Тёмный

अंत्ययात्रेपुढे नेल्या जाणार्‍या अग्नीचे महत्त्व 

Niraamay Wellness Center
Подписаться 164 тыс.
Просмотров 1,4 тыс.
50% 1

‘प्राचीन शास्त्र' ह्या मालिकेतील शेवटच्या म्हणजेच 16 व्या अंत्येष्टी संस्काराबाबत आपण जाणून घेत आहोत. यामधील विविध टप्प्यातील विधींबाबत आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे. आज प्रेताला स्मशानात नेत असताना पुढे चेतविल्या जाणाऱ्या अग्नीबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
शास्त्रामध्ये अग्नीचे कोणते प्रकार आहेत? यातील दक्षिण अग्नी म्हणजे काय? हा अग्नी घरातच का चेतवावा? अग्नी कोणी धरावा? अग्नी धरणारी व्यक्ती प्रेतयात्रेच्या पुढे का असावी? ह्या अग्निसंस्काराचे शास्त्रीय महत्त्व काय? या सगळ्यांचा मृत व्यक्तींच्या पुढील प्रवासाशी काय संबंध आहे? निरामयचे श्री. योगेश चांदोरकर हे अंत्ययात्रेपूर्वीच्या ह्या अशा विविध मुद्द्यांचे शास्त्रीय विश्लेषण ह्या भागात करीत आहेत. अधिक माहितीसाठी हा संपूर्ण व्हिडीओ पाहा आणि आपल्या परिचयातील लोकांनाही पुढे पाठवा.
#antyeshti #afterdeath #prachingyan
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Опубликовано:

 

7 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5   
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 6 месяцев назад
मला आध्यात्मिक & ऐतिहासिक गोष्टी प्रसंग, कथा, माहिती तसेच हिंदु 🧡धर्मात असणाऱ्या चालीरिती परंपरा यांच्याविषयी ची माहिती जाणून घ्यायला फार आवडते.👏👏👏👏 जगात सर्वश्रेष्ठ धर्म हिंदु धर्म.🚩🚩🚩🚩🚩🚩
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
नमस्कार, धर्मात असणाऱ्या चालीरिती परंपरा यांच्याविषयी ची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून सर्व video अनुक्रमे पाहू शकता. प्राचीन शास्त्रांचे शास्त्र - ru-vid.com/group/PLK6fPNvsQ0ydO38B21A3EYlXUyyi6uc5j
@jayantbhosale5106
@jayantbhosale5106 6 месяцев назад
सुंदर माहिती दिली 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
धन्यवाद 🙏
Далее
One Mudra - Solution For All The Problems
5:30
Просмотров 1,1 млн
CAPTAIN ON DECK! - Capt. Vineet Ranawat
1:17:40
Просмотров 8 тыс.