Тёмный

Amrutbol-740 | ज्योतिषशास्त्र...?- सद्गुरू श्री वामनराव पै | Astrology..?- Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 397 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

Amrutbol-740 | ज्योतिषशास्त्र...?- सद्गुरू श्री वामनराव पै | Astrology..?- Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#astrology #knowledge #satguruwamanraopai #dealwithfamilyproblems #satguru #thoughts #thoughtsforlife #positivity #positivevibes #positiveenergy #positivethinking #happiness #destiny #sadguruwamanraopai #positivethoughts #positivity #marathipravachan #marathi #marathimotivational

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 376   
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 9 месяцев назад
जय सद्गुरु समर्था सद्गुरुराया 🙏❤️🙏
@rashmigawande4887
@rashmigawande4887 2 года назад
ज्योतिष शास्त्रावर किती विश्वास ठेवायचा आकाशातील ग्रह व आपल्या पत्रिकेतील ग्रह आपल्या जीवनात काही ही ढवळाढवळ करत नाहीत अधिक जाणून घेण्यासाठी आजचा अमृतबोल नक्की ऐका.
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 4 месяца назад
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jyotishinde5216
@jyotishinde5216 2 года назад
ज्योतिषाचे ज्योतिष्य खरे करण्याचे काम आपण करतो. हे अगदी खरे आहे. ज्योतिष शास्त्राच्या आहारी जाऊ नका. भविष्यात काय घडणार आहे याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता असते.अशावेळेस आपण नेमके काय करायला पाहिजे. ते माउलींनी आजच्या प्रवचनातून खूप सुंदर समजावून सांगितले.सर्वांनी जरूर ऐकावे.Thank you Satguru, Dada and pai family 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹 Pls. Like, share and subscribe.👍👍👍
@chetnasawant1276
@chetnasawant1276 2 года назад
खूप छान मार्गदर्शन आणि उधारण तर खूप च छान सांगितले thanks माऊली
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 года назад
#spirituality #spiritual wisdom #parenting guidance #love work bless all #gratitude #positive thoughts #jeevanvidya philosophy #wisdom #youthmentor#successful life #innerpeace #peace #harmonious thought #divine knowledge #positivevibes #positivity#quotes
@sahadevnamaye3421
@sahadevnamaye3421 2 года назад
ज्योतिष शास्त्रानुसार जीवनात घटना घडत नसून आपल्या विचाराप्रमाणे जीवन घडत असते त्याला कारण आपणच असतो कारणं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@sarthaksawant1737
@sarthaksawant1737 2 года назад
विचार हेच जीवणाचे सार आहे विचार तसा जीवनाला आकार
@prashantshinde948
@prashantshinde948 2 года назад
ज्यातीषशास्त्र खरे करण्याचं काम आपण करतो खुप सुंदर मार्गदर्शन सद्गुरू धन्यवाद
@nandinishinde9889
@nandinishinde9889 2 года назад
ज्योतिष हे शास्त्र आहे. आपले भाग्य आपल्याच विचारात. कृतज्ञतापूर्वक वंदन माऊली. Thank u,Thank u Thak u so much
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 2 года назад
सद्गुरू माऊली ला कोटी कोटी प्रणाम सुंदर मार्गदर्शन विठ्ठल विठ्ठल
@priyakeluskar8715
@priyakeluskar8715 2 года назад
विठ्ठल विठ्ठल 🙏श्री.सद्गुरू माऊली मातृतुल्य सौ.माईआदरणीय प्रल्हाद दादा सौ मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब यांना अनंत कोटी कोटी प्रणाम आणि कृतज्ञता पुर्वक वंदन आज तुमच्या कृपेने माझा आणि माझ्या सर्व कुटुंबांचा संसार सुखाचा आणि आनंदाचा आणि भरभराटीचा झाला आहे तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏💐💐🌹🌹
@arunapawar7851
@arunapawar7851 2 года назад
विठ्ठल विठ्ठल अप्रतिम मार्गदर्शन माऊली खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌹🌹
@payalshilimkar6442
@payalshilimkar6442 2 года назад
Vithal vithal Hey eshwara sarvana changali buddhi de arogya de Saravana Sukhat ananadat aishryat thev sarvanch bhal kr kalyan kr rakshan kr ani tuje god nam mukhat akhand rahude sarvanchi bharbharat hou de sarvana uttam santati prapt hou de 🙏 🙏
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 2 года назад
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@mohitpadave73
@mohitpadave73 2 года назад
जीवन जगणे हे नशिबाचा भाग आहे, प्रारब्धाचा, दैववादाचा भाग आहे, असे नसून आपण घडवू तसे नशीब घडेल म्हणजेच तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे सद्गुरू सांगतात. अप्रतिम मार्गदर्शन!! Thank You Sadguru!!!
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 года назад
सद्गुरू माऊली, मातृतुल्य शारदा माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏 ट्रस्टी प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@nirmitinawnath5999
@nirmitinawnath5999 2 года назад
ज्योतिषशास्त्राच्या आहारी जाऊ नये हे या मार्गदर्शनातून समजले 🙏
@sunilghadi8880
@sunilghadi8880 2 года назад
🙏आपण भविष्य बघतो आणि ज्योतिषाने आपल्याला जे चांगलं सांगितलं ते आपण गृहीत धरतो मात्र तो जे वाईट होणार सांगतो ते मनात घट्ट पकडून ठेवतो.भीतीपोटी ज्योतिषाने सांगितलेलं वाईट आपण स्वतः आपल्या मनाद्वारे घडवून आणतो.त्याने जे काही वाईट भविष्य सांगितलं त्याचं इतकं चिंतन होतं कि त्या गोष्टीला आपलं अंतर्मन तथास्तु म्हणतं आणि आपण संकटात पडतो.म्हणून ज्योतिषशास्त्र आहे मात्र त्यावर अवलंबुन राहता कामा नये तर आपण ज्ञान आणि शहाणपण घेऊन आपलं नशीब घडवावं त्यातच आपलं भलं आहे असं जीवनविद्या ठामपणे सांगते. 🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली, जय सद्गुरु, जय जिवनविद्या 🙏
@sanskrutibandal7the457
@sanskrutibandal7the457 2 года назад
सद्गुरू चरणी कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन धन्यवाद माऊली पै माॅर्निग सर्वांना अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू धन्यवाद माऊली
@shrutipalav4746
@shrutipalav4746 2 года назад
Bhavish he आपल्या विचारताच आहे आपल्याला जीवन जगण्याची kala समजली तर ज्योतिष हे एक शास्त्र आहे.सुंदर मार्गदर्शन. सर्वांनी जरुर eaika. 🙏थँक्यू satguru 🙏🙏💐💐
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@ashkhatave3194
@ashkhatave3194 2 года назад
भविष्य तुम्हीच खर करता कारण ज्योतिषाने सांगितलेले विचार आपण सतत चिंतन करून ते भविष्य खरे होतात
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 года назад
देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची नोकरी व्यवसायात भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏🙏
@mangalmanjrekar5150
@mangalmanjrekar5150 2 года назад
ज्योतिषी जे जाोतिष वर्तवतो ते खर करण्याच व वाईट ते खर करण्याच काम आपण करतो . कस ते सांगतात सदगुरू .
@chetnasawant1276
@chetnasawant1276 2 года назад
ज्योतिष शास्त्रा हे आपले नशीब नाही बदलू शकत आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत
@vishwanathshetye791
@vishwanathshetye791 2 года назад
Most Practical knowledge. जीवन जगणे ही कला आहे. ते आकाशातील ग्रहांवर अवलंबून नसते, तर पूर्णपणे आपल्या विचांवर अवलंबून असते. धन्यवाद सत्गुरू माई माऊली, दादा वहिनी कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.
@yojanajabbalwar9279
@yojanajabbalwar9279 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली खुप खुपकृतज्ञ मनातील सगळ्या शंका कुशंका दुर केलेल्या ,🙏🙏
@sanjaytodkari1727
@sanjaytodkari1727 2 года назад
ज्योतिष शास्त्र यावर सद्गुरूंनी केलेले मार्गदर्शन अप्रतिम प्रत्येकाने एकदा तरी ऐकावेच
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 года назад
देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे,टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏🙏
@deepashirodkar6630
@deepashirodkar6630 2 года назад
छान प्रवचन अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू खूप खूप आभारी 🙏🙏
@smitagawde1762
@smitagawde1762 2 года назад
विठ्ठल विठ्ठल 🙏 आपण आपल्या जीवनात ज्योतिषशास्त्राचा कितपत आधार घ्यायचा याचं मार्गदर्शन करत आहे स्वतः सद्गुरु श्री वामनराव पै. ज्योतिषशास्त्र हे शास्त्र आहे, भविष्य नाही. आपले भविष्य आपल्या विचारात आहे. खूप खूप खूप धन्यवाद सद्गुरु 🙏 कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन सद्गुरु 🙏
@rashmibelvalkar2319
@rashmibelvalkar2319 2 года назад
ज्योतिष शास्ञाबद्दल तर्कशुद्ध आणि विद्याननिष्ठ विचार सदगुरूंनीमांडले आहेत.भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असेल त्यांनी जरूर एेका.सदगुरू खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@ashatikone3989
@ashatikone3989 2 года назад
भविष्य खरे करण्याचे काम आपण करीत असतो .
@sanjaysawant6969
@sanjaysawant6969 2 года назад
विचार हेच जीवनाचे सार आहे
@shodhshrushtricha..6194
@shodhshrushtricha..6194 2 года назад
ज्योतिष शास्त्रावर अवलंबून राहू नका,कारण हे शास्त्र परीपूर्ण नाही. तसेच नवग्रह एवढ्या लांबून कोट्यावधी लोकांवर कसे परीनाम करु शकतात. 😊 अप्रतिम मार्गदर्शन
@sanjaysawant6969
@sanjaysawant6969 2 года назад
विचार बदला जीवन बदलेल
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 2 года назад
जोतीशात्र सगळं च खरं आहे असे नाही. पण ते खर खोटे आपणच करतो. आपण जसे विचार करत असतो तसाच आपल्या जीवनाला आकार मीळतो.thanks mauli.
@sunetrakeny9121
@sunetrakeny9121 2 года назад
ज्योतिषावर अवलंबून राहू नये हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे.
@shankarbangi9763
@shankarbangi9763 2 года назад
ज्योतिष शास्त्रा बाबत खूप छान मार्गदर्शन!🙏🙏
@popatraokadus6036
@popatraokadus6036 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
@vijaypatil-kx9ho
@vijaypatil-kx9ho 2 года назад
ज्योतिष शास्त्रावर अत्यंत अत्यंत सुंदर मार्गदर्शन...
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@harshadatamhanekar4902
@harshadatamhanekar4902 2 года назад
तुमचे भाग्य तुमच्या विचारात आहे. धन्यवाद सद्गुरू 🙏🙏
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 2 года назад
सद्गुरू सांगतात राहु केतु हे तर काल्पनिक आहे ज्योतिष हे शास्त्र आहे भविष्य नाही धन्यवाद सद्गुरू देवा कोटी कोटी प्रणाम विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌹🌹
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 2 года назад
सदगुरु, माई, दादा वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन....
@chaitanyalokhande3060
@chaitanyalokhande3060 2 года назад
|| सद्गुरु नाथ महाराज की जय || || विठ्ठल विठ्ठल || 💐💐🙏🙏
@nitinmayekar3150
@nitinmayekar3150 2 года назад
सद्गुरुंचा दिव्य संदेश तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
@sayalikambli4633
@sayalikambli4633 2 года назад
खूपच सुंदर प्रवचन आहे. आपल भाग्य आपल्याच विचारात आहे.
@savitathakur7513
@savitathakur7513 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले होवो
@AmarRamane
@AmarRamane 2 года назад
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lots lots lots lots lots lots lots
@vinitagawade629
@vinitagawade629 2 года назад
सुंदर मार्गदर्शन, सद्गुरू माउलींना कोटी कोटी वंदन.
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 2 года назад
जीवन जगणं ही एक कला आहे अप्रतिम मार्गदशन केले माऊली धन्यवाद
@suvarnapoman73
@suvarnapoman73 2 года назад
जोतिष हे शास्र आहे तुमचे नशीबनाही तुमचे भाग्य तुमच्या हातात आहे थँक्यू 🙏🙏💐🌹
@swatisandanshi1482
@swatisandanshi1482 2 года назад
प्रत्येक व्यक्तीला भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते, म्हणून तो वेगवेगळ्या प्रकारे ज्योतिष जाणून घेतो. “ज्योतिष सांगणाऱ्यांनी जर नकारात्मक सांगितलं तर तेवढच मनात घर करून रहाते व त्याचं चिंतन करून करून खरं करणाऱ्याराचे काम आपण करतो.” असं सांगून सद्गगुरुंनी वास्तव मांडलय. 🙏
@janardanchavan5477
@janardanchavan5477 2 года назад
जोतीश शास्त्री वजोतीश या विषयावर सदगुरू नी खुपच छान मार्गदर्शन केले. Thank u Sadguru.
@vaibhavipadave8903
@vaibhavipadave8903 2 года назад
सदगुरू श्री.वामनराव पै सांगत आहेत भविष्य खर करण आपल्या हातात आहे. म्हणजे तु आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सुंदर मार्गदर्शन धन्यवाद सदगुरु माऊली.🙏🙏
@suvidhachiman6267
@suvidhachiman6267 2 года назад
तुम्ही सुखाने जगा ईतराना सुखाने जगुध्या हाच खरा धर्म सद्गुरूचे अमृत तुषार 🙏🙏
@parijakhot4272
@parijakhot4272 2 года назад
जोतिषशास्त्राच्या मागे लागू नका. तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार. असे सदगुरू सांगतात. धन्यवाद देवा. 🙏🙏
@revatighawre25
@revatighawre25 2 года назад
आपले भाग्य आपल्याच विचारात आहे म्हणून सद्गुरु सांगतात तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@bhagwankhandekar807
@bhagwankhandekar807 2 года назад
Exelant खूपच सुंदर जोतिष शास्त्र नेमके काय आणि त्याचा आपल्या जीवनाशी संबंध कसा हे उलगडून दाखवले thank you Sadguru thank you very much
@aryakudtarkar8793
@aryakudtarkar8793 2 года назад
🙏🙏ज्योतिष शास्त्र म्हणजे काय हे सद्गुरूंच्या मुखातून जाणून घेणे खरोखरच दिव्य 🙏🙏
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 2 года назад
तुमचे भाग्य तुमच्या विचारात, ज्ञान आणि शहाणपण वापरून जीवनात सर्वांगीण विकास होतो🙏 Thank you
@ujwalapawar157
@ujwalapawar157 2 года назад
अतिशय उत्तम बोधप्रद प्रवचन सद्गुरू माऊली सांगतात आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनाचे कल्याण करावे
@chhayapokharkar3491
@chhayapokharkar3491 2 года назад
ज्योतिषशास्त्र हे एक शास्त्र आहे ज्योतिषाने सांगितलेलं ज्योतिष शास्त्र आपण खरं करत असतो ज्योतिष शास्त्राच्या आहारी किती जायच ज्योतिष शास्त्र हे नक्की काय आहे हे ह्या प्रवचनातून समजलं खुप छान विचार 🙏 Thank you जीवनविद्या मिशन 🙏 Thank you Satguru 🙏🙏
@sunetrakeny9121
@sunetrakeny9121 2 года назад
ज्योतिष खरं करण्याच काम आपण करतो. कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी धन्यवाद सदगुरूं माऊली🙏🙏
@sharadapatil8964
@sharadapatil8964 2 года назад
जो कोणी kla आत्मसात krto तो खरा कलावंत असे Sadguru mauli Saigtat🙏🙏🌹🌹🤝🤝
@madhusudananerao8102
@madhusudananerao8102 2 года назад
जीवन जगणे हि कला आहे. विश्वप्रार्थना महत्व जरूर जाणून घ्या. All is Great.🙏🙏🙏
@shitalpatade4485
@shitalpatade4485 2 года назад
अप्रतिम प्रवचन जय सतगुरु जय jeevanvidya
@sapnasalvi3564
@sapnasalvi3564 2 года назад
Excellent Gudiance
@marutibhavikatti6897
@marutibhavikatti6897 2 года назад
Jotishi काय सांगतो ते खरं करण्याचे काम आपणच करतो. एकदम बरोबर. खूप खूप छान अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद सद्गुरू माऊली
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "ज्योतिषशास्त्र" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.
@vaishalirane9979
@vaishalirane9979 2 года назад
ज्योतिषशास्त्रावर खूप सुंदर मार्गदर्शन नक्की ऐका. very useful guidence must listen
@shubhangikotian8335
@shubhangikotian8335 2 года назад
Tuch ahes tuzya jevvancha shilpakar Thank you Mauli
@minakshiozerkar8132
@minakshiozerkar8132 2 года назад
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद सदगुरु 🙏🙏
@sabajidalvi589
@sabajidalvi589 2 года назад
ज्योतिष हे शास्त्र आहे. तेव्हा तुमचे भाग्य तुमच्या विचारात.
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 2 года назад
Vitthal Vitthal Mauli Thanku Dada N Vahini
@sanjeevanitotre4786
@sanjeevanitotre4786 2 года назад
ज्योतिषशास्ञ विषयावर छान मार्गदर्शन केले. Thank u Satguru 🙏🏻🙏🏻🙏🏻
@gaurishinde3021
@gaurishinde3021 2 года назад
ज्योतिषावर विसंबून राहण्यापेक्षा वर्तमानात स्थिर राहणे योग्य थँक्यू जीवंविद्या मिशन आणि सद्गुरु 🙏🙏
@shaileshandha3486
@shaileshandha3486 2 года назад
ज्योतिष he shstr ahe bhavishy nahi ,aplya thougth made aple bhavishya ahe thank you satguru mai, dada, vaini, khup chan vishy.mauli bless all.
@jayashreechavan6127
@jayashreechavan6127 2 года назад
ज्योतिषी जे सांगतात ते खर तुम्ही चिंतन करून खरे करता जे चांगले सांगतात त्याचे तुम्ही चिंतन करत नाही होणार च चांगले असे समजता पण वाईट होणार अस सांगीतले तर रात्रंदिवस दिवस चिंतन करता म्हणून ते खर होते जसे चिंतन तसे जीवन किती छान सांगीतले सद्गुरूंनी Thanks
@sushmapatil198
@sushmapatil198 2 года назад
जीवन विद्या सांगते मनाचे शास्त्र
@suvarnapoman73
@suvarnapoman73 2 года назад
तुमचे भाग्य तुमच्या विचारात आहे Thnkyou so much sdguru 🙏🙏💐🌹
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 2 года назад
उपाय कमी करतो. आणि अपाय जास्त करतो. म्हणजे वाईट चिंतन जास्त करतो त्या मुळे ते अंतर मनात जाऊन प्रकट होत.great mauli.
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 2 года назад
Ramesh Sakharkar vitthal vitthal Mauli vitthal vitthal khup chhan margadrshan dhanyavad
@mohininikumbh9006
@mohininikumbh9006 2 года назад
खूपचं सुंदर मार्गदर्शन केले सद्गुरू माऊली ज्योतीषाला हात दाखवण्या पेक्षा आपले विचार + ve करा. म्हणजेच विश्व प्रार्थना करा🙏🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@mansiparbate8016
@mansiparbate8016 2 года назад
Vittal vittal thankyou sadguru 💐 dada 💐
@tejasoude8012
@tejasoude8012 2 года назад
Khup sundar
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 года назад
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗🇮🇳
@kavitasawant7083
@kavitasawant7083 2 года назад
खूप सुंदर जोतिषशात्रा बद्दल माहिती विठठ्ल विठठ्ल 🙏🙏
@amitladwa9104
@amitladwa9104 2 года назад
ज्योतिष शास्त्रावर अवलंबून राहू नये. कारण ज्योतिष शास्त्र अपूर्ण आहे... Such a Usefull Knowledge... Thank You Sadguru.... Thank You Jeevanvidhya.....🙏🏻🙏🏻🙏🏻
@Maheshdalvi536
@Maheshdalvi536 2 года назад
जोतिष शास्त्र या विषयावर सद्गुरू छान बोलले जोतिष आपणच खर करतो ते जोतिष सांगतात फक्त Thanks sadgur
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐
@vandanadhande1609
@vandanadhande1609 2 года назад
तुमचे भाग्य तुमच्या विचारात असे सद्गुरू सांगताय , कोटी कोटी वंदन देवा
@ashasalunke7206
@ashasalunke7206 2 года назад
Barobar sangtat Satguru Maulina koti koti namskar
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 года назад
🙏🏼देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गगुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गगुरू जय जीवनविद्या
@shaileshnavneet5088
@shaileshnavneet5088 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सर्वांना,ज्योतिष हे शास्त्र आहे, ते भविष्य नाही, आणि आपले जीवन ही एक कला आहे, आणि त्याचे शास्त्र सांगत आहेत आपले लाडके सद्गुरू 🙏🙏🙏
@shobhataware7050
@shobhataware7050 2 года назад
तुमचे भाग्य तुमचे हातात
Далее
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
Просмотров 1,4 млн
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
Просмотров 1,4 млн