Тёмный

अंतरवालीत मनोज जरांगेंच्या भेटीला इच्छुक उमेदवार.. अहवाल पाहत केली चर्चा.. 288 उमेदवार देणार | SP4 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 90 тыс.
50% 1

अंतरवालीत मनोज जरांगेंच्या भेटीला इच्छुक उमेदवार.. अहवाल पाहत केली चर्चा.. 288 उमेदवार देणार #manojjarange #marathareservation #vidhansabhaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 322   
@keshav513
@keshav513 26 дней назад
ते बजरंग बाप्पा कुणाच्या बाजूने आहेत मग शरद पवार कि जरंगे 😂😂
@ranapatil180
@ranapatil180 26 дней назад
नेता, पक्ष, झेंडा, व इमान फक्त पाटील..!!🚨💥✌️ #मनोज_जरांगे_पाटील 👑
@akshaysawant2727
@akshaysawant2727 26 дней назад
❤️
@rahul.kshirsagar
@rahul.kshirsagar 26 дней назад
😂😂
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 26 дней назад
#मराठा
@SankarLatake
@SankarLatake 26 дней назад
​@@akshaysawant2727आहे हे सण साजरा करा आणि जाणून घ्या आणि गोड गोड बोला असे आखावा आहे हे सण साजरा करा 😅😅😅आ😅😅😅😅😅😅😅😅😅 आहे हे 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@user-po1dl7om5z
@user-po1dl7om5z 24 дня назад
😂😂😂पाटलाचा ईमान शरद पवारकड गहान आहे😂😂😂
@BansidharBhalekar
@BansidharBhalekar 26 дней назад
निर्णय एकदमछान आहे.
@ganeshkurhe2850
@ganeshkurhe2850 26 дней назад
😂😂😂😂
@IndianW3V
@IndianW3V 26 дней назад
जरांगे तु फक्त मागे माघार घेऊ नको .
@ganeshkurhe2850
@ganeshkurhe2850 26 дней назад
बरोबर
@anonymous-os5ne
@anonymous-os5ne 26 дней назад
तुझ्या बापाला pn असाच बोलतो वाटत shemnya
@keshav513
@keshav513 26 дней назад
@@IndianW3V एकदा याला लढू dya ani किती लोक मतदान टाकतात he pn बघुद्या.. म्हणजे याची खाज मिटेल मग बघू कश्या धमक्या देतो ते....
@keshav513
@keshav513 26 дней назад
@@anonymous-os5ne एवढा राग तर बापाला bollyavr येतो तुला कसा काय आला जरंगे la bollyavr 🤣🤣🤣🤣
@anonymous-os5ne
@anonymous-os5ne 26 дней назад
@@keshav513 Baap आहे म्हणून तर बोललो
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 26 дней назад
❤ आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत ❤ आणि राहणार ❤
@Marathinews123h
@Marathinews123h 26 дней назад
जातीयवाद करत आहे जरांग्या
@AnilRaut-sg8im
@AnilRaut-sg8im 26 дней назад
जंरागे पाटील न 288, उमेदवार फीक्स कराव माझ त 100, टक्के मत आहे जंरागे
@akshaysawant2727
@akshaysawant2727 26 дней назад
❤️
@संघर्षयोद्धा
सगळे नाही काही पडायचे सुद्धा आहेत...😂
@shankarbhendekar8230
@shankarbhendekar8230 26 дней назад
जरंगे तुम्ही एकटे निवडून येऊ शकत नाहीत 😂😂
@akshaysawant2727
@akshaysawant2727 26 дней назад
@@shankarbhendekar8230 आम्ही जारांगे पाटील सोबत आहोत....जय मल्हार ❤️
@vitthalkarke9111
@vitthalkarke9111 26 дней назад
दोनशे आठ्याआनशी उभे कर जरांगया मजा येईल
@balasahebnagargoje
@balasahebnagargoje 26 дней назад
सरपंच पण होणार नाहीत असले लोकं आमदार होणार आहेत आणि ते पण एकाच समाजाच्या जीवावर अस कधी होईल का
@karunasolav
@karunasolav 26 дней назад
बघू
@navnathnavnath7562
@navnathnavnath7562 26 дней назад
तो जरांग्या शरद पवारचा माणूस आहे म्हणून आम्ही त्याच्या सोबत नाही तो जर शरद पवारच्या नादी लागला नसताना मग आम्ही दोनशेहून जागा निवडून आणल्या असत्या तेवढी समाजाची ताकत पण आहे
@LaxmanBhawar-fz2rc
@LaxmanBhawar-fz2rc 26 дней назад
अरे कोण रे तू आणि कोणाबरोबर बोलतो आणि कोण तुला ओळखीत तुझा नंबर दे मी तुला नांगर लावितो🎉🎉
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 26 дней назад
सगळ्या समाजाला शिव्या देऊ राहिला फक्त माझे माझा समाज माझा समाज करून राहिला त्याला फक्त त्याच्याच समाजाशी घेणं देणं नाही तुम्ही बाकीचे काय पण सांगता
@devawratvidhate9093
@devawratvidhate9093 26 дней назад
Bakichi pan tech kartat hyani ushira suru kela ahe..😂
@संघर्षयोद्धा
शहाण्या आरक्षण जातीने आहे त्यामुळे जातींचे नाव घयावे लागेल..
@MK-rq7dk
@MK-rq7dk 26 дней назад
का ग बाई? तुला मराठा व्यक्ती कडून धोका मिळाला का?
@rahul.kshirsagar
@rahul.kshirsagar 26 дней назад
​@@संघर्षयोद्धाजरांग्या🍻🍻
@user-bj9ts7lt7o
@user-bj9ts7lt7o 26 дней назад
​@@rahul.kshirsagarbeer 🍺 pit nahi to . Only baramati chi deshi pete to
@nareshshelar9816
@nareshshelar9816 26 дней назад
आता तुतारी नाही वाजणार मग ??
@Sudarshan109
@Sudarshan109 26 дней назад
इतके सोपे नाही राजकारण. अजितदादा सारखा मेटकुतीला आलाय
@Sudarshan109
@Sudarshan109 26 дней назад
एकेक नमुने पेश होऊ लागले. दगड निवडायचे ठरले
@sarangsapkal7308
@sarangsapkal7308 26 дней назад
तुला काय शेट्ट कळतय रे लवड्या😡😡😡
@yash31891
@yash31891 26 дней назад
जरांगे दादा एकाच बापाचे असतील तरच ते २८८ उमेदवार जाहीर करणार. नाही तर समाज समजेल की हा पण मिलावट चा माल निघाला.
@manojdeshmukh8623
@manojdeshmukh8623 26 дней назад
Tu kiti bapacha aahe saga aadhi jasta akkal shikau nako💪🏻💪🏻
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 26 дней назад
गप रे तू शिकवू नको जरांगे पाटील यांनी काय करायचं आणि काय नाही करायच
@manojdeshmukh8623
@manojdeshmukh8623 26 дней назад
@@NareshWagh-tu8sy jasta dakhai nako maj utarata yacha ka tuza.
@SK-ce7ku
@SK-ce7ku 26 дней назад
@@NareshWagh-tu8sy Jara ghe 🥃 fatil yanchi lvkrch fatnar 🤣🤣
@vishalmore4310
@vishalmore4310 25 дней назад
​@@NareshWagh-tu8syजरांगे तुझ्या आईचा नवरा आहे का
@rajkanyathorat4130
@rajkanyathorat4130 26 дней назад
अभिनंदन🎉 दादा 288 बद्दल🎉
@madanchauthe3970
@madanchauthe3970 26 дней назад
आजच गुलाल द्या टाकून 😅😅😅
@user-fi3zb2lz3c
@user-fi3zb2lz3c 26 дней назад
लडेगे जीतेगे हम सब जरागे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@VikasTandale-mf3re
@VikasTandale-mf3re 26 дней назад
मराठा समाज गरीब आहे म्हणून सांगतात आरक्षणाची गरज आहे आणि इकडे आमदार व्हायला बघतात पण माझे मत शिवसेना-भाजपा लाच
@ravindrapatole5593
@ravindrapatole5593 26 дней назад
जरागे सारखे अनपढ आमदार झाले तर महाराष्ट्र च बगाल होईल 😂😂
@rameshwarthoke8306
@rameshwarthoke8306 25 дней назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@vinayak115
@vinayak115 26 дней назад
सगळे डांगीवर आपटणार ...याने फक्त उभे करावेतच
@Sp71407
@Sp71407 26 дней назад
हो का छगन ना
@GKA7779
@GKA7779 26 дней назад
​@@Sp71407मिथुन 😂😂😂
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 26 дней назад
एक मराठा कोटी मराठा ❤
@ashokmogal2643
@ashokmogal2643 25 дней назад
सर्वसामान्य गरीब बहुजनांना निवडून द्या तो कुठल्याही जातीचा असो एक मराठा कोटी मराठा
@user-le2su4qc1l
@user-le2su4qc1l 25 дней назад
राज्यात आपले सर्वांचे स्वागत.... मनोज दादा सोबत अखंड भारत सरकार स्थापन होणार आहे याशी आपली लढण्याची तयारी आहेच खुप खुप धन्यवाद साहेब आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो सुनील नानासाहेब ठोसर आंदोलक कार्यकर्ता
@user-fc9qu3vb4l
@user-fc9qu3vb4l 26 дней назад
एका गावात साठ घरी होती त्या गावात 75 दुकाने उघडली प्रत्येक जण फक्त डबे वाजवत बसला तुम्ही म्हणणार 75 कशी आजोबांनी एक पोरांनी एक नातुनी एक तुम्ही म्हणणार मग 75 कशी यातले काही समजदार लोक होते ते फक्त बघत बसली 😂😅
@DattatrayPawar-z5t
@DattatrayPawar-z5t 25 дней назад
❤❤जय शिवराय ❤❤ एक मराठा सहा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤
@Hhfddjjjfy
@Hhfddjjjfy 26 дней назад
विधानसभा निवडणुकीपुरत नाटकं😂
@surajraut2664
@surajraut2664 26 дней назад
आमदार बनायचं हे यांना संपून जाशाल लेका हो 😂😂
@nitinsardesai3533
@nitinsardesai3533 26 дней назад
एखाद्या हेतूने प्रेरित होउन केलेली चळवळ जेव्हा पुर्ण राजकारणी होऊन जाते तेव्हा लोक त्याला राजकीय अंगाने घेतात.... म्हणजे काही लोक यांचं समर्थन करतील आणि काही याला पक्कं राजकारण म्हणतील
@spstatuscreation5834
@spstatuscreation5834 26 дней назад
वर्षानुवर्ष तेच ते आमदार झाले आणि माजलेत त्यांचा माज उतरायला हवा कुठलापण समाज असो जरांगे साहेबांसोबत रहावा
@Saimed-c5w
@Saimed-c5w 26 дней назад
मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारा..... कोणत्याही जातीचा.......
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 26 дней назад
महाराष्ट्र मध्ये राहणारा मराठी अणि मराठा आमची मराठ्यांची जात आहे समजले का
@manoharsable6314
@manoharsable6314 26 дней назад
चौथी नापास चाचपणी कशी करणार
@umeshdongare7248
@umeshdongare7248 26 дней назад
तुझी आई पाठव ना मग कळेल
@Akz1245
@Akz1245 26 дней назад
एकदाची त्याची इच्छा पूर्ण होऊन जाऊ द्या......त्याला राजकारण फार सोपं वाटत आहे
@MageshRothe
@MageshRothe 25 дней назад
मी बुलढाणा जिल्ह्यामधील माणूस आहे आणि कार्यकर्ता कार्यकर्ता आहे पाटील म्हणतील तसं
@bhartiyjantapartichavijaya5338
@bhartiyjantapartichavijaya5338 26 дней назад
ओबीसी मध्ये येण्याचा विचार आहे तर ओबीसी ना सुद्धा उमेदवारी द्या
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 26 дней назад
चौथी पास दादा चाचपणी करणार आहे म्हणे
@Gkgamming2612
@Gkgamming2612 26 дней назад
तुझी माय गावठी ला विचार एकदा पाटील किती शिकलेय
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 26 дней назад
😂😂😂😂
@SK-ce7ku
@SK-ce7ku 26 дней назад
@@Surekha-xg7cs Te soda road toh dambar kach rahega n 🤣🤣🤣
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 26 дней назад
किस किसको उभे राहनेका वो निवडणुकीको वो आके भेटो 😂😂
@nilkanthambekar256
@nilkanthambekar256 26 дней назад
निवडणूकी नंतर सगळं बंद होईल
@santoshk3511
@santoshk3511 26 дней назад
फक्त तिकीट मिळण्या साठी लाचारी 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@nikhildongare2347
@nikhildongare2347 26 дней назад
होय.... हाके ला विचार ......, जरांगे पाटील आहेत ते पाकीट मिळवण्याची गरज नाही....., 1 मराठा कुटुंबाने 1000 रूपये वर्गणी जरी दिली तर कोट्यवधी मिळतील तुम्ही हाके , भुजबळ यांना विचारा किती भेटले ते
@akshaysawant2727
@akshaysawant2727 26 дней назад
बस झाले पक्ष आता फक्त आपले उमेदवार निवडून समाज आणणार 🔥🔥🔥
@anabhidnya26
@anabhidnya26 26 дней назад
15 maratha mukhyamantri houn gele re, tumhi kuthlya vishwat jagta kay mahit, aj sudha mukhyamantri marathach ahe ani aamdar pan marathach.
@user-bj9ts7lt7o
@user-bj9ts7lt7o 26 дней назад
​@@anabhidnya26they all already know it. Janate hai fir bhi Manate nahii
@SK-ce7ku
@SK-ce7ku 26 дней назад
@@akshaysawant2727 aata prynt ky dusrya jatiche nivdun det hota k itihas gawah aah marathyanich marathyanche paay khechlet. Konalapn nivdun aana te tumche paych khechnar🤣🤣
@anantparanjpe250
@anantparanjpe250 25 дней назад
अणि त्यांना मते कोण देणार? फक्त मराठा समाज? बाकीच्या समाजांचे उमेदवार सुद्धा उभे राहतीलच आणि त्यांना मते त्या त्या समाजाचे लोक देणार. त्या पेक्षा प्रत्येक समाजाने, प्रत्येक जातीने आपापले उमेदवार सर्व २८८ जागांवर उभे करावेत. मग कळेल, कुणाची लोकसंख्या किती आहे ते. आपोआप, निवडणुकीच्या खर्चातच जनगणना सुद्धा होऊन जाईल, ती सुद्धा जाती निहाय.
@atharvkolekar6505
@atharvkolekar6505 26 дней назад
मा. पंतप्रधान मनोज जरांगे पाटील😎
@anantparanjpe250
@anantparanjpe250 25 дней назад
😂😂😂
@jitendrabargaje2039
@jitendrabargaje2039 26 дней назад
कायम आंदोलन करून सामाजिक अशांती निर्माण करण्यापेक्षा निवडणुका लढणे कधीही स्वागतार्ह .
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 26 дней назад
लोकांना हूल आहे ही समाजाला कसा नादी लावतो याची गंमत पाहत राहा
@user-sh4dx3wb4q
@user-sh4dx3wb4q 26 дней назад
काका आजच विजय झाला तुम्ही लढा
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 26 дней назад
साऱ्या समाजाला तिकीट मिले जिथे जो समाज निवडून येऊ शकतो त्या समाजाला तिथे दादा उमेदवार देतील आणि निवडून पण आणतील तरी बघु दादा काय निर्णय घेतात समाजाला विचारून निर्णय घेणार आहे दादा कोणी म्हंटल म्हणुन नाही छगन सारखे लोकं मुद्दाम असे बोलू लागले पण बघु दादा काय निर्णय घेतात मराठे हे दादा सोबत आहे बाकी कोना सोबत नाही
@santoshmasankar-fz1nu
@santoshmasankar-fz1nu 26 дней назад
288 पैकी 288 निवडून येतील, लाखोंच्या सभा पाहून असे वाटते, जरांगे भावी मुख्यमंत्री
@vishalmore4310
@vishalmore4310 25 дней назад
😂😂😅
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 26 дней назад
पाटील, एक जागा बामणाला पण द्या 😂😂
@karunasolav
@karunasolav 26 дней назад
नक्की देतील ते ब्राम्हणांचा द्वेष नाही करीत ते फक्त मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा विरोध करतात
@ganeshkurhe2850
@ganeshkurhe2850 26 дней назад
😂😂😂😂
@shubhamdoifode9123
@shubhamdoifode9123 26 дней назад
पाटील एक ही उमेदवार उभा करू शकत् नाही आंदोलना च्या सुरुवातीपासून पाटील फक्त स्वतःच्या मागण्या आणी मत वेळेनुसार बदलत राहिले आणी आता परत तेच करतील पाटील एक ही जगा लढवणार नाही करण अस केल तर त्याचे दैवत पावर साहेब यांचा नुकसान होणार
@Hkxgg.165
@Hkxgg.165 26 дней назад
स्वतंत्र पक्ष तयार करून दहा जरी जागा निवडून आल्या तरी जरांगे चा मोठा विजय असेल,शरद पवार ला अप्रत्यक्ष मदत करण्यापेक्षा स्वतंत्र लढण्याचा निर्णय स्वाभिमानी असेल.
@rajatashishagrawal9525
@rajatashishagrawal9525 25 дней назад
हे काहीच उभ करत नाही. हे ढोंग करायला. शेवटच्या शनी हे बीजेपी , एकनाथ शिंदे ल पडायला सांगणार कारण हे शरद पवार च पोपत आहे
@amollakhe234
@amollakhe234 26 дней назад
जरांगे पाटलांनी उमेदवार जाहीर करायला पाहिजे....आणि जे मराठा नेते आहेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी
@vishalmore4310
@vishalmore4310 25 дней назад
अमेरिका चे भावी राष्ट्राध्यक्ष मनोरंजन मराठ्यांचे पाटील
@TanajiChumble-l6h
@TanajiChumble-l6h 26 дней назад
पाटिल निवडणूक नाही लढायला पाहिजे हे राजकारणी लोक सोपे नाही आपल्याला एकतर मुंबई जाम करायला पाहिजे दुसरा पर्याय जे आपल्या आरक्षणाला विरोध करताय त्यांचे उमेदवार पाडायला पाहिजे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय मि नाशिककर
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 26 дней назад
पुर्व ईतिहास पन सांगा.
@pandurangwaman-nf4wj
@pandurangwaman-nf4wj 26 дней назад
पहिल ओबीसी बोल रे
@bhikajideore6595
@bhikajideore6595 26 дней назад
आम्ही फक्त निंबळकर साठी कामआम्ही फक्त निंबाळकर साहेबांसाठी
@amoljaybhaye4506
@amoljaybhaye4506 26 дней назад
याला पण कळालं एका समाजावर निवडणूक लढता येत नाही
@RajendraVhanmnae
@RajendraVhanmnae 26 дней назад
दुसऱ्याच्या ताटातून मागता आहात लाज वाटते का असे बोलायला
@ms-qg9rm
@ms-qg9rm 26 дней назад
Had
@Sp71407
@Sp71407 26 дней назад
चोरलेले😂
@bhagwattaur9004
@bhagwattaur9004 26 дней назад
छोट्यानो भिकारी ओबीसी
@patil4017
@patil4017 26 дней назад
मग तर काय😂😂😂
@RanjitRajemahadik-qy7jm
@RanjitRajemahadik-qy7jm 26 дней назад
ते ताट मराठ्यांचाच आहे
@amolgitte4959
@amolgitte4959 26 дней назад
विधानसभा लढविणे हा काही लहान लेकरांचा खेळ नाही
@abhinandansatam4938
@abhinandansatam4938 26 дней назад
उमेदवार फुटणारे नकोत, कामाची माणस हवीत
@user-po1dl7om5z
@user-po1dl7om5z 24 дня назад
जरंगेने फक्त वेळेवर माघार घेऊ नये म्हनजे झाल 😂😂😂😂😂😂😂
@NitinMali-fl1po
@NitinMali-fl1po 26 дней назад
चांदवड विधानसभा मतदारसघ हि कोणाच्या बापाची जहागिरी नाहीं. तुम्ही निवडूनही येऊं शकतं नाहीं
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 26 дней назад
गोधडीत खाऊन पिऊन उपोषण
@bhikajideore6595
@bhikajideore6595 26 дней назад
अहो तुम्ही कधी पासून आकर्षक झाली म्हणून पाटलांच्या
@bhikajideore6595
@bhikajideore6595 26 дней назад
अहो मरण्यासाठी कधीपासूनमोदी तुम्ही जनगणना म्हणायचे च काय
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 26 дней назад
❤ आता कस पाटील म्हणतील तस ❤ च ❤
@santoshk3511
@santoshk3511 26 дней назад
पाटील म्हणतात तुतारी😂😂😂😂
@x-ih1js
@x-ih1js 26 дней назад
​@@santoshk3511 tuzya I chya kanat sangital ka
@shamraoshinde53
@shamraoshinde53 26 дней назад
जरागें पाटील आपणांस नम्र विनंती आहे की किमान मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना हैदराबाद गॅझेट लागु करून कुणबी आरक्षण पदरात पाडून घ्यावें नाही तर राजकारणात पडून हातचं गेले आणि पदरचे गेले असं नका करू. तसं झालं तर समाज माफ करणार नाही हे लक्षात ठेवा..
@hanmantjadhav9249
@hanmantjadhav9249 25 дней назад
कोणी किती ही पाटलांच्या विरोधात टिपण्या करा गोरगरीब उमेदवार विधानभवनात 100% जाणार चांगले निर्णय पारित होणार आरक्षणासहीत 🎉🎉
@user-sy7ux2or2r
@user-sy7ux2or2r 25 дней назад
Ek maratha lakh Maratha
@BhagwanWanve-f6s
@BhagwanWanve-f6s 26 дней назад
कोण नाही खात तुम्हाला विसरा आमदार होयच
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 26 дней назад
सगळ्या मीडिया वाल्यांचे माइक भंगार झाले आहेत की आवाज नीट येत नाहीत
@vidurlaghade9006
@vidurlaghade9006 26 дней назад
गोदामांच फुल्ल गोदाम भरलेल दिसतय 😊
@mahadevnagargoje3577
@mahadevnagargoje3577 26 дней назад
बारामती हून काका चा आदेश आला.की माघार घेणार 😂😂
@bhikajideore6595
@bhikajideore6595 26 дней назад
.आज ज हा पहिला चरण गेल्या शिव्या
@vinayakghule1886
@vinayakghule1886 26 дней назад
उमेदवारी कोणालाच भेटणार नाही सर्वांनि मनोज दादांच्या मागे राहुन महा विकास आघाडीला मतदान करावे 😂😂😂
@RAm55605
@RAm55605 26 дней назад
Mala vatat 288 ladale tar 300,400 aramat nivadun anatil as vatat 😂😂😂😂😂😂😂😂
@surajkhamkar8978
@surajkhamkar8978 26 дней назад
Tumche kiti yetil te sang mag daat kad
@RAm55605
@RAm55605 26 дней назад
@@surajkhamkar8978 1 pan nahi jar yanche yevade ale tar 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@mahadeojambale330
@mahadeojambale330 26 дней назад
मनोज दादांना एकच विनंती आपले 288उमेदार उभे करा विधान सभेला आपलेच सरकार आहे एक मराठा कोटी मराठा
@Akz1245
@Akz1245 26 дней назад
२८८ उभे करायचे ठीक आहे मग ते सर्व अपक्ष की एखादा पक्ष काढून. इथे एक सरपंचाच्या उमेदवारी साठी भाऊ भाऊ त भांडण होतं.
@fasterfene9849
@fasterfene9849 26 дней назад
आणि एकच सदावर्ते ....कोटींना भारी 😂😂😂
@ababhujbal-f7w
@ababhujbal-f7w 26 дней назад
घ्या सुजवून. फुगा 🎈 लवकरच फुटेल.
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 25 дней назад
💯💯🙏🙏🙏🙏
@vsmashe
@vsmashe 26 дней назад
दम नाही याच्यात उम्मीदवार उभे कराचा
@shakanathchavan6347
@shakanathchavan6347 26 дней назад
सांगतो कोणाला दलिंदर माणसा
@DeepakAnap-hu5ci
@DeepakAnap-hu5ci 26 дней назад
जरांग्याचा एक पण नाही येत जरंग्याला मना घे घंटा
@bhikajideore6595
@bhikajideore6595 26 дней назад
हा काही आमचं गावचा पुढारी नाही याला कोणी मानतनाही
@bhikajideore6595
@bhikajideore6595 26 дней назад
अहो दादांचा कधीपासून आधार करायला लागले
@ffakshat2145
@ffakshat2145 26 дней назад
मी पण आमदार होनार
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 26 дней назад
पटलकडे अर्ज देऊन ठेवा 😀😀😀😀
@ffakshat2145
@ffakshat2145 25 дней назад
@@lalchandpardeshi4165 🫡
@babasahebsalunke2487
@babasahebsalunke2487 26 дней назад
288 लढु आनि जिकु जरागे पा 🚩
@S.S.K.999
@S.S.K.999 26 дней назад
जरागें स्वतः एक ही उमेदवार उभा या आयुष्यात तरी करू शकत नाही उगाच वेळ आणि पैसा वाया घालू नये,काका सारख्या गुग्ल्या टाकून टाकून शेवटी काका ठरवतील तोच उमेदवार फिक्स.
@ThetKarbhar
@ThetKarbhar 26 дней назад
तुम्हाला धडकी भरली असेल 😂😂😂
@mahadevgiri5766
@mahadevgiri5766 25 дней назад
अगदी बरोबर
@aakashjagtap8313
@aakashjagtap8313 26 дней назад
जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@bhikajideore6595
@bhikajideore6595 26 дней назад
अहो तुम्ही गज विधानसभा लढायला तयार आहेलोकांनी म त दिलीपाहिजे
@makajiraoshabtaksalmakajir2835
@makajiraoshabtaksalmakajir2835 24 дня назад
हे मुख्यमंञी होणार
@VithalNaik196
@VithalNaik196 26 дней назад
288 पैकी 5 ते 6 इच्छुक 😂😂😂
@vitthaltalekar9528
@vitthaltalekar9528 26 дней назад
😂😂
@rameshpadekar7594
@rameshpadekar7594 25 дней назад
मी जरा विचार करत होतो कोणत्या पक्षाला मतदान करावं...पण...काही लोक jarange patalana चॅलेंज केल्या सारखं बोलतात.म्हणून आता patalana मतदान करायचं ठरवले आहे
@santoshibiradar2320
@santoshibiradar2320 26 дней назад
निर्णय चांगला आहे.प्रस्थापित लोकांना तिकीट न दिल्यास चांगलं होईल गोरगरीब मराठ्याचा भल होईल.
@sunilgaykwad465
@sunilgaykwad465 26 дней назад
एक मराठा कोटी मराठा
@RajambarGadhekar
@RajambarGadhekar 22 дня назад
तुम्ही आस काही करा गुडघ्याला बाशिंग बांधून घेतले पण एकाही जागेवर उमेदवार देनार नाही
@officialrd7964
@officialrd7964 26 дней назад
एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड
@mahadevmohite2257
@mahadevmohite2257 26 дней назад
चिक्कार पैसा छापणार
@sanjayshintre3576
@sanjayshintre3576 26 дней назад
Bevdapatil
@arjunjadhav9598
@arjunjadhav9598 26 дней назад
आईने शेजाऱ्यापाजाऱ्यांना बोकांडी घेतले कि संस्कार होत नाहीत
@sujalffyt8106
@sujalffyt8106 26 дней назад
​@arjunjadhav👍 right 9598
@santoshk3511
@santoshk3511 26 дней назад
😂😂😂😂😂
@मराठा1996
@मराठा1996 26 дней назад
पाटील घरी येवून उडून गेले तेंव्हा झालास
@Patil-q5u
@Patil-q5u 26 дней назад
😂😂😂
@NitinAshture
@NitinAshture 26 дней назад
Only jrange patil💪💪💪💪💪💪
@user-po1dl7om5z
@user-po1dl7om5z 24 дня назад
आज काहीही असो पण पाटील शेवटी तुतारीच फुंकनार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे जरंगे पाटील जिंदाबाद शरद पवार जिंदाबाद दादांच समर्थन हव असेल तर शरद पवारांकडून ऊमेदवारी घ्यावी लागेल
@bhikajideore6595
@bhikajideore6595 26 дней назад
कधीपासून मराठ्यांची
@sagarmahindrakar6998
@sagarmahindrakar6998 25 дней назад
Manoj sahib best desigion
@bhikajideore6595
@bhikajideore6595 26 дней назад
हे सारं खोटं खोटंचालूहे परत येणार निवडून
@vikasnimbalkar928
@vikasnimbalkar928 26 дней назад
भेटलेले नाही तर लुटलेले आरक्षण 16/ परत मिळविण्याचा लढा आहे
@bhikajideore6595
@bhikajideore6595 26 дней назад
गावासाठी कायगावासाठी काययोगदान आहे
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 25 дней назад
💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajendra9259
@rajendra9259 26 дней назад
पाटील मुस्लिम समाजाला मराठवाड़्यातुन 48 पैकी 10 जागा द्या अदिवासी समाजाला 6 जागा दलित समाजाला 10 जागा लिंगायत समाजाला 6 जागा मराठा समाजाला 15 जागा व एक जागा ओबीसी ना द्या। बाकी महाराष्ट्रात कोणाला फण द्या।
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 26 дней назад
तू तर विरोधात आहे ना...
@संघर्षयोद्धा
देणार नां ओबीसी विरोधात ओबीसी नाराज bjp विरोधात उमेदवाराला तिकीट मंत्री विरोधात डायरेक्ट मतांचा पाठींबा नं मांगता...😂 आम्हाला काय सुफडा साफ.. डायरेकट जेल छगन...😂
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 26 дней назад
एक जागा बामणाला पण द्या 😂😂
Далее