane3296
@kamaltaaidhosane3296 10 месяцев назад
बस झालं पंकजा ताई तुमचं भाषण आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला करु दया
@shayalasuyawanshi3276
@shayalasuyawanshi3276 9 месяцев назад
ोो
@mirasonwane1170
@mirasonwane1170 2 года назад
ताई ज्यांच्या कमेंट तू विचार म्हणून करतो त्याला वाघीणीचा तडाखा दाखवून द्या
@mohinisonpatki987
@mohinisonpatki987 9 месяцев назад
4000,5000rs mdhe tumchya kdche kutryala suddha 1month la purtat kaho bai
@yojanapatil3888
@yojanapatil3888 11 месяцев назад
ताई अंगणवाडी सेविका ना पागार वाढ करा मदतनिसानापगार 1000वाढवा
@lakshmankulmethe1072
@lakshmankulmethe1072 4 года назад
तु काही कामाची नाही
@Tanush_kad_patil
@Tanush_kad_patil 10 месяцев назад
खोटं सांगु नका कोणी ही अंगणवाडी सुरू केली नाही
@harshvardhanshelke5414
@harshvardhanshelke5414 9 месяцев назад
चीकीघोटाळाआतातुम्हीन्यायकायदता
@lakshmankulmethe1072
@lakshmankulmethe1072 2 года назад
Chup
@lakshmankulmethe1072
@lakshmankulmethe1072 2 года назад
Kahi kamachi nahi tu
@neetstudy650
@neetstudy650 Месяц назад
बाई तू लय शहाणी नाहीस पुढच मागचं सांगू नको
Далее
Китайка и Красивые Глаза😂😆
00:20
Бокс - Финты Дмитрия Бивола
00:31
Rate our flexibility 1-10🔥👯‍♀️😈💖
00:12
Китайка и Красивые Глаза😂😆
00:20