Тёмный

संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर..यांनी गायलेला अभंग "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी" संत तुकाराम महाराज 

Vasantgadkar Official
Подписаться 247 тыс.
Просмотров 3,1 млн
50% 1

राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
कॅनरा बँक वसंतगडwww.vasantgadkarofficial.org
IFSC-CNRB0004512
AC NO.120001191362
GP & PHONE PEY 9423262468
vasantgadkarofficial
रामकृष्णहरी...महाराष्ट्रातील प्रेमळ हरिभक्त,वारकरी,ज्ञानी,नामधारक,बंधु भगिनींच्या चरणी साष्टांग दंडवत..सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या वसंतगड ता. कराड येथील समाधी स्थळी झालेल्या "भव नदीचे पाणी रे गड्या" या किर्तनातील खास संगीत प्रेमींच्या आग्रहास्तव,दादांच्या
गायनाचे भाग वेगळे करून देत आहोत..दादांचे नवनवीन कीर्तने,
छाया चित्रण,ध्वनिमुद्रण,मिक्सिंग मास्टरिंग..पद्मनाभ वसंतगडकर.
पखवाज-- ,श्री.मदन कदम सातारा.
तबला.मयूर उबाळे,पाटण.
.हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक करा.
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

Опубликовано:

 

3 дек 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@SanilYuwnate
@SanilYuwnate 25 дней назад
काय सुन्दर गायन आहे माऊली
@sangitamatsagar9550
@sangitamatsagar9550 Год назад
🙏🙏🌹🌹माऊली खूप खूप छान भाऊसाहेब नगर ला किर्तन झाले खूप च सुंदर अभंग भव नदीचे पाणी रे गडया 👌👌
@nitinsatale8123
@nitinsatale8123 2 месяца назад
दादा खुपचं सुंदर 🙏🙏🙏
@parashantavhad7499
@parashantavhad7499 7 месяцев назад
माऊली तुमचा आवाज एकला की भागवत समोर आहे असेच वाटते
@shankarsalunke2265
@shankarsalunke2265 3 месяца назад
फार सुंदर अभंग आणी गायन आहे ,मी शेती करतो डाळिंब बागेतील फवारणी करताना सायंकाळी पूर्ण हरीपाठ ऐकतो आणी हा अभंग सकाळी ऐकतो ,कामाचा कंटाळाच जातो 🙏🙏🙏
@travelonly8478
@travelonly8478 2 года назад
टालकऱ्यांचे खूप खूप सुंदर साथ आहे.ऐकायला खूप छान वाटते.
@rameshshrigire2790
@rameshshrigire2790 6 месяцев назад
अप्रतिम गायन राम कृष्ण हरी
@nanasahebjagtap7024
@nanasahebjagtap7024 3 года назад
एकदम झक्कास लयभारी वाटले खुप सुंदर शुभेच्छा
@janhavipatil3728
@janhavipatil3728 3 года назад
रोज अभ्यास करण्याआधी हा अभंग ऐकतेच ...सुरेख चाली मुळे पांडुरंगाचे ध्यान समोर येऊन ठाकते...😍😍😍
@pandurangb7701
@pandurangb7701 3 года назад
तुम्ही पण किर्तन शिकतायका
@janhavipatil3728
@janhavipatil3728 3 года назад
@@pandurangb7701 नाही मी माझा शैक्षणिक अभ्यासाबद्दल बोलतेय 😊
@pandurangb7701
@pandurangb7701 3 года назад
@@janhavipatil3728 छान सवय ,खरच हा अभंग ऐकल्यावर मन एकाग्र होत
@mahadevkhedkar4060
@mahadevkhedkar4060 3 года назад
असेच गोड अभंग ऐकत जा ..हिंदी गाणी ऐकण्यापेक्षा असे अभंग ऐकल्यास मन फ्रेश राहते
@sandipdhokar04
@sandipdhokar04 3 года назад
Mi pan darrroj aikto khup chan
@maulikondhalkar7705
@maulikondhalkar7705 3 года назад
राम कृष्ण हरी
@suvarnatulshi9048
@suvarnatulshi9048 3 дня назад
ऐकतच रहावं वाटते सुरेख आवाज राम कृष्ण हरी 🙏🙏
@user-ue9yu8fk4f
@user-ue9yu8fk4f 3 года назад
छान राम कृष्ण हरी
@gulabsonawane9242
@gulabsonawane9242 2 года назад
हा आनंद स्वर्गात नाही माऊली अप्रतिम
@user-zj2fj5fy5l
@user-zj2fj5fy5l Месяц назад
खुपच छान महाराज अगदी कोकीळा सारखा गोड आवाज आहे तुमचा 🙏🙏👌👌👌
@angadkamaji3392
@angadkamaji3392 2 месяца назад
हे अभंग हे स्वर आणि हे चाल ऐकल्यानंतर मन प्रसन्न असतो जेवढं ऐकावं तेवढं कमीच 😊❤
@pavanbhise3856
@pavanbhise3856 2 месяца назад
काय ते वादन काय ते गायन ❤😌अप्रतिम🙏🚩
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 Месяц назад
🙏🚩अप्रतिम👌🏾 अप्रतिम 👌🏾अत्यंत अप्रतिम गोड गायन👌🏾👌🏾👍..रुप पाहता लोचनी आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी.. मधुर स्वर स्वर्गीय स्वर..सुख मिळे लोचना , होई विठुमाऊली दर्शन.. ध्यानीमनी अंतरात माझी पांडुरंग माऊली..❤
@tushardalvi8762
@tushardalvi8762 3 года назад
🚩राम कृष्ण हरी🚩
@atishkadam2511
@atishkadam2511 3 года назад
खूप सुंदर... अभिमान आहे तुमचा... बाळकृष्ण दादा वसंतगडकर
@atishkadam2511
@atishkadam2511 3 года назад
मी वसंतगडकर🙏🚩🚩
@sandipbodage8436
@sandipbodage8436 2 месяца назад
सांप्रदायिक चाली खूपच सुंदर....भक्तिरस प्रधान 👌👌👌👍🙏
@aadeshrawade1890
@aadeshrawade1890 4 месяца назад
खुपचं सुंदर आवाज माउली 🌺🌺
@mahendralande6558
@mahendralande6558 Год назад
खुपचं छान महाराज एवढं सहज आणि सुंदर गायन
@meeragiri4555
@meeragiri4555 3 года назад
जय हरी विठ्ठल खुप छान काकडा आयकावा महाराज आवाजात बीड
@user-wv5tq8gn9f
@user-wv5tq8gn9f 2 месяца назад
धन्य झालो माऊली आपल्या कीर्तनाने राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🙏
@somdattadaphal4053
@somdattadaphal4053 Год назад
🌻राम कृष्ण हरी 🌻गुरूदेव 🌻🙏🙏🙏
@sunilghone2186
@sunilghone2186 Год назад
सुंदर ते ध्यान! खरच हे भजन ऐकून सर्वच सुंदर वाटत आहे.
@rajok3963
@rajok3963 11 месяцев назад
धन्य झालो माऊली असा सुरेख आवाज कानी पडला.... जय हरी माऊली...
@user-ub9qf3gx4l
@user-ub9qf3gx4l Год назад
राम कृष्ण हरी माऊली खूप आनंद झाला एकूण
@sureshghule7646
@sureshghule7646 Год назад
राम कृष्ण हरी🙏
@sachinpansare8187
@sachinpansare8187 Год назад
माउलिंचा आवाज म्हणजे ऐक दम मंत्र मुग्ध करनारा आवाज आहे माउलिंचे वर्णन करनारा हा अभंग आहे अतिशय सुंदर आहे
@vijayapahurkar3375
@vijayapahurkar3375 2 года назад
डोळ्यात पाणी आले. निशब्द ! राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏
@vijaykumarkadam1492
@vijaykumarkadam1492 23 дня назад
हा अभंग व चाल ऐकून मन प्रसन्न होते .तानतनाव नाहीसा होतो.❤❤❤❤❤ जय हरी 🙏🏻🙏🏻🌷🌷
@vijaykumarkadam1492
@vijaykumarkadam1492 23 дня назад
फारच गोड आवाज ❤❤❤❤❤जय हरी 🙏🏻🙏🏻
@vikasgavhane3997
@vikasgavhane3997 3 месяца назад
दादांचा आवाज आयकल्यंतर अंगावर काटा येतो. खूप छान आवाज ,अप्रतिम
@omkarshivgan5475
@omkarshivgan5475 3 месяца назад
Hii
@user-bw4mk7is7l
@user-bw4mk7is7l Год назад
राम कृष्ण हरी माऊली
@subhashdhonde1485
@subhashdhonde1485 Месяц назад
काय गोड आवाज आहे माऊलींचा
@user-qi3sz5ut7
@user-qi3sz5ut7 10 месяцев назад
खूप छान सद्गुरू नाथा कोटी कोटी. नमन 🙏🙏🙏🙏🌺🌺
@user-hy7iv5oj4s
@user-hy7iv5oj4s 6 месяцев назад
खूपच गोड आवाज गुरुवर्य ❤ आकाश केदारे हिंगोलीकर
@baburaolomte7174
@baburaolomte7174 3 года назад
जय हरी माउली अप्रतिम
@shardalanjewar9014
@shardalanjewar9014 3 года назад
Ram krishna hari mauli🙏🙏🙏
@VijayCaee
@VijayCaee 3 месяца назад
भटकलेल्या मनाला काबूत ठेवण्याची ताकत वरकरी संप्रदायात आहे ,,, जे हवे ते प्राप्त करू शकतो @ Mauli 🎉🎉
@prathameshthorve4346
@prathameshthorve4346 4 месяца назад
महाराज तुमचा आवाज खुप सुंदर आहे. तुमच्या सर्व व्हिडिओ पाहिल्या त्याने मला इतकं प्रसन्न वाटायचं की मी सर्व भान विसरून एकातांत बसून आयकायचो त्यामुळे 4 महिने झाले की मी आळंदीला जाऊन माळ घालून घेतली.राम कृष्ण हरी माऊली...
@akshaychile1449
@akshaychile1449 2 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी खूप सुन्दर माऊली जय हरी
@akkibshinde9335
@akkibshinde9335 2 года назад
खूप च सुंदर दादा राम कृष्णा हरी🙏🙏🙏
@lalasomore6757
@lalasomore6757 3 года назад
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 राम कृष्ण हरी 🙏🙏
@dnyaneshwarpawar1671
@dnyaneshwarpawar1671 2 года назад
खूप गोड आवाज आणि चाल खूप छान खुप वेळा ऐकून देखील पुन्हा पुन्हा ऐकावी वाटत 🙏🚩जय हरी 🙏
@mangalyadav4113
@mangalyadav4113 8 месяцев назад
अफलातून तोड नाही राम कृष्ण हरी महाराज
@nitiningle4315
@nitiningle4315 2 года назад
अप्रतिम माऊली..राम कृष्ण हरी
@OmkarDhasade36-qw6lz
@OmkarDhasade36-qw6lz Год назад
आदरणीय गुरूवर्य दादांच्या आवाजाला तोडच नाही अप्रतिम
@laxmanyevate8014
@laxmanyevate8014 3 года назад
दादा खरोखरच वसंत गडाचे लोक भाग्यवान आहेत.आपल्यासारखा संताचे सानिध्य त्यांना लाभले 🙏🙏
@nileshjadhav3173
@nileshjadhav3173 2 года назад
AQaaAA
@tanajisargar8178
@tanajisargar8178 2 года назад
सुमधूर
@mahendratambe3781
@mahendratambe3781 Год назад
भक्तीरस 💐 अप्रतिम सोहळा धान्य झालो. 🙏
@dilipparsa986
@dilipparsa986 10 дней назад
पुन्हा पुन्हा ऐकत रहावसं वाटतं जय हरी महाराज
@user-hy1ln1xd5o
@user-hy1ln1xd5o 2 года назад
मंत्रमुग्ध इतक होतय कि कितीही वेळा ऐका पुन्हा ऐकु वाटतय ,आध्यात्माची ताकद बघा ना ,मनाला खुप शांती मिळते, हे पहिल्यांदा कोणीही ऐकुद्या मन परिर्तन नक्की होणार ,आणि पुन्हा ऐकणार !!राम कृष्ण हरी !!
@nandkumarpednekar6342
@nandkumarpednekar6342 7 месяцев назад
आपल्याला पहिल्यांदाच ऐकले.निव्वळ अप्रतिम!रममाण होऊन गेलो! दंडवत!
@shrikantkshirsagar7558
@shrikantkshirsagar7558 Год назад
रामकृष्ण हरी माऊली..खुपच छान आवाज. रोज सकाळी उठल्यावर ऐकतो मी...
@nitinpalve1633
@nitinpalve1633 5 месяцев назад
खुप छान मी परत परत ऐकतो
@nandkishorraut5771
@nandkishorraut5771 7 месяцев назад
बुलढाणा जिल्हा येथील नांदुरा शहरात आपले कीर्तन सेवा ऐकणाचे भाग्य मिळाले ,खूपच सुंदर आणी प्रबोधन पर कीर्तन झाले महाराजांचे
@amitbharamgunde5620
@amitbharamgunde5620 3 года назад
सुंदर गायन, साक्षात भगवान परमात्मा पुढे उभा राहिला. असे जाणवले .भाव जागृती झाली. मन निर्विचार झाले.
@nbs1824
@nbs1824 2 года назад
*नविन २०२२ या वर्षाच्या आपणांस वआपल्या परिवारास सर्वांना हार्दिक शुभेच्छा....नविन वर्ष तुम्हा सर्वांना भरभराटीचे ,आनंदाचे व चांगल्या स्वास्थाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना....🙏🙏* *🙏🙏शुभ सकाळ🙏🙏*
@nbs1824
@nbs1824 2 года назад
राम कृष्ण हरी
@aajisswaipakgharkitchen1314
@aajisswaipakgharkitchen1314 2 года назад
अप्रतिम आवाज आणि चाल ऐकायला खूप छान वाटले आम्ही दररोज ऐकतो
@vinodsonvane9610
@vinodsonvane9610 3 года назад
🌷🌷🌷Ram Krishna hari dada🌷🌷🙏🙏
@madhukars3843
@madhukars3843 3 года назад
अप्रतिम भजनी चाल महाराज
@ganeshpatil9554
@ganeshpatil9554 3 года назад
एकदम तृप्त झाले मन
@prabhakarkulkarni1115
@prabhakarkulkarni1115 Год назад
खुपच छान आवाज ह्रर्मोनियम पखवाज साथ अतिशय सुंदर भुलोकिचे गंधर्व राम क्रुष्ण हरि नमस्कार जयहरी फारच सुंदर धन्यवाद
@MahadevDevakar-bg7df
@MahadevDevakar-bg7df 7 месяцев назад
राम कृष्ण हरी महाराज
@mangeshkhandare6724
@mangeshkhandare6724 2 месяца назад
अतीव आणि नितांत सुंदर
@rahulteke8056
@rahulteke8056 3 года назад
खूप छान 👍👍🙏🙏 राम कृष्ण हरी
@user-cu8bx6yy6l
@user-cu8bx6yy6l Год назад
अहाहाहा अपुर्व चाल, त्रिवार धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻
@reshmavarpe2131
@reshmavarpe2131 Год назад
Khup khup Chan chal 👌👌👏👏👏👏👏
@maheshkale5308
@maheshkale5308 Год назад
धन्य आज दिन संत दर्शनाचा आमची मागील जन्माची पुण्याई युट्यूब चॅनेलची किर्तन ऐकून जिवनात परिवर्तन घडवून आणाले अशा थोर संताचे हभप संतचरनरज बाळकृष्ण महाराज वसंतगडकर दादांची गंगापूर तालुक्यातील खंडोबा यात्रा निम्मीत् किर्तन सेवा श्रवन करन्या चा योग प्रत्यक्ष भेट व दर्शन झाले जन्माला आलेल्या च फळ मिळाले
@sagarssansare3049
@sagarssansare3049 2 года назад
महाराज अप्रतिम स्वर आणि कीर्तन ,वारकरी सांप्रदायातील कोहिनुर हिरा आहात आपण
@ravindarhirgal8376
@ravindarhirgal8376 6 месяцев назад
काय अभंग आहे काय अभंगांची रचना केली वा धन्य वारकरी संप्रदाय 🚩🚩🚩🚩
@shrirangjadhav8399
@shrirangjadhav8399 Год назад
Ram krisan Hari maulli 🌷🌹🌹🌹👏🚩🚩
@Balukarale134
@Balukarale134 3 года назад
खूप छान भजन
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Год назад
जय जय राम कृष्ण हरी छान अप्रतीम kakadaAarati केले आवडले छान
@user-ns4tf5io7s
@user-ns4tf5io7s Месяц назад
राम कृष्ण हरि
@angadraoshinde5561
@angadraoshinde5561 3 года назад
वा दादा वा खूपच गोड वसुंदर.
@anilathakare1995
@anilathakare1995 Год назад
काय प्रस्तुती आहे. सर्वश्रेष्ठ. संतचरणरज वसंतगडकर महाराज महाराष्ट्राला लाभलेले सुरेल रत्न.
@deelipchandrabhagarambhaup9287
साष्टांग दंडवत नमस्कार प्रणाम दादासाहेब बाळकृष्ण माऊली 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹⚘⚘⚘⚘🌷🌷🌷🌷🌷🌷🚩🚩🚩🚩🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪
@ravindrapawar7697
@ravindrapawar7697 3 месяца назад
वा..... काय स्वर्गीय सुखाचा अनुभव आहे राव
@user-ug2xs2lx5y
@user-ug2xs2lx5y 3 года назад
दादा १ नंबर राम कृष्ण हरी
@omkarborude719
@omkarborude719 3 года назад
अप्रतिम चाल🙏🙏
@yogeshbhosale6831
@yogeshbhosale6831 2 года назад
अप्रतिम, राम कृष्ण हरी
@Shailendrapatil104gamil
@Shailendrapatil104gamil 11 месяцев назад
सुंदर चाल.....आवाज सुंदर...खूपच गोड.❤❤❤
@komalmoer9695
@komalmoer9695 Год назад
ऐसा सोहळा एसा आनंद त्रिभुवनीं नाही स्वरागीचे सुख प्राप्त होते आहे खूपच गोड चाल आहे महाराज आपला आवाज दैवी देणगी आहे
@user-vx6tz3tk9e
@user-vx6tz3tk9e 3 года назад
अप्रतिम 🙏
@navanathpanduranggade9720
@navanathpanduranggade9720 9 месяцев назад
Excellent bhajan Jay shree Hari
@damodharjagtap7876
@damodharjagtap7876 26 дней назад
मी नेहमी आपले किर्तन भजन पाहत असतो. मन तृपत होते
@spskitchen5452
@spskitchen5452 Год назад
महाराज जेवा पासुन मला यूट्यूब मधे सापडले तेवा पासुन हा अभंग मी दरोज यैकतो.. जर पोटापण्यासाठी काम कराची जरुरी नसती तर दिवस भर महाराजंचे अभंग कीर्तन यैकत बसलो असतों.. असो.. महाराजाना कोटी कोटी नमस्कार.. डोळ्यातुन पाणी येते .. जेव्या जेवा आ अभंग यैकतो.. स्वर सम्र देवी लताताई नी सुधा हा अभंग गायला पण महराजनी पाणि आणले डोळ्यातुन… धन्य हो महाराज!!!!
@satishmundhe7703
@satishmundhe7703 8 месяцев назад
दादा अभंग केव्हाही ऐकला तरीही मन प्रसन्न होते
@VijayShinde-si5id
@VijayShinde-si5id 3 месяца назад
खुप छान आवाज आहे महाराज मनाच्या सगळ्या वेदना दूर होतात हे आयकुन जय हरी बाबा
@NitinPatil-ey1ty
@NitinPatil-ey1ty 3 года назад
खूपच छान 👌
@dhananjaythakare8964
@dhananjaythakare8964 2 года назад
ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्ण छान अप्रतिम
@maheshkale5308
@maheshkale5308 2 года назад
महाराज आपल्या आवाजात आशी जादू आहे की साक्षात पांडुरंग परमात्मा आपल्या किर्तन श्रवनाचा आनंद घेतात आपला हा अभंग व रुप पाहता लोचनी हा दुसरा अभंग मी दिवसात 4-5वेळेस ऐकतोच व मन एकदम प्रसन्न होऊन जाते सर्व टेन्शन कमी होते आपली अशीच कुपा असु द्यावी रामकृष्ण हारी माऊली
@KrushnaPawar-xl6tp
@KrushnaPawar-xl6tp Месяц назад
बाबा तुमचा हा आवाज आणि पंचपदी मधील अभंग मला दररोज दोन टाइम एकल्या शिवाय गमत नाही आणि मी स्वतः एक तबला वादक आहे .. आणि तुमचा आवाज खुप गोड आहे एक दिवस मला तुमचं किर्तन साक्षात बघायच आहे आणि तुम्हाला भेटण्याची एक संधी मिळवायची आहे.....!! राम कृष्ण हरी बाबा .....🙏🙏🙏🙏
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial Месяц назад
नक्की बाळा 👍
@user-ej9nn1rv6z
@user-ej9nn1rv6z 2 года назад
राम कृष्ण हरि खूप छान
@akshaydange4860
@akshaydange4860 2 года назад
Dandwat maharajanchya charani......apratim sundar khupch 👌👌👌👌👌👌👌👌
@amoldhoke9030
@amoldhoke9030 Год назад
दादा खुप सुंदर मन खुप प्रसन होत ऐकून 🥰🙏
@user-uq6xf7pt7d
@user-uq6xf7pt7d 2 месяца назад
गुरुवर्य आवाज खरंच खुप छान मस्त,,,,सारखा सारखा ऐकु वाटणारा
@ajitpendkalkar4721
@ajitpendkalkar4721 3 года назад
Khup chan
@vishnupol2400
@vishnupol2400 3 года назад
Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏
Далее
小天使和小丑离家出走#short #angel #clown
00:36