Тёмный

अंधश्रद्धा का निर्माण होतात? - सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-827 | Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

माणसाच्या आयुष्यात येणारी दुःख आणि समस्या या बऱ्याच अंशी अज्ञान आणि अंधश्रद्धेतून निर्माण होतात. अशिक्षितच नाही तर सुशिक्षित माणसांमध्येही कमालीची अंधश्रद्धा दिसून येते. यासाठीच जाणून घ्या अंधश्रद्धा का निर्माण होतात आणि अंधश्रद्धा गळून पडण्यासाठी काय करावे...
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvidyafoundation.org/
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#thoughts #thoughtsforlife #positivethoughts #wisdom #knowledge #satguruwamanraopai #satguru #positivity #positivethinking #destiny #sadguruwamanraopai #positivethoughts #positivity #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #superstition

Опубликовано:

 

26 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 200   
@nitinparadkar9718
@nitinparadkar9718 2 года назад
पैशाने सर्व काही मिळते या भ्रमात राहून माणसे पैशाच्या मागे लागून स्वतःलाच हरवून बसली .पैसा हवा. पैसा necessities and comforts of life देऊ शकतो पण peace of mind आणि स्वानंदाची प्राप्ती देऊ शकत नाही. अंधश्रद्धा गेल्याशिवाय जीवन सुखी होऊ शकत नाही .आपल्या ठिकाणी असणाऱ्या दिव्यशक्तीची आपल्याला जाण ,ओळख नाही म्हणून आपण अंधश्रद्धेच्या पाठी जातो. अंधश्रद्धा दूर केल्याशिवाय आपली प्रगती होणे शक्य नाही खूप छान 👍🙏🙏
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 года назад
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 года назад
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर..🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗🌄🇮🇳
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 2 года назад
देवा सर्वांचं भलं कर. देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@surekhatupe7585
@surekhatupe7585 2 года назад
पैशाच्या मागे लागुन माणुस सर्स्वस्व् गमावुन बसला, पैशाने सुखसोयी मिळतात. अंधश्रद्धा दुर झाल्या शिवाय प्रगति होणे नाही. अतिशय समृद्ध मार्गदर्शन पुन्हां ऐकावे असेच खुप कृतज्ञता सद्गुरु चरणी
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 года назад
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@GaneshThakarepune.
@GaneshThakarepune. 2 года назад
WAW waw what's a miracle lecture by satguru Shree Wamanrao Pai it's spiritual and happiness piece and bliss of life
@nanakhole4613
@nanakhole4613 2 года назад
मुर्ती पूजा ही सगुणा कडून निर्गुणाकडे येण्यासाठी आपल्या पूर्वजांनी सरू केली होती!!
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 года назад
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@shankarsawant848
@shankarsawant848 2 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@marutibhavikatti6897
@marutibhavikatti6897 2 года назад
अंधश्रद्धा किती थोतांड आहे हे अनेक उदाहरणे देवून समजावून सांगत आहेत सद्गुरू माऊली,खूप खूप धन्यवाद देवा
@charulatapagar6231
@charulatapagar6231 2 года назад
सुख ज्या मार्गाने मिळते...तो मार्गच आपल्याला माहीत नाही....आपण पैश्याच्या मागे लागतो...परंतू पैसा सुख देवू शकत नाही....तर सुख कशात आहे हे जाणून घेण्यासाठी जीवनविद्येचा स्विकार करा....सुख,शांती,समाधान लाभेल...अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन माऊली कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🌹🙏
@karunabibranpurkar5235
@karunabibranpurkar5235 2 года назад
सदगुरू म्हणतात पैशाच महत्व वादातीत आहे, पैशानी comfort s of life, necessities of life हे सर्व मिळते,पण peace of mind पैशाने नाही मिळत, त्यासाठी सदगुरुंचे ज्ञान पाहिजे. ते मिळविण्यासाठी सदगुरुंची व दादांची प्रवचने नीयमित ऐकूया. Thank you sadguru. Thank you dada.. Thank you jeevanvidhya.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@sunitasave9201
@sunitasave9201 2 года назад
श्री.सदगुरू वामनराव पै म्हणतात की फक्त पैसा तुम्हाला सुखी करु शकत नाही.
@milindghadi7372
@milindghadi7372 2 года назад
अंधश्रध्दा दूर केल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. 🙏 हे ईश्वरा 🙏 सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. *-: सद्गुरू श्री वामनराव पै :- जय सद्गुरू, जय जीवनविद्या
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 2 года назад
पै मॉर्निंग अतिशय सुंदर मार्गदर्शन सद्गुरू वामनराव पै सांगत आहे गॉड बेल्स ऑल सद्गुरू विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 2 года назад
हे सद्गुरू राया सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि सर्वांचां संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊदे सर्वीनला उत्तम आरोग्य मिळुदे 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏💐💐
@arunapawar7851
@arunapawar7851 2 года назад
वाचाल तर वाचाल आपल्या सुसंस्कृतपणा यायला पाहिजे असेल तर वाचन हे जरुरीचे आहे यामुळेच आपली अंधश्रद्धा नाहीशी होण्यास मदत होईल असे खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत, 🙏🏻🙏🏻🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹 धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@laxmimunj2127
@laxmimunj2127 2 года назад
वाचन कराल तर तुम्ही वाचाल ही खरी वस्तुस्थिती आहे विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🌷🌷
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 года назад
Vitthal Vitthal Satguru Bless All Thanks Satguru Pai Mauli & Dada
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "अंधश्रद्धा" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@shaileshandha3486
@shaileshandha3486 2 года назад
पैशाने सुखसोयी मिळतीलच पण मन शांती मिळणारं नाही व स्वानंद मिळणार नाही म्हणून शहाणाणाने जिवन जगले पाहिजे व सद्गुरू चे मार्गदर्शन घेतले पाहिजे🙏🙏🙏 माऊली माई, दादा वैनी कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम सर्वांचे भले करा 🙏🌹
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 2 года назад
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@deepalikamble1425
@deepalikamble1425 2 года назад
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखा आनंद आणि ऐश्वर्या ठेव सर्वानच भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Год назад
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षण कर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवुदे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना लाभू दे धन्यवाद सद्गुरू सौ माई
@aratidhuri1284
@aratidhuri1284 2 года назад
आपल्या देशात लोक किती अंधश्रध्ेच्या आहारी जाऊन काहीही करतात. हे सद्गुरूंनी सागितले आहे.
@shraddhapawaskar6218
@shraddhapawaskar6218 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुराया आज आपण अंधश्रद्धेवर खुप छान मार्गदर्शन केलेत अंधश्रद्धा दूर झालीच पाहिजे त्याशिवाय प्रगती होणारच नाही हे सत्य आहे.आपले अंधश्रद्धेचे प्रवचन ऐकल्यावर आमच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे.Thank u sadguru God bless all 🙏🙏
@sanjananaik9224
@sanjananaik9224 2 года назад
Pai morning! विठ्ठल विठ्ठल सर्वांना!🙂🌺🌺🙏🏻🙏🏻 देवा विषयी भीतीने अंधश्रद्धेच्या अंधारात न गुरफटता सद्गुरु ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून जाऊया.🙏🏻🙏🏻
@ujwalapawar157
@ujwalapawar157 2 года назад
अंधश्रद्धा या विषयावर अतिशय बोधप्रद प्रवचन सद्गुरू माऊलीनी सर्वांना केले आहे तेव्हा आपण याचा लाभ घ्यावा . अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल.
@babanjogdand9038
@babanjogdand9038 2 года назад
Thank you very much Satguru,Mai.Dada, Vahini JVM teams and all Namadharak. Satguru bless you all to all Namadharak
@snehashetye5645
@snehashetye5645 2 года назад
Important knowledge पैशाची गरज आहेच पण तो कोणत्याही मार्गाने मिळवून सुखी होता येत नाही तर प्रामाणिक प्रयत्नाने मिळवून सुखी होता येते. तसेच फक्त सुशिक्षित असून चालत नाही तर सुसंस्कृत असणे आवश्यक आहे. धन्यवाद सत्गुरू माई माऊली दादा वहिनी कोटी कोटी वंदन🙏🙏 धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.
@sanjaygole6745
@sanjaygole6745 2 года назад
सद्गुरू उदाहरण देऊन सांगतात तुम्ही देवपूजा करता म्हणजे काय करता प्रथम देवाला आंघोळ घालतात नंतर वस्त्र नेसवता गंध लावता अगरबत्ती लावता नंतर तुम्ही नैवेद्य दाखवता सद्गुरु म्हणतात खातं कोण व कवल लावणे अंगात येणे सर्व अंधश्रद्धा सद्गुरू सांगता दूर झाल्या पाहिजेत खूप खूप छान मार्गदर्शन सद्गुरु माऊली
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 2 года назад
पैसा सुखी करूशकतनाही.पैसा गरजा भागवू शकतो. पैशाला किती महत्त्व दया यच ते आपनच ठरवायचे.thanks pai mauli
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 года назад
# Jeevanvidy# Satguru Sri Wamanrao Pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidy #
@vedanirgun8031
@vedanirgun8031 2 года назад
आपल्या जीवनातील समस्या सोडविण्यासाठी खरंतर आपण अंधश्रद्धेच्या आहारी जातो पण ह्या समस्या कशा सोडवायच्या याचं ज्ञान फक्त जीवनविद्याच देते. आपल्याला आपल्यामधे असलेल्या दिव्य शक्तीचे ज्ञान नाही, त्याची जाण नाही हॆ ज्ञान सद्गुरू देतात. Thank you for this valuable guidance 🙏🏻#satguruShriWamanraoPai
@vinayakshete4066
@vinayakshete4066 2 года назад
श्री वामनराव पै यांचे विचार मुलभुत क्रांतिकारक वाटतात. हे लोकांपर्यत मोठ्या प्रमाणात पोहोचले पाहिजेत.
@AmarRamane
@AmarRamane 2 года назад
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@suvidhachiman6267
@suvidhachiman6267 2 года назад
देवा सर्वाच भल कर देवा सर्वाच कल्याण कर देवा सर्वाचा संसार सुखाचा कर देवा सर्वाची भरभराट कर 🙏🙏
@karkamvitkar9020
@karkamvitkar9020 2 года назад
फारच सुंदर मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी 🙏🌹👍🙏🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏🙏🌹
@seemaraut3721
@seemaraut3721 2 года назад
विठ्ठल विठ्ठल 🌺🙏 खूपच मौल्यवान मार्गदर्शन. धन्यवाद माऊली 🙏
@asmitakokane1107
@asmitakokane1107 2 года назад
अंधश्रद्धा दूर झाल्याशिवाय माणसाची प्रगती होणे शक्य नाही.Thanks to Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 года назад
Apratim Apratim Margdarshan Thank you so much Very Nice Pryktikl Danyyn Mhanjec Jeevanvidy Aajcya Kadaci GARAJ Jeevanvidy
@deepalibajare9554
@deepalibajare9554 2 года назад
फक्त पैसा माणसाला सुखी करु शकत नाही. 🌹
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 года назад
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@nishaparab5294
@nishaparab5294 2 года назад
Savachy bhale ker sarvachi mule topla jau de 🙏🌹🌹🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 года назад
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 2 года назад
Jai Sadguru,Jai Jeevanviddya विठ्ठल विठ्ठल माउली
@sudhirsugadare7183
@sudhirsugadare7183 2 года назад
Spiritual knowledge by SATGURU 🙏🙏 THANK YOU SATGURU 🌺🌸☘️🍁
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 2 года назад
🙏विठ्ठल विठ्ठल,अंधश्रद्धा का निर्माण होते ते समजावून सांगतायत आपले परमपूज्य सद्गुरु श्री पै माऊली, जीवाचा कान करुन ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद माऊली, धन्यवाद सद्गुरु🙏🙏
@urmilapatkar810
@urmilapatkar810 2 года назад
वाचन संस्कृती लोप पावली तेव्हा सुसंस्कृत पणा लोप पावतो
@urmilapatkar810
@urmilapatkar810 2 года назад
अंगात येणाऱ्या बाया बहुतेक वेळा नाटक असतं
@vidyanandparab7299
@vidyanandparab7299 2 года назад
Satguru bless you all.
@mayajadhav3680
@mayajadhav3680 2 года назад
आजचे प्रवचन खूप खूप सुंदर 👌👌👌 अनंत कोटि प्रणाम सद्गुरु माऊली 🙏🙏
@ashwinibandal6032
@ashwinibandal6032 2 года назад
Sukh he paisani milate ase nahi khare sukh sadguru ni sangitle ahe 👏👏👌👌
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Vitthal vitthal deva
@shilpahinge7085
@shilpahinge7085 2 года назад
अंधश्रद्धा दूर करा आणि प्रगती ची वाट निवडा खुप छान मार्गदर्शन🌹🌹🌹Thanku Mauli
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@Siddhesh_9
@Siddhesh_9 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सदगुरू पै माऊली. 🙏🙏🙏
@hemantrege2661
@hemantrege2661 2 года назад
As you think so you become विठ्ठल विठ्ठल माउली God bless all
@manmhada4884
@manmhada4884 2 года назад
भीतीपोटी माणूस अंधश्रध्येच्या आहारी जातो सद्गुरूंवर भिस्त ठेवली की भीती नाहीशी होते. दिव्य सद्गुरू दिव्य ज्ञान 🙏🙏🙏 दिव्य प्रवचन 👌👌
@sushantjamle2887
@sushantjamle2887 11 месяцев назад
Nice
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@harshadparbate25
@harshadparbate25 2 года назад
Vittal vittal 🌺🌹🌹 thank you 🌺🌹🏵️ satguru 🌺🌹🌹 Mai 🌹🌺🏵️ Dada 🏵️🌺🌹
@snehagirkar3065
@snehagirkar3065 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली
@MangeshRGhade
@MangeshRGhade 2 года назад
One cannot be happy with money, but one can be happy with Satguru's Jeevanvidya mission science.
@anitapanat746
@anitapanat746 2 года назад
सद्गुरूनाथ महाराज की जय!🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@tanajivetal9942
@tanajivetal9942 2 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर
@adityashinde5523
@adityashinde5523 2 года назад
छान प्रबोधन.जय सतगुरु जय जीवनविदया 🙏🏼🙏🏼🙏🏼
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 года назад
Khupch Sundar apratim margdarshn satguru.Thank you so much satguru. God bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 года назад
Vitthal vitthal Malia l thanks to all ozarde
@shirishdeshpande2351
@shirishdeshpande2351 2 года назад
मूर्तिपूजेला जीवनविददयेचा बिलकुल विरोध नाही पण मूर्तिपूजेच्या नावाखाली सर्वसामान्यांची दिशा भुल केले जाते असे हिवूनये म्हणून गेली अनेक दशके Satguru Shri.Wamanrao Pai समाज प्रबोधन करीत आहेत ते त्यांनी या प्रवाचनातुन पुन्ह सांगितले आहे.Thanks Satguru.
@ashokpawar3970
@ashokpawar3970 2 года назад
घूखुप छान मार्गदर्शन माऊली.धन्यवाद.
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Thank you
@parijakhot4272
@parijakhot4272 2 года назад
आत्मविश्वास नसला की आपण देवा जवळ कौल लावतो. असे सदगुरू सांगतात. 🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 2 года назад
" मानवी जीवनात " ' अंधश्रद्धेमुळे ' माणूस " आत्मविश्वास गमावून बसला आहे " परिणाम जीवनात "निर्णय घेण्याची क्षमता हरवून बसला". त्यामुळे 90 % जीवन स्वाधीन असून ते पराधीन आहे असा संस्कार झाला आणि तोच जीवनाला अनिष्ट वळण देतो आहे . *** जीवनविद्येचा महत्त्वाचा संस्कार म्हणजे "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" 💝💝 Thanks to jeevanvidya 💝💝💝
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Koti koti pranam mauli
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 2 года назад
🙏🏻🌹देवा सर्वांना सुखी ठेव सर्वांचे भलं कर 🌹🙏🏻
@ujwaladhenge8469
@ujwaladhenge8469 2 года назад
Deshatil andhashraddha nirmulan jivanvidya dyaanane sahaj shaky ahe Satguru he dyan kiti talmaline detay... thank you Mauli 🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 2 года назад
"AndhaShraddha ka Nirman Hotat ?....AZ ha Sundarrr Vishay Shree Mauline ghetla Aahe. Apan Lakshapoorvak eikuya.Bless All 🙏🌹 # Satguru Shree Wamanrao Pai 🙏🌷
@vinayakranadive570
@vinayakranadive570 2 года назад
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@shankarbangi9763
@shankarbangi9763 2 года назад
Most Useful,Most Important Guidance to the whole Mankind!Thank you Satguru! 👏👏👏🌷🌷🌷🌷
@mansiparbate8016
@mansiparbate8016 2 года назад
Vittal vittal 🌼💐 thankyou 🌼💐 satguru 🌼💐 Mai 🌼💐 dada 🌼💐
@vandanadhande1609
@vandanadhande1609 2 года назад
money is important in our life, but it cant buy you peace of mind , gr8 sadguru pai maharaj,
@shrutikawadkar4279
@shrutikawadkar4279 2 года назад
The only satguru who defines money too! Satguru says money is important for it fulfils necessities of life but it cant buy you Peace of mind, thus one can make the decision if only money in life should be the first priority. #money
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 2 года назад
अंधश्रद्धा निर्मूलन केल्याशिवाय आपली प्रगती साध्य होणार नाही. याविषयी सद्गुरुंनी यात खूप छान मार्गदर्शन केले आहे.🙏
@shrutikawadkar4279
@shrutikawadkar4279 2 года назад
Satguru says that superstition exists because of the ignorance and inconfidence about true God that rests in us, ignorance about the divine power that we have. But satguru introduces us the true nature of God which takes us steps further from Idol worship to worshiping the true divinity. Forever grateful to satguru for having taught us true concept of God 🙏 #superstition
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 года назад
माणूस स्वतः ला विसरून बसला आहे का? पैसा सर्व देऊ शकत नाही. पैसा महत्त्वाचा आहेच पण पैशाने सुखी होऊ शकत नाही. पैशा बरोबर पुण्याईची अतिशय गरज आहे. खूप खूप अप्रतिम मार्गदर्शन लाभले. Great jeevan vidya great sadguru great knowledge🙌🙌
@udayredkar5991
@udayredkar5991 2 года назад
We have to develop the habit of reading and ladies should be fully educated this will lead to real social development # SATGURU PAI MAULI
@manishkarlekar4544
@manishkarlekar4544 2 года назад
पैश्यासाठी बायकांनी नवऱ्याच्या जास्त मागे लागू नये, जबरदस्त वाक्य आहे 🙏
@jatinjayantparab4608
@jatinjayantparab4608 2 года назад
Vitthal Vitthal in your inner Divine Strength, Power is a God. To Adore, Worship of manifestation of God go to the Omnipresent God. Thank u Satguru Thank u Satguru Thank u Satguru 💐🙏❤🌺🌹🌈👌👌🙏🙏❤
@sujatapawar790
@sujatapawar790 2 года назад
विठ्ठल विठ्ठल
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 2 года назад
पैशाच्या मागे लागून लागून माणूस आज सर्वच विसरलेला आहे इतकंच नव्हे तर स्वतःलाही विसरलेला आहे खूप सुंदर मार्गदर्शन थँक्यू सद्गुरु
@shivajiwaghmare5135
@shivajiwaghmare5135 2 года назад
Thanks Jeevanvidya ,Jeevanvidya gives us knowledge about all angels of life to be happy this human beings. Because of Jeevanvidya we know many known unknown things and realize that really money can't give happiness it can give necessities of life and comforts of life . Thank you Pai natha
@sureshparab5359
@sureshparab5359 2 года назад
आपल्याकडे ईश्वर आहे याची जाण नसल्यामुळे अपणाकडे confidence nasto त्यामुळे आपण andhshradhekade वळतो.
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 2 года назад
Apratim margdarshn thank you mauli
@subhashpatil6825
@subhashpatil6825 2 года назад
🙏🌻"जय सद्गुरू"🌻👏🙏 🙏"May God bless all"🌹👏
@siddhikamale5910
@siddhikamale5910 2 года назад
खरं ज्ञान देतात सदगुरू अंधश्रद्धा दूर करतात
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 सर्व जीवनविद्या टिम चे मनापासून आभार 🙏जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏
@shamalnayak8189
@shamalnayak8189 2 года назад
Khupach sunder amazing margadarshan thank you so much satguru🙏🙏🌹🌹
@ushapalkar2776
@ushapalkar2776 2 года назад
प्रवचन अंधश्रद्धेवर विज्ञाननिष्ठ तर्कशुद्ध उत्तर दिलेली आहेत जरूर ऐकावी थँक्यू सद्गुरु🙏🙏🙏
@ashokpawar3970
@ashokpawar3970 2 года назад
माऊली तुम्हाला त्रिवार वंदन.
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 года назад
थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल सुपर मार्गदर्शन अंध्रध्देच्या बदल खूप छान अप्रतिम मार्गदर्शन केले jivanvidyecha मूर्ती पूजेला विरोध नाही पण मूर्ती पूजा कसा करिता करायची या बदल माहिती नाही सगुणा कडून निर्गुणा कडे जाणे हा त्याचा मार्ग आहे
@suchitakangutkar7573
@suchitakangutkar7573 2 года назад
अंधश्रद्धेवर खूप सुंदर विश्लेषण ग्रेट सद्गुरू 🙏🏻🙏🏻🙏🏻
Далее
Я ПОКУПАЮ НОВУЮ ТАЧКУ - МЕЧТУ!
39:05