Тёмный

तुम्हाला पित्त का होते? पिताचा त्रास कमी कसा होईल I पित्तावर घरगुती उपाय। डॉ रावराणे 

Ayurvedshastra
Подписаться 782 тыс.
Просмотров 989 тыс.
50% 1

अनेक जणांना पिताचा त्रास हा होत असतो. या विडिओ मध्ये तुम्हाला पित्ताचा होणारा त्रास कमी कसा करता येईल ?याबद्दल माहिती दिली आहे. पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्यास आणि पथ्य पाणी केल्यास पित्त कमी होण्यास नक्की मदत होईल.
#पित्त #पित्तावर_घरगुती_उपाय #पित्ताचा_त्रास
#आम्लपित्त_घरगुती_उपाय #pitt_kami_upay
#acidity_home_remedies #पित्ताचा_त्रास_कमी_करण्यासाठी_उपाय
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
Ayurvedshastra
Ayurvedic clinic and Panchkarma center
Dr Rameshwar Raorane
Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
Mira Road (East) Thane 401107
Time : morning 11 to 1.30 am
Evening 7 to 9 pm
2nd and 4th Saturday closed sunday evening closed
Contact for appointment only 9820301922
Consulting fee 500 rupees will be taken one time only
Medicine charges 100 to 150 rupees per day
If some special medicines are given charges can be varied.

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 927   
@bhartipatil3256
@bhartipatil3256 Год назад
कधी कधीच पित्त येतं अंग कधी कधी रात्री अंग खाजते कधीकधी दोन-तीन दिवस रोज कधी आठ दिवसांनी अंग खाजते
@smitakulkarni7576
@smitakulkarni7576 15 дней назад
अतिशय सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद
@pragatikolte3867
@pragatikolte3867 24 дня назад
माझ्या अंगाला खूप खाज येते अंगावर पित्त उठते उपाय काय करावा
@janardanaute501
@janardanaute501 14 дней назад
खूप समाधान कारक माहिती दिली आहे.
@shantapawar90
@shantapawar90 Год назад
खूप खूप महत्त्वाची माहिती सांगितली धन्यवाद
@ujwalaveer6064
@ujwalaveer6064 22 часа назад
अतिशय सुंदर माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏 गॉड ब्लेस यु
@LataSuryawanshi-wu1bu
@LataSuryawanshi-wu1bu 3 месяца назад
सर्व पदार्थ खाल्यानंतर पित्त वाढते,तर माणसांनी खायाच काय 🤔🤔🤔😂😂
@rushikeshlabde1292
@rushikeshlabde1292 2 месяца назад
Gu
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Месяц назад
@@LataSuryawanshi-wu1bu तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास ऑनलाईन कन्सल्टिंग होते आणि त्याची फी भरावी लागते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
@bhagwanlad5895
@bhagwanlad5895 2 месяца назад
खूप छान सांगितली माहिती
@umasawant900
@umasawant900 22 дня назад
पित्याच्या खडे असल्याने त्या साठी उपाय
@SubhashTanpure-hn6ep
@SubhashTanpure-hn6ep 5 месяцев назад
Khup chhan mahiti dili
@nehagharat7603
@nehagharat7603 2 года назад
Khup chan mahiti sagitli khup khup aabari aahe tumche sarve video mala khup fayada hoto thank you so much. Sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
धन्यवाद मॅडम ही माहिती अधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा व्हिडिओ व्हाट्सएपच्या आणि face book च्या माध्यमातून share करा
@shivajiwakude2173
@shivajiwakude2173 Год назад
Khup chan
@shrikantsangale1432
@shrikantsangale1432 Год назад
सर माझ्या पोटात जेवण केल्यानंतर जळजळ होते. 2 महिने झाले आहेत.उपाय सांगा🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
पित्तावर बरेच विडिओ बनवलेत पथ्य उपाय tratment सर्व सांगितले आहे playlist पहा
@jagannathshingole155
@jagannathshingole155 21 день назад
पित्त झाल्यावर माझ्या तल हात व पायाचे तळवे गरम होतात व डोळा खूप दुखतो
@priyamvadathakur7512
@priyamvadathakur7512 Год назад
आवश्यक ती माहिती मिळाली धन्यवाद
@madhuraabhyankar6601
@madhuraabhyankar6601 Год назад
छान माहिती दिली.
@ghanshamwasekar3301
@ghanshamwasekar3301 Год назад
पित्ततेज झाल्यास कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगा साहेब.
@jonnyjamble7025
@jonnyjamble7025 3 часа назад
पित्तावर आयुर्वेदिक औषध असेल तर ते सांगा मला पित्ताचा त्रास आहे आपण जी माहिती दिली ती खूप छान आहे धन्यवाद डॉक्टर साहेब
@ashwiniavinashjadhavrao3980
@ashwiniavinashjadhavrao3980 2 месяца назад
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत सर.धन्यवाद🙏🏻🙏🏻
@kashinathbhoir9321
@kashinathbhoir9321 Год назад
डॉ अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद
@mamatavasave7747
@mamatavasave7747 6 месяцев назад
खुपच उपयुक्त माहिती धन्यवाद सर 👍🙏
@chhayagosavi1701
@chhayagosavi1701 Год назад
चांगली माहिती सांगितली तर
@sangitamahajan4806
@sangitamahajan4806 Месяц назад
सर आपण खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद
@mrs.a.r.bhosale5106
@mrs.a.r.bhosale5106 2 года назад
खूप छान माहिती दिलीत सर 👌👌
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@tukaramshivajiahire395
@tukaramshivajiahire395 Год назад
धन्यवाद,. खुप चांगली माहिती दिली. नेहमी एलोपेथी गोळ्या. औषध ,पेन किलर इ, औषधी घेतल्यानंतर असीडीटी होते हे खरे आहे काय?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
हो
@vasundharasakpal2635
@vasundharasakpal2635 2 года назад
Thanks 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ashajagadale4512
@ashajagadale4512 3 месяца назад
अंगावर उटणार्या पित्ताच्या गांधी यासाठी उपाय सांगा प्लीज
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
@sahebraomamilwad4870
@sahebraomamilwad4870 5 дней назад
Very nice
@YakubYusuf-x3t
@YakubYusuf-x3t Месяц назад
Sir khaycha kay mag jagaycha kasa
@rupaligawade2953
@rupaligawade2953 6 месяцев назад
khup chhan mahiti sangitli Dr.Thank you 🙏🏻🙏🏻
@sureshpatil9787
@sureshpatil9787 2 года назад
नमस्कार सर छान माहिती दिली सर आपण सर माझ्या अंगावर पित्ताच्या लाल गांधी उठतात आणि त्याला खूप खाज सुटते आपल्याकडे जर काही उपाय असेल तर मी आपणास भेटू इच्छितो.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
Treatment करतो आम्ही
@rajeshreekadam432
@rajeshreekadam432 2 года назад
Sir Namskar sir mazya pitysyat Ston ahe
@eknathsamindar9485
@eknathsamindar9485 Месяц назад
चहा पिल्याने खूप पित्त वाढते कारण काय
@saurabhgawate7346
@saurabhgawate7346 Год назад
पित्ताचा व्हिडीओ पाहिला छान माहिती मिळाली.पचनक्रिया नीट नाही आणि भूक लागत नाही. गँसेस होतात यावर मार्गदर्शन करा सर प्लीज
@mayadatey1031
@mayadatey1031 7 месяцев назад
कपळवरी जळल्यासारखे फोड येतात आणि खाज येत त्याला
@mayadatey1031
@mayadatey1031 7 месяцев назад
खुप डोकं दुखत केस खाजवते प्लीज उपाय?
@seemameshram216
@seemameshram216 20 дней назад
12 sal ka ladka hai Samar ke time pit nikalta hai upay bataye
@ulhasfarde9971
@ulhasfarde9971 Год назад
नमस्कार सर खूपच त्रास आहे पित्ताचा सगळे उपाय करतो पण तेवढाच फरक पडतो.
@atharvabhise9982
@atharvabhise9982 5 месяцев назад
किंवा तुमचा फोन नंबर व्हिडिओच्या शेवटीला सांगा सर प्लीज
@sumanbhosale466
@sumanbhosale466 3 года назад
Sir iam having all these symptoms of pitta pravuti iam folloelwing same diet which is advised by still iam having daily headache and vertigo like symptoms iam case of rheumatoid artheritis pl advice
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
तुम्हाला लिन पित्त असणार हे पित्त धातुमध्ये एकदम एकरूप होऊन राहते याची बरीच दिवस चिकित्सा करावी लागते माझ्याकडे rheumatoid arthritis च्या बर्याच cases आहेत यात पित्त कमी करत रहावे लागते
@abgaming7134
@abgaming7134 Месяц назад
आपला पत्ता
@vidyagavand178
@vidyagavand178 Год назад
Khup chan mahiti dili . thank you Dr.
@swatitalekar1922
@swatitalekar1922 6 месяцев назад
Virechar prakriya sathi kay karave
@sanvishinde3179
@sanvishinde3179 Год назад
खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद
@shailajapawar1466
@shailajapawar1466 3 года назад
डॉक्टर तुमचे सर्व व्हिडिओ माहितीपूर्ण असतात. आजची पित्तावर ची माहिती खूप उपयुक्त वाटली. मला वीस वर्षापासून पित्त व अर्ध्या डोक्याचा त्रास आहे. अर्धे डोके दुखू लागले की पोटात मळमळ वाढते . मुद्दामच उलटी काढावी लागते.मला आंबट पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते.पण खाऊ शकत नाही.तेव्हा काय उपाय करावा?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपण डाळिंब आवळा मनुका सफरचंद द्राक्षा यांचा वापर करा आपल्याला वमन आणि विरेचण हे पंचकर्म करायला हवे याने पित्त आणि कफ अधिक प्रमाणात शरीरा बाहेर पडेल
@namratagawde5638
@namratagawde5638 2 года назад
@@ayurvedshastra5705 dr. Virechan kontya panchkarma centre mathe larave
@मातोश्रीनिवास
@मातोश्रीनिवास 11 месяцев назад
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
@Shivpremi7388
@Shivpremi7388 3 месяца назад
Mazya potachya davya sidela dukhatay pittamule dukhate ka
@ujjwalas.2272
@ujjwalas.2272 2 года назад
Can Fissure be cos of pitta....N what remedy for fissure skin tags removal
@shivajikendre5287
@shivajikendre5287 22 дня назад
माझा अंग खास डॉक्टर म्हणताय पित्त रक्तात मिसळले तर त्याच्यासाठी काय करायचं
@rajkumarpatil3806
@rajkumarpatil3806 2 года назад
डॉ. मी तिखट,खारट,आंबट ,गोड पदार्थ खात नाही. मी धुम्रपान, मद्यपान करीत नाही,तरी सुद्धा मला आम्लपित्ताचा भरपूर त्रास होत आहे.घश्यातून आंबट पाणी येते,पोट लगेच फुगते.जळजळ होते.कृपया उपाय सांगा.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
पचनशक्ती बीघडली आहे हलका आहार घ्या
@diptisadaphule
@diptisadaphule 2 месяца назад
Maza natu 4 varshacha aahe tyacha angala khaz sutate ani tho bolat nahi pl give suggestions
@sharadhatgaonkar626
@sharadhatgaonkar626 2 года назад
Sir last 4 days in my body pita and red patches occur . In some time it is disappeared but in some time it is occured. I am taking blood purifier and pitthanil tab of medilink lab . And Bilastin with montulukast tab also. But symptoms of pithha occur in my body. Plz suggest medicines
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या शरीरामध्ये पित्त आणि रक्तदृष्टी झाली आहे असं वाटत आहे यासाठी पित्ताची विरेचन ही चिकित्सा करायला हवी लागल्यास रक्त मोक्षण हे सुद्धा करायला हवे नेमकं कारण शोधायला हवा की असं का होते तुमच्या शरीरामध्ये जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटा तपासून घ्या शरीरात दोष का बिघडत आहेत हे समजून घ्या त्याप्रमाणे आहार विहार ठेवा आणि औषध घ्या
@amolgore1377
@amolgore1377 Год назад
सर मागील एक महिन्यापासून मला खाज होते आणि मोठ मोठे चटे येत आहेत,trez किंवा citrajin घेतले की कमी होते परत येते,या दरम्यान मला फिशर चा ञास झालाय सर..help me sir
@ranjanagargate5846
@ranjanagargate5846 3 месяца назад
युरीन इन्फेक्शन सारखे होते याला आहार किंवा काय करावे
@SivlingPange
@SivlingPange 4 месяца назад
😊 आपली माहिती देणे हे अवर्णनीय आहे खूप खूप छान धन्यवाद
@laxmisansare2913
@laxmisansare2913 5 месяцев назад
पित मध्ये डोक्यात डेगुल येते का
@shobhapatil6811
@shobhapatil6811 Год назад
सर आपण खूप छान पद्धतीने माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद
@sankalphukkire503
@sankalphukkire503 7 месяцев назад
@ChandrakantMhatre-s5m
@ChandrakantMhatre-s5m Месяц назад
❤​@@sankalphukkire503
@dnyaneshwarsonje4703
@dnyaneshwarsonje4703 Месяц назад
मला कायम पित्त चा त्रास होतो तरी जेवणाचे पथ्य सांगा
@tarakadeshpande3636
@tarakadeshpande3636 2 года назад
Good evening Doctor. I am suffering from AAMWAT from last 6 months. My age is 42 Taking ayurvedic treatment. As you have mentioned, for patients with hyperacidity, I am little short tempered and gets disturbed with every now and then. Is it harmful for my problem? Is AAMWAT is a result of acidity for long time. I am losing my weight drastically and physical fitness is on verge. With this hair loss, dandruff, swelling on joints are also troubling me a lot. Please suggest me simple homely treatments for this ailment Thank you.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
Aamvaat can be result of acidity you can follow the tips mentioned in above video there are many videos regarding this problem on our channel you can take a look
@tarakadeshpande3636
@tarakadeshpande3636 2 года назад
@@ayurvedshastra5705 ok
@kishormohite321
@kishormohite321 2 года назад
हभष
@krishnatkumbhar1790
@krishnatkumbhar1790 Год назад
aaaaa
@ganeshsurvayshi7288
@ganeshsurvayshi7288 Год назад
🤑
@rameshlikhar4547
@rameshlikhar4547 3 месяца назад
वीरेचन पध्दतीने पीत्त कमी करता येते का साहेब व साधारण खर्च किती येतों
@sunitajawale8369
@sunitajawale8369 Год назад
अतिशय उत्तम उपयुक्त माहिती सर दिलीत. धन्यवाद.👍🙏😍
@utkarshutkarsh8514
@utkarshutkarsh8514 Год назад
Good morning Dr maze doke khup dukhate pitt zalyavar please upay sanga
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
चंदनाचा लेप लावू शकता
@utkarshutkarsh8514
@utkarshutkarsh8514 Год назад
Thanks Dr
@chhayagosavi1701
@chhayagosavi1701 Год назад
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल सर धन्यवाद 18:10
@monalibhosale8268
@monalibhosale8268 3 месяца назад
Pathitun वेदना होतात .तेव्हा काय कर्यायचे
@rohinimane4367
@rohinimane4367 Год назад
अतिशय उत्तम माहिती मिळाली सर धन्यवाद 👌👌🙏
@ShashikalaPatil-hj6zt
@ShashikalaPatil-hj6zt 2 месяца назад
Dr. Saheb maze age 65 aahe mala sugar/bp. Nahe pan gele sadharan 2 warsha pasun Salwha/ला ळ tayar होतानाही ड्राय mouth चा त्रास होतो लिप्स, tung, थ्रोट ड्राय होते. व्हॉट इ वॉन्ट तो do plz गुइड मी.& इफ any treatment tell मी. Thanks.
@priyankadabholkar4904
@priyankadabholkar4904 Год назад
खूप छान माहितीपूर्ण विडिओ सर धन्यवाद
@प्रा.दगडेपी.डी
पित्त घशात जमा झाल्याने घसा दुखतो असे डॉक्टर चे म्हणणे आहे. आयुर्वेदिक उपाय सांगा
@rajanikombe1709
@rajanikombe1709 2 года назад
खुप छान माहीती सांगीतली सर, प्लीज ऊन्हाळयाचा आहार कोणता घ्यावा? ते सांगा
@rehanafadnaik951
@rehanafadnaik951 2 года назад
Khup chan 👍👍
@sanjuerande4683
@sanjuerande4683 2 года назад
मस्त माहिती.
@dagadushethvachnalaysaraf780
जेवण केल्यानंतर दोन ते अडी तासांनी भरपूर पित्तत होते तयार उपाय सांगा
@ravikiranparve232
@ravikiranparve232 Год назад
Thank you sir ❤
@sudhakarWagh-ns4do
@sudhakarWagh-ns4do 8 месяцев назад
Sarmajhegudghekhupdukhatatkrupyargdarshnkarawe
@umeshsatam7637
@umeshsatam7637 6 месяцев назад
सर, अतिशय महत्त्वाची माहिती दिली. धन्यवाद .
@siddugaming95
@siddugaming95 3 месяца назад
मला जळजळ आणि ब्लेडीग होते मी काय करणं गरजेचं आहे प्लीज सांगा
@vaishalimore9081
@vaishalimore9081 6 месяцев назад
खूप छान माहिती दिली त सर धन्यवाद
@VandanaDeshpande-w7x
@VandanaDeshpande-w7x 2 месяца назад
मला रोज migrain होतो.. तर काय उपाय
@surekhakamble3683
@surekhakamble3683 2 года назад
आता उन्हाळा चालू झालाआहे, तर आता पित प्रकृती लोकांनी कोणता आहार घेणे आवश्यक आहे, प्लीज मार्गदर्शन करा, खुपच छान माहिती दिली सर, धन्यवाद 🙏🙏
@sulbhapatil3302
@sulbhapatil3302 2 года назад
लघवी गळणे,वारंवार होणे हेही पित्ताचे लक्षण आहे का?
@ashokkote4081
@ashokkote4081 Год назад
फ।र. छ।।न. म।हीती दिली सर. धंनेव।द
@chandrashekharswami6038
@chandrashekharswami6038 Год назад
डाॅ मांडीला पोटाला खाज येऊन गांधी येतात उपाय सांगा सर
@lalitachidri275
@lalitachidri275 Год назад
​@@chandrashekharswami6038सकाळी आले टाकून चहा घेतला तर चालेल का?
@vishalgadekar144
@vishalgadekar144 Год назад
​@@ashokkote4081 ऋटप
@madhurimore51
@madhurimore51 6 месяцев назад
Mala मला गिलायला ञास होतो जेवण झाल्यावर पचन होण्यास ञास होतो
@mohantoke293
@mohantoke293 2 года назад
सर्व दृष्टीने व सर्वांनी ऐकावी असी परीपूर्ण माहिती.
@archanatodkar7121
@archanatodkar7121 Год назад
पित्त मुळे छातीत जळजळ होते आणि हल्ली माझ्या हाताच्या बोटांना सुज येते थोडे बोटे दुखतात डाव्या गुडघा ही दुखत आहे
@shilpadhamnaskar6906
@shilpadhamnaskar6906 Год назад
खूपखूप धन्यवाद
@shapirshaikh4070
@shapirshaikh4070 6 месяцев назад
❤ पीत कमी
@santoshpatil8701
@santoshpatil8701 2 года назад
Very useful information.Thank you doctor
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@chandrakantphule2631
@chandrakantphule2631 Год назад
Pitta Aangawar umatye,Tyawar upay Sanga ?
@shivajikendre5287
@shivajikendre5287 22 дня назад
माज अगं रवाजतयबरेच वर्ष झाले डॉ म्हणतो पित्त रक्तात मिसळले आहे या साठी काय करायचं
@bhausahebdhone5486
@bhausahebdhone5486 Год назад
सर मला खूप ॲसिडिटी राहत असते तर त्याला मी काय सेटिंग ची ट्रीटमेंट ची गरज
@bhimraokamble5673
@bhimraokamble5673 3 месяца назад
त्याला पावसाळ्यात ताक प्यावे का
@vikrantjoshi5514
@vikrantjoshi5514 Год назад
सर मला पित्त झाले की डोळ्या पुढे दहा मिनिटे अंधारी येते. हे कशा मुळे होत असेल. चहा प्यावा का नाही..हे सांगायला का प्लीज.....
@karanmalve3047
@karanmalve3047 10 дней назад
सकाळी उठल्यावर डोके गरगरत आसेल किंवा वरती बघितले का चक्कर थोडी फार येऊन आपण पडतो का काय असे वाटत आसेल तर हा पित्ताचा प्रकार आहे का
@v.j.officialnews3669
@v.j.officialnews3669 Год назад
नमस्कार सर मला अंगावर खाज ऐते व नंतर अंगावर गांधी ऐतात मी दारू सेवन करत होतो पण सध्या बंद केली आहे तरीपण कधी कधी खाज सुटते व गांधी अंगावर ऐतात व मला राग पण थोडा जास्त ऐतो व माझे वजन 97कि आहे व मला भुक पण बरोबर लागते पण कधी कधी मुळव्यादाचा त्रास होतो विलाज सांगा असी आपणास नंब् विनंती आहे धन्यवाद सर 🙏🙏
@SwamiSamarthArt
@SwamiSamarthArt 22 дня назад
Sir mi khoop trasat aahe pittamule, tras suru zala ki aath aath divas thambat nahi,
@pankajdeshmukh3257
@pankajdeshmukh3257 Год назад
Ahar aushade etc
@mohanpatil6118
@mohanpatil6118 11 месяцев назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ambadasbhagat3204
@ambadasbhagat3204 10 дней назад
सर माझ्या आईला खूप पिताचा ॺस आहे तुम्हा दवाखाना कुठे आहे
@mohandhurjad1807
@mohandhurjad1807 11 месяцев назад
माझे वय ६५ वर्ष आहे, मला वयाच्या ३० वृषापासुन एसिडिटी आहे मला दारूचे व्यसन आहे उपाय सूचवा
@sangitamahajan4806
@sangitamahajan4806 Месяц назад
चहा पिल्यामुळे ऍसिडिटी होऊ शकते का
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Месяц назад
Ho
@anilrahate4967
@anilrahate4967 2 года назад
Mal kaf v kadu पित येते
@deepakagalme8830
@deepakagalme8830 10 дней назад
पित्तामुळे चक्कर येते सारखी त्यावर काही उपाय सांगा सर?
@ShreeyashAmbekar
@ShreeyashAmbekar 2 месяца назад
सर खूप छान माहिती आपण दिलीत धन्यवाद🙏🏻 सलाड खाल्ल्याने ,काकडी ,गाजर , मुळा आणि कच्च्या भाज्या याने पित्त वाढते का ?
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 года назад
Nice information ☺️
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@atharvabhise9982
@atharvabhise9982 5 месяцев назад
ऑनलाइन मागवलं तर भेटेल का?
@shreefabric3504
@shreefabric3504 2 года назад
I have two gall bladder stones. Any remedy?
@playwithtanishgamer1760
@playwithtanishgamer1760 3 месяца назад
सर मला अकरा वर्ष पासून त्रास होत आहे आणि शितपित्त चा नेहमी त्रास .ओतो उपाय साःगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
या व्हिडिओमध्ये उपाय सांगितलेले आहेत तुम्हाला ऑनलाईन कन्सेप्टेशन करायचं असेल तर या नंबर वर संपर्क करू शकता ऑनलाइन कन्सल्टेशन केल्यावर तुमचं सरांशी बोलणं होईल सर हिस्टरी घेतील आणि औषध आमच्याकडून कुरियर करू शकतो 9820301922
@AnkushRamishte-ym9vf
@AnkushRamishte-ym9vf 11 месяцев назад
डॉक्टर आपण आपला मोबाइल नंबर स्किर्ण वर देने.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 11 месяцев назад
मोबाईल नंबर दिलेला आहे परंतु तो अपॉइंटमेंट साठी आहे तुम्हाला काही प्रश्न शंका असतील तर रात्री पावणेदहा वाजता आम्ही लाईव्ह सेशन ला येतो व्हिडिओ अनेकजण पाहत असतात त्यामुळे पर्सनल नंबर देता येत नाही कारण आमचा दवाखाना असतो दिवसभर आम्ही फोन घेण्याचं काम करू शकत नाही
Далее
HA-HA-HA-HA 👫 #countryhumans
00:15
Просмотров 565 тыс.
Вопрос Ребром - Серго
43:16
Просмотров 1,4 млн
HA-HA-HA-HA 👫 #countryhumans
00:15
Просмотров 565 тыс.