Тёмный

अजितदादा कोल्हापुरी चपलेची मार्केटमध्ये धूम | Ajitdada Style Kolhapuri Chappal | Shivar News 24 

Shivar News 24
Подписаться 286 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

अजितदादा कोल्हापुरी चपलेची मार्केटमध्ये धूम | Ajitdada Style Kolhapuri Chappal | Shivar News 24
महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचे नाव चर्चेत राहते. त्यामुळे अजित दादांची स्टाईल मारण्याचा प्रयत्न तरुण कार्यकर्ते करत असतात. आता अजित पवार यांच्या चपलेची सध्या मार्केटमध्ये क्रेझ वाढली आहे. अजितदादा नेहमी कोल्हापूरची चप्पल वापरतात. 700 ते 1700 रुपयांपर्यंत अजित दादा स्टाईलची चप्पल मिळते. यासंदर्भात कोल्हापूर येथील कनेरकर फूट वेअरचे मनोज गवळी यांनी सविस्तर माहिती दिली.
#ajitdadachappal
#ajitdadastyle_kolhapurichappal
#अजितदादास्टाईलचप्पल
#kolhapurichappalmarket
#kolhapurichappalhistory
#businessideas
#shivarnews24

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@junaidmukri8950
@junaidmukri8950 Год назад
Voice is not clear..
Далее
aespa 에스파 'Whiplash' MV
03:11
Просмотров 16 млн
Kolhapur Khau Galli | #Kolhapur #Bha2Pa
17:19
Просмотров 379 тыс.