Тёмный

अंगावर पित्त का येते I अंगावर पित्त उठणे उपाय I skin rash treatment home remedies डॉ रावराणे 

Ayurvedshastra
Подписаться 710 тыс.
Просмотров 561 тыс.
50% 1

या विडियोमध्ये अंगावर पित्त का येते याची कारणे सांगितली आहेत . अंगावर पित्त येणे,गांधी येणे , हा आजार बर्‍याच जणांना असतो. याला कारण एलर्जि असते. तेव्हा जर आपल्याला अंगावर पित्त उठणे हा प्रकार होत असेल तर या विडियोमध्ये जे उपाय सांगितले आहेत ते उपाय नक्की करा. आपल्याला फायदा होईल.
अधिक माहितीसाठी खाली comment box मध्ये प्रश्न विचारू शकता.
In this video causes of skin rashes or urticaria has been explained and simple remedies for skin rash treatment is detailed.
#अंगावर_पित्त_का_येते #अंगावर_पित्त_उठणे_उपाय #skin_rash_treatment_home_remedies
#angavar_pitta_yene #shitpitta #khaj_yene_var_gharguti_upay
#अंगावर_पित्त_उठणे_उपाय #अंगावर_पित्त_उठणे #शितपित्त_घरगुती_उपाय
#अंगावर_गांधी_उठणे_यावर_उपाय #अंगावर_लाल_चट्टे_उठणे_उपाय
#अंगावर_पित्ताच्या_गाठी_उठणे
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=svjLl...
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
Ayurvedshastra
Ayurvedic clinic and Panchkarma center
Dr Rameshwar Raorane
Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
Mira Road (East) Thane 401107
Time : morning 11 to 1.30 am
Evening 7 to 9 pm
2nd and 4th Saturday closed sunday evening closed
Contact for appointment only 9820301922
Consulting fee 500 rupees will be taken one time only
Medicine charges 100 to 150 rupees per day
If some special medicines are given charges can be varied.

Опубликовано:

 

2 июл 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 392   
@darshanaghavi4656
@darshanaghavi4656 2 года назад
सर खूप वर्षांपासून पित्ताच्या प्रकार आहे अंगावर उठण्याचा alegra, 1अल 1 दिवसा आड घेते पण ते येतच रहात आज पण खूप आले आहे कुणीतरी कायमचा उपाय सांगावा अस खूप वाटत डडॉक्टर पण करते सर आपणा कडून उपाय मिळेल अशी आशा करते। त्रासलेले जीव आपणास सांगतो। जरूर उपाय कळवा सर धन्यवाद
@vilasinijoshi1738
खूप छान उपाय सांगितला आहे सर..राईच तेल घरात नव्हतं त्यामुळे खोबरेल तेलात भिमसेनी कापूर वापरून बघितला आणि खरोखर थोड्याच वेळात फरक पडायला लागला..खूप खूप धन्यवाद..
@diliplilaka148
@diliplilaka148 2 года назад
६ महीन्याच्या बाळाच्या संपूर्ण अंगावर पुरळ झालं आणि मधुन मधुन अंगात बारिक ताप भरतो
@Restart_life_vc
7 मिनिटाचा व्हिडिओ, यात अर्धा व्हिडिओ खाज का येते हेच आहे
@PrbhakarWanje
सर मला गेले चोदा वर्षे झाल आहे पण मला जेव्हा जास्त गरमी झाली कीवा नवीन कपडे घातले तरच होत आस का होत आसेल सर
@bnmarathi9483
उपाय सांगितलंच नाही शेवट पर्यत
@bhargavdiary5515
@bhargavdiary5515 2 года назад
Pls rply dya
@kirankamble1339
लहान मुलांना ट्राय केलं तर चाले का
@satishsonawane5550
@satishsonawane5550 14 дней назад
सर हात सुजय आणि अंगावर पित्त उठले त्याच्यासाठी उपाय काय करायचा
@shaikhsalim2340
@shaikhsalim2340 Год назад
खूप सुंदर असे आपण मार्गदर्शन केले आहे एलर्जी आणि गांधी शरीरावर येणे हे खूप त्रासदायक असते आपण सुंदर असं त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे
@sagargulave8162
कापूर आणि तेल अंगावर लावल्यास त्रास लगेच कमी होतो माझा वैयक्तिक अनुभव आहे धन्यवाद डॉ. साहेब 🎉
@meghabarwe9235
@meghabarwe9235 2 года назад
Thank you sir. Aaj pahilyanda itaki chan mahiti milali. 🙏🌷
@nutanborase4631
thank clarity k liye 👍
@user-fb3dr5ln8o
Sir, khoop sunder mahiti sangitli, mi ya ajarapasun khoop trast ahe, mi he karun baghto. Thanks !
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 Год назад
खूपच छान माहीती
@alpanamakasare2693
Thank you Dr.khup chhan mahiti dilit😊😊
@manjukadu5775
Khup chan mahiti.
@xyz-gq7iy
@xyz-gq7iy Год назад
खुप छान विडिवो बनवला आहे
@user-fc1tu8wb5k
Khup chan mahiti dilt tumhi👌👌
@maulitayade2450
@maulitayade2450 Год назад
Thanku sir
Далее
Как вам наш дуэт?❤️
00:37
Просмотров 1,2 млн