Тёмный
No video :(

तुमचे कुटुंब ..हीच तुमची शक्ती - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol-854 

Jeevanvidya
Подписаться 390 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

कुटुंबात सुखी राहण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकाचे एकमेकांवर प्रेम हवे, एकमेकांबद्दल आदर हवा. मात्र आजकाल एकत्रित कुटुंब पद्धती नष्ट होताना दिसत आहे. जीवनात सुखी आणि समृद्ध होण्याची खरी शक्ती तुमच्या कुटुंबातच आहे. यासाठी जाणून घ्या कुटुंब सुखी होण्यासाठी कसे वागावे.
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
Linktree- linktr.ee/jeev...
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#family #relationship #familybonding #positivity #happylife #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #positivity #positive #wisdom #knowledge #satguruwamanraopai #satguru #positivity #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 231   
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 года назад
# Jeevanvidy# SATGURU SRI Wamanrao Pai# DADA Sri Pralhad Pai# Jeevanvidy#
@balikapatil3739
@balikapatil3739 2 года назад
"पायावर डोके ठेवण्यापेक्षा डोकं ठिकाणावर ठेवा"......... . अप्रतीम मार्गदर्शन 🙏thank you so much 🙏 सद्गुरू माऊली 🙏🙏
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 2 года назад
कुटुंबाबद्दल सुंदर मार्गदर्शन थँक्यू माऊली विठ्ठल विठ्ठल
@greenworld6865
@greenworld6865 2 года назад
जय सदगुरू जय जीवनविद्या विठ्ठल विठ्ठल 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@SanjayPawar-sm7uh
@SanjayPawar-sm7uh 2 года назад
आपल कुटुंब आपली शक्ती-दिव्य व उच्च कोटीचा सिध्दांत
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगतात तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच आहेस
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 2 года назад
संसार करणे हाच परमार्थ great विचार माऊली जिवंत पणेच चांगले जगा 👌👌👌👌👌🙏🏻
@greenworld6865
@greenworld6865 2 года назад
जीवनविद्या संसार सुखाचा करायला शिकवते 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
सद्गुरु येथे कुटुंबाचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे...हे उत्कृष्टपणे विशद करीत आहेत....
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 года назад
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏🙏
@sushamachavan5485
@sushamachavan5485 2 года назад
एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कलात्मक जीवन जगणे. सद्गगुरू श्री वामनराव पै. धन्यवाद माऊली. 🙏🙏
@nishikasorte1411
@nishikasorte1411 2 года назад
, powerful amezing video thanku satguru
@ashwinibandal6032
@ashwinibandal6032 2 года назад
Khupach sundar guidance Knowledge is god sadguru sangtat 👏👏👌👌👌
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 года назад
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन वशुभेच्छा
@siddhikamale5910
@siddhikamale5910 2 года назад
खूप सुंदर मागदर्शन
@greenworld6865
@greenworld6865 2 года назад
Sadguru sangtat apan ekmekana sambhalun gheyayche tadjod karsychi tarch shukhi rharahu shakto🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 2 года назад
कुटुंबातील एकता, एकरुपता, टीमवर्क, युक्ती, या विषयावर सद्गुरुंनी यात मार्गदर्शन केले आहे.🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 года назад
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@shankarwaghmare7340
@shankarwaghmare7340 Год назад
Thank you God vittal vittal💐💐 🙏🙏
@deepalikamble1425
@deepalikamble1425 2 года назад
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे सर्वाना आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव सर्वानच भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे
@kavitasawant7083
@kavitasawant7083 2 года назад
विठठ्ल विठठ्ल पै माॅनिग खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@manmhada4884
@manmhada4884 2 года назад
खूप खूप कृतज्ञता 🙏🙏🙏🙏
@priyakeluskar8715
@priyakeluskar8715 2 года назад
अप्रतिम सुंदर मार्गदर्शन थॅन्क्स सद्गुरू माऊली 🙏🙏 देवा सर्वांच्या संसार सुखाचा कर सर्वांना चांगले आरोग्य लाभो हीच तुमच्या चरणी प्रार्थना 🙏🙏 आदरणीय प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब यांना अनंत कोटी कोटी प्रणाम 🙏💐🌹
@karkamvitkar9020
@karkamvitkar9020 2 года назад
🌹🌹🌷🌷❤️ फारच सुरेख मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी 🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍 टीम वर्क म्हणजे सुखी संसार,कुटुंब सुखी 🌹🎈🎈🎈🎈🎈
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 года назад
Shudha paramatma Mhanjec Jeevanvidy Aajcya Kadaci GARAJ Jeevanvidy Pryktikl Danyyn Mhanjec Jeevanvidy 🙏 SBA Jay Satguru Jay Jeevanvidy Koti Koti Vandan Dhanyavad JVM Tim Great Jeevanvidy 🙏🙏🇮🇳🙏🙏🇮🇳 SBA
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@namratapalav7072
@namratapalav7072 2 года назад
आजच मार्गदर्शन खूपच छान पै माऊली 🙏🙏
@amchoparad2723
@amchoparad2723 10 месяцев назад
👑कोटी कोटी प्रणाम सद्गुरू पै महाराज की जय.... धन्यवाद गुरु माऊली🙏🙏💐💐
@vaibhavipadave8903
@vaibhavipadave8903 2 года назад
टीम वर्क असेल तर आपण यशस्वी होतो. धन्यवाद सदगुरू माउली. श्री. वामनराव Pai,,🙏🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Koti koti pranam mauli
@avinashnashikkar6071
@avinashnashikkar6071 2 года назад
एकामेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करत जीवन जगणे म्हणजेच कलात्मक जीवन जगणे - सद्गुरू पै माऊली🙏🙏🙏
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 Год назад
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै.🙏🙏
@sandiptowar558
@sandiptowar558 2 года назад
अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@charulatapagar6231
@charulatapagar6231 2 года назад
प्रत्येक व्यक्ती वेगळीच आहे ...आवडी सारख्या नसतात.... पण प्रत्येकाने तडजोड करायची, एकमेकांना समजून घ्यायचे असा विचार केला तर सर्व जण सुखी होतील अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन....सद्गुरूंचे ...धन्यवाद माऊली कृतज्ञतापूर्वक वंदन....🙏🌹🙏
@anitapanat746
@anitapanat746 2 года назад
सद्गुरूनाथ महाराज की जय! 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@sushmapatil3171
@sushmapatil3171 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌹🌹
@dipaligovekar191
@dipaligovekar191 2 года назад
Sansar hech jivnache Saar aahe, sansaramadhe aanand yuktine nirman karaycha asto....khup sundar.... thank you all
@deepalikamble1425
@deepalikamble1425 2 года назад
Thank you satguru🙏🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 2 года назад
"Tumche kutumb...hich Tumchi Shakti "...Ha Sundarrr Vishay az Mauline ghetla aahe.Apan Lakshapoorvak eikuyat. Dhanyavaad Mauli .Bless All🙏🌹 # Satguru Shree Wamanrao Pai 🙏🌷
@tejasvikadam263
@tejasvikadam263 2 года назад
Thank you Mauli 🙏 अप्रतिम मार्गदर्शन केले
@prashantshinde948
@prashantshinde948 2 года назад
आपल्या कुटुंबांमध्ये टिमर्वक असेल तर आपले कुटुंब सुखी होईल खुपचं अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू खुप खुप धन्यवाद
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 года назад
थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम मार्गदर्शन तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच आहेस
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 2 года назад
काळा म्हणजे टीम वर्क आहे आपला कुटंब म्हणजे टीम वर्क आहे म्हणून सर्व सुकात आनंदात आहेत त्याची बरबाट हो ते खुपच सुंदर मार्गदर्शन सद्गुरू राया तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@pradnyajadhav134
@pradnyajadhav134 2 года назад
कुटुंब, प्रेम, प्रपंच याबाबत अत्यंत दिव्य व साधे सोपे व्यावहारिक मार्गदर्शन. डोके पायावर ठेवण्यापेक्षा ठिकाणावर ठेवा. सुंदर मार्गदर्शन
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 года назад
आता तुमहाला कुठले वैष्णव देवीस गेले तर तुम्ही सुखी होणार आहे
@vidyanandparab7299
@vidyanandparab7299 2 года назад
Satguru bless you all.
@sukhadanerurkar7534
@sukhadanerurkar7534 2 года назад
सद्गुरु सांगतात पायावर डोकं ठेवण्यापेक्षा, डोकं ठिकाणावर ठेवा आणि जीवन विद्या ही डोकं ठिकाणावर ठेवण्यास मदत करते. Absolutely right 💯. Thank you Sadguru for everything ♥️.
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Vitthal vitthal deva
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 2 года назад
🙏विठ्ठल विठ्ठल, आपले कुटुंब आपली शक्ती कशी आहे हे समजावून सांगतायत परमपूज्य श्री पै माऊली, जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद माऊली, धन्यवाद सद्गुरु🙏🙏
@latanesarikar9550
@latanesarikar9550 2 года назад
Thank you sadguru vitthal bitthal
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 2 года назад
Thank you sadguru Very nice 👌👍
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 2 года назад
Sundar margdarshn thank you mauli
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 года назад
Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
जय सद्गुरु जय जीवनविद्या...
@sureshparab5359
@sureshparab5359 2 года назад
आपल्या जीवनात संसार सुखाचा करून आनंद कसा निर्माण करायचा हे सांगताहेत सद्गुरू...
@archanapawar2416
@archanapawar2416 2 года назад
Wisdom is most important 👌👌🙏🙏🌹
@santoshigaonkar8749
@santoshigaonkar8749 2 года назад
युक्ती ने जे काम होते ते शक्ती ने पण होत नाही चित्त सरळ झाले ना तर सुख,आनंद ,ऐशवर्य ,एका बोटावर आहे पण युक्तियोग हवा.एकमेकांना सुखी करण्याची भावना हवी .जे केलंच पाहिजे ते आपण करत नाही नको ते करत .संसार हेच जीवनाचं सार आहे .आनंद निर्माण करायचा युक्तीने.#Best knowldge in the wordl#Life changing thaughts#powerful#greatful#positivity👑👑👑👑👑👑
@dipali1palav262
@dipali1palav262 2 года назад
ज्ञान हाच देव लक्षात आलं की जीवन सुखाचे होइल
@snehashetye5645
@snehashetye5645 2 года назад
Great guidance संसार हेच आहे जीवनाचे सार आणि हा संसार युक्तीने, आनंदाने करायचा असतो. नतमस्तक सत्गुरू माई माऊली दादा वहिनी कोटी कोटी वंदन🙏 धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.
@neetamhadgut129
@neetamhadgut129 2 года назад
Thank you satguru mai mauli
@shirishdeshpande2351
@shirishdeshpande2351 2 года назад
डोक ठिकण्यावर आणण्यासाठी जीवनविद्यामिशन प्रयत्न करीत आले आहे.Thanks Satguru Shri.Wamanrao Pai & All JVM Team
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 2 года назад
खूप सुंदर मार्गदर्शन सदगुरू
@vithalpatil3179
@vithalpatil3179 2 года назад
अती सुंदर मार्गदर्शन जीवनाला नवीन वाटचाल देणारे एकमेव जीवन विद्या ..🌸🌸🙏
@bhagwankhandekar807
@bhagwankhandekar807 2 года назад
कलात्मकतेने जीवन जगणे म्हणजे काला खूप खूप छान मार्गदर्शन धन्यवाद सद्गुरू.
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 года назад
धन्यवाद माऊली 🙏🙏
@nishaparab5294
@nishaparab5294 2 года назад
Dava sarvachya manokamna Siddhi jaau de 🙏🌹🙏🌹
@sunitapatil1731
@sunitapatil1731 2 года назад
Great pravchan thank you mavuli vitthal vitthal
@anupdhuri3752
@anupdhuri3752 2 года назад
Chan maragdarshan 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@sukhadakhachane1794
@sukhadakhachane1794 2 года назад
संसार हेच आहे जीवनाचे सार विठ्ठल विठ्ठल माऊली
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Thank you
@weldingtecnalogy6843
@weldingtecnalogy6843 2 года назад
धन्यवाद सद्गूरू 🙏🙏🙏
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 Год назад
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 2 года назад
Excellent.... 🙏🌹
@savitathakur3748
@savitathakur3748 2 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏
@deepalibajare9554
@deepalibajare9554 2 года назад
🌹धन्यवाद सदगुरु. धन्यवाद दादा 🌹
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
जीवनविद्या सुखी होणेचे फक्त ज्ञानदेते युक्तीयोग शिकवते पायावर डोके नठेवता डोके ठिकाणावर ठेवायला शिकवते कुटुंबात एकमेकांना सांभाळायला शिकवते एकमेकांना जिथे सांभाळले जाते त्या घरातच स्वर्ग निर्माण होतो तीच मंडळी खरी शहाणी मेलेवर स्वर्ग मिळतो की नर्ककोणी सांगितले नाही जी वि सांगते काय करायचे तेतुम्ही ठरवा कारण शिल्पकार तुच तुझ्या जीवनाचा जय सद्गुरू जय जीवनविद्या
@poojalandge226
@poojalandge226 2 года назад
Vitthal Vitthal Mauli 🙏🙏🌹
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 года назад
कुटुंबातील सगळ्यांचा काला झाला पाहिजे , म्हणजे सर्वांनी आनंदाने,एकत्र मिळून मिसळून राहिले पाहिजे.एकमेकांसाठी तडजोड केली पाहिजे. Very Useful & Excellent Gaidencs 👌 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏 Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏 Thank you Jeevanvidya 🙏🙏
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@yogeshpotdar7103
@yogeshpotdar7103 2 года назад
Thanks Sadguru❤🌹🙏
@anjalishinde936
@anjalishinde936 2 года назад
Ignorance is Devil and Knowledge is God. Satguru says. 🙏
@Techniceditzzz
@Techniceditzzz 2 года назад
जीवन जगण्यासाठी माणसाकडे शहाणपण असने आवश्यक
@ashwinikalugade3456
@ashwinikalugade3456 2 года назад
great great sadguru...
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@milindghadi7372
@milindghadi7372 2 года назад
टीम वर्क असेल तर जीवनामध्ये आनंदी आनंद असतो. नवरा बायकोमध्ये टीम वर्क असेल तर संसार सुखाचा होतो. खरी वैष्णवीदेवी आपल्या घरातच असते. एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कलात्मक जीवन जगणे. ज्ञान हाच देव. 🙏 हे ईश्वरा 🙏 सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. -: सद्गुरू श्री वामनराव पै :- 🙏 जय सद्गुरू, जय जीवनविद्या 🙏
@forgoodthingthought1148
@forgoodthingthought1148 2 года назад
Yuktiyog
@shaileshandha3486
@shaileshandha3486 2 года назад
पायांवर डोकं ठेवण्यापेक्षा डोकं ठिकाणावर ठेवा ,सव व्यवस्थित होईल खूप खूप धन्यवाद माऊली Thankyou satguru for everything🙏🙏🙏🌹
@truptidalvi8134
@truptidalvi8134 2 года назад
कलात्मक पद्धती ने जीवन जगा😃
@umeshbandal2849
@umeshbandal2849 2 года назад
कुटुंब हीच शक्ती हे सद्गुरु सुंदर सांगतात 👏👏
@arunanaik8014
@arunanaik8014 2 года назад
Satgururaya amhi satat aplya Smaranatach aahont. Krutadnyatapoorvak koti koti dhanyavaad ani Pranaam 🙏🙏❤❤🌹🌹
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 2 года назад
जे काम युक्तीने होतं ते शक्ती न होत नाही...👌👌👌 Thank y you 🙏🌹
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
माऊली सांगतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. काला पद्धतीने जीवन जगणे म्हणजे टीमवर्क.सर्वांनी Teamwork ने काम करायचे.आपले कुटुंबातले जीवन teamwork ने जगले तर संसार सुखाचा होतो .माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 года назад
पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 Great मार्गदर्शन 🙏❤️🙏 Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️
@nanakhole4613
@nanakhole4613 2 года назад
जीवन विद्या फक्तज्ञान देण्याचे कार्य करते!!
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 года назад
कुटुंबात काला असला पाहिजे तो कसा ते सद्गुरू कडून एकूया जय सद्गुरू जय जीवनविदय कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹
@nitingaddamwar2835
@nitingaddamwar2835 2 года назад
🙏🙏
@self.d.journey3205
@self.d.journey3205 2 года назад
धन्यवाद सद्गुरू 🙏
@abasodombale8914
@abasodombale8914 Год назад
Vithal Vithal🙏🙏🙏🙏
Далее
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
Просмотров 19 млн