इतकं मोठं ज्ञान आपण अतिशय साध्या शब्दात व चलत चित्राव्दारे प्रभावीपणे दाखविल्याबद्दल आभारी आहे. अशी कुंडी ही उद्याच्या बहरणारया झाडाचा भक्कम व रसदार पाया होईल यात शंकाच नाही. पुन्हा एकदा धन्यवाद.
Apan khup n vightan honara kachra vaprun deshala jhade lavun ani na vightan honara kachra apan aka prakare nisrgala Ani deshala great help karat aahat thank you sir🙏
एकदम योग्य वेळी मला हा video मिळाला. मी काही बियाणे आणले होते कसे लावावे हा प्रश्न पडला होता. कमी खर्चात आणी उपलब्ध साधनांमध्ये तुम्ही सांगता. खूप खूप धन्यवाद सर. तुमचे video ने inspired होऊन बागकामाला सुरुवात केली aahe. Kundi कोणती वापरावी plastic/ मातीची / थर्माकॉल ?? त्यावर सुद्धा माहिती द्याल का ?
👍👍 छान वेगवेगळ्या कुंड्यांचे फायदे वेगवेगळे आहेत... जेथे प्लास्टिकच्या कुंड्या वजनाने कमी, आकर्षक असतात तेथे मातीच्या कुंड्या ओलावा धरून ठेवतात, थर्माकोल आणखी हलके, मातीच्या कुंड्या लवकर फुटतात तर प्लास्टिक, थर्मोकोल पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य नाही, सगळ्या गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्या👍 आणि हो भाजीपाला उगवण्यासाठी "शक्यतो" थर्माकॉल नको
Sir me kal ch kashmiri gulab cha kadya anlya ..te sakali 10 la umlte tyat barech color astat thod shepucha bhaji sarke pan distat show che aste te..tyala plastic cha chotya baket made lavyche ahe .mazya kade fakt mati,thodi valu ani gomutra ahe ani gul ahe..tar kase lavel ..evedch ahe tar lavta yeil ka....plz reaply sir
Namaste Sir. Khup khup chan ani useful information dilit tya baddal dhanyavad.Ya pudhe kundi ashich bharnar. Sir June mahina suru zala ahe. Falbhajya kasha lavayachya ani pudhe kalaji kashi ghyaychi yacha video nakki dakhava.
कांद्याच्या सालीचे पाणी रोपांना खूप मानवते, पाणी तयार केल्यावर कुंडी भरण्यासाठी व कम्पोस्ट मध्ये टाकू शकतो, आंब्याच्या गवताचा कुंडी भरण्यासाठी वापर करता येईल
Wheat grass kase ugwave v kothibir, methi Kashi peravi v mothi zade ahet 15 by 20che ghara samoril agnganat kadunimb che v umbara che zad ahe 60 varshache tya Khali mazi jar zade v kundya jagtil ka ?
अतिशय उपयुक्त अशी माहीती आहे दिली आम्ही टेरेस वर 100 कुंडित झाडे लावले आहे आपला पत्ता किंवा मोबाईल नं द्यावा आपणास फोन करता येईल किंवा समक्ष गाठ घेता येईल
चालेल पण तो पाण्याने लगेच गळून जाईल, खालील छिद्रे बंद करेल, त्यामुळे ऑक्सिजन मिळणार नाही आणि या पुठ्यात अळ्या होतील, मधील थरात तुकडे करून टाकू शकता... तळाशी नका टाकू
खूप, खूप धन्यवाद. ह्याच प्रमाणे कुंडी भरण्याचा प्रयत्न करेल. परंतु ह्या प्रमाणे आधी न भरलेल्या कुंडीत आता काय टाकावे म्हणजे मातीची गुणवत्ता चांगली होईल?
छान माहिती 👍 तुम्ही कुंडीत टाकलेले WDC एकास पाच अशा प्रमाणात diluted आहे का? आणि पहिल्या वेळेस एवढे पाणी टाकल्याने गोमूत्र आणि WDC पण पाण्यासोबत थोडे वाहून जाणार नाही का?
दोन्ही कुंड्यांचे फायदे वेगवेगळे आहेत... जेथे प्लास्टिकच्या कुंड्या वजनाने कमी, आकर्षक असतात तेथे मातीच्या कुंड्या ओलावा धरून ठेवतात, मातीच्या कुंड्या लवकर फुटतात तर प्लास्टिक पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य नाही, सगळ्या गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्या👍
Sir me 15 diwasa aadhi ashi kundi bharli ahe tyat mirchi biya rujlya pn aata rop aadvi zali ukrun baghitle tr khali mati kordi ahe .....ya kundya madge pani jast dile tr chalte ka kachara sadayla nko....
Me Maharashtrian aahe Pn maharahtra madil loka made zade lavne kiva nature japne baddal interest khup kami disto Please awareness jaag karnara 1 video banva Last time tumi kahi home gardens wale videos banvle 🙏 I appreciate it
@@jatwe सर्वसाधारण terrace gardening साठी. कडुलिंब, डाळिंब, पपई, पेरू, शेवगा तसेच सुगंध देणाऱ्या फुलांच्या कुंडी साठी. मला terrace बाग नव्याने तयार करायची आहे. जागा मर्यादित आहे(rectangular आहे 100 sq. ft) 9970172674/ 9834371420.
माती सजीव व भुसभुशीत बनवायची पद्धत माती, कंपोस्ट, चाळलेली बारीक वाळू किंवा विटांचा चुरा किंवा बारीक मुरूम हे ५०:३०:२० प्रमाणात घेऊन मिक्स करून घ्यावे..मिश्रण चहा सारखे लागले हाताला की भुसभुशीत माती तयार...कोकोपीट असेल तर ते पण वापरू शकता. हे मिश्रण तयार झाले की त्यात निम पेंड किंवा करंजपेंड मिक्स करावी म्हणजे मातीतील बुरशी निघून जाईल, ही माती कडकडीत उन्हात ठेवून द्यावी व त्यावर एक दिवस आड वेस्ट डिकम्पोजर चे स्प्रे द्यावे, हे डोज किमान 4 किंवा 5 वेळा द्यावे... या मुळे माती सजीव होईल... आठ ते दहा दिवसांत ही माती सजीव आणि भुसभुशीत होते यात आपण झाडे लावू शकतो, बिया अंकुरित करू शकतो, एक आणखी महत्वाचे आपण यात रोप लावताना गांडुळखताचा वापर करावा, म्हणजे या मातीत तयार झालेली गांडूळे माती नियमितपणे भुसभुशीत ठेवतील, गांडूळ खताचा वापर केल्यावर रासायनिक खते मात्र टाळावी कारण या खतांच्या वापरामुळे आपल्या मातीतील गांडूळे मारण्याची भीती असते..... लाल माती मध्ये वरील घटक कमी प्रमाणात चालते कारण तिची पाण्याचे निचरा करायचे प्रमाणे जास्त असते. लाल मातीचा वापर फुले असलेल्या कुंडीत किंवा वाफ्यात करावा.. लाल माती फुलांसाठी उत्कृष्ट अशी मानली जाते, अधिकांश नर्सरीमध्ये फुलांच्या रोपांसाठी लाल मातीचा वापर करण्यात येतो.... काळी माती किंवा तलावातील चिकट गाळ खूप चिकट असतो... या चिकटपणामुळे पाणी नसल्यावर ही माती दगडासारखी कडक होते, त्यामुळे रोपे दगावण्याची भीती असते, त्यामुळे कुंडीत ही माती वापरणे शक्यतो टाळावे, परंतु जर आपली बाग जमिनीत असेल तर मात्र हीच माती अतिशय उपयुक्त ठरते, पाणी पकडून ठेवत असल्याने जमीनितील बागेत काळी माती किंवा तळ्यातील, तलावातील गाळ वापरावा. राजेश जाटवे गच्चीवरील बाग, औरंगाबाद (बागकामाच्या अशाच उपयोगी पोस्ट आणि व्हिडीओज साठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा)
@@jatwe धन्यवाद!! माती, खत, विटांचा चुरा ह्यात कोकोपीट किती प्रमाणात घेऊ? माझ्याकडे आहे थोडं. सगळं एकदाच तयार करून ठेवले आणि लागेल तसे वापरले तर चालते का?