सर फारच छान माहिती दिलीत... मी माझ्या मनीप्लँटला अंड्याचा चूरा मातीत मिसळला आणि काही दिवसांत त्याची पाने दोन्ही हात जवळ घेतल्यावर जेवढा आकार होतो त्याही पेक्षा मोठा झाला आणि खोड अंगठ्या पेक्षाही मोठे झालेत, आता इतर झाडांना तूम्ही सांगितलेला उपाय करुन बघणार...
डाॅ. नयना पाटील सांगली राजेशजी फार उपयोगी माहिती दिली.3दिवस अंडी टरफले ऊन्हात वाळवून मिक्सर मध्ये पावडर करून ती रोपांना घातली तर चालेल का? चालत असेल तर 2रा डोस ह्याचा कधी द्यायचा?
I will definitely try this.... thanks for this video.... tumchi succulents khup healthy aahet.... tyavar kahi video aahe ka?.... ani easy growing succulents konte aahet?
एका प्लास्टिक च्या पिशवीत टाकून क्रश करा, ओव्हन किंवा मायक्रोवाव असेल तर त्यात 2 मिनिटे हिट दिली तरीही चालेल... ओव्हन किंवा microwave नसेल तर तसेच उकडून घ्या
ओला कचरा किंवा किचन वेस्ट अधिक टाकल्याने होते असे, अळ्यांसाठी हळद व हिंग मिक्स करून भुरभुरा, आणि अर्धी वाटी पाण्यात 10 ml हायड्रोजन परॉक्साईड मिक्स करून पाण्यात टाका आठ ते 10 दिवस, फरक पडेल
मी प्रथमच आपले चॅनल पाहिले ,खुप उपयुक्त माहिती दिलीत ,आवडले म्हणून मी subscribe पण केले . हे सर्व उकडलेले अंड्यांच्या टरफलाचा वापर करून करता येईल का?तसेच ही टरफल आठवड्या तुन आपल्याला किती वेळा झाडांना घालावे लागेल ?
आमच्या कडे जास्वंदी आणि गुलाबाचे झाडे आहे परंतु या ना फुले च येतनाही सर्व झाडे कुंडीत आहेत याना फुले येण्या साठी काय करावे वाड सुध्दा चांगली होण्या साठी काय करावे हे सांगा 🙏
Dr Kadambari KULKARNI - तांदळाचे पाणी- तांदूळ धुताना दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा धूतलेले पाणी मुळातच diluted आहे. तसं पाणी पाच दिवस आंबवल्यानंतर तुम्ही सांगितलेल्या १: १० ह्याच proportion मधे dilute करायलाच हवे का?
झाडांना पाणी किती द्यावयाचे आणि कसे द्यावयाचे म्हणजे अंड्याचे पाणी दिले मग कांद्याचे,लसणाचे पाणी किती अंतराने द्यावयाचे Please sangal.. Karan ase ऐकले की जास्त पाणी दिल्याने पण कळ्या गळतात फुलं येत नाहीत खरे आहे का..