Тёмный

स्वयंपूर्ण उपचारांमुळे डोक्यात येणाऱ्या मुंग्या आणि डोकेदुखी थांबली. 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 2,1 тыс.
50% 1

डोके दुखू लागले की आपण पेन किलर घेतो. अर्थात त्यामुळे डोकेदुखी कधीच जात नाही. पण डोकेदुखी सोबत डोक्यात मुंग्याही जाणवू लागल्या तर काय कराल? हेच विरारच्या विवेक ठाकूर यांच्या बाबतीत घडले आणि त्यांनी डॉक्टरांना गाठले. डॉक्टरांनी सांगितले की मेंदूला रक्तपुरवठा होत नाहीये आणि यावर योगा वगैरे उपाय करा. मग ठाकूर ह्यांनी इतर पॅथीदेखील आजमावून पाहिल्या पण डोकेदुखी आणि मुंग्या काही थांबेनात. तपासण्या केल्या तर बीपी, कोलेस्ट्रॉल, युरिक ॲसिड सगळेच वाढलेले. अशा परिस्थितीत खचून न जाता त्यांनी निरामय वेलनेस सेंटरकडे येण्याचे ठरवले आणि अत्यंत विश्वासाने ट्रीटमेंट घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या बाबतीत काय काय घडले, हे या व्हिडिओमध्ये त्यांच्या तोंडूनच प्रत्यक्ष ऐका.
#headache #headachetreatment #headpain
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Опубликовано:

 

8 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
@suhasapte2257
@suhasapte2257 3 месяца назад
👍👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
🙏🙏
@sureshmote8663
@sureshmote8663 3 месяца назад
🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
🙏🙏
@nandabenke9954
@nandabenke9954 3 месяца назад
Rakth pitta sati konti mudra karvi
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते, पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ky-hCb21hzA.html यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@yasmeendarwajkar6013
@yasmeendarwajkar6013 3 месяца назад
निरामय वेलनेस सेंटर ची ट्रीटमेन्ट घ्या खूपच फरक आहे डाॅक्टर अमृता चांदोरकर आणि योगेश चांदोरकर यांची भेट घ्या , सर्व आजारावर उपाय आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
होय नक्कीच, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@prathameshsutar9696
@prathameshsutar9696 2 месяца назад
योग्य दारात उपचार होतात काय....
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञजितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.
@anitawaingankar6785
@anitawaingankar6785 3 месяца назад
कुठे आहे हे निरामय वेलेनस
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Далее